आजच backward रुपवेडं जग...

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
26 May 2010 - 1:26 pm

इ.पवार ह्यांचा "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!" हा धागा वाचला आणि मग प्रतिक्रिया दील्याशिवाय राहवल नाही...........ती प्रतिक्रीया जशीच्या तशी ईथे टाकतो(?) आहे.

राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय......
एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत.
अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का??
बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुसकी आणि तत्सम "गुण" हे "कमवावे" लागतात,आणि ते असणा-यांची प्रशंसा करणे,तशा व्यक्ती आवडण म्हणजे ख-या गुणांची कदर करने होय.
आज शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या जगात ही विधानच 'चुं'गीरीची वाटतात पण ती तेवढीच खरी आहेत.
एखादा सुंदर पोरीशी कसा बोलतो,वागतो आणि त्याच जागी एखादी काळी पोर आली की कसा त्याचा स्वभाव बदलतो हे आपणही पाहीलच असेल कधीतरी.
असल्या लो़कांना आपण कधी काडीची कींमत दीली नाही/देणार नाही.

आणि त्या कोण त्याने हे असे ती़कीट काढल ना त्याचा धिक्कार!!च्यायला तिला काय scientists च्या रांगेत बसवता का??

कोणी म्हणू नका की चांगल्या गोष्टीची प्रशंसा केली पाहीजे म्हणुन............आहो हो...........खर आहे पण म्हणुन काय दुस-यांना हीनवायच....हो.मग.........तुम्ही हीनवताच अस करुन!!(ह्या मताशी मी स्वतः १००% सहमत नाही)

ईथे ती प्रतिक्रिया देण्याचा उद्देश हा की हे जास्तीत जास्तजणांनी वाचावे.
आता ह्यांनंतर माझ्या दीसण्याबद्दल हजार तर्क काढा It doe's not matter for me,because people around me know me..........partially.....and I have accepted the way they treat me. :W च्यायला हे समजायला कीचकट आहे.
आज विज्ञानाने एवढी प्रगती केली असताना आजुन तीच बाबा अदामच्या काळातली विचारसरणी बाळणा-या लोकांना हा असा विचार backward नाही वाटत का??ह्या लोकांना सार्वजनिक ठीकाणी आपल्या so called modern लोकांसमोर मराठी बोलायला लाज वाटते ना?मग ही अशी विचारसरणी सुद्धा लाज वाटण्याजोगीच आहे भाव!!

ओके सी या...

धोरणसंस्कृतीइतिहासविडंबनसमाजप्रतिसादअनुभवसमीक्षा

प्रतिक्रिया

Pain's picture

26 May 2010 - 1:42 pm | Pain

शुद्र का क्षुद्र ? आणि... जाउदे..प्रत्येक वाक्य खोडून काढता येइल.
लेखकाचा दृष्टीकोनः वैयक्तिक आकस, हेवा वगैरे
आणि लेख: बळच!

शानबा५१२'s picture

26 May 2010 - 1:56 pm | शानबा५१२

*द्र :D

आणि प्रशंसेबद्दल धन्वाद बर का!!
आता खोडत बस हे बर्का.........कापा..............

लेखकाचा दृष्टीकोनः वैयक्तिक आकस, हेवा वगैरे
आणि लेख: बळच!

हे असे विचार म्हण्जे *द्र !!! :D बर्का.कापा............'फ'णस वापरा(*)

वैयक्तिक आकस!!!!!

:)) कसला रे भाव???..............उगाच keypad पीटतोयस कशाला???

लेख बळच!!

आर मंग हाय की बळ त्यात............

=)) मजा आली यवद्या च्याभन

आनंदयात्री's picture

26 May 2010 - 1:55 pm | आनंदयात्री

चायला लोक येतात आणी काहीही लिहुन जातात. आणि थोडी मोठी प्रतिक्रिया टंकली तर चक्क तिचा लेखही बनवतात ...

शानबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

-
ग्यानबा

शानबा५१२'s picture

26 May 2010 - 2:06 pm | शानबा५१२

चायला लोक येतात

हो चायला आलो की तु काय चाय देणार आहेस काय???

चायला लोक येतात आणी काहीही लिहुन जातात.

असे फालतु लेख लिहायला मला कुठे यायची वगैरे गरज नाही....................................................बसुनच बर का!!

आणि थोडी मोठी प्रतिक्रिया टंकली तर चक्क तिचा लेखही बनवतात ...
आरे कवीता करणार होतो पण राहु दे बोललो ह्या अकलीच्या कांद्यान्या काय शा*............बर का!!

शानबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

च्यायला दुखण्यावर गोळ्या लिवुन दील्या पायजेल!

ग्यानबा..............
अरे पुर्ण लिव की........ग्यानबा फुकाराम.........लिवायच व्हत न्हव.........फुकतच अस्तुया म्या.....तुमच्या सारख्याना ग्यान बाटत बाटत.

आनंदयात्री's picture

26 May 2010 - 2:30 pm | आनंदयात्री

तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

टारझन's picture

26 May 2010 - 8:46 pm | टारझन

=)) =)) =)) =))

आणंदयात्रींना प्रणाम ;)

-शुभेच्छायात्री

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 1:05 am | शानबा५१२

तरी म्हणतो हा घोडा कसा नाही खिदळला अजुन........सर्व काम झोपुनच करतोस का??

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 1:06 am | शानबा५१२

हो आनंदयात्री............झंडवाद.......

तुम्हाला बटुकेश्वरांच्या लंगोट दीनाच्या शुभेच्छा!!

Dhananjay Borgaonkar's picture

26 May 2010 - 2:41 pm | Dhananjay Borgaonkar

ऊगाच..बळच..का????

~X( ~X(

भडकमकर मास्तर's picture

26 May 2010 - 6:22 pm | भडकमकर मास्तर

आमच्या मधुबालेबद्दल एकही वावगा शब्द खपवून घेतला जाणार नाही, वगैरे वगैरे आणीबाणी नियम आता येणार का?

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 1:08 am | शानबा५१२

काय बोलायच आता मास्तर......खुजलीविना खाज असते हो काही माणसांना!!

मला काय बोलायचय ते समजुन नाही घेत आणि आपलीच बदडतायत.

धमाल मुलगा's picture

26 May 2010 - 6:32 pm | धमाल मुलगा

(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|:

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

<मोड:=अनासपुरे> आरं काय चाल्लंय क्काय? हे म्हंज्ये कसंय.. आली लहर अन केला कहर आशी गत झाली ना राव!
< / मोड:=अनासपुरे>

आवरा!

इन्द्र्राज पवार's picture

26 May 2010 - 7:41 pm | इन्द्र्राज पवार

"...ईथे ती प्रतिक्रिया देण्याचा उद्देश हा की हे जास्तीत जास्तजणांनी वाचावे..."

विशेष म्हणजे मी आपल्या "त्या" धाग्यावरील प्रतिक्रिया देत असतानाच येथील एका मित्राने खरडीद्वारे मला आपल्या या लेखाची माहिती दिली, ती मी आत्ताच वाचली आणि ठरवले की इथेच स्वतंत्रपणे लिहिणे ठीक होईल.

तुम्ही लिहिता की, "राग मानू नका अन् मनावरदेखील घेवू नका...". यावर मी इतकेच म्हणतो की...त्या लेखावर कोणत्याही भाषेत आणि कोणत्याही पातळीवर टीका करण्याचा संवैधानिक हक्क आपणास आहे, अन् त्याचे मी स्वागतच करतो. इथे लिखाण करणारी कोणतीही व्यक्ती (अगदी संपादकीय विभागातीलसुध्दा...) "आपल्या लिखाणाची सर्वांनी नेहमीच वाहवा केली पाहिजे" असे म्हणणार नाही.... म्हणूच शकत नाही. त्यामुळे आपल्या विचाराचे मी स्वागत करतो.

ज्या ठिकाणी तेंडुलकरसारख्या सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेल्या खेळाडुसंबंधी लिखाण केले तर तीवरदेखील टीका करताना कुणी मागेपुढे पाहात नाही तिथे मधुबालेची काय पत्रास?

हां.... वाईट मात्र एका गोष्टीचे जरूर वाटले व ती सांगणे मला भाग आहे... ती म्हणजे त्या "तिकीटा" बद्दल आपण वापरलेली थोडीसी अशीष्ट भाषा. (तुम्ही तुमचा निषेध शांत व सौम्य भाषेतदेखील नोंदवू शकला असता. मराठी भाषा केवळ ढसाळढाले परंपरेने वापरली तरच आपला मुद्दा सगळ्यांना कळतो असे काही नाही....)

पोस्ट खाते अशा संदर्भात जेव्हा निर्णय घेते त्यावेळी तो कोणी तेथे एका टेबलवर बसलेला "बाबू" घेत नाही. त्यासाठी बारा लोकांची एक समिती असते, त्यात किमान चार लोक ज्या क्षेत्रातील व्यक्तीचा स्टँम्पसाठी "सन्मान" करायचा आहे, त्या क्षेत्रातील नामवंत असतात. समितीच्या प्रमुखास कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. "समाज, इतिहास, विज्ञान, आरोग्य, कला, क्रिडा" हे सर्व घटक विचारात घेतले जातात आणि अर्थातच एका गटाचा दुसर्‍या गटाशी संबंध जोडणे हे त्यांच्या सूत्रात येतच नाही.

ती कुणी "सायंटिस्ट" आहे का? असे विचारणे कितपत योग्य आहे? कारण जर समितीपुढे अहवाल सालात "कला" क्षेत्र असेल तर दुसर्‍या क्षेत्राचा अधिक्षेप कसा होईल? माझ्या माहितीप्रमाणे "मधुबाला" तिकीट समितीवर त्यावर्षी कला विभागाचे प्रतिनिधीत्व सर्वश्री खुशवंत सिंग, गुलझार, वहिदा रेहमान (चौथे नाव विसरलो....) हे लोक होते. आता या नामवंतांना यातील काही कळत नाही असे म्हटले की वादच खुंटला !

असो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 12:58 am | शानबा५१२

--हां.... वाईट मात्र एका गोष्टीचे जरूर वाटले व ती सांगणे मला भाग आहे... ती म्हणजे त्या "तिकीटा" बद्दल आपण वापरलेली थोडीसी अशीष्ट भाषा.
पुढच्या वेळी लक्षात ठेवायचा प्रयत्न करीन

--------पोस्ट खाते अशा संदर्भात जेव्हा निर्णय घेते त्यावेळी तो कोणी तेथे एका टेबलवर बसलेला "बाबू" घेत नाही. त्यासाठी बारा लोकांची एक समिती असते, त्यात किमान चार लोक ज्या क्षेत्रातील व्यक्तीचा स्टँम्पसाठी "सन्मान" करायचा आहे
हे झाल informative knowledge ...........मी प्रत्येक गोष्टीचा आभ्यास करताना understanding वर जोर देतो..बाकी ह्या माहीतीबद्दल धन्यवाद.

आणि हो आपले म्हणणे मांडायची पध्दत्,भाषा आवडली........ह्यातुन आपले manners समजतात..........

Pain's picture

27 May 2010 - 1:08 am | Pain

"ढसाळढाले परंपरेने " म्हणजे काय ?

आवशीचो घोव्'s picture

27 May 2010 - 9:37 am | आवशीचो घोव्

पवार साहेब,
आपल्याला नामदेव ढसाळ आणि राजा ढाले म्हणायचं आहे का?

इन्द्र्राज पवार's picture

27 May 2010 - 12:51 pm | इन्द्र्राज पवार

"....नामदेव ढसाळ आणि राजा ढाले....!"

श्री. 'पेन"... आणि तुम्हाला एकत्रीत खुलासा देत आहे.
होय... हीच दोन नावे मला त्या संदर्भात अभिप्रेत होती. सर्वश्री ढसाळ आणि ढाले यांनी त्यांच्या पंचविशी-तिशीत ज्या भाषेत "दलित हुंकार" समाजापुढे आणला तो त्या वेळी समाजातील सर्वच घटकांना पसंत नव्हता... पण असेही झाले की, त्यांच्या त्या भाषेच्या वापरामुळे दलित साहित्य चळवळ वाढीस लागली हे देखील तितकेच खरे आहे.

राजा ढाले यांचे तर "तिरंग्या" वरून काढलेले उदगार तर सर्वच पातळीवरील लोकांना शहारे आणणारे वाटले होते. असो..... (तो विषयच सर्वस्वी वेगळा आहे...!)

थोडक्यात मला असे म्हणायचे होते की, उग्र भाषा उपयोगाने मूळ मुद्दा बाजुला राहण्याची दाट शक्यता असते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

Pain's picture

27 May 2010 - 3:20 pm | Pain

धन्यवाद. ही नावे, संदर्भ आणि त्यांचे कार्य माहिती नव्हते.
तसेच दुसर्या एक धाग्यात कोलारबाजावगैरेबद्दलही सांगितलत. तुमच्यामुळे ही माहिती मिळाली.
आपला आभारी आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 11:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंद्रराज, तुझ्या येवढ्या लांबलचक प्रतिक्रियेवरून एक विडंबित म्हण आठवली: गाढवासमोर वाचली गीता, वाचणाराच गाढव होता.

काय राव, दंगा नाहीतर दुर्लक्ष करायचे धागे काय तू असा गंभीरपणे घेतोस. काही गोष्टी आपल्या मरणानेच मेलेल्या चांगल्या, नाही का?

(गाढवाची मैत्रिण) अदिती

Nile's picture

27 May 2010 - 11:17 am | Nile

अदितीशी सहमत आहे.

(खुलासा(टु बी सेफ ;) ): सहीतला तो (मित्र) मी नव्हेच!)

बाकी या धाग्याला काही अर्थच नसताना उडवला जावा असेच वाटते. पण नको, असुदे असुदे, पाऊलखुणा म्हणुन असुदे. ;)

-Nile

llपुण्याचे पेशवेll's picture

27 May 2010 - 11:25 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत सहमत सहमत.
अदितीशी बाडीस. :)
इथे चुकीच्या टॉचणाची सुविधा नाही काय?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 3:43 pm | शानबा५१२

काय भाउ रे सारख उडव उड्व !!!

कालच्या धागाबद्दल ठीक आहे त्यात pornstar वगैरे बद्दल होत...पण त्याचा(धाग्याचा) तुमच्यामुळे फुटबॉल बनला आणी तो नको तेवढ्या लवकर उडाला...............काय तर म्हणे "संपादकांनी असल्या बालीश लोकांच्या "हायली अ‍ॅडल्ट" कडे जरा ध्यान द्यावे ही विनंती"

असला भन्नाट धागा लिहणारा बालिश होय!!बाकी हे वाक्य वाचुन मला फार हसायला आल त्याबद्दल थन्क योउ!
आणी हो ही गुट्बाजी जमल तर बंद करा..............च्यायला त्या चहाबद्दलच्या लेखापासुन ट्पुन बसल्याप्रमाणे माझ्या धाग्याची वाट लावतात..........

इन्द्र्राज पवार's picture

27 May 2010 - 1:05 pm | इन्द्र्राज पवार

".....तुझ्या येवढ्या लांबलचक प्रतिक्रियेवरून..."

अगं पण... लेखाला उत्तर तर देणे क्रमप्राप्त होते, नाहीतर त्या धागाकर्त्यांनी मला उद्धट मानले असते.

आता "लांबलचक प्रतिक्रिया" दिली त्याबद्दल तुझा आक्षेप आहे असे दिसते... पण काय करू...असतो एकेकाच्या लिखाणाचा स्वभाव... मला उद्या जर तुला "हॅल्लो, गुड मॉर्निंग..." असे जरी म्हणावे वाटले तरी ते मी मला तसे का म्हणावेसे वाटले यावर एक पानभर मजकुर लिहीन..... मग परत तुच वरील म्हणीच्या पावलावर "भीक नको पण कुत्रे आवर...." तालात, "इन्द्रा, ते गुड मॉर्निंग विश नको, पण प्लीज ती मैलभर कारणमीमांसा आवर !"
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 1:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जरा जपून आता! मेगाबाईट्समधे प्रतिक्रिया देण्यावरून कांपिटीशन आली तर डान्राव वैतागतील, आता तर ते संपादकही आहेत.
असो. मुख्य मुद्दा असा की कोणीही काहीही म्हटलं की लगेच आपण का स्पष्टीकरण द्यायला जायचं?

अदिती

पक्या's picture

27 May 2010 - 1:13 pm | पक्या

आणि दिले स्पष्टीकरण तर काय बिघडले?
मिपावर लेखनाचा हक्क प्रत्येक सदस्याला आहेच. (आक्षेपार्ह लिखाण सोडून)
इंद्रराज - तुमच्या प्रतिसादातून बरिच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 1:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असो. प्रत्येक वेळा आपण स्पष्टीकरण देण्याची गरज नसते असं माझं व्यक्तीगत मत मी पुन्हा एकदा जाहीरपणे मांडून हा प्रतिसाद आवरता घेते.

अदिती

पक्या's picture

27 May 2010 - 1:25 pm | पक्या

स्पष्टीकरण द्यायचं की नाही ते इंद्रराज ठरवतील.
आणि मला नाही वाटत ते पूर्णपणे स्पष्टीकरण आहे. सौम्य शब्दात त्यांनी काही गोष्टी सुनावल्या देखील आहेत. शिवाय त्यांच्या प्रतिसादामुळे काही नवीन माहिती ही समजली - उदा. ढसाळढाले

जय महाराष्ट्र , जय मराठी !

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 3:35 pm | शानबा५१२

३_१४ विक्षिप्त अदिती

ओ मॅडम्,तुम्हाला भांडायला आजुबाजुला कोणी भेटत नाही का?म्हणुन येथे असे वचवचा भांडायच्या हीशोबाने लिहता!!
तुमची विचारसरणी(???) व बुद्धी(??????) ह्याची मला पहील्यापासुनच कीव वाटत आलेय...........

बाकी आपणच लिहलत म्हणुन झंडवाद बर का!!

*************************************************
मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

शुचि's picture

26 May 2010 - 7:50 pm | शुचि

पहील्यांदा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा तिचे गुण कळत नाहीत. तेव्हा नैसर्गीक असतो तो रुपाचा प्रभाव.
पण जसे गुण कळत जातात / उधळले जातात तशी ती व्यक्ती अधिकाधिक आवडू लागते अथवा मनातून उतरते (उधळले गेले असतील तर).
मग कितीही रेखीव असली तरी अवगुण असलेली व्यक्ती कुणालाच आवडत नाही.
तेव्हा तुमचं म्हणणं पटत नाही.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 1:01 am | शानबा५१२

|तेव्हा तुमचं म्हणणं पटत नाही.
अहो madam,जे मला बोलायचय तेच तुम्ही वेगळ्या शब्दात सांगितलत.मग माझ म्हणण नाही पटल अस कस बोलता येईल.
बाकी ते पहील वाक्य आवडल......हो म्हणुनच दीसण्याचा प्रभाव पडतो प्रथमदर्शीनी(?)

jaypal's picture

27 May 2010 - 1:10 am | jaypal

शबानाच पोस्ट तिकीट न काढल्यानेच धागा मालक कावलेत ;)
fdfd
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

27 May 2010 - 1:14 am | टारझन

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
आगायायाया .. जैपाल काय ऐकत नाय गड्या =)) शबाणा आदमी.. =))

- शिबाबा१२

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 1:17 am | शानबा५१२

TO JAYPAL

घ्या ह्यांची कमी होती........ :D
बाकी धन्यवाद........जरा हसवल्याबद्द्ल.........

काय एकेक डोकी लावता रे बाबांणु तुम्ही लोक!!

उद्या तु जेव्हा 'त्या' समीतीचा सदस्य बनशील तेव्हा आमच 'कावलण' बंद होईल ना रे???

काय सुंदर दीसतेय बघा ही बया........त्या मधुबालेने पण झक मारली............miss universe एकदम!! का येउ नये तिचे तिकीट????

परिकथेतील राजकुमार's picture

27 May 2010 - 1:34 pm | परिकथेतील राजकुमार

काय सुंदर दीसतेय बघा ही बया........त्या मधुबालेने पण झक मारली............miss universe एकदम!! का येउ नये तिचे तिकी????

टुटा टुटा एक परिंदा ऐसे टुटा के फिर जुड़ना पाया
लुटा लुटा किसने उसको ऐसे लुटा के फिर उड़ना पाया
टुटा टुटा एक परिंदा ऐसे टुटा के फिर जुड़ना पाया
लुटा लुटा किसने उसको ऐसे लुटा के फिर उड़ना पाया

गिरता हुआ वोह आसमा से आके गिरा जामीन पर
ख्वाबों में और बातों में फिर भी वोह कहता रहा मगर
के अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे
अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा
अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे
अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा...

हो के अपने पर ही तो उसने था उड़ना सिखा
हो के अपने पर ही तो
हो के अपने पर ही तो उसने था उड़ना सिखा
गम को आपने साथ में लेले दर्द भी तेरे काम आयेगा,

के अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे
अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा
अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे
अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा...

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 1:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे बेनं लै हलकट हाये. पर्‍या _/\_, तू कधी काय लिहीशील याचा काही नेम नाही!!

=)) =)) =)) =)) =))

अदिती

टारझन's picture

27 May 2010 - 1:51 pm | टारझन

गा रे मोरा .. अंब्याच्या वनात गा रे मोरा गा ...
पिवळा पिवळा कापुस कापला रे ... यमनाचा राग आळलारे
आत्ता तुझी पाळी(?) आता तिची पाळी ...
आवळ तंबोरा... गा .... गा रे मोरा अंब्याच्या वनात .. गा रे मोरा गा

गा

संजा's picture

27 May 2010 - 4:21 pm | संजा

टार्‍या भाव, तुझी पाळी कधी ?

संजा
'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 3:54 pm | शानबा५१२

ओ प्राजी ('परा'जी) ठीक हो ना???
तफलिक ले रीहो बहोत................आपके 'उस' लेख से तो १० गुना चंगा हे ये प्रतिसाद..................अरेरे काय तो शेवट...अरे हो मी पहील्यादा ती सुरवात वाचली तेव्हा वाटल की आपली स्व:ताचे व्ययक्तिक खरी story आहे की काय.........म्हणून organic chemistry (PAPER 4) असतानाही मी उत्सुकतेपोटी तो लेख पुर्ण वाचला तेव्हा ती fictional story असल्याच कळल मग वाट बघत राहीलो पुढचा भाग यायची तर तो पुढचा भाग वाचुन पहीला भाग झक मारुन वाचला अस वाटायला लागल. ~X( ~X(

बाकी आंबे खात जा नवीन चांगले शेवट सुचतील
आणि हो राग नको मानु आधीच हे सर्व तुटुन पडलेत.............*ट समजुन घेत नाहीत मला काय बोलायचय ते...........उगीचच अंगतली गर्मी keyboard वर काढतायत....................चल बाय मिलते रह भाय

*************************************************
मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

परिकथेतील राजकुमार's picture

27 May 2010 - 4:05 pm | परिकथेतील राजकुमार

आपण सर्वच अक्षरे 'बोल्ड' लिहिल्याने 'न' हे अक्षर घेतले आहे.

खालील काव्य आमचे प्रिय सदस्य कडबा४२० ह्यांच्या स्मृतीला अर्पण :-

नसतोस गोठ्यात तू जेव्हा
म्हैस कावरी बावरी होते
खाण्याचे होती वांदे
बंद पडतात पालथे धंदे

चड्डी फाटून फट पडावी
आवाज तसा जाणवतो
म्हैस दिशाहीन होते
अन्‌ रेडा पोरका होतो

येतात गुरे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन माशा
तव गंधावाचून जाती...

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 4:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे काय आहे?
=)) =)) =)) =)) =))

अदिती

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 4:19 pm | शानबा५१२

|आपण सर्वच अक्षरे 'बोल्ड' लिहिल्याने 'न' हे अक्षर घेतले आहे.

म्हण्जी काय भाव!!
त्या कोण त्या बोलल्या ना तु काय लिहशिल त्याचा नेम नाही हो खरच आहे............

नसतोस गोठ्यात तू जेव्हा
म्हैस कावरी बावरी होते

अच्छा अच्छा चालु द्या.............................

मान्य कर ना तो लेख फालतु होता ते!!

*************************************************
T.V सारख्या तेवढ्या छोट्या डब्यात एवढी मोठी माणस घुसतात तरी कशी?

बिपिन कार्यकर्ते's picture

27 May 2010 - 6:34 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

संजा's picture

27 May 2010 - 4:07 pm | संजा

लेखकाशी पुर्णतः सहमत. एक चांगला विषय धाग्यावर आणल्या बद्दल लेखकाचे अभिनंदन करावे तितके थोडेच. आपल्या मताशी विसंगत असे प्रतीसाद येतच राहतात परंतु आपण तिकडे दुर्लक्ष करावे हे ऊत्तम.

>>>आज शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या जगात ही विधानच 'चुं'गीरीची वाटतात पण ती तेवढीच खरी आहेत.
एखादा सुंदर पोरीशी कसा बोलतो,वागतो आणि त्याच जागी एखादी काळी पोर आली की कसा त्याचा स्वभाव बदलतो हे आपणही पाहीलच असेल कधीतरी.

खरच, शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या व्यक्तिला मुळात महत्वाची 'गोष्ट' कोणती हेच कळत नाही. माझ्या मते जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी महत्वाच्या गोष्टी सारख्याच असतात. तेंव्हा शानबा५१२ ईतर वैयक्तीक टीकेकडे आणि अवांतर प्रदीसादांकडे दुर्लक्ष करुन आपण असेच लीहीत रहावे. पुलेशु.

संजा४२०

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 4:14 pm | शानबा५१२

अरे हे मी सर्व seriously घेत नाही रे......................आणि कुणी घेउ सुद्धा नये............
बाकी मला जे सांगायच होत ते आपल्या पर्यंत छान पोहचल आहे अस वाटत..........पण आजकल ह्या चांगल्या प्रतिक्रियांचा पण संशय येतो रे..........................बाकी तुमच्या प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद संजा!!!

*************************************************
मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

jaypal's picture

27 May 2010 - 4:17 pm | jaypal

कडव न कडव , ओळ अन ओळ , शब्द न शब्द भारी रे भारी पण तुझ्या त्या मंद मित्राला कळल तर शपथ!!पण तु लक्षात ठेव
sfs

मला वाटत आज हसवुन हसवुन मारणार आहेस मला.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 4:30 pm | शानबा५१२

|पण तुझ्या त्या मंद मित्राला कळल तर शपथ!!

हो का?? तुला समजल का .............हे जयपाल नाव की आडनाव रे बाबा...........आणि हो 'मंद' हे विशेषण मला शालेपासुनच चिपकल होत..................आणि खर सांगु तर मला काय *ट नाही समजल त्यातल!!
ते image मधे लिहलेल मला लागु होत रे बाबा!!
आणि मला मंद वगैरे समजणारे,बोलणारे काय अकलीचे कांदे तोडतायत(?).....ते दीसतय ..................एवढ्या महान,क्रान्तिकारी लेखाला ह्या अशा प्रतिक्रिया!!!!!!!!!!!!!!!!!!!! आता उद्गारवाचक चिन्हांच्या संखेवरुन समज हे कीती अनपेक्षीत होत ते!!

खालती श्लोक लिहला आहेस व प्रत्येक वाक्याच्यामधे '/ ' म्हण्जे तुला कसली सवय आहे ते तुच समज आता!! :D

=)) समजल का???? काय बोलायचे आहे ते..........नाही??? मग बघ आता तु स्वःताला काय बोलणार ते..........मंद की आजुन काय ...........वगैरे वगैरे

*************************************************
मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 4:38 pm | शानबा५१२

माणसांच्या लिखानावरुन त्याचा स्वभावा काय आहे त्याची कल्पना येते...............आता तुझच लिखान(न की ण???) बघ ना!!
खालती श्लोक लिहला आहेस व प्रत्येक वाक्याच्यामधे '/ ' ही अशी काठी घातली आहेस..................... =))

*************************************************
मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

jaypal's picture

27 May 2010 - 4:43 pm | jaypal

प-याचा एक हालकट आणि लोचट मित्र आहे "कडबा४२०" त्याला उद्देशुन लिहल आहे. :T तुमचा नंबर अजुन वरचा अणि वेगळा आहे.
मला समजत नाही तुम्ही ते ओढुन ( जमत नसताना/ पुरत नसताना) कपाळाला का लावताय ? की सवयच आहे झगे गळ्यात घ्यायची. =))

काठीच म्हणाल तर " भले त्यासी देउ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणु काठी" हा आम्चा मुळ स्वभाव :-) तो काही केल्या जाणार नाही
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 4:47 pm | शानबा५१२

हो का!! त्याचा मित्र कडबा४२० आणि कडबा६९ त्या कडबा४२०चा भाउ का??

(जमत नसताना/ पुरत नसताना)...न जमणा-या गोष्टीच करतो मी...जमणारं
काय करायच तेच ते?

झक मारली नि हा लेख लिहला जे सांगायच होत ते राहील म्हशीच्या *मधे आणि ह्या नको त्या चांभार चौकशा !!

बाकी मजा आली चालु द्या च्याभन!!

*************************************************
मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

>>>न जमणा-या गोष्टीच करतो मी...जमणारं काय करायच तेच ते?

आहो म्हणुन किती कुंथायच ते? दीर्घ कालीन सवय चांगली नाही आरोग्यावर वाईट परीणाम होतात अश्याने. आम्हाला अजुन तुम्ही धडधाकट हावे आहात. त्या शिवाय आम्ची सोय कशी होईल? ........................................गप्पे नवावर जाउ नका . हसण्याची म्हणतोय मी. ;-)
****************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 5:28 pm | शानबा५१२

Did you mean 'घालु काठी'???............................ =))

ये जयपाल चल बस कर अभी ओके?..Its not मांडवली and not a compromise.........just to relax for some time.................ok bye have a nice time.

वा वा माझे प्रतिसाद उडवा फक्त.............आणि हो उडवण्याजोगाच होता म्हणा...........

टारझन's picture

27 May 2010 - 4:49 pm | टारझन

=)) =)) =)) लै *ट चा पाऊस पडला आज .. काय पण दिवस निवडलाय =))

-शेंबडा२२१

संजा's picture

27 May 2010 - 5:36 pm | संजा

शानबा५१२ जी ,
अवांतर प्रतीसादांकडे दुर्लक्ष करायच अस आपल ठरलय ना ! मग कशाला उगाच वाईट वाटुन घेताय ?

संजा
'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 6:26 pm | शानबा५१२

टाईमपास चाललाय रे फक्त!

अस आपल ठरलय ना !
खुप लगेच ठरवतोस की रे तु!!कधी पुठल्या पोरीमागे नको लागु वांदे होतील तुझे!

(मी अरेतुरे करुन लिहलय तुला समवयस्क मानुन..plz do nt mind ok)

*************************************************
मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!