✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी प्रकाशचित्रे

ग
गणा मास्तर यांनी
गुरुवार, 06/05/2008 - 10:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15300 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

दिवाळी

गणा मास्तर
गुरुवार, 06/05/2008 - 10:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

दिसत नाही - दिसते आहे...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 06/05/2008 - 10:23 नवीन
पहिले चित्र दिसत नाही. दूसरे दिसते आहे. अप्रतिम. रंगसंगती, प्रकाशयोजना आणि कोन..... ब्येष्ट. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

आम्ही ठाकर ठाकर !!!

गणा मास्तर
गुरुवार, 06/05/2008 - 10:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

छान आहे..

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 06/05/2008 - 10:30 नवीन
चित्र छान आहे. पण शीर्षक बरोबर वाटत नाही. ठाकर जमातीची माणसे कोट्-टोपी वापरतात? शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

तुम्ही

गणा मास्तर
गुरुवार, 06/05/2008 - 10:33 नवीन
तुम्ही सुचवा मी बदलतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

डिट्टो

फटू
गुरुवार, 06/05/2008 - 11:36 नवीन
माझे आजोबा... (अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

रत्नागिरीतले घर

गणा मास्तर
गुरुवार, 06/05/2008 - 10:53 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

ध्रुव
गुरुवार, 06/05/2008 - 10:57 नवीन
चित्र छान आहे. कृष्णधवल रंगसंगती आवडली. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

आहा !

पद्मश्री चित्रे
गुरुवार, 06/05/2008 - 12:13 नवीन
अगदी सुरेख प्रकाशचित्र आहे.. मी तर मनाने या सोप्यावर आणि घरात फिरुन पण आले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

कातरवेळ

गणा मास्तर
गुरुवार, 06/05/2008 - 10:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हा तुझा फोटो आहे का रे अनिकेत ?

फटू
गुरुवार, 06/05/2008 - 11:32 नवीन
छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

वा...

प्राजु
गुरुवार, 06/05/2008 - 12:16 नवीन
रत्नागिरीचे घर, दिवाळी, आणि कातर वेळ.. खूप आवडली. सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

टिटवी

गणा मास्तर
गुरुवार, 06/05/2008 - 12:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

गलबत

गणा मास्तर
गुरुवार, 06/05/2008 - 12:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चमचमतं

भाग्यश्री
गुरुवार, 06/05/2008 - 12:29 नवीन
चमचमतं पाणी खूप आवडलं!! वरचा घराचा फोटो पण प्रचंड आवडला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

रत्नागिरीतले घर व गलबत

बेसनलाडू
गुरुवार, 06/05/2008 - 13:16 नवीन
सगळ्यात जास्त आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मलाही हेच आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/05/2008 - 14:18 नवीन
रत्नागिरीतले घर व गलबत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

रत्नागिरीतले घर व कातरवेळ

प्रशांतकवळे
गुरुवार, 06/05/2008 - 13:21 नवीन
सुंदर.. प्रशांत
  • Log in or register to post comments

मस्त...

मन
गुरुवार, 06/05/2008 - 13:32 नवीन
सगळेच फोटो आवडले. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

सगळे फोटो...

मनस्वी
गुरुवार, 06/05/2008 - 14:03 नवीन
अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आनंदयात्री
गुरुवार, 06/05/2008 - 14:17 नवीन
सुंदर फोटो :) आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

खारूताई

गणा मास्तर
गुरुवार, 06/05/2008 - 14:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सागरकन्या

गणा मास्तर
गुरुवार, 06/05/2008 - 14:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

छान चित्रे आहेत....

स्वाती राजेश
गुरुवार, 06/05/2008 - 14:28 नवीन
आणखी येऊ देत..:)
  • Log in or register to post comments

शाबास....

डोमकावळा
गुरुवार, 06/05/2008 - 14:56 नवीन
येउ दे अजून... :)
  • Log in or register to post comments

व्वा.....

मदनबाण
गुरुवार, 06/05/2008 - 15:24 नवीन
केदारीजी लय भारी बरं का..... रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल.. सागरकन्या मात्र काही दिसत नाही..... पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे..... (गलबतावरील खलाशी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

मस्तच

जयवी
गुरुवार, 06/05/2008 - 17:31 नवीन
ए छान आलेत हं फोटो... रत्नागिरीचं घर जाम आवडलं :)
  • Log in or register to post comments

मस्त.

शितल
गुरुवार, 06/05/2008 - 18:28 नवीन
पहिला आणि सागर कन्या दिसत नाही बाकी चे फोटो आवडले. गलबताचा तर छानच.
  • Log in or register to post comments

सुरेख प्रकाशचित्रे!

चतुरंग
गुरुवार, 06/05/2008 - 20:21 नवीन
रत्नागिरीतले घर, गलबत एकदम सुंदर. खारुताईसुद्धा छान आलीये. (सागरकन्या मात्र डोळा चुकवून सुळकन निघून गेली वाटतं.) चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

कोलबेर
गुरुवार, 06/05/2008 - 22:53 नवीन
मला रत्नागिरीतले घर आणि खार सर्वात जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

वा!

विसोबा खेचर
गुरुवार, 06/05/2008 - 22:59 नवीन
सर्वच चित्रं सुरेख.. गलबताच चित्रं सर्वात सुंदर! आपला, (दर्याप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

वा सर्वच

ईश्वरी
गुरुवार, 06/05/2008 - 23:13 नवीन
वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर. दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं. जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला. ईश्वरी
  • Log in or register to post comments

सर्वच चित्रे सुरेख आहेत

इनोबा म्हणे
गुरुवार, 06/05/2008 - 23:37 नवीन
पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

धनंजय
Fri, 06/06/2008 - 00:39 नवीन
"सिल्हुएट" तंत्राचा उत्तम उपयोग केलेला आहे. (टिटवीच्या चित्रात तितकी मजा नाही आली, पण बाकी फारच प्रभावी.) घर, आजोबा, खार तर छानच.
  • Log in or register to post comments

दिसत नसलेली चित्रे

गणा मास्तर
Fri, 06/06/2008 - 10:17 नवीन
दिवाळी असे लिहिलेले चित्र पहिल्या प्रयत्नात नीट चढले नाही. तेच चित्र दुसर्या क्रमांकावर आहे.
  • Log in or register to post comments

सागरकन्या

गणा मास्तर
Fri, 06/06/2008 - 10:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हसमुखराय

गणा मास्तर
Fri, 06/06/2008 - 10:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळ

गणा मास्तर
Fri, 06/06/2008 - 10:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

दिवाळी,

झकासराव
Fri, 06/06/2008 - 20:38 नवीन
दिवाळी, आजोबा आणी रत्नागिरिचे घर ही तीन खुपच आवडली. दिवाळीच्या प्रकाशचित्रातील इफेक्ट आवडला. मस्तच कॅप्चर केल आहे ते. पर्फेक्ट एक्स्पोजर :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

रत्नागिरीतले घर

सुमो
Tue, 10/13/2020 - 15:30 नवीन
ह्या प्रचिसाठी धागा वर काढतोय. केवळ अप्रतिम. Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा