जनातलं, मनातलं
आधुनिक जीवशास्त्राची साधने - जनुककोशशास्त्र (Genomics) (ऐसी अक्षरे...मेळवीन-१५)
लेखक-असीम अमोल चाफळकर

पाकिस्तान - १
दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे
कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे
-फ़ैज अहमद फ़ैज
16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी.
आमची झटापट झटपट भाषेशी
क्षणभर कल्पना करा, की आपण अशा 'क्रश झोन' प्रदेशात जन्माला आला आहात जो अनेक परस्परविरोधी राज्यांनी व्यापला आहे आणि शेजारच्या महासत्तांच्या परस्परविरोधी हितसंबंधांमध्ये अडकला आहे. एका सामान्य नागरिकासाठी, याचा अर्थ असा आहे की त्याच्या दोन्ही बाजूंनी विस्तारित शक्ती आहेत आणि त्याचा देश / प्रदेश लवकरच चिरडला जाईल.
चंद्राद्वारे ज्येष्ठा चांदणीचे पिधान
५ फेब्रुवारीच्या पहाटे ज्येष्ठा चंद्राआड लपणार व परत दिसणार
✪ पिधान ह्या खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी
✪ नुसत्या डोळ्यांनी पहाटे हे दृश्य बघता येईल
✪ पहाटेच्या आकाशात शुक्र व मंगळ बघता येतील
✪ त्याबरोबर सप्तर्षी, वृश्चिक, स्वाती- चित्रा, अभिजीत, मित्र, अनुराधा आदि तारे, तारकासमूह बघण्याची संधी
रहस्यकथा भाग ८ व ९
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.
बाईकवरचे बिऱ्हाड--लेखक अजित हरीसिंघानी
नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला. एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे. त्याचं नाव आहे बाईकवरचे बिऱ्हाड. पुस्तकाचे लेखक अजित हरिसिंघानी हे एक वाचाउपचार तज्ञ आहेत. आणि एन्फिल्ड बाईक चे निस्सिम चाहते किंवा भक्त म्हटलं तरी हरकत नाही. त्यांचे एक पेशंट, जेरेमी डिकोस्टा अर्धांगवायूच्या झटक्याने अर्धी बाजू निकामी झाल्यामुळे त्यांच्याकडे उपचाराला येत असत. जेरेमी एका कंपनीचे सीईओ.
बेलापूरचा किल्ला
सात आठशे वर्षांचा इतिहास असला तरी काहीसा दुर्लक्षित असा नव्या मुंबईतील बेलापूरचा हा किल्ला. नुकताच एका प्रतिसादात मी या किल्ल्याचा उल्लेख केला होता.
रुपकुंड : शेकडो प्राचीन सांगाड्याने भरलेला विलक्षण तलाव
भव्य हिमालयातील उंच, बर्फाच्छादित शिखरे आणि चित्तथरारक खोऱ्यांमध्ये वसलेले, एक थंडगार रहस्य असलेले सरोवर आहे: रूपकुंड, ज्याला स्केलेटन लेक देखील म्हटले जाते. 16,500 फूट उंचीवर असलेल्या या पाण्याच्या शरीरात एक भयंकर रहस्य आहे - त्याचे किनारे शेकडो प्राचीन सांगाड्यांनी भरलेले आहेत, त्यांचे मूळ एका वेधक गूढतेने झाकलेले आहे ज्याने इतिहासकार आणि शास्त्रज्ञांना अनेक दशकांपासून चकित केले आहे.
'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'
पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे.
अल्पवयीन मातृत्वाची गंभीर समस्या
११ वर्षाच्या मुलीला बलात्कारानंतर गर्भधारणा झाली होती. परंतु आता गर्भ ३१ आठवड्यांचा असल्यामुळे तिला गर्भपाताची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली
किंमत
मध्यंतरी मित्राशी बोलता बोलता जुन्या आठवणी निघाल्या. कशावरुनतरी बेलासिस रोडचा उल्लेख आला. एकदम इस्माईलभाइच्या दुकानातला प्रसंग आठवला.
रहस्यकथा भाग ६ व ७
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.
जिवाचं कोल्हापूर ❤️
आपल्या शालेय जीवनात दहावी हा एक महत्वाचा टप्पा असतो . माझ्याही आयुष्यात दहावी आलीच.पण जरा सुस्तच होती . मी क्लास लावलेला जाधव सरांकड पण अभ्यास मात्र जसा जमेल तसा, काय ताण नाही काही नाही . कोण विचारलं दहावी चा अभ्यास कसा सुरु आहे ? उत्तर ठरलेलं असायचं "एकदम निवांत" मला दहावी नंतर काय करायचं हे माहीत नव्हतं . कोण विचारलं डिग्री कुठली करणार हे माहीत नव्हतं.
रहस्यकथा भाग ४ व ५
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.
कोचिंग उद्योग नियमावली
केंद्र शासनाने नुकतेच कोचिंग उद्योगाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली प्रकाशीत केली. शिक्षण हा सामायिक सूचीतील विषय असल्याने त्याचे अंतिम स्वरूप देण्याचे काम राज्यांवर सोडले आहे. त्या निमित्ताने मनात आलेले काही विचार.
भाग २ व ३
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.
- ‹ previous
- 35 of 1009
- next ›