सारंग माडगुळकर यांनी शिवाजी महाराजांवर King Shivaji -the spiritual quest म्हणून एक ई-बुक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहिले आहे...
शिवइतिहासामध्ये 'मिर्झाराजांची मोहीम' व 'आग्रा भेंट' ही दोन प्रकरणे चुकीची लिहिली गेली आहेत, असं त्यांच मत आहे.
भाग १
मिर्झाराजे जयसिंह प्रकरणाचे सत्य स्वरूप !
... अर्थात शिवइतिहासातील आणखी एक सोनेरी पान !
भाग २
आग्रा प्रकरण, योग्य दृष्टीकोनातून !
भाग ३
राजा शिवाजी -- एक शोध !
असे तीन भाग या पुस्तकात आहेत...
http://www.sarangmadgulkar.com/default.html
___________________________________________________________________________
- अस्मिता
प्रतिक्रिया
21 May 2010 - 5:24 pm | धमाल मुलगा
आपण आजवर वाचलेले मिर्झाराजांची भेट आणि आग्र्याहुन सुटका चुकीचे आहेत? :?
वाचुन पहायलाच हवं हे इ-बुक.
धन्यवाद मधुमतीताई.
नक्की पाहतो.
21 May 2010 - 5:40 pm | मेघवेडा
>> आपण आजवर वाचलेले मिर्झाराजांची भेट आणि आग्र्याहुन सुटका चुकीचे आहेत?
असंच म्हणतो.
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
21 May 2010 - 5:26 pm | गणपा
लिकं बद्दल धन्यवाद :)
21 May 2010 - 5:37 pm | अमोल केळकर
संकेतस्थळ खुप छान केले आहे. इ - पुस्तक सवडीने वाचतो
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
21 May 2010 - 7:08 pm | कानडाऊ योगेशु
पहीला भाग वरवर वाचला.रोचक माहीती आहे.(बाबासाहेब पुरंदर्यांच्या व्याख्यानातुन हा इतिहास समजला होताच.)
शिवईतिहासाबद्दल जेव्हा काही वाचतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात.
धन्यवाद.
(भाग दुसरा - आग्रा प्रकरण ची लिन्क काही उघडत नाही आहे.)
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
21 May 2010 - 7:08 pm | कानडाऊ योगेशु
पहीला भाग वरवर वाचला.रोचक माहीती आहे.(बाबासाहेब पुरंदर्यांच्या व्याख्यानातुन हा इतिहास समजला होताच.)
शिवईतिहासाबद्दल जेव्हा काही वाचतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात.
धन्यवाद.
(भाग दुसरा - आग्रा प्रकरण ची लिन्क काही उघडत नाही आहे.)
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
21 May 2010 - 7:29 pm | राघव
संपूर्ण ई-पुस्तक अजून उपलब्ध नसावं असं वाटतंय.
केवळ सातच प्रकरणं वाचता येताहेत. ती सुद्धा एकामागून एक वाचावी लागताहेत. लिंकवरून उघडत नाहीत.
पण छान लिहिलेले आहे. आवडले. :)
राघव
21 May 2010 - 9:35 pm | डावखुरा
फारच छान .......दुव्याबद्दल धन्यवाद...
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
22 May 2010 - 8:33 am | पाषाणभेद
फारच छान प्रयत्न.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
22 May 2010 - 3:29 pm | भारद्वाज
मस्त आहे लिन्क. वाचन सुरु आहे.सविस्तर प्रतिसाद सवडीने.
23 May 2010 - 12:42 am | Pain
पहिल्या भागातील दोनच प्रकरणे उपलब्ध आहेत. बाकीचे पुस्तक कधी मिळेल ?
23 May 2010 - 10:43 am | वेताळ
गेली दोन दिवस मी पहिली दोनच प्रकरणे वाचत आहे.
पुढची प्रकरणे उघडत नाहीत.
वेताळ
23 May 2010 - 11:16 am | शिल्पा ब
बरेचसे भाग उघडत नाहीत... :(
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/