Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/15/2015 - 03:24
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
  • Log in or register to post comments
  • 364438 views

प्रतिक्रिया

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 01/28/2015 - 22:50

In reply to मुविंचा धागा थंडावयाला by मृत्युन्जय

Permalink

मी आहे तयार किती करायचे बोला

मी आहे तयार ;) किती करायचे बोला :)
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 01/29/2015 - 10:03

In reply to मी आहे तयार किती करायचे बोला by टवाळ कार्टा

Permalink

मी आहे तयार Wink किती करायचे

मी आहे तयार Wink किती करायचे बोला Smile एवढा वेळ मुलगी शोधण्यात घालवला असतास तर... =))
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 01/29/2015 - 11:36

In reply to मी आहे तयार Wink किती करायचे by जेपी

Permalink

+१

जेप्या हा मारे मुली शोधलं पण आया (मुलींच्या) आणि "ते" मध्ये येतायत ना !! म्हणून आधी भावी सासवांच्या "गुड बुक" मध्ये जायचा प्रयत्न चालला असेल का ?? ह्.घे.वे.सां.ल.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 01/31/2015 - 02:17

In reply to +१ by नाखु

Permalink

येस्सार

येस्सार
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 01/29/2015 - 10:07

In reply to मुविंचा धागा थंडावयाला by मृत्युन्जय

Permalink

मृत्युन्जय,

१००० झाले. आता धागा वाचनमात्र मृत्युन्जय - Tue, 27/01/2015 - 10:39 १००० झाले. आता धागा वाचनमात्र करावा ही विनंती.
आणि
मृत्युन्जय - Wed, 28/01/2015 - 12:01 मुविंचा धागा थंडावयाला कंपुने परवानगी दिली आहे काय?
ह्ये वागनं बरं नव्हं!:D
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/18/2015 - 17:50

In reply to मुविंचा धागा थंडावयाला by मृत्युन्जय

Permalink

मुविंचा धागा थंडावयाला कंपुने

मुविंचा धागा थंडावयाला कंपुने परवानगी दिली आहे काय? आता लैच खरडत खरडत चालला आहे. १५०० ची जिद्द ठेवली नाही की काय
पाशवी शक्ती सध्या थंडावल्यात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 01/29/2015 - 15:03

Permalink

प्रथमवधू \ प्रथम वर

धाग्यावर केवळ प्रथमवधू \ प्रथम वर यांच्या बद्दलच्या अपेक्षांबद्दल चर्चा झाल्या पण घटस्फोटीत , विधूर यांची उपेक्षा झाली. यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा आणि वेदना असतात
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/30/2015 - 00:02

In reply to प्रथमवधू \ प्रथम वर by कपिलमुनी

Permalink

घटस्फोटीत , विधूर यांची उपेक्षा झाली.

"यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा आणि वेदना असतात." १००% मान्य.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 01/30/2015 - 08:13

In reply to प्रथमवधू \ प्रथम वर by कपिलमुनी

Permalink

घटस्फोटीत लोकं अनुभवी असतात

घटस्फोटीत लोकं अनुभवी असतात आणि कदाचित आधी पोळलेले असतात. त्यामुळे त्यांच्या अपे़क्षांमधे नवीन विवाहोत्सुकांपेक्षा जास्त हायलाईट होणारा मुद्दा हा मॅक्झीमम कंपॅटीबिलीटी हा असावा. विधुरांबद्दल नो कमेंट्स!!!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 01/30/2015 - 19:02

In reply to घटस्फोटीत लोकं अनुभवी असतात by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

विधुरांबद्दल नो कमेंट्स!!! +१

विधुरांबद्दल नो कमेंट्स!!!
+१
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Tue, 02/17/2015 - 21:40

Permalink

प्रतिसाद संख्या १०८७ हा काही

प्रतिसाद संख्या १०८७ हा काही रुचणारा आकडा वाटत नाही, त्यामुळे १०८८ वा प्रतिसाद टाकून या धाग्यावरुन आम्ही निरोप घेतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 02/17/2015 - 21:58

In reply to प्रतिसाद संख्या १०८७ हा काही by हाडक्या

Permalink

मी कधीचा १०९९ , ११०० आणि ११११

मी कधीचा १०९९ , ११०० आणि ११११ साठी गळ टाकून बस्लोय :(
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 02/17/2015 - 22:15

In reply to मी कधीचा १०९९ , ११०० आणि ११११ by टवाळ कार्टा

Permalink

चिं त न

त्रि वे णी मो ड ऑ न नु क त्या च झा ले ल्या मि पा सं मे ल ना त या वि ष या व र चिं त न झा ले अ सा वे अ शी आ शा आ हे. त्रि वे णी मो ड ऑ फ
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 02/17/2015 - 22:28

In reply to चिं त न by श्रीरंग_जोशी

Permalink

ह धग फक्त मिपच्य स्त्रेस

ह धग फक्त मिपच्य स्त्रेस तेस्तिन्ग सथि अहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 02/18/2015 - 09:56

Permalink

टक्या..

"चतुर्भुज" होईपर्यंत हा धागा तेवत ठेवावा काय? प्रापंचिक (वरिष्ठ)मिपाकर संघ.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/18/2015 - 11:38

In reply to टक्या.. by नाखु

Permalink

मी समीधांचा नेहमी येक्ष्ट्रॉ

मी समीधांचा नेहमी येक्ष्ट्रॉ श्टॉक ठेवतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/18/2015 - 15:27

Permalink

ब्रुटफोर्सिग मोड ऑन १

ब्रुटफोर्सिग मोड ऑन १
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/18/2015 - 15:27

Permalink

ब्रुटफोर्सिग मोड ऑन २

ब्रुटफोर्सिग मोड ऑन २
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/18/2015 - 15:27

Permalink

ब्रुटफोर्सिग मोड ऑन ३

ब्रुटफोर्सिग मोड ऑन ३
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/18/2015 - 15:27

Permalink

११०१

११०१ =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/18/2015 - 17:50

In reply to ११०१ by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

असे केले कि संपादक त्याला

असे केले कि संपादक त्याला कात्री लावतात :)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/18/2015 - 15:28

Permalink

अजुन ९ टाकु काय?

अजुन ९ टाकु काय? =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/18/2015 - 17:50

In reply to अजुन ९ टाकु काय? by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

बाकीचे मी टाकतो

बाकीचे मी टाकतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/18/2015 - 17:50

Permalink

११११

११११
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/18/2015 - 17:51

In reply to ११११ by टवाळ कार्टा

Permalink

असे करायचे अस्ते ब्रुटफोर्सिग

असे करायचे अस्ते ब्रुटफोर्सिग ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 10/08/2015 - 15:01

Permalink

हा धागा वर काढतो.

हा धागा वर काढतो. का? मेरे मनको भाया, मैने धागा वर काढ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 10/08/2015 - 15:23

In reply to हा धागा वर काढतो. by बॅटमॅन

Permalink

म्हणजे हा धागा वाचनमात्र

म्हणजे हा धागा वाचनमात्र नव्ह्ता??? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 10/08/2015 - 15:26

In reply to म्हणजे हा धागा वाचनमात्र by टवाळ कार्टा

Permalink

जेवणार्‍या माणसाला बघून, 'काय

जेवणार्‍या माणसाला बघून, 'काय? जेवताय वाट्टं' असं विचारणार्‍या एका बुद्धीवंताची आठवण आली. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 10/08/2015 - 16:48

In reply to जेवणार्‍या माणसाला बघून, 'काय by प्यारे१

Permalink

ज्या उद्दीष्टासाठी हा धागा

ज्या उद्दीष्टासाठी हा धागा निघाला होता ते अजून पूर्ण झाले नाही. त्यामुळे चालूदे अजून पुढे. अतीआवांतर - पूर्वी बेस्ट बसच्या आतमधे चालकाच्या समोर लीहीलेले असायचे "आपले उद्दीष्ट ३ कीलोमीटर प्रति लीटर" ते उगाच आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by मम्बाजी सर्वज्ञ on गुरुवार, 10/08/2015 - 17:19

Permalink

इथे लग्न झालेल्यांपैकी किती

इथे लग्न झालेल्यांपैकी किती जणांना त्यांच्या लग्नाच्या वेळच्या अपेक्षा आठवतात? दुनिया इतकी फास्ट झाली आहे, कालच्या अपेक्षा आज मानेवरचा जू होऊन बसू शकतो, हि सत्य परिस्थिती आहे. जाहिरातबाजीची दुनिया आहे मग अशा गोष्टी खपणारच. मला वाटतं वधू किवा वरापेक्षा आजू बाजूंच्या अपेक्षा लग्न ठरवताना जास्त प्रभावशाली असतात (अरेंज म्यारेज च्या बाबतीत). कारण हजार सल्ल्यांमध्ये गंगारलेली पोरं स्वतःचा आत्मविश्वासाचा किल्ला किती काल लढवणार? महत्वाची गोष्ट हि पटवून द्यायला हवी कि 'हा निर्णय तुझा आहे आणि परिणामही तुझे'.....ज्यांना हे झेपले, ते अपेक्षांवर तडजोड करायला तयार होतील हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 10/08/2015 - 17:23

Permalink

परत सुरु झालं का हे!!!!!!

परत सुरु झालं का हे!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 10/08/2015 - 17:59

In reply to परत सुरु झालं का हे!!!!!! by पिलीयन रायडर

Permalink

हो ना.

हो ना. अर्थात त्यामुळे कुणाला पिराब्लेम असेलसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 10/09/2015 - 08:36

In reply to हो ना. by बॅटमॅन

Permalink

देवाची

लीला अपरंपार आहे यावर माझा विश्वास दुणावला. सकाळचे ८.३० झाले आहेत ऐकूयात सुमधूर मराठी गीत छबीदार छबी
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on गुरुवार, 10/08/2015 - 17:58

Permalink

चला, घ्या तांब्या पळीपात्र,

चला, घ्या तांब्या पळीपात्र, अन सुरु करा तेल(तूप) ओतणं.. :))
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 10/08/2015 - 22:53

Permalink

यंदा किती करायचे?

यंदा किती करायचे? अता ५००० चं टारगेट ठेवावं म्हणतो मी. काय बोलता.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 10/08/2015 - 23:02

In reply to यंदा किती करायचे? by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

हरकत नाही

त्या निमित्ताने मिपाच्या वेब अप्लिकेशनचे स्ट्रेस टेस्टिंग होऊन जाईल :-) .
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 10/08/2015 - 23:17

In reply to हरकत नाही by श्रीरंग_जोशी

Permalink

चला म्हणजे १००० चा लोड नक्की

चला म्हणजे १००० चा लोड नक्की झेपतो म्हणायचा
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 10/09/2015 - 06:32

In reply to चला म्हणजे १००० चा लोड नक्की by टवाळ कार्टा

Permalink

यंदा (५००० करायचं) कर्तव्य

यंदा (५००० करायचं) कर्तव्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 10/09/2015 - 09:03

In reply to यंदा (५००० करायचं) कर्तव्य by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

या धाग्याच्या पुढे "सदाहरीत"

या धाग्याच्या पुढे "सदाहरीत" अशी अक्षरे अ‍ॅड करावीत ही णम्र विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 10/09/2015 - 09:16

In reply to या धाग्याच्या पुढे "सदाहरीत" by खटपट्या

Permalink

किंवा "आयटीमुळे" वधू आणि

किंवा "आयटीमुळे" वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का? इसे?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 10/09/2015 - 10:08

In reply to किंवा "आयटीमुळे" वधू आणि by मोदक

Permalink

"आयटीमुळे" फक्त वधूंच्या

"आयटीमुळे" फक्त वधूंच्या अपेक्षा (कैच्याकै) वाढलेल्या आहेत पण वधूंमधले सनातन बग (इल्लॉजिकल भांडणे वगैरे वगैरे) तसेच्च आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Fri, 10/09/2015 - 10:23

In reply to "आयटीमुळे" फक्त वधूंच्या by टवाळ कार्टा

Permalink

टक्याशी सहमत

फक्त आयटी तील नव्हे तर सर्वच क्षेत्रातील भावी वधुंच्या अपेक्षा लै वाढल्यात पण विचार काही वाढले नाहीत ते तशेच राहिलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 10/09/2015 - 10:28

In reply to टक्याशी सहमत by जेपी

Permalink

पण विचार काही वाढले नाहीत ते

पण विचार काही वाढले नाहीत ते तशेच राहिलेत.
यावर जरा सविस्तर लिहिशील का? =))
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Fri, 10/09/2015 - 11:02

In reply to टक्याशी सहमत by जेपी

Permalink

हे कशावरुन,

मुलींनी विचार वाढवायचे म्हणजे नेमकं काय करायचं, मुलांचे विचार किती वाढलेत तेही सांगावे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 10/09/2015 - 11:17

In reply to हे कशावरुन, by नीलमोहर

Permalink

मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे

मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे (डिस्टींगशनसकट) दिसायला बर्यापैकी वगैरे सुसंस्कृत, सडपातळ वगैरे खाणे बनवणे बर्यापैकी (पक्षी माझ्यापुरते) जमते...अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथली मुलगी मिळाली तर जॉब सोडून घर + मुले व्यवस्थित सांभाळेन (आधीचा याबाबतीत काहिच अनुभव नसताना)...जेवण बनवणे जमेल बर्यापैकी हळूहळू कोणी मला डिपेंडंट व्हिजावर तिथेच स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय (अ.ब.क. जाती क्षमस्व)" लग्न करून घेउन जाईल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Fri, 10/09/2015 - 12:19

In reply to मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे by टवाळ कार्टा

Permalink

बायोडेटा छानच,

"आयटीमुळे" फक्त वधूंच्या अपेक्षा (कैच्याकै) वाढलेल्या आहेत " "अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथली मुलगी मिळाली तर जॉब सोडून घर + मुले व्यवस्थित सांभाळेन (आधीचा याबाबतीत काहिच अनुभव नसताना)...जेवण बनवणे जमेल बर्यापैकी हळूहळू कोणी मला डिपेंडंट व्हिजावर तिथेच स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय (अ.ब.क. जाती क्षमस्व)" दोन्ही आपलेच प्रतिसाद.. आपल्या अपेक्षा कमी आहेत असं वाटतं का आपल्याला ( का वाटतं ), बाकी आपल्या वरील प्रश्नाचं उत्तर, अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथे स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय" ( मिपा वाचणारी ) मुलगी योग्यरित्या देऊ शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 10/09/2015 - 13:07

In reply to बायोडेटा छानच, by नीलमोहर

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 10/09/2015 - 13:17

In reply to (No subject) by टवाळ कार्टा

Permalink

ख्या ख्या ख्या.

ख्या ख्या ख्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 10/09/2015 - 14:05

In reply to (No subject) by टवाळ कार्टा

Permalink

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ!!!!

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Fri, 10/09/2015 - 14:23

In reply to (No subject) by टवाळ कार्टा

Permalink

जसा प्रतिसाद तसाच रिप्लाय

उपरोधिक प्रश्नाला द्यायला हवं तसंच उत्तर दिलं होतं, (आधीच्या प्रश्नांची उत्तरं न देता आपण मुद्दा भरकटवलात तेव्हाच आली समज लक्षात) आता २ मिनट शांतता आपल्यासाठी...
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • …
  • पान 19
  • पान 20
  • पान 21
  • पान 22
  • पान 23
  • पान 24
  • पान 25
  • पान 26
  • पान 27
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com