Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 00:51
या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह इथे पहायला मिळेल, दुसरा भाग इथे, आणि तिसरा इथे. *********** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. **************** कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे कानसेन क्रमांक ३०: निखिल देशपांडे कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे कानसेन क्रमांक ३२: प्रभो कानसेन क्रमांक ३३:सहज कानसेन क्रमांक ३४:प्रभो कानसेन क्रमांक ३५:प्रभो कानसेन क्रमांक ३६: प्रभो **************** सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
  • Log in or register to post comments
  • 11750 views

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...भाग ४

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...तिसरा भाग
  • Up
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५ ›

प्रतिक्रिया

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 01:00

Permalink

प्रश्न क्रमांक २९

Image removed. हिंदी गाणं आहे, अंतरा दिलाय...
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 07/08/2010 - 01:06

In reply to प्रश्न क्रमांक २९ by बहुगुणी

Permalink

ये समाँ..

ये समाँ.. समाँ है ये प्यार का... "जब जब फूल खिले" निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 01:24

Permalink

कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे

कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 07/08/2010 - 01:31

Permalink

अभिणंदण ..

अभिणंदण .. गोल झाला.. स्पेण १ - जर्मणी ०
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 07/08/2010 - 01:41

In reply to अभिणंदण .. by भडकमकर मास्तर

Permalink

या धत्ताड

या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... - गोलसेन
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 01:33

Permalink

क्रमांक ३०: आणि तिशीत आलोच आहोत तर जरा fast forward!

हे गाणं (आतापर्यंतच्या गाण्यांच्या) तुलनेने अलिकडल्या काळातलं आहे. (माझ्या मुलाच्या पीढीतलं, त्याचंच selection) ..अंतरा देतोयः Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 07/08/2010 - 01:35

In reply to क्रमांक ३०: आणि तिशीत आलोच आहोत तर जरा fast forward! by बहुगुणी

Permalink

पहला नशा..

पहला नशा.. पहला खुमार.. "जो जीता वही सिकंदर"!!!! निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/08/2010 - 01:37

In reply to क्रमांक ३०: आणि तिशीत आलोच आहोत तर जरा fast forward! by बहुगुणी

Permalink

पहला नशा,

पहला नशा, जो जीता वही सिकंदर http://www.youtube.com/watch?v=Xi4bTrDPuVU&feature=pyv&ad=5679730835&kw=pehla%20nasha
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/08/2010 - 01:36

In reply to क्रमांक ३०: आणि तिशीत आलोच आहोत तर जरा fast forward! by बहुगुणी

Permalink

पहला नशा,

पहला नशा, पहला खुमार दुवा रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 01:41

Permalink

आई शप्पत्! ३-३ उत्तरं ...पण १च विजेता

तिघेही करेक्ट! पण प्रभो आणि रेवतीताई १-१ मिनिटाने मागे पडले... कानसेन क्रमांक ३०: पुन्हा एकदा, निखिल देशपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/08/2010 - 01:49

Permalink

पुढचं गाणं

पुढचं गाणं द्याकि बहुगुणी! सगळेजण म्याच पाहताहेत तोवर आम्ही पामर प्रयत्न करणार! ;) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/08/2010 - 01:51

In reply to पुढचं गाणं by रेवती

Permalink

संपली हो

संपली हो म्याच........स्पेन जिंकलं बरंका...
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 07/08/2010 - 01:52

In reply to पुढचं गाणं by रेवती

Permalink

मॅच संपली

मॅच संपली आता थोड्या वेळ प्लिज टाकु नका ;) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 01:54

Permalink

स्वारी हो, रेवतीताई, हे घ्या!

अगदी सोपं हाय बगा... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 01:56

Permalink

स्पेनचं अभिनंदन!

(आता इथल्या जर्मनांचं काय खरं नाय!)
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 07/08/2010 - 01:57

Permalink

घर से

घर से निकलते ही... http://www.youtube.com/watch?v=XCbfG_vRdww पापा कहते है निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/08/2010 - 02:00

In reply to घर से by निखिल देशपांडे

Permalink

आईग्ग! रेवत

आईग्ग! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 07/08/2010 - 02:05

In reply to घर से by निखिल देशपांडे

Permalink

पापा केहते

पापा केहते है चित्रपटातलं हे गाणं आठवलं की आठवतो तो गावाकडचा परस ... घरापासुन थोड्याच अंतरावर ... काही वेळ चाललं की लागतो तो ओढा ... असो ..
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 02:00

Permalink

कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे

निखिलः किती वेळ थांबू म्हणता? (सेलिब्रेशन काय आहे त्याच्यावर अवलंबून असणार म्हणा तुमचं उत्तर!)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 02:05

Permalink

दिस वन इज फॉर रेवतीताई...(त्यांच्या तोंडचा घास पळवला निखिलने!)

प्रश्न क्रमांक ३२: हा पुढच्या २ तासांपर्यंत तरी अखेरचा प्रश्न (माझा रेकॉर्डेड स्टॉक संपला!) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/08/2010 - 02:07

In reply to दिस वन इज फॉर रेवतीताई...(त्यांच्या तोंडचा घास पळवला निखिलने!) by बहुगुणी

Permalink

कुच ना कहो,

कुच ना कहो, १९४२ अ लव स्टोरी http://www.youtube.com/watch?v=GnT9MJBWrwg
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 07/08/2010 - 02:10

Permalink

पुढच्या २

पुढच्या २ तासांपर्यंत तरी अखेरचा प्रश्न
चला.. झोपायची सोय झाली... बहुगुणी, थांबू नका.. नि आमच्या सकाळी लवकर चालू करू नका :) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 02:12

Permalink

दॅट्स इट!

कानसेन क्रमांक ३२: प्रभो आता पुन्हा भेटुयात, दोन तासांनी.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 05:43

Permalink

क्रमांक ३३: मराठी लावणी

अंतरा आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 07/08/2010 - 05:50

In reply to क्रमांक ३३: मराठी लावणी by बहुगुणी

Permalink

रेशमाच्या रेघांनी

बहुतेक मराठा तितुका मेळवावा सिनेमा. लावणी
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 05:57

Permalink

बरोबर! कानसेन क्र. ३३: सहज

गाण्याच्या ध्वनिफीतीचा दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 06:04

Permalink

क्रमांक ३४: हिंदी

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/08/2010 - 06:05

In reply to क्रमांक ३४: हिंदी by बहुगुणी

Permalink

पापा कहते

पापा कहते है, कयामत से कयामत तक http://www.youtube.com/watch?v=CA5jMs1TzhE
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 06:09

Permalink

कानसेन क्र. ३४: प्रभो

भो प्रभो, आता पुढचं जमणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/08/2010 - 06:11

In reply to कानसेन क्र. ३४: प्रभो by बहुगुणी

Permalink

प्रयत्न तर

प्रयत्न तर नक्कीच करेन.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 06:12

Permalink

क्रमांक ३५: मराठी बालगीत

मुखडा: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/08/2010 - 06:15

In reply to क्रमांक ३५: मराठी बालगीत by बहुगुणी

Permalink

गोरी गोरी

गोरी गोरी पान फुलासारखी छान ओरिजनल विडीओ न मिळाल्याने ही दुसरी लिंक http://www.mypopkorn.com/music/gori-gori-paan-phoolan-sarkhi-chhan.html
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 06:20

Permalink

क्रमांक ३६: हिंदी

अगदी सोपं आहे, 'सहज'रावांनी अवघड मागितलंय, तेंव्हा हे बहुतेक त्यांच्यासाठी नाही:-) अंतरा: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/08/2010 - 07:33

In reply to क्रमांक ३६: हिंदी by बहुगुणी

Permalink

मुसाफिर

मुसाफिर हूं यारो, ना घर है ना ठिकाना... परिचय http://www.youtube.com/watch?v=_nCi5kwD1Y8
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 07:37

In reply to मुसाफिर by प्रभो

Permalink

कानसेन क्र. ३६: प्रभो

अभिनंदन! पुढील प्रश्न भाग ५ मध्ये.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 07/08/2010 - 06:33

Permalink

क्र. ३६ झाल्यानंतरचा पुढील भाग नव्या पानावर

पुढील भाग नव्या पानावर इथे. पण मला त्यासाठी तासभर ब्रेक हवाय!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com