या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह इथे पहायला मिळेल, दुसरा भाग इथे, आणि तिसरा इथे.
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३०: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३२: प्रभो
कानसेन क्रमांक ३३:सहज
कानसेन क्रमांक ३४:प्रभो
कानसेन क्रमांक ३५:प्रभो
कानसेन क्रमांक ३६: प्रभो
****************
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 1:00 am | बहुगुणी
हिंदी गाणं आहे, अंतरा दिलाय...
8 Jul 2010 - 1:06 am | निखिल देशपांडे
ये समाँ.. समाँ है ये प्यार का... "जब जब फूल खिले"
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
8 Jul 2010 - 1:24 am | बहुगुणी
कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे
8 Jul 2010 - 1:31 am | भडकमकर मास्तर
अभिणंदण .. गोल झाला.. स्पेण १ - जर्मणी ०
8 Jul 2010 - 1:41 am | टारझन
या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ...
या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ...
या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ...
- गोलसेन
8 Jul 2010 - 1:33 am | बहुगुणी
हे गाणं (आतापर्यंतच्या गाण्यांच्या) तुलनेने अलिकडल्या काळातलं आहे. (माझ्या मुलाच्या पीढीतलं, त्याचंच selection)
..अंतरा देतोयः
8 Jul 2010 - 1:35 am | निखिल देशपांडे
पहला नशा.. पहला खुमार.. "जो जीता वही सिकंदर"!!!!
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
8 Jul 2010 - 1:37 am | प्रभो
पहला नशा, जो जीता वही सिकंदर
http://www.youtube.com/watch?v=Xi4bTrDPuVU&feature=pyv&ad=5679730835&kw=...
8 Jul 2010 - 1:36 am | रेवती
पहला नशा, पहला खुमार
दुवा
रेवती
8 Jul 2010 - 1:41 am | बहुगुणी
तिघेही करेक्ट! पण प्रभो आणि रेवतीताई १-१ मिनिटाने मागे पडले...
कानसेन क्रमांक ३०: पुन्हा एकदा, निखिल देशपांडे
8 Jul 2010 - 1:49 am | रेवती
पुढचं गाणं द्याकि बहुगुणी!
सगळेजण म्याच पाहताहेत तोवर आम्ही पामर प्रयत्न करणार! ;)
रेवती
8 Jul 2010 - 1:51 am | प्रभो
संपली हो म्याच........स्पेन जिंकलं बरंका...
8 Jul 2010 - 1:52 am | निखिल देशपांडे
मॅच संपली आता थोड्या वेळ प्लिज टाकु नका ;)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
8 Jul 2010 - 1:54 am | बहुगुणी
अगदी सोपं हाय बगा...
8 Jul 2010 - 1:56 am | बहुगुणी
(आता इथल्या जर्मनांचं काय खरं नाय!)
8 Jul 2010 - 1:57 am | निखिल देशपांडे
घर से निकलते ही...
http://www.youtube.com/watch?v=XCbfG_vRdww
पापा कहते है
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
8 Jul 2010 - 2:00 am | रेवती
आईग्ग!
रेवती
8 Jul 2010 - 2:05 am | टारझन
पापा केहते है चित्रपटातलं हे गाणं आठवलं की आठवतो तो गावाकडचा परस ... घरापासुन थोड्याच अंतरावर ... काही वेळ चाललं की लागतो तो ओढा ...
असो ..
8 Jul 2010 - 2:00 am | बहुगुणी
निखिलः किती वेळ थांबू म्हणता?
(सेलिब्रेशन काय आहे त्याच्यावर अवलंबून असणार म्हणा तुमचं उत्तर!)
8 Jul 2010 - 2:05 am | बहुगुणी
प्रश्न क्रमांक ३२: हा पुढच्या २ तासांपर्यंत तरी अखेरचा प्रश्न (माझा रेकॉर्डेड स्टॉक संपला!)
8 Jul 2010 - 2:07 am | प्रभो
कुच ना कहो, १९४२ अ लव स्टोरी
http://www.youtube.com/watch?v=GnT9MJBWrwg
8 Jul 2010 - 2:10 am | निखिल देशपांडे
चला.. झोपायची सोय झाली...
बहुगुणी, थांबू नका.. नि आमच्या सकाळी लवकर चालू करू नका :)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
8 Jul 2010 - 2:12 am | बहुगुणी
कानसेन क्रमांक ३२: प्रभो
आता पुन्हा भेटुयात, दोन तासांनी.
8 Jul 2010 - 5:43 am | बहुगुणी
अंतरा आहे:
8 Jul 2010 - 5:50 am | सहज
बहुतेक मराठा तितुका मेळवावा सिनेमा.
लावणी
8 Jul 2010 - 5:57 am | बहुगुणी
गाण्याच्या ध्वनिफीतीचा दुवा
8 Jul 2010 - 6:04 am | बहुगुणी
8 Jul 2010 - 6:05 am | प्रभो
पापा कहते है, कयामत से कयामत तक
http://www.youtube.com/watch?v=CA5jMs1TzhE
8 Jul 2010 - 6:09 am | बहुगुणी
भो प्रभो, आता पुढचं जमणार का?
8 Jul 2010 - 6:11 am | प्रभो
प्रयत्न तर नक्कीच करेन.. :)
8 Jul 2010 - 6:12 am | बहुगुणी
मुखडा:
8 Jul 2010 - 6:15 am | प्रभो
गोरी गोरी पान फुलासारखी छान
ओरिजनल विडीओ न मिळाल्याने ही दुसरी लिंक
http://www.mypopkorn.com/music/gori-gori-paan-phoolan-sarkhi-chhan.html
8 Jul 2010 - 6:20 am | बहुगुणी
अगदी सोपं आहे, 'सहज'रावांनी अवघड मागितलंय, तेंव्हा हे बहुतेक त्यांच्यासाठी नाही:-)
अंतरा:
8 Jul 2010 - 7:33 am | प्रभो
मुसाफिर हूं यारो, ना घर है ना ठिकाना...
परिचय
http://www.youtube.com/watch?v=_nCi5kwD1Y8
8 Jul 2010 - 7:37 am | बहुगुणी
अभिनंदन!
पुढील प्रश्न भाग ५ मध्ये.
8 Jul 2010 - 6:33 am | बहुगुणी
पुढील भाग नव्या पानावर इथे.
पण मला त्यासाठी तासभर ब्रेक हवाय!