या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह इथे पहायला मिळेल, दुसरा भाग इथे, तिसरा इथे, आणि चवथा इथे.
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक ३७: सहज
कानसेन क्रमांक ३८: प्रभो
कानसेन क्रमांक ३९: सहज
कानसेन क्रमांक ४०: सहज
कानसेन क्रमांक ४१: सहज
कानसेन क्रमांक
कानसेन क्रमांक
कानसेन क्रमांक
****************
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 7:48 am | बहुगुणी
हिंदी गाणं आहे, अंतरा असा आहे:
8 Jul 2010 - 7:51 am | सहज
दिये जलते है , फूल खिलते है!
8 Jul 2010 - 8:00 am | बहुगुणी
कानसेन क्र. ३७: सहज
8 Jul 2010 - 8:02 am | बहुगुणी
मुखडा असा आहे:
8 Jul 2010 - 8:03 am | प्रभो
रोते हुऐ आते है सब, मुकद्दर का सिकंदर
http://www.youtube.com/watch?v=Y_nY7LgjN-w
8 Jul 2010 - 8:09 am | रेवती
काल ते मिसळपाव तर आज हा प्रभो मला विजेतेपदाचा मुकुट घालू देत नाहियेत. वाईट्ट कुठले!
रेवती
8 Jul 2010 - 8:04 am | सहज
रोते हुए आते है सब!
8 Jul 2010 - 8:05 am | रेवती
रोते हुवे आते है सब
दुवा
http://www.youtube.com/watch?v=Y_nY7LgjN-w
रेवती
8 Jul 2010 - 8:08 am | Nile
चांगलं अवघड द्या हो! दोन चार तास विचार करुदे लोकांना. एखादं गाणं आम्हाला येतंय म्हणुन बघावं तर ह्यांची उत्तरं आलेली इथे! :|
-Nile
8 Jul 2010 - 8:10 am | सहज
हेच म्हणतो.
8 Jul 2010 - 8:14 am | रेवती
काय हेच म्हणताय?
कधी नव्हे ती दोनचार गाणी सोपी टाकली तर तुम्ही द्या चिथावणी म्हणजे मला कधीच ओळखता येणार नाही.
एरवी अख्खं गाणं कानात ओतलं तरी कळत नाही मला.
रेवती
8 Jul 2010 - 8:12 am | रेवती
ते खरं आहे पण आता आधी कोण उत्तर देतय यावरच सगळं अवलंबून आहे. कालपासून प्रयत्न करकरून मी कंटाळलेली आहे. अगदी कुठली कुठली गाणी ऐकली म्हणून सांगू!
रेवती
8 Jul 2010 - 8:12 am | बहुगुणी
पण सहज आणि रेवतीताईंचंही अभिनंदन!
8 Jul 2010 - 8:15 am | बहुगुणी
अंतरा:
8 Jul 2010 - 8:24 am | सहज
आजा तुझको पुकारे मेरे गीत ??
8 Jul 2010 - 8:27 am | बहुगुणी
कानसेन फिर एक बारः सहज
8 Jul 2010 - 8:26 am | बहुगुणी
तुम्ही सारे विरुद्ध मी एकटा असा लढा चालू आहे इथे...
मी एक धून टाकली रे टाकली की सारे तुटून पडताहात! #:S
8 Jul 2010 - 8:30 am | सहज
हे सगळे श्रेय रेडीओ, आकाशवाणी विविध भारती! त्यानेच कानावर केलेले संस्कार आहेत. :-)
8 Jul 2010 - 8:31 am | बहुगुणी
मुखडा:
8 Jul 2010 - 8:38 am | सहज
ए फुलो की रानी बहारो की मलीका
8 Jul 2010 - 8:40 am | प्रभो
सहजकाका फुल्ल पेटेश..... :) _/\_
8 Jul 2010 - 8:47 am | मिसळपाव
..की बाकिच्याना काल कसं वाटत होतं - च्यामारी जरा तिसर्यांदा ऐकतोय तोवर याचं उत्तर तयार.
8 Jul 2010 - 8:40 am | बहुगुणी
कानसेन क्रमांक ४०: सहज
8 Jul 2010 - 8:46 am | बहुगुणी
हिंदी गाणं, अंतरा असा आहे:
8 Jul 2010 - 8:51 am | सहज
नी सुलताना रे
8 Jul 2010 - 8:55 am | मिसळपाव
'बलम बबुवा' घेऊन शोधत बसलो !!
8 Jul 2010 - 8:53 am | बहुगुणी
कानसेन क्र. ४१: सहज
8 Jul 2010 - 9:02 am | बहुगुणी
१. निखिल देशपांडे
२. प्रभो
३. सहज
मिसळपाव, सहज आणि प्रभो यांत बहुतेक चढाओढ असणार जास्त वेळा कोण कानसेन होते त्याची...
पण मंडळी, माझा available time जवळजवळ संपला आहे, एखादं-दुसरंच गाणं टाकू शकेन, बाकी उद्या जमेल तसं.
भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!
8 Jul 2010 - 9:05 am | मिसळपाव
हां हां, म्हणजे सुग्रास भोजन वाढून वर दक्षिणा ठेवतात तसं होय!!
8 Jul 2010 - 9:07 am | सहज
अगदी!
अहो बहुगुणी, धागे बरेच जण काढतात पण तुमच्या हा लेखमालेत जेवढी मेहनत आहे तेवढी बहुतेक फार फार कमी लेखमालेत असते.
सो सर, थँक यु व्हेरी मच!
8 Jul 2010 - 9:08 am | प्रभो
सहमत...मेजवानीचा लुत्फ आम्ही घेतलाय.....तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहे...२ दिवस मस्त मजेत गेले......