प्रिय मिपाकरांनो,
दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे.
अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा.
मी जाणार आहेच.
आपलाच,
(शेतकरी) मुवि
ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.
प्रतिक्रिया
12 Nov 2016 - 10:36 pm | पिंगू
मुविकाका, नक्कीच जाऊन या. मला पाळेकर सरांच्या व्याख्यानमालेला हजेरी लावायची इच्छा होती, पण कामे भरपूर असल्याने येणे शक्य नाही.
14 Nov 2016 - 1:16 am | संदीप डांगे
पालेकरांचे कोंढाव्याला निवासी शिबिर आहे 9 दिवसीय, 1200 फी आहे जेवणखाण राहण्यासह, 10- 18 डिसेंबर,
बुकिंग साठी फोन उद्या देतो, इथे image देता येत नाहीये फोनवरून...