Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 10:16
  • Log in or register to post comments
  • 15300 views

प्रतिक्रिया

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 10:20

Permalink

दिवाळी

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 06/05/2008 - 10:23

Permalink

दिसत नाही - दिसते आहे...

पहिले चित्र दिसत नाही. दूसरे दिसते आहे. अप्रतिम. रंगसंगती, प्रकाशयोजना आणि कोन..... ब्येष्ट. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 10:23

Permalink

आम्ही ठाकर ठाकर !!!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 06/05/2008 - 10:30

In reply to आम्ही ठाकर ठाकर !!! by गणा मास्तर

Permalink

छान आहे..

चित्र छान आहे. पण शीर्षक बरोबर वाटत नाही. ठाकर जमातीची माणसे कोट्-टोपी वापरतात? शंका आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 10:33

In reply to छान आहे.. by प्रभाकर पेठकर

Permalink

तुम्ही

तुम्ही सुचवा मी बदलतो
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on गुरुवार, 06/05/2008 - 11:36

In reply to आम्ही ठाकर ठाकर !!! by गणा मास्तर

Permalink

डिट्टो

माझे आजोबा... (अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 10:53

Permalink

रत्नागिरीतले घर

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ध्रुव on गुरुवार, 06/05/2008 - 10:57

In reply to रत्नागिरीतले घर by गणा मास्तर

Permalink

मस्त

चित्र छान आहे. कृष्णधवल रंगसंगती आवडली. -- ध्रुव
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मश्री चित्रे on गुरुवार, 06/05/2008 - 12:13

In reply to रत्नागिरीतले घर by गणा मास्तर

Permalink

आहा !

अगदी सुरेख प्रकाशचित्र आहे.. मी तर मनाने या सोप्यावर आणि घरात फिरुन पण आले...
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 10:56

Permalink

कातरवेळ

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on गुरुवार, 06/05/2008 - 11:32

In reply to कातरवेळ by गणा मास्तर

Permalink

हा तुझा फोटो आहे का रे अनिकेत ?

छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 06/05/2008 - 12:16

Permalink

वा...

रत्नागिरीचे घर, दिवाळी, आणि कातर वेळ.. खूप आवडली. सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 12:18

Permalink

टिटवी

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 12:27

Permalink

गलबत

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on गुरुवार, 06/05/2008 - 12:29

In reply to गलबत by गणा मास्तर

Permalink

चमचमतं

चमचमतं पाणी खूप आवडलं!! वरचा घराचा फोटो पण प्रचंड आवडला !!
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 06/05/2008 - 13:16

Permalink

रत्नागिरीतले घर व गलबत

सगळ्यात जास्त आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 06/05/2008 - 14:18

In reply to रत्नागिरीतले घर व गलबत by बेसनलाडू

Permalink

मलाही हेच आवडले.

रत्नागिरीतले घर व गलबत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांतकवळे on गुरुवार, 06/05/2008 - 13:21

Permalink

रत्नागिरीतले घर व कातरवेळ

सुंदर.. प्रशांत
  • Log in or register to post comments

Submitted by मन on गुरुवार, 06/05/2008 - 13:32

Permalink

मस्त...

सगळेच फोटो आवडले. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 06/05/2008 - 14:03

Permalink

सगळे फोटो...

अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 06/05/2008 - 14:17

In reply to सगळे फोटो... by मनस्वी

Permalink

असेच म्हणतो

सुंदर फोटो :) आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 14:22

Permalink

खारूताई

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 14:24

Permalink

सागरकन्या

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on गुरुवार, 06/05/2008 - 14:28

Permalink

छान चित्रे आहेत....

आणखी येऊ देत..:)
  • Log in or register to post comments

Submitted by डोमकावळा on गुरुवार, 06/05/2008 - 14:56

Permalink

शाबास....

येउ दे अजून... :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 06/05/2008 - 15:24

Permalink

व्वा.....

केदारीजी लय भारी बरं का..... रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल.. सागरकन्या मात्र काही दिसत नाही..... पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे..... (गलबतावरील खलाशी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 06/05/2008 - 17:31

Permalink

मस्तच

ए छान आलेत हं फोटो... रत्नागिरीचं घर जाम आवडलं :)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 06/05/2008 - 18:28

Permalink

मस्त.

पहिला आणि सागर कन्या दिसत नाही बाकी चे फोटो आवडले. गलबताचा तर छानच.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 06/05/2008 - 20:21

Permalink

सुरेख प्रकाशचित्रे!

रत्नागिरीतले घर, गलबत एकदम सुंदर. खारुताईसुद्धा छान आलीये. (सागरकन्या मात्र डोळा चुकवून सुळकन निघून गेली वाटतं.) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on गुरुवार, 06/05/2008 - 22:53

Permalink

मस्त फोटो

मला रत्नागिरीतले घर आणि खार सर्वात जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 06/05/2008 - 22:59

Permalink

वा!

सर्वच चित्रं सुरेख.. गलबताच चित्रं सर्वात सुंदर! आपला, (दर्याप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ईश्वरी on गुरुवार, 06/05/2008 - 23:13

Permalink

वा सर्वच

वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर. दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं. जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला. ईश्वरी
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 06/05/2008 - 23:37

Permalink

सर्वच चित्रे सुरेख आहेत

पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 06/06/2008 - 00:39

Permalink

सुंदर फोटो

"सिल्हुएट" तंत्राचा उत्तम उपयोग केलेला आहे. (टिटवीच्या चित्रात तितकी मजा नाही आली, पण बाकी फारच प्रभावी.) घर, आजोबा, खार तर छानच.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Fri, 06/06/2008 - 10:17

Permalink

दिसत नसलेली चित्रे

दिवाळी असे लिहिलेले चित्र पहिल्या प्रयत्नात नीट चढले नाही. तेच चित्र दुसर्या क्रमांकावर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Fri, 06/06/2008 - 10:19

Permalink

सागरकन्या

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Fri, 06/06/2008 - 10:22

Permalink

हसमुखराय

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Fri, 06/06/2008 - 10:30

Permalink

मिसळ

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Fri, 06/06/2008 - 20:38

Permalink

दिवाळी,

दिवाळी, आजोबा आणी रत्नागिरिचे घर ही तीन खुपच आवडली. दिवाळीच्या प्रकाशचित्रातील इफेक्ट आवडला. मस्तच कॅप्चर केल आहे ते. पर्फेक्ट एक्स्पोजर :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by सुमो on Tue, 10/13/2020 - 15:30

Permalink

रत्नागिरीतले घर

ह्या प्रचिसाठी धागा वर काढतोय. केवळ अप्रतिम. Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com