कल्पनेतल्या डोक्याच्या दह्याने ... - भाषेची दौर्बल्ये
मौजमजा
कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल.
मौजमजा
कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल.
मागील भाग
व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर
घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ?
लगे हात मुविंना होकार कळवला आणी संध्याकाळची वाट पाहु लागलो.
=============================================================================
हे व्हिसी ( व्हिडीओ कॉन्फरन्स) करण म्हणजे आवघड काम होत. कारण ते आमच्या मोबल्यावर होणार नाही.
त्यासाठी एखादा चांगला सायबर कॅफे गाठणे भाग होत.मग लक्षात आल अरे आपला मित्र शेखरच सायबर कॅफे
ही कथा आहे का? नाही ही कथा नाही, पण जे काही घडले होते ते एखाद्या कथेतीलच असते. तर किती बरं झाले असते. असं झाले असते, तसे झाले असते असे म्हणून आता काय उपयोग! जे घडायला नको होते ते घडले होते. देवासारखी माणसं शैतानागत वागली म्हणायची की भूताने झपाटली म्हणून तशी वागली ते त्या बिरोबालाच ठाऊक. पण जे काही घडलं भयंकर होते, असे कधी घडेल आणि त्या पापाची फळे अशी येथेच भोगावी लागतील, याची किंचित जरी कोणाच्या मनात शंका आली असती, तरी हा अनर्थ टळला असता. पण...
आनंद वि॰ कार्लसन यांचा प्रत्येक डाव नंतर पुन्हा खेळून पाहतोय. इथे खेळाडूची पहिली खेळी झाली की लगेचच सिसिलिअन, फ्रेँच, ग्रंडफिल्ड, इत्यादी सुरवात/ रक्षण पध्दती अशी टिप्पणी येते. कम्प्युटर आणि महालढवैये त्याचे बरोबर-चूक विश्लेषण करून पुढील खेळी कोणती खेळणार हे सुचवतात बहुतेक तीच चाल चालली जाते. बुध्दिबळ हा खेळ आता इतक्या साचेबंद अवस्थेत पोहोचला आहे का?खेळाडू आता वेळेशी जमवून घाईने खेळताना चुकला की डाव घसरून हारतो. खेळातले वैविध्य हरवत चालले आहे असं वाटू लागतं.
राजा -गुलाम आणि वजीराच्या जोडीला रंभा ही मानवी मोहरी वाढवायला हवीत आणि पट १० चौकडीँचा करावा.
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता!
तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती.
कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले.
आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे. चला जास्ती वेळ न लावता पहिल्या सामन्याकडे वळूयात.
"नाही असेच. संध्याकाळी कुठेतरी कॉफी प्यायला भेटलो असतो."
"अम्म्म, उद्याचा दिवस मी थोडी बीजी आहे. पण रात्री जेवणासाठी आपण भेटू शकू. नाहीतर असं कराना, तुम्ही माझ्या घरी रात्री जेवायला या. तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल तर."
"ओह, नो प्रोब्लेम, मला नक्की यायला आवडेल."
"ठीक आहे उद्या मी दुपारपर्यंत कळवते"
"ओके" डॉक्टरांना जे हवं होतं तसंच होत होतं.
मागिल भाग-१६
आणि वधू एकदा श्टेजवर येऊन वरासमोरच्या पाटावर उभी राहिली,की मग सुरु होतो एक
अत्यंत गंभीर (आणि तेव्हढाच इनोदी Biggrin ) असा कार्यक्रम.... तो म्हणजे
मंगलाष्टकांचा!
पुढे चालू...
=================
खरं म्हणजे,विवाहसंस्कारातला मंगलाष्टकांचा कार्यक्रम,हा परंपरेप्रमाणे किंचितसा प्रसन्नतेचा पण त्याहून जास्त गंभीर स्वभावाचा असा आजही गृहीत धरला जातो. म्हणजे या जागी अगदीच विनोद होत नाहीत,असं नाहीये. पण विनोद होत
आमच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी बेफाम चालणार्या, जाळीच्या ट्रकमधे, आम्हाला कोंबल.
सगळ्याजणी भेदरलेल्या होत्या.
जीव मुठीत धरुन, आम्ही कशाबशा जाळीला पकडुन बसलो होतो.
आमच्यातल्या दोघीजणी ट्रक मधेच मरण पावल्या.
ट्रक थांबला.
दहाबारा जणींना उतरवले.
नराधमांनी अक्षरशः पायाला धरुन फरपटत त्यांना बाहेर ओढले.
एकीने निसटायचा प्रयत्न केला.
पण चारपाच टग्यांनी तिला घेरलेच.
तिचा आकांत निमूटपणे पहाण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता.
पुढे मला पण उतरवले गेले.
पळण्याची हिम्मतच नव्हती.
आधीचा भाग : http://misalpav.com/node/29328
==========================================================================
किरण हा साहेबांचा तिसरा मुलगा.आला तोच मुळी तोंडात पानाचा तोबरा भरून.त्याने स्वतःहून काहीच न विचारल्याने, मी पण जास्त लक्ष न देता, स्वतःला कामात जुंपून घेतले.तो त्याच्या मनाचा राजा तर मी माझ्या मनाचा बादशा.गेला उडत.
लेख थोडे लहान आहेत, हा आरोप मान्य आहे...पण मला थोडा-थोडाच भाग टाकणे शक्य होत आहे.तसदीबद्दल क्षमस्व.
आधीचा भाग : http://misalpav.com/node/29327
==============================================================
थोड्याच वेळात अशोक आला.त्याचा चेहरा बराच उतरलेला दिसत होता.त्याने मला सांगीतले की, साहेब माझी लॉबी मध्ये वाट बघत आहेत.