जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
या भागाची धुरा घेतली आहे चतुरंग यांनी, त्यांचे आभार! आणि या वेळची गाणी पुरवली आहेत डॉ. प्रसाद दाढे आणि प्रदीप यांनी. त्यांचेही मनःपूर्वक आभार! सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
- बहुगुणी
या आधीचे दुवे: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३
**********
कानसेन क्र. १०४: स्वप्निल, कानसेन क्र. १०५: रेवती, कानसेन क्र. १०६: नाटक्या, कानसेन क्र. १०७: अतुलजी, कानसेन क्र. १०८:----, कानसेन क्र. १०९: ३_१४ विक्षिप्त अदिती, कानसेन क्र. ११०: ----
*********
प्रतिक्रिया
10 Jul 2010 - 11:10 pm | चतुरंग
हा घ्या दुवा आणि ओळखा गाणे! जुन्या जमान्यातली एक पर्वणीच तुम्हा रसिकांना! :)
एका जुन्या हिंदी गाण्याचा मुखडा आहे!
कानसेन क्र १०४ कोण?
"
चतुरंग
10 Jul 2010 - 11:16 pm | स्वप्निल..
वो चुप रहे तो मेरे
http://www.youtube.com/watch?v=N0Lo_gAB6tA
10 Jul 2010 - 11:19 pm | चतुरंग
चतुरंग
10 Jul 2010 - 11:21 pm | चतुरंग
पुन्हा एकदा क्लासिक हिंदी गाण्याचा मुखडा! :)
"
चतुरंग
10 Jul 2010 - 11:23 pm | रेवती
युं हसरतों के
दुवा
रेवती
10 Jul 2010 - 11:29 pm | चतुरंग
कानसेन क्र. १०५ - रेवती
चतुरंग
10 Jul 2010 - 11:32 pm | चतुरंग
लोकांचे प्रतिसाद एकदम का बरं आटले? कुठे गेले सगळे रसिक?
जुन्या गाण्यांना एकदाही क्लू लागला नाहीये क्या बात है!!
पुन्हा एकदा हिंदी गाण्याचा मुखडा! :)
"
चतुरंग
11 Jul 2010 - 12:26 am | चतुरंग
क्लू देतो - बलराज सहानी, धर्मेंद्र, प्रिया राजवंश होते ह्या फिल्ममधे! ;)
चतुरंग
11 Jul 2010 - 12:31 am | नाटक्या
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
11 Jul 2010 - 12:33 am | चतुरंग
त्याशिवाय क्वालिफाय होत नाही राव!!
चतुरंग
11 Jul 2010 - 12:34 am | नाटक्या
http://www.youtube.com/watch?v=8znmhy45nW4
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
11 Jul 2010 - 12:38 am | चतुरंग
कानसेन क्र. १०६ नाटक्या!! :)
चतुरंग
11 Jul 2010 - 12:41 am | चतुरंग
असाच पुन्हा ओल्डीजपैकी एका गाण्याचा अंतरा आहे ह्यावेळी त्यामुळे जरा कठिण जाऊ शकेल, पण तसे मिपावर एकसे एक दर्दी आहेत त्यामुळे लगेच ओळखालही कदाचित! ;)
"
चतुरंग
11 Jul 2010 - 12:58 am | चतुरंग
क्लू देऊ का?
आशाबाई आणि रफीसाहेबांचं गाणं आहे!
चतुरंग
11 Jul 2010 - 1:05 am | नाटक्या
धुन आठवते आहे पण शब्दच (साले) आठवत नाहीएत ...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
11 Jul 2010 - 1:13 am | चतुरंग
मदनमोहन ह्या अवलियाचं संगीत आहे! ;)
चतुरंग
11 Jul 2010 - 1:46 am | अतुलजी
जमीसे हमे आसमा पर - अदालत
http://www.youtube.com/watch?v=VS9jpPkd8fs
11 Jul 2010 - 1:49 am | चतुरंग
अतुलजी, कानसेन क्र. १०७!! =D>
चतुरंग
11 Jul 2010 - 1:58 am | चतुरंग
एका अशाच अजरामर गाण्याचा इंट्रो पीस आहे!
जरा विचार करावा लागेल पण फार जड जाऊ नये! :)
"
चतुरंग
11 Jul 2010 - 2:08 am | अतुलजी
जानेमन जानेमन - छोटीसी बात
http://www.youtube.com/watch?v=ats8Y1yzgPI
11 Jul 2010 - 2:15 am | चतुरंग
किंचित साम्य आहे त्यामुळे फसवणूक होऊ शकते - हे गाणं नव्हे! :(
चतुरंग
11 Jul 2010 - 9:48 am | आनंद
हिंट द्या .
11 Jul 2010 - 10:25 am | शिल्पा ब
शम्मि कपुरचं गाणं आहे का?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
11 Jul 2010 - 5:24 pm | चतुरंग
ह्या धाग्यावर. क्षमस्व! :(
क्लू -
हे काँबिनेशन आहे पुन्हा एकदा रफी आणि मदनमोहन! आता येतंय का ओळखता? :)
चतुरंग
11 Jul 2010 - 6:22 pm | चतुरंग
यही है तमन्ना तेरे दर के सामने!
परछाईंयां
रफी-मदनमोहन
http://www.youtube.com/watch?v=fbuLUW47gzQ&feature=related
कानसेन क्र. १०८ ----
चतुरंग
11 Jul 2010 - 6:26 pm | आनंद
पुढच गाण द्या की!
11 Jul 2010 - 6:30 pm | चतुरंग
एका अगदी म्हणजे अगदी जुन्या क्लासिकल गाण्याचा मुखडा आहे! पूर्वी सीलोन रेडिओवर वगैरे ऐकले असणार आपल्यातल्या बर्याच जणांनी ! :)
"
चतुरंग
11 Jul 2010 - 7:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुन्हा एकदा र्हायनोसोरसच्या जमान्यातली गाणी देणार्या मास्टर चतुरंग यांचा निषेध!
अदिती
11 Jul 2010 - 8:15 pm | चतुरंग
चतुरंग
11 Jul 2010 - 7:13 pm | बहुगुणी
या मुखड्याचं हे लतादीदींचं गाणं नलिनी जयवंतवर चित्रीत झालेलं होतं........
11 Jul 2010 - 8:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चांद मद्धम है
ध्वनिफीत; मूळ व्हीडीओ मिळाला नाही पण हा मिळाला:
http://www.youtube.com/watch?v=qwJqHeabTDI&feature=PlayList&p=9B63572D8F...
अदिती
11 Jul 2010 - 8:13 pm | चतुरंग
चांद मध्धम है!
कानसेन क्र. १०९ - अदिती! :)
चतुरंग
11 Jul 2010 - 8:03 pm | बहुगुणी
मी इथे एक शेवटचा clue देतो आहे:
हा सुनीलदत्त चा पहिला चित्रपट होता, आणि याच चित्रपटातील बस्ती बस्ती परबत परबत हे महमद रफीचं गाणं खूप गाजलं होतं..
11 Jul 2010 - 8:14 pm | मेघवेडा
कळलं. म्हणजे शोधलं. पण स्पर्धा 'कानसेन' ची असल्याने उत्तर देत नाहीये. :)
11 Jul 2010 - 8:16 pm | मेघवेडा
आता अदितीने उत्तर दिलंच आहे तर हा घ्या मूळ व्हिडिओ..
11 Jul 2010 - 8:15 pm | डॉ.प्रसाद दाढे
चांद मध्धम हैं' आदितीचं उत्तर बरोबर आहे.. पण हा प्रश्न अवघड होता.. ह्या पिक्चरमधले बस्ती बस्ती परबत परबत हे गाणे अजूनही लोकप्रिय आहे पण इतर गाणी काहिशी अप्रसिद्ध आहेत; क्लू नसता तर ओळखणे अवघड होते..
http://www.youtube.com/watch?v=YTJ5AT_xISw
11 Jul 2010 - 8:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ ... मला गाणं माहित नव्हतंच. मेव्या, माझं पण गूगलबाबा जिंदाबाद!! खरंच ही अस्ट्रालोपिथेकसच्या जमान्यातली गाणी मला अजिबात माहित नाहीत.
('व्हॉल्यूम कम कर' प्रेमी) अदिती
11 Jul 2010 - 8:20 pm | प्रभो
>>अस्ट्रालोपिथेकसच्या
हे नावही मला माहीत नाही... ;)
11 Jul 2010 - 8:28 pm | मेघवेडा
कसं असणार. अरे ते साडेतीन मिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात होते! :)
अदिती आणि त्यांच्यात बरंच साम्य आहे असं वाटतं! 8}
L)
11 Jul 2010 - 8:24 pm | मेघवेडा
हाहा! माझं 'युट्युबकाका झिंदाबाद' होतं! ;)
('धन्नो'प्रेमी) मिव्वा सिंग.
11 Jul 2010 - 8:28 pm | चतुरंग
त्यात तथ्य आहे कारण कधी न ऐकलेली असतील किंवा फार पूर्वी ऐकलेली असतील तर धाग्यातला इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो.
त्यामुळे अजून एकच गाणे टाकतो जे माझ्यामते बर्यापैकी लोकांनी ऐकलेले असणार आहे आणि मग नवीन गाण्यांसाठी जरा वाट बघावी लागेल!
चतुरंग
11 Jul 2010 - 8:39 pm | चतुरंग
क्लासिक गोल्डन साँग! पण हे इतकं प्रसिद्ध आहे की जुनं असतं तरी अजूनही ऐकलं जातं! :)
"
वि.सू. - इथून पुढचा दुसरा धागा प्रभो काढेल कारण आता माझे घरातील कार्यबाहुल्य वाढत चालले आहे - चिरंजीव उठले आहेत आणि त्यांच्याबरोबर वेळ देणे अपरिहार्य आहे!
चतुरंग
11 Jul 2010 - 8:56 pm | चतुरंग
पुन्हा एकदा लतादीदी आणि मदनमोहन जोडी आहे! :)
चतुरंग
11 Jul 2010 - 9:13 pm | चतुरंग
चला उत्तर देऊन टाकतो!
मैं तो तुम संग नैंन मिलाके हार गई सजना! :)
मन मौजी!
http://www.youtube.com/watch?v=8i_XF6mNrSI
चतुरंग