मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
प्रतिक्रिया
26 Jan 2015 - 3:56 pm | टवाळ कार्टा
१००१ \m/
26 Jan 2015 - 3:56 pm | टवाळ कार्टा
१००१ \m/
26 Jan 2015 - 3:57 pm | काळा पहाड
आणि १००४.. टाळ्या.................
१००० मिस झाला ना राव.
26 Jan 2015 - 3:58 pm | टवाळ कार्टा
९९९, १००० आणि १००१ साठी मी कधीचा गळ टाकून बस्लेलोना ;)
26 Jan 2015 - 3:59 pm | मोहनराव
26 Jan 2015 - 4:05 pm | शिद
कुठल्या देवीची आरती सुरू आहे? ओबामा साहेब मस्त तालात टाळ्या वाजवत आहेत. ;)
26 Jan 2015 - 7:13 pm | मोहनराव
मुवीसाहेबांचा धागा सहस्त्र ओलांडी
वधू आणि वरांच्या अपेक्षा मारी बोखांडी II
……
अशी काहीशी ती आरती आहे. ती पूर्ण करायला हातभार लावा हातभार!
26 Jan 2015 - 4:20 pm | टवाळ कार्टा
हा धागा १००० प्रतिसाद घेणार हे आधीपासूनच ठौक अस्ल्याने आम्ही संघटनावाल्यांनी मुविंची आधीच एक छुपी मुलाखत घेतलेली...आप्ल्या सर्वांच्या लाडक्या सन्नीबाई लिओनी यांनी त्यांच्या बीझी दैनंदीनीतून मोठ्या आणि खुल्या दिलाने वेळ काढून मुविंची एकोळी मुलाखत घेण्यास तयार झाल्या...आम्हाला ऐनवेळी व्हिडो शूटींगचा कॅमेरा न मिळाल्याने मोबाईल क्यामेर्याने फोटो काढण्यात आलेला आहे...तसेच सन्नीबाईंना बघून फोटोग्राफर जरा जास्तच एक्साईट झाल्याने त्याच्याकडून चूकून मुवि फोटोमधे घ्यायचेच राहून गेले...सन्नीबाईंना मात्र मस्त टिपले ;)
तर...मुवि फोटोमधे नसल्याने आणि मुलाखतीचा व्हिडो नस्ल्याने सन्नीबाईंनी विचारलेल्या "अब आपको कैसा लग रहा है" या प्रश्नाला मुविंनी दिलेले उत्तर जसेच्या तसे फोटोत लिहिले आहे
अवांतर - सन्नीबाईच्या येण्या-जाण्याचे गाडीभाडे देण्याइतपत निधीसुध्धा संस्थेकडे नस्ल्याने आम्ही सन्नीबाईना त्या TV-9 ला मुलाखत देत असतानाच भेटलो...त्याबदल्यात फोटोवर TV-9 चा लोगो लावू असे अशी आम्ही TV-9 बरोबर मांडवली केली :)
26 Jan 2015 - 4:04 pm | हाडक्या
हे घ्या १००९
26 Jan 2015 - 4:05 pm | हाडक्या
आणि आता आमचे १०१० .. !! एक तरी आकडा मिळाला आमाला.. :)
26 Jan 2015 - 4:12 pm | अजया
अभिनंदन!!
26 Jan 2015 - 4:18 pm | यसवायजी
कोंगो मिपाकर्स..
वाव्वा. हा दिवस सुवर्णा़क्षरांनी लिहूण ठेवण्यात येईल. २६ जानेवारीचा शुभमुहुर्त आणी मिपाचा हा १००० प्रतिसादी पैलाच धागा
26 Jan 2015 - 4:23 pm | दादा पेंगट
बघा, आमच्या नमोंनी मिपाला अच्छे दिन आणलेत की नाही? ;)
26 Jan 2015 - 6:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
फार पुर्वी धाग्यांची शंभरी फक्त सं.मं.ची अवकृपा झाली तर भरत असे. हल्ली रोज भरते. ;)
बा.द.वे. मुवि तुमचं हाबिणंदण!!! कशेळी कट्ट्यात तुम्हाला एक पक्षी माझ्यातर्फे...
26 Jan 2015 - 7:04 pm | सव्यसाची
१००० बद्दल अभिनंदन!
26 Jan 2015 - 9:01 pm | माम्लेदारचा पन्खा
अहो आश्चर्यम........
वधूवरांच्या अपेक्षांनी "सेन्सेक्स" पण ओलांडावा ही शुभेच्छा !
27 Jan 2015 - 12:24 am | बॅटमॅन
वा वा वा वा....जालेश्वरा, हा दिवस बघायचं भाग्य प्रदान केलंस. आता सुखाने आयडी मिटायला (डुआयडी काढायला) मोकळा!!!! ;)
27 Jan 2015 - 9:30 am | टवाळ कार्टा
पैलेईच्च मेरेकू तेरा डुआयडी बोल्ते ये लोगां :(
27 Jan 2015 - 9:34 am | स्वामी संकेतानंद
मिपा वर एका आयडीमागे सरासरी किती डुआयडी असावेत? ;)
27 Jan 2015 - 3:23 pm | हाडक्या
डु-आयडी या ज्वलंत विषयावर एक लिल्बी पाडायची इच्छा आहे टका, परंतु तांब्यामठाधिपती गुर्जींची दीक्षा मिळत नाही..
काय करावे ??
27 Jan 2015 - 3:41 pm | बॅटमॅन
दीक्षेची न मागता भिक्षा, टाका जिल्बी नाय तं होईल शिक्षा.
27 Jan 2015 - 3:55 pm | हाडक्या
ब्याट्या, तांब्यामठाच्या बाहेर बसतो काय रे आजकाल.. ? नै प्रभाव जाणवतोय म्हनून इचारतोय.. ;)
27 Jan 2015 - 3:56 pm | बॅटमॅन
त्याची गरज नाय हो. नवीन टेक्नॉलॉजीने वायरलेस ट्रान्स्फर होतं सगळं. ;)
27 Jan 2015 - 3:57 pm | सूड
तशी शक्यता कमी आहे, कारण वृत्त वैगरे मध्ये मार खात नाही तो!
27 Jan 2015 - 4:08 pm | हाडक्या
पहा पहा.. ते एक गुर्जी सोडून सग्गले सग्गले आले..
कशी व्हायची आमच्यावर कृपादृष्टी ? कशा पडायच्या जिल्ब्या आमच्याकडून ??
27 Jan 2015 - 4:09 pm | सूड
तुम्ही टक्याचा किंवा टका तुमचा डूआयडी आहात का? =))))
27 Jan 2015 - 4:42 pm | हाडक्या
हा हा हा .. जोक ऑफ द डे..!!
एक तर हा एकच आयडी घेताना आमाला घाम फुटलाय (नाव निवडणे, संमं कडून मान्यता येणे इ.इ.) की आमी समस्त डुआयडींचा आदर करु लागलो आहोत.
असो, तात्पर्य, आमचा कोणी डूआयडी नाही, टका तर नक्कीच नाही आणि आम्ही टकाचे डुआयडी तर नक्कीच नाही. एखाद्या कट्ट्यास भेटू तेव्हा खात्री करुन घ्या.
27 Jan 2015 - 5:02 pm | सूड
ते पण शिष्यत्व मागताय, तुम्ही पण शिष्यत्व मागताय!! म्हणून जरा शंका आली, बाकी कै, नै !! ;)
27 Jan 2015 - 7:37 pm | हाडक्या
काय सांगताय.. आमाला वाटले त्यांना कधीच शिष्यत्व मिळालेय (इतर बर्याच जणाबरोबर) म्हणून आपले आम्ही पण मागितले. तेवढे गुर्जीच काय रिस्पॉन्स देत नाइत बघा. ;)
27 Jan 2015 - 8:04 pm | सूड
तुमचा व्हर्जिनल आयडी सांगा, देतील लगेच शिष्यत्व!! ;)
27 Jan 2015 - 8:15 pm | हाडक्या
जे हाय ते आमचं वर्जिनल हाय बगा..
आता "जिवंत" असल्याचा पुरावा हापिसात आणून द्या असे म्हणाल्यावर काय सिद्ध काय करणार ..
बाकी on the similar lines , जगच मिथ्या, तिथे काय सत्य सिद्ध करणार ? सिद्ध झालेलंच सत्य हे कोण सिद्ध करणार ??
असो, खूप अवांतर होईल तेव्हा नको ती चर्चा इथे. असेही १००० झाल्यानंतर या धाग्यावरून रजा घ्यायचा विचार होता. तेव्हा, आता इतरत्र बोलूच.
27 Jan 2015 - 11:26 pm | टवाळ कार्टा
अर्रे पण त्याने "व्हर्जिनल" आहे का असे विचारले ना ;)
27 Jan 2015 - 11:42 pm | सूड
गप्रांव मेल्या!!
28 Jan 2015 - 5:05 am | हाडक्या
ओहोहो .. बुवांच्या मठात "व्हर्जिनल" लागतंय हे नवीनच कळतंय.!!
म्हन्जी टका "तसा" व्हर्जिनल हाय व्हय. ब्वॉररर..
28 Jan 2015 - 7:27 am | अत्रुप्त आत्मा
27 Jan 2015 - 11:25 pm | टवाळ कार्टा
खिक्क
27 Jan 2015 - 10:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अबकी बार ५००० ;) ;)
27 Jan 2015 - 10:39 am | मृत्युन्जय
१००० झाले. आता धागा वाचनमात्र करावा ही विनंती. शिवाय १००० झाल्याचे कौतुक आहेच. पण अवांंतर प्रतिसाद काढुन हा धागा जरा वाचणेबल करावा ही देखील विनंती
27 Jan 2015 - 10:54 am | स्वामी संकेतानंद
+१०००
27 Jan 2015 - 12:22 pm | यसवायजी
सहमत.
पण अवांतर म्हणजे काय रे भाऊ?
27 Jan 2015 - 12:26 pm | सस्नेह
आणि मूळच्या काथ्या किंवा धागा-विषयामध्ये अव्वाच्या सव्वा अंतर असते...
27 Jan 2015 - 12:30 pm | यसवायजी
म्हणजे माझा या आधीचा प्रतिसाद अवांतर होता का हो ताई?
27 Jan 2015 - 11:35 pm | टवाळ कार्टा
अवांंतर प्रतिसाद क्काढल्यावर १००० पेक्षा कमी झाले तर
27 Jan 2015 - 11:31 am | सस्नेह
कुठं गेला तो मूळचा काथ्या.. ?
27 Jan 2015 - 11:37 am | अगम्य
अखेर काय, अपेक्षा सर्वांनाच असतात. जर त्या पूर्ण करणारे कुणी भेटले तर चांगलेच. जर नाही भेटले, तर कालांतराने कळते की अपेक्षा अवास्तव आहेत आणि त्या कमी होतात. जेव्हा आपल्या अपेक्षा आणि त्यात बसणाऱ्या व्यक्तीच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा एका पातळीवर येतात, तेव्हा लग्न जुळते. नाहीतर अपेक्षा आणखी कमी करून शेवटी equillibrium गाठला जातो. काही जणांना आपल्या अपेक्षेपेक्षा कमी असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा अविवाहित रहाणे श्रेयस्कर वाटते. ज्याची त्याची मर्जी. फक्त आपल्या अपेक्षा आणि निर्णयांची जबाबदारी स्वतः घेतली म्हणजे बरे.
27 Jan 2015 - 3:45 pm | सिरुसेरि
एखादा कुशल वैमानिक किंवा नावाडी जसा हवेची , वारयाची , पाण्याची दिशा ओळखून , तसेच आपल्याकडील उपलब्ध रीसोर्सेस (जसे की इन्धन , साधन सामुग्री ) , कापलेले अंतर , राहिलेले अंतर , इतर जबाबदारया , संभाव्य धोके , शक्यता , हवामानाची परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून आपले वाहन ( नाव / विमान ) चालवितो व चालविताना आवशक्यतेप्रमाणे योग्य तो निर्णय घेऊन वाहनाचा वेग , दिशा यामध्ये योग्य तो बदल करतो . त्या प्रमाणेच लग्नाच्या संदर्भात उपवर मुलांनी / मुलाकडच्यांनी सद्य काळातील लग्नाशी संबधीत सर्व घटकांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा .
27 Jan 2015 - 3:48 pm | सूड
सेरि सेरि!! भाळ इष्टी प्रतिसादा!!
27 Jan 2015 - 5:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का ?
याबाबत अजून चर्चा चालू आहे !
पण या धाग्याने अनेक विक्रम प्रस्थापित करून अनेकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत हे मात्र नक्की +D
28 Jan 2015 - 7:03 am | खमक्या
वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का ?
होय.
(मुविंच्या मुळ प्रश्नाचे उत्तर )
28 Jan 2015 - 12:01 pm | मृत्युन्जय
मुविंचा धागा थंडावयाला कंपुने परवानगी दिली आहे काय? आता लैच खरडत खरडत चालला आहे. १५०० ची जिद्द ठेवली नाही की काय
28 Jan 2015 - 10:50 pm | टवाळ कार्टा
मी आहे तयार ;) किती करायचे बोला :)
29 Jan 2015 - 10:03 am | जेपी
मी आहे तयार Wink किती करायचे बोला Smile
एवढा वेळ मुलगी शोधण्यात घालवला असतास तर... =))
29 Jan 2015 - 11:36 am | नाखु
जेप्या हा मारे मुली शोधलं पण आया (मुलींच्या) आणि "ते" मध्ये येतायत ना !!
म्हणून आधी भावी सासवांच्या "गुड बुक" मध्ये जायचा प्रयत्न चालला असेल का ??
ह्.घे.वे.सां.ल.
31 Jan 2015 - 2:17 am | टवाळ कार्टा
येस्सार
29 Jan 2015 - 10:07 am | यशोधरा
आणि
ह्ये वागनं बरं नव्हं!:D
18 Feb 2015 - 5:50 pm | टवाळ कार्टा
पाशवी शक्ती सध्या थंडावल्यात ;)
29 Jan 2015 - 3:03 pm | कपिलमुनी
धाग्यावर केवळ प्रथमवधू \ प्रथम वर यांच्या बद्दलच्या अपेक्षांबद्दल चर्चा झाल्या
पण घटस्फोटीत , विधूर यांची उपेक्षा झाली. यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा आणि वेदना असतात
30 Jan 2015 - 12:02 am | मुक्त विहारि
"यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा आणि वेदना असतात."
१००% मान्य.
30 Jan 2015 - 8:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
घटस्फोटीत लोकं अनुभवी असतात आणि कदाचित आधी पोळलेले असतात. त्यामुळे त्यांच्या अपे़क्षांमधे नवीन विवाहोत्सुकांपेक्षा जास्त हायलाईट होणारा मुद्दा हा मॅक्झीमम कंपॅटीबिलीटी हा असावा.
विधुरांबद्दल नो कमेंट्स!!!
30 Jan 2015 - 7:02 pm | सूड
+१
17 Feb 2015 - 9:40 pm | हाडक्या
प्रतिसाद संख्या १०८७ हा काही रुचणारा आकडा वाटत नाही, त्यामुळे १०८८ वा प्रतिसाद टाकून या धाग्यावरुन आम्ही निरोप घेतो. :)
17 Feb 2015 - 9:58 pm | टवाळ कार्टा
मी कधीचा १०९९ , ११०० आणि ११११ साठी गळ टाकून बस्लोय :(
17 Feb 2015 - 10:15 pm | श्रीरंग_जोशी
त्रि वे णी मो ड ऑ न
नु क त्या च झा ले ल्या मि पा सं मे ल ना त या वि ष या व र चिं त न झा ले अ सा वे अ शी आ शा आ हे.
त्रि वे णी मो ड ऑ फ
17 Feb 2015 - 10:28 pm | टवाळ कार्टा
ह धग फक्त मिपच्य स्त्रेस तेस्तिन्ग सथि अहे :)
18 Feb 2015 - 9:56 am | नाखु
"चतुर्भुज" होईपर्यंत हा धागा तेवत ठेवावा काय?
प्रापंचिक (वरिष्ठ)मिपाकर संघ.
18 Feb 2015 - 11:38 am | टवाळ कार्टा
मी समीधांचा नेहमी येक्ष्ट्रॉ श्टॉक ठेवतो ;)
18 Feb 2015 - 3:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्रुटफोर्सिग मोड ऑन १
18 Feb 2015 - 3:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्रुटफोर्सिग मोड ऑन २
18 Feb 2015 - 3:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्रुटफोर्सिग मोड ऑन ३
18 Feb 2015 - 3:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
११०१ =))
18 Feb 2015 - 5:50 pm | टवाळ कार्टा
असे केले कि संपादक त्याला कात्री लावतात :)
18 Feb 2015 - 3:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अजुन ९ टाकु काय? =))
18 Feb 2015 - 5:50 pm | टवाळ कार्टा
बाकीचे मी टाकतो ;)
18 Feb 2015 - 5:50 pm | टवाळ कार्टा
११११
18 Feb 2015 - 5:51 pm | टवाळ कार्टा
असे करायचे अस्ते ब्रुटफोर्सिग ;)
8 Oct 2015 - 3:01 pm | बॅटमॅन
हा धागा वर काढतो.
का? मेरे मनको भाया, मैने धागा वर काढ्या.
8 Oct 2015 - 3:23 pm | टवाळ कार्टा
म्हणजे हा धागा वाचनमात्र नव्ह्ता??? :)
8 Oct 2015 - 3:26 pm | प्यारे१
जेवणार्या माणसाला बघून, 'काय? जेवताय वाट्टं' असं विचारणार्या एका बुद्धीवंताची आठवण आली. ;)
8 Oct 2015 - 4:48 pm | खटपट्या
ज्या उद्दीष्टासाठी हा धागा निघाला होता ते अजून पूर्ण झाले नाही. त्यामुळे चालूदे अजून पुढे.
अतीआवांतर - पूर्वी बेस्ट बसच्या आतमधे चालकाच्या समोर लीहीलेले असायचे "आपले उद्दीष्ट ३ कीलोमीटर प्रति लीटर" ते उगाच आठवले.
8 Oct 2015 - 5:19 pm | मम्बाजी सर्वज्ञ
इथे लग्न झालेल्यांपैकी किती जणांना त्यांच्या लग्नाच्या वेळच्या अपेक्षा आठवतात? दुनिया इतकी फास्ट झाली आहे, कालच्या अपेक्षा आज मानेवरचा जू होऊन बसू शकतो, हि सत्य परिस्थिती आहे. जाहिरातबाजीची दुनिया आहे मग अशा गोष्टी खपणारच. मला वाटतं वधू किवा वरापेक्षा आजू बाजूंच्या अपेक्षा लग्न ठरवताना जास्त प्रभावशाली असतात (अरेंज म्यारेज च्या बाबतीत). कारण हजार सल्ल्यांमध्ये गंगारलेली पोरं स्वतःचा आत्मविश्वासाचा किल्ला किती काल लढवणार? महत्वाची गोष्ट हि पटवून द्यायला हवी कि 'हा निर्णय तुझा आहे आणि परिणामही तुझे'.....ज्यांना हे झेपले, ते अपेक्षांवर तडजोड करायला तयार होतील हे नक्की.
8 Oct 2015 - 5:23 pm | पिलीयन रायडर
परत सुरु झालं का हे!!!!!!
8 Oct 2015 - 5:59 pm | बॅटमॅन
हो ना.
अर्थात त्यामुळे कुणाला पिराब्लेम असेलसे वाटत नाही.
9 Oct 2015 - 8:36 am | नाखु
लीला अपरंपार आहे यावर माझा विश्वास दुणावला.
सकाळचे ८.३० झाले आहेत ऐकूयात सुमधूर मराठी गीत छबीदार छबी
8 Oct 2015 - 5:58 pm | अस्वस्थामा
चला, घ्या तांब्या पळीपात्र, अन सुरु करा तेल(तूप) ओतणं.. :))
8 Oct 2015 - 10:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
यंदा किती करायचे?
अता ५००० चं टारगेट ठेवावं म्हणतो मी. काय बोलता.
8 Oct 2015 - 11:02 pm | श्रीरंग_जोशी
त्या निमित्ताने मिपाच्या वेब अप्लिकेशनचे स्ट्रेस टेस्टिंग होऊन जाईल :-) .
8 Oct 2015 - 11:17 pm | टवाळ कार्टा
चला म्हणजे १००० चा लोड नक्की झेपतो म्हणायचा
9 Oct 2015 - 6:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
यंदा (५००० करायचं) कर्तव्य आहे.
9 Oct 2015 - 9:03 am | खटपट्या
या धाग्याच्या पुढे "सदाहरीत" अशी अक्षरे अॅड करावीत ही णम्र विनंती.
9 Oct 2015 - 9:16 am | मोदक
किंवा "आयटीमुळे" वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
इसे?
9 Oct 2015 - 10:08 am | टवाळ कार्टा
"आयटीमुळे" फक्त वधूंच्या अपेक्षा (कैच्याकै) वाढलेल्या आहेत पण वधूंमधले सनातन बग (इल्लॉजिकल भांडणे वगैरे वगैरे) तसेच्च आहेत
9 Oct 2015 - 10:23 am | जेपी
फक्त आयटी तील नव्हे तर सर्वच क्षेत्रातील भावी वधुंच्या अपेक्षा लै वाढल्यात पण विचार काही वाढले नाहीत ते तशेच राहिलेत.
9 Oct 2015 - 10:28 am | टवाळ कार्टा
यावर जरा सविस्तर लिहिशील का? =))
9 Oct 2015 - 11:02 am | नीलमोहर
मुलींनी विचार वाढवायचे म्हणजे नेमकं काय करायचं,
मुलांचे विचार किती वाढलेत तेही सांगावे.
9 Oct 2015 - 11:17 am | टवाळ कार्टा
मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे (डिस्टींगशनसकट)
दिसायला बर्यापैकी वगैरे सुसंस्कृत, सडपातळ वगैरे
खाणे बनवणे बर्यापैकी (पक्षी माझ्यापुरते) जमते...अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथली मुलगी मिळाली तर जॉब सोडून घर + मुले व्यवस्थित सांभाळेन (आधीचा याबाबतीत काहिच अनुभव नसताना)...जेवण बनवणे जमेल बर्यापैकी हळूहळू
कोणी मला डिपेंडंट व्हिजावर तिथेच स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय (अ.ब.क. जाती क्षमस्व)" लग्न करून घेउन जाईल काय?
9 Oct 2015 - 12:19 pm | नीलमोहर
"आयटीमुळे" फक्त वधूंच्या अपेक्षा (कैच्याकै) वाढलेल्या आहेत "
"अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथली मुलगी मिळाली तर जॉब सोडून घर + मुले व्यवस्थित सांभाळेन (आधीचा याबाबतीत काहिच अनुभव नसताना)...जेवण बनवणे जमेल बर्यापैकी हळूहळू
कोणी मला डिपेंडंट व्हिजावर तिथेच स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय (अ.ब.क. जाती क्षमस्व)"
दोन्ही आपलेच प्रतिसाद..
आपल्या अपेक्षा कमी आहेत असं वाटतं का आपल्याला ( का वाटतं ),
बाकी आपल्या वरील प्रश्नाचं उत्तर,
अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथे स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय"
( मिपा वाचणारी ) मुलगी योग्यरित्या देऊ शकेल.
9 Oct 2015 - 1:07 pm | टवाळ कार्टा
9 Oct 2015 - 1:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ख्या ख्या ख्या.
9 Oct 2015 - 2:05 pm | बॅटमॅन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ!!!!
9 Oct 2015 - 2:23 pm | नीलमोहर
उपरोधिक प्रश्नाला द्यायला हवं तसंच उत्तर दिलं होतं,
(आधीच्या प्रश्नांची उत्तरं न देता आपण मुद्दा भरकटवलात तेव्हाच आली समज लक्षात)
आता २ मिनट शांतता आपल्यासाठी...
9 Oct 2015 - 2:26 pm | टवाळ कार्टा
हाच का तुम्चा प्रश्न?
हा नसेल तर तुम्चा प्रश्न नेमका कोणता यात माझा काहीतरी घोळ झालाय....तुम्चा नेमका प्रश्न समजला तर सविस्तर उत्तर देता येईल
9 Oct 2015 - 2:45 pm | नीलमोहर
समज कमी पडली म्हटलं ते यासाठीच ;)
'मुलींनी विचार वाढवायचे म्हणजे नेमकं काय करायचं,
मुलांचे विचार किती वाढलेत तेही सांगावे.'
हे माझे प्रश्न होते,
यालाच प्रतिसाद म्हणून आपण तो sarcastic प्रश्न विचारलात.
9 Oct 2015 - 2:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्हाला नेमकं कसं सांगीतलं म्हणजे नीट लक्षात येईल टकाला काय म्हणायचयं ते?
9 Oct 2015 - 3:04 pm | टवाळ कार्टा
स्त्रीयांनी त्यांना काय हवे हे इतक्या सहजपणे सांगितले अस्ते तर मग जगात कस्ले प्रॉब्लेम उर्लेच नस्ते रे =))
9 Oct 2015 - 3:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जगामधे तिसर्या महायुद्धाची नांदी आधीचं वाजायला लागलेली आहे आपण त्यामधे कशाला तेल ओतताय?
9 Oct 2015 - 3:00 pm | टवाळ कार्टा
वोक्के
माझ्यामते तो प्रश्न जेपीसाठी होता कारण तुम्ही त्याच्या प्रतिक्रियेवर उपप्रतिक्रिया दिलेली त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर त्यालाच देउदे
याला मी तुम्चा धांदरटपणा म्हणेन
त्याच प्रमाणे तुम्ही मी जेपीला दिलेली प्रतिक्रिया वाचलेली दिसत नाही त्यामुळे मलासुध्धा तुमच्यासारखेच उत्तर जाणून घ्यायचे आहे
याला(सुध्धा) मी तुम्चा धांदरटपणा म्हणेन
माझी प्रतिक्रिया ही एक उपरोधीक प्रतिक्रिया असूनसुध्धा तुम्ही यात "आपल्या अपेक्षा कमी आहेत असं वाटतं का आपल्याला ( का वाटतं )" असे विचारलेत....ते सुध्धा माझ्या अपेक्षांबद्दल काहीही माहित नस्ताना
याला सुध्धा (परत एकदा) मी तुम्चा धांदरटपणा म्हणेन
बरं मला प्रश्न समजा नक्की कोणता ते घोळ झाल्याने मी शांतपणे इथे विचारलेले तर त्यावर "समज कमी पडली म्हटलं ते यासाठीच ;)" अशी खवचट प्रतीक्रिया प्रतिक्रीया लिहिलीत
अजून कधी मी तुमच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा केलेली नाहिये पण वरील सर्व बघता...."अनाहितांनो तुम्च्यासाठी आणखी एक मेंबर मिळाला हो" =))
9 Oct 2015 - 3:05 pm | बॅटमॅन
विषय कुठलाही असला तरी तो बबन जसा 'वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' म्हणतो त्यातलाच हा प्रकार बे. विशय काहीही असू, विशिष्ट किल्ले लढवलेच पाहिजेत. =))
9 Oct 2015 - 3:08 pm | टवाळ कार्टा
असू दे रे...प्रत्येकाचे स्वतःचे एक हक्काचे कुरण असते :)
9 Oct 2015 - 3:09 pm | बॅटमॅन
अगदी अगदी.
बाकी या कुरणातली हक्काची टोळधाड इथे येणार असे भविष्य वर्तवतो. ;)
9 Oct 2015 - 3:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ही ही ही ही!! णको.
9 Oct 2015 - 3:31 pm | सूड
ही & हि प्रतिसाद ;)
9 Oct 2015 - 3:36 pm | टवाळ कार्टा
मधमाश्या रे =))
9 Oct 2015 - 3:16 pm | नीलमोहर
आभारी आहे.
9 Oct 2015 - 4:13 pm | नीलमोहर
विषय काय आणि प्रतिसाद कुठे चालले होते याचाही विचार व्हावा ही नम्र विनंती.
काही प्रतिसाद पाहून मलाही प्रश्न पडले म्हणून मी ते मांडले,
जेणेकरुन दोन्ही बाजूंचे मुद्दे स्पष्ट झाले असते.
त्यावर सरळ उत्तरं न देता इथे निव्वळ मुद्दे भरकटवणं सुरु होतं.
अनाहितांना बळेच मध्ये आणायचीही गरज नव्हती,
आत्ता इथे मी एकटीच आहे.
धाग्यात काही भर न घालता केवळ वाद सुरु ठेवण्याची इच्छा, वेळ, एनर्जी, क्षमता काहीच नसल्यामुळे
धाग्याला राम राम !!
9 Oct 2015 - 5:01 pm | टवाळ कार्टा
ये धागेपे नया लगते हो =))
9 Oct 2015 - 3:56 pm | जेपी
एका प्रतिसादावरुन एवढा धुरळा..
अजुन अनुभव तर लिहीलाच नाही.
9 Oct 2015 - 5:01 pm | टवाळ कार्टा
नाहीच लिहिलास तरी असेच होईल आणि लिहिलास तरीही असेच्च होईल =))
9 Oct 2015 - 5:51 pm | स्रुजा
टका उगाच अनाहितांना मध्ये आणु नकोस. नीलमोहर स्त्री आहे की पुरुष हे त्यांनी अजुन रीव्हील केलेलं नाही, त्यांचा मुद्दा हा मुलगी किंवा सुज्ञ मुलगा मांडु शकत नाही का? मुलांच्या अपेक्षा काहीच्या काही वाढल्यात असं एखादा वधुपिता किंवा वधु चा भाऊ म्हणला तर त्याला विना चौकशी अनाहितामध्ये धाडशील उद्या.
9 Oct 2015 - 6:03 pm | बॅटमॅन
अहो ते फक्त पोटेन्शिअल आहे असे म्हणताहेत. समजून घ्या की.
9 Oct 2015 - 7:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगं मुद्दा नीमो अनाहिता आहे की नाही चा नाहिये. मुद्दा धागा ५००० करण्याचा आहे. अश्या बरोबर शंका काढुन धाग्याचं पोटेन्शिअल कमी करु नकोस =)). अश्यानं ५००० कसे व्हायचे मग :P
9 Oct 2015 - 8:14 pm | टवाळ कार्टा
आपणांस मुद्दा समजलेला नाही (हे पाहून खरेच आश्चर्य वाट्ले)...
हा आणि हा प्रतिसाद म्हणजे जे मला म्हणायचे होते त्याचेच लिखित स्वरुप आहे :)
9 Oct 2015 - 8:17 pm | स्रुजा
त्याच मुद्द्यांवर प्रतिवाद आहे माझा पण जाऊ दे, धागाच वाढवायचाय ना मग तुझ्या मुद्दा समजला नाही ला माझ्या कडून "कर निरर्थक आत्मरंजन" ;) पुढील प्रतिसादात दु दु वगैरे बोल्ण्यात येईल.
मुविंच्या पंच हजारी धाग्यात माझा आपला खारीचा वाटा ..
10 Oct 2015 - 4:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
मुवि, पंचहजारी सेलेब्रेशनसाठी मोठ्ठा हॉल बुक करा. ऐनवेळेस बुकिंग मिळणे कठीण जाईल =))
10 Oct 2015 - 5:12 pm | टवाळ कार्टा
हॉल? डायरेक्ट चौपाटीवर करू =))
9 Oct 2015 - 1:07 pm | खटपट्या
कीती ती झैरात ??
9 Oct 2015 - 1:10 pm | टवाळ कार्टा
सोनं असलं तरी जोपर्यंत झैरात करत नै तोपर्यंत विकलं जात नै
9 Oct 2015 - 1:50 pm | पिलीयन रायडर
मी बी.ए आहे (ढकलपास).
दिसायला यथातथाच आणि जाड आहे.
मला काडी इकडची तिकडे करता येत नाही. पाणीसुद्धा हातात लागते. आणि हो, मी घरचे म्हणतील ते ऐकणारी आणि बुगुबुगु मान डोलावणारी पण आहे.
तर मला गोरा, (गहु / सावळा / काळा वर्ण क्षमस्व, चष्मावाले त्याहुन क्षमस्व!) हॅण्डसम आणि (अर्थातच) नोकरी करुन रोज घरी स्वयंपाक-पाणी, घरची कामे, माझ्या मातापित्यांची सेवा, मला हातात ताट आणुन देणे वगैरे करणारा मुलगा कुणी देईल काय? गरज पडल्यास घरदार आणि पोर सांभाळायला नोकरी सोडायची तयारी हवी.
(एकुलता एक असला तरी माहेर वगैरे विसरुन जावं लागेल हे इच्छुकांनी लक्षात ठेवावे. आमच्यात बायकांना कामं सांगत नाहीत.)
(असं दोन्ही बाजु कितीकही लिहु शकतील.. सिस्टीम दोन्ही कडुन चुकतेय. सरसकट एकाच पक्षावर कसं बोलता येईल?
आणि हो.. डिपेंडंट व्हिजाबद्दल निरीक्षण चांगलं असलं तरी सरसकट सर्वांनाच ते लागु होत नसतं हे ही नमुद करते. मागेही एकदा स्त्रियांच्या "डिपेंडंट" स्टेटस बद्दल कुजकट शेरे आले होते. अर्थात ते अज्ञानाचेच लक्षण आहे. इतक्या वरवर शेरे मारावेत इतका सोप्पा मुद्दा तो नसतो. पण तो धाग्याचा विषय नसल्याने.. रामराम!)
9 Oct 2015 - 1:53 pm | टवाळ कार्टा
वेळ आहे का? शे-पाश्शे इथेच होतील :)
9 Oct 2015 - 1:56 pm | पिलीयन रायडर
नाय रे..
हात फार फुरफुरत आहेत.. खुप दिवसात "मैदान ए जंग" मध्ये उतरलेले पण नाहीये. पण साला वेळ नाहीये..
(तसंही माझं लग्न झालय.. माझ्या सग्गळ्या असतील नसतील त्या अपेक्षा पुर्ण झाल्या असल्याने मी धन्यवाद झालेय. आता दिवस तुझे हे फुलायचे आणि झोपाळ्या वाचुन झुलायचे बाबा..)
(ताईचा सल्ला:- जास्त चर्चा करु नकोस.. उगाच लग्नावरचा विश्वास उडुन जायचा हो शाम..)
9 Oct 2015 - 1:59 pm | टवाळ कार्टा
खिक्क...आता मैदानेजंग मध्ये नवीन खेळाडू आहेत... =))
बाकी "जास्त चर्चा करु नकोस.. उगाच लग्नावरचा विश्वास उडुन जायचा हो शाम" हा शाम कोण :)
9 Oct 2015 - 2:01 pm | पिलीयन रायडर
बोलण्याची पद्धत आहे हो ती शाम.. असु दे असु दे.. शिकशीलच तू आता हळु हळु सगळं ;)
9 Oct 2015 - 2:15 pm | टवाळ कार्टा
तुम्हारेकू लग्ता अब्बीतक मई कुच नै सिख्या?
9 Oct 2015 - 2:22 pm | बॅटमॅन
वो बाकी लोगको मालूम कैसे होना रे टक्कू?
बाकी माईंचे हे तसा हा शाम दिसतोय. =))
9 Oct 2015 - 2:23 pm | टवाळ कार्टा
मला तर तो लग्नानंतर झालेला शाम वाटतोय =))
9 Oct 2015 - 2:27 pm | टवाळ कार्टा
च्यायला उगाचच "बाई मी विकत घेतला शाम" हे गाणे आठवले =))
9 Oct 2015 - 2:32 pm | बॅटमॅन
किलोला कसा भेटला ते विचारलंत का =))
9 Oct 2015 - 2:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
राम-शाम की जोडी
9 Oct 2015 - 2:41 pm | टवाळ कार्टा
खी खी खी....कट्ट्याचा हँगोव्हर गेला नै का अजून
9 Oct 2015 - 2:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कट्ट्याचा गेला रे पण प्रश्ण असला कहर विचारलेला की आठवण आली की अजुन हसतोय =))
सूड उगवला हो एका वाक्यात ताईंनी =))
9 Oct 2015 - 3:04 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
व्हिडो शूट तरी करायला हवा होता....
9 Oct 2015 - 5:59 pm | सूड
त्यात काय सूड उगवायचा. आता एखाद्याच्या बाळबुद्धीला असे प्रश्न पडू शकतात. आपण मोठ्या मनाने समजून घ्यायचं.
9 Oct 2015 - 8:14 pm | टवाळ कार्टा
आँ...अच्च जालं तल =))
रच्याकने, अभ्या या वाक्याचा भन्नाट मेमे बनव बघू =))
9 Oct 2015 - 2:39 pm | टवाळ कार्टा
"किलोला कसा" कि "किती किलोचा"...नक्की कै विचारायचे?
स्वगत - पिरा हात धुवून मागे लाग्णार माझ्या =))
9 Oct 2015 - 2:47 pm | बॅटमॅन
हा तर मोठाच पिरा ब्लेम झाला की =))
9 Oct 2015 - 2:29 pm | नाखु
ळू साय्लेंट आहे काय?
अगदी निरागस नाखु.
ता क बॅट्या दोन वाक्याच्या प्रतीसादात कसा थांबला याचेच अप्रूप वाटतेय.
9 Oct 2015 - 2:33 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
सध्ध्या फक्त सुरुवातीची प्रार्थना सुरु आहे ;)
तुम्ही येताय का होम सुरु करायला =))
9 Oct 2015 - 10:50 am | मीता
अनुभव म्हणावा का?
9 Oct 2015 - 10:56 am | प्यारे१
@ टका, तुझ्या 'कर्तव्य'पूर्तीसाठी झटण्याचं कवतुक.
9 Oct 2015 - 11:09 am | टवाळ कार्टा
:)
9 Oct 2015 - 9:22 am | उगा काहितरीच
मिपाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त प्रतिक्रिया मिळालेला हाच धागा आहे काय ?