जनातलं, मनातलं
एन्ट्रॉपी, पैसा आणि हिरण्यगर्भ.
सूर्याकडुन आपल्याला नक्की काय मिळतं?
प्रकाश. उष्णता ?
पण म्हणजे नक्की काय ?
एनर्जी.
मग समजा सुर्यावरुन पृथ्वीवर जितकी एनर्जी आली त्या एनर्जीमधील किती एनर्जी पृथ्वी अवकाशात परत सोडते, रेडीयेट करते ?
५०% ? ९०%? ९९%?
बरं . थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियम काय ?
"एनर्जी कॅन नायदर बी क्रियेटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. "
मानस -रामनवमी उत्सव सन १९०५
मानस -रामनवमी उत्सव सन १९०५
स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले
वेळ- सकाळी ६ची
Being Sentimental.
Being Sentimental.
मी आपला खुशाल सकाळचा चहा नाश्ता करण्यासाठी टपरीवर बसलो होतो. चहावाल्याने रेडिओवर हिंदी सिनेगीत लावलं होतं. मूड एकदम मस्त जमला होता. पण तुम्ही तुमच्या धूनमध्ये आनंदात आहात हे लोकांना आवडत नाही, देव सुद्धा त्यांच्या मदतीला धावतो.
कसं ते पहा.
आज कल पाव जमीं पर .......
आज कल पाव जमीं पर .......
हो हो अगदी असंच वाटतंय मागचे ३ आठवडे झाले. पण ही भावना सुद्धा थोडी अर्धवट च आहे, कारण माझा एकच पाय जमिनीवर आहे.
गुडघा दुखत होता म्हणून डाव्या गुडघ्याची एक छोटीशी मिनिस्कस रिपेअर सर्जरी झाली ३ आठवड्यापूर्वी. हा पाय आणि जमिनीचा स्पर्श ३ आठवडे साठी वर्ज आणि अगदी तेंव्हा पासून मी सगळ्या गोष्टींसाठी एका पायावर तयार असतो !
जमिनींच इनसाईडर ट्रेडींग, एक दुर्लक्षित प्रश्न
इनसाईडर ट्रेडींग म्हणजे थोडक्यात गुप्त माहितीच्या आधारे सौदेबाजी. उदाहरणार्थ सार्वजनिक कंपनीच्या शेअर स्टॉक किंवा इतर सिक्युरिटीज (जैसे बॉण्ड्स किंवा स्टॉक ऑप्शन्स) च्या किमतींवर कंपनीच्या आर्थिक स्थिती आणि भावी प्रकल्पांची माहितीचा प्रभाव पडेल.
पाकिस्तान- १०

चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.”
माझ्या मिपावरील लेखांचं इंग्रजी पुस्तक We are the Quarry, Fate is the Hunter
माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
मी काय चुकीचे केले??
मी काय चुकीचे केले??
“कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या.
मी काय चुकीचे केले??
पुस्तक परिचय ~ 'जाई' : सुहास शिरवळकर भाग २
याआधीच्या भागात आपण कादंबरीची पार्श्वभूमी व इतर काही गोष्टींबद्दल चर्चा केली. भाग २ मध्ये कादंबरीचे सविस्तर कथानक व तिचा परिचय तुम्हाला करून देणार आहे.
भाग १ इथे वाचा: https://misalpav.com/node/52058
कथानक:
पुस्तक परिचय --'जाई' : सुहास शिरवळकर
पुस्तकांमधील माझा सर्वात आवडता प्रकार (genre) म्हणजे प्रेमकथा.. कॉलेजमध्ये असताना मनाला रिझवणाऱ्या, भुरळ घालणाऱ्या, एक वेगळी अनुभूती देणाऱ्या अनेक प्रेमकथा मी वाचल्या आहेत. त्या काळात मला प्रेमकथा वाचनाची एक प्रकारची नाशाच चढली होती असं म्हणायला हरकत नाही..
बेटाचा शोध. (विचित्रविश्वात भागो.)
बेटाचा शोध.
(विचित्रविश्वात भागो.)
आधीचा भाग इथे आहे. https://www.misalpav.com/node/52012
गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे.
माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . .
पाकिस्तान -९

“काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान.
कोलेस्टेरॉल : Statins, बुरशी व घातकता
नव्या वाचकांसाठी :
कोलेस्टेरॉलवर मूलभूत माहिती देणारा लेख इथे आहे.
…………..........................................................................................................................................
रिसेप्शन
रिसेप्शन
मी ऑफिसातून घरी परत आलो. बायकोनं केलेल्या चहाचे घुटके घेत टीव्हीवरच्या बातम्या बघत होतो.
“भागो, हे बघ. वाघमारेंच्या मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका. मिस्टर आणि मिसेस वाघमारेंनी स्वतः येऊन आग्रहाने आमंत्रण दिले आहे.”
मी आमंत्रण पत्रिका उलट सुलट करून वाचली. ह्या महिन्यात मला बनियनची जोडी विकत घ्यायची होती. आता ते शक्य होणार नव्हते.
“हे वाघमारे म्हणजे...”
प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ आणि मैदान
भारतीय योध्यांचे स्मरण असण्यासाठी प्रत्येक नगरात एक भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ आणि मैदान असावे यासाठी नगर नियोजन केले जावे. - असा कायदा व्हावा ही मागणी आहे. भारतीय युद्धवीरांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी एक भव्य समर्पित असा किमान पाच किलोमिटर्सचा भव्य मार्ग असावा. याच्या दोन्ही बाजूंना भव्य वृक्ष असावेत. हा पथ एका किमान दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या भारतीय युद्ध वीर स्मरण मैदानाला जाऊन मिळावा.
जेव्हा माशाचं पिलू पोहायला शिकतं!!
✪ अदूचं सायकल चालवणं- आनंद सोहळा!
✪ छोटे "मैलाचे दगड" पण आनंद अपरंपार
✪ अरे, मला वाटलं तू मागून धरलं आहेस, पण तू तर केव्हाच हात सोडला होतास! ओ येस्स!
✪ समवयस्क सायकल सवंगडी नसल्याने लागलेला वेळ
✪ तिला सायकलिंग व ट्रेकिंग करताना बघणं!
✪ आपल्याला मिळालेल्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद
✪ चिमुकल्या रोपट्याचा वृक्ष होणं अनुभवणं
- ‹ previous
- 31 of 1009
- next ›
