वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
15 Jan 2015 - 3:24 am
गाभा: 

मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.

माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.

भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.

शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?

एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.

मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.

ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.

माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.

शिक्षण : जेमतेम डिप्लोमा

पगार : २२००/-

नौकरी : खाजगी.

जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.

इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)

वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल.

आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.

लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.

शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.

अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.

दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.

थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?

संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.

डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 10:46 am | प्यारे१

हाच तो हाच तो!
उगाच का मुवि 'तळपत' आहेत मिपाच्या प्रांगणात?
(कोण रे तो रेसिस्ट म्हणतोय)

खटपट्या's picture

9 Oct 2015 - 10:54 am | खटपट्या

पुढची कीमान ५ वर्षे तरी हा विक्रम आबाधीत राहील असे दिस्तेय.

सौंदाळा's picture

9 Oct 2015 - 10:57 am | सौंदाळा

यानिमित्ताने मिपावरील विवाहेच्छु तरुण-तरुणींनी आपल्या भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा लिहाव्यात.
विवाहीत लोकांनी त्यांच्या काय अपेक्षा होत्या आणि त्यातील किती पुर्ण झाल्या :) हे पण लिहावे.
ईतके बोलुन मी या धाग्यावरुन तात्पुरती (१५ मिनिटाची) रजा घेतो

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 11:06 am | प्यारे१

नवी बॅच आली काय???

सौंदाळा's picture

9 Oct 2015 - 11:14 am | सौंदाळा

नविन बॅच आली की आता त्यातील उपवर किती विवाहित किती हे माहित नाही ब्वा
ताज्या दमाचे खेळाडू मांत्रिक, जव्हेरगंज, मारवा, बोका-ए-आझम, सुरंगी, दमामि, अर्थहीन, उगा काहीतरीच, कन्फ्युज्ड अकौटंट, तुडतुडी, दादा दरेकर आणि इतर यांनी या धाग्याला पायधुळ लावुन पुण्य कमवावे.

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 11:27 am | प्यारे१

मांत्रिक: त्याला आता चिरंतनाची ओढ़ लागली होती. लग्नासारख्या संसारी गोष्टीत मन रमायला त्याला आता जमतच नव्हतं.

जव्हेरगंज: लग्न म्हणजे एक अर्धविराम. एका ठिपक्याला जोडलेला दुसरा शेपूटवाला ठिपका.

मारवा: त्याला आता तिचा विसर पडला होता. ह्याला बघितल्यापासून.

बोका ए आज़म: अव्यावसायिक तरुणांच्या वैवाहिक आयुष्याच्या कथेच्या अनुवादासाठी तरुणींकडून परवानगी

सुरंगी: 1980 साली मी मंत्रालयात असताना

अर्थहीन: (अभ्यास वाढवायला हवा)

दादा/ तुडतुडी: त्यांच्या धर्मात सगळी घाण आहे. आमच्या धर्मातले जोड़ीदार निवडा.
कंफ्यूज्ड: हो की नाही बोला.

बाकी पुन्हा कधीतरी.... सध्या घाईत आहे.

अस्वस्थामा's picture

9 Oct 2015 - 2:33 pm | अस्वस्थामा

प्यारे भौ.. ठ्ठो.!! :))))

असंका's picture

9 Oct 2015 - 2:34 pm | असंका

है!!! माझं नाव आलं!!!

हो की नाही बोला? असं मी म्हणतोय? म्हणजे काय?

मांत्रिक's picture

10 Oct 2015 - 6:57 pm | मांत्रिक

हायला! माझं पण नाव आलं!

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 11:09 am | प्यारे१

नवी बॅच आली काय???
याचीच सुधारित आवृत्ति म्हणून....
आधीच्या विवाहेच्छु तरुणांचं (राजकीय पक्षाचे युवा आघाडी अध्यक्ष 47 48 चे असतात. मन तरुण असतं) कुठवर आलं.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 11:10 am | टवाळ कार्टा

अर्रे अस्साच प्रतिसाद याच्च धाग्यावर आधी कोणीतरी लिहिलेला असे वाटतेय =))

पैसा's picture

9 Oct 2015 - 12:04 pm | पैसा

मला आता शोधावे लागणारे मी काय लिहिले होते ते! कोणाला मुलगी मिळवून देण्याची आश्वासने दिली नव्हती ना?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Oct 2015 - 1:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ तुमची ती गोयंकार छोकरी काय म्हणते हो टकावाली?

पैसा's picture

9 Oct 2015 - 2:10 pm | पैसा

ती शशकमधेच राहू दे!

पिशी अबोली's picture

10 Oct 2015 - 4:46 pm | पिशी अबोली

आगे पैतै, तें आशा पेरेर मेळिल्ले. काजार आहा म्हण सांगताले. हांवें विचारले, आगो बाय, त्या टकालें किदें जालें? तर सांगपाक लागले, 'एसीन बसून दिसभर लॅपटॉप बडोवपी कार्टो नाका खंय'...

पैसा's picture

10 Oct 2015 - 7:22 pm | पैसा

=)) =)) =))

सूड's picture

9 Oct 2015 - 2:21 pm | सूड

आमगेली आशा परेर? =))

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 3:36 pm | टवाळ कार्टा

तु गपं रव रे....कट्ट्याला कसा गप्प बस्लास? =))

कुठल्या कट्ट्याला गप्प बसलो?

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 5:01 pm | टवाळ कार्टा

असूदे असूदे =))

हरकाम्या's picture

9 Oct 2015 - 2:39 pm | हरकाम्या

कशाला राव आमचा " अश्वत्थामा " करताय ? जरा कुठे निवान्त वाटत होत तर खपली काढलीतच.

मी युरोपात नोकरी करते,आणि पूण्यात घर पण आहे. डिपेंडंट व्हिजावर येणारा एतखाउ मूलगा मी तरी केला नसता. पण घर दोघाच असत आणि घरात दोघानीही काम करायच असत अस समजून घरात काम करणारा हवा नोकरी करुन.......घरकाम करण हे उपकार किवा मदत नाही. Its a daily routine.........

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 3:04 pm | टवाळ कार्टा

म्हणजे तुम्च्या मते डिपेंडंट व्हिजावर येणारा मुलगा ऐतखाउ....मग डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी?

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 3:08 pm | बॅटमॅन

मुली किंवा स्त्रिया बाय डिफॉल्ट कष्टाळू तर पुरुष सगळे कष्ट टाळू असे दिमागात एकदा हार्डकोड केले की झाले रे. पुढे इन्पुट काही आला तरी औटपुट तोच येणार.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 3:10 pm | टवाळ कार्टा

घर दोघाच असत आणि घरात दोघानीही काम करायच असत अस समजून घरात काम करणारा हवा नोकरी करुन.......घरकाम करण हे उपकार किवा मदत नाही. Its a daily routine.........

हेच्च वाक्य असेच्च जर कोणा पुरुषाने लिहिले अस्ते इथे तर मिपावरच्या मधमाश्यांनी डंख मारून मारून अर्धमेला केला अस्ता त्याला

हेच्च वाक्य असेच्च जर कोणा पुरुषाने लिहिले अस्ते इथे तर मिपावरच्या मधमाश्यांनी डंख मारून मारून अर्धमेला केला अस्ता त्याला

ट्रोलहितांना हे कळेल तर शपथ.

अस्वस्थामा's picture

9 Oct 2015 - 3:28 pm | अस्वस्थामा

अर्रे बास की.. कित्ती हवा घालाल ? तरी भट्टी कै पेटत नै आणि हानाहितांचा संयम कै ढळत नै..

जौ दे आता..

तुम्हांला हानाहितांच्या संयमाची पडलीये? इथे ज्वलंत इश्श्यूज़ आहेत ते कोण चर्चिणार मग?

खटपट्या's picture

9 Oct 2015 - 3:12 pm | खटपट्या

:)

डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी नको अशी अट/म त देता येते....... अडवल नाहीये कोणी; फक्त स्वताच्या
घरी/मेनली आईला पटवायला लागेल. मग भरपूर मूली मिळतील.

कित्येक बाहेर रहाण्यारया मूलांना/आयाना डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी हवी असते; माझ्य्या बाळाचे खायचे कित्ती हाल होतात.......मूलगी नोकरी करणारी न को(देशाबाहेर) ......मूलांना घरी याबद्दल वाद घालताना पण बघितलय आणि ३२व्या वेर्शी २३वेर्श्या च्यामूलीशी लग्न करताना पण....घरी दबाव.......

डिपेंडंट व्हिसावरचा मुलगा ऐतखाऊ म्हणून तारे आपणच तोडलेत जूलियाताई. त्याला अनुसरूनच "जर डिपेंडंट व्हिसावरचा मुलगा ऐतखाऊ तर मुलगी कोण" असा साधा सरळ त्रैराशिकात्मक प्रश्न विचारला तर त्याला त्सफाईने बगल दिलीत. आवडलं, मान गये.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 5:01 pm | टवाळ कार्टा

डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी नको अशी अट/म त देता येते

डिपेंडंट व्हिजा न घेता मुलगी इथेच राहील आई-वडिलांबरोबर असे लग्नाअगोदर सांगितले तर मुलीच नकार देतात

अडवल नाहीये कोणी; फक्त स्वताच्या घरी/मेनली आईला पटवायला लागेल. मग भरपूर मूली मिळतील.

हे वाक्य ममाज बॉय (थोडक्यात "शाम") टैप मुलांसाठी ठिक आहे...सगळेच तशी मुले नस्तात

कित्येक बाहेर रहाण्यारया मूलांना/आयाना डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी हवी असते; माझ्य्या बाळाचे खायचे कित्ती हाल होतात.......मूलगी नोकरी करणारी न को(देशाबाहेर) ......मूलांना घरी याबद्दल वाद घालताना पण बघितलय

या गोष्टी लग्नाअगोदर का नाही ठरवल्या जात? मुलाने एक्वेळ नसेल डिस्कस केले तर मग मुलीला तोंड नाही उघडता येत?

३२व्या वेर्शी २३वेर्श्या च्यामूलीशी लग्न करताना पण....घरी दबाव

घरी दबाव असेल तर डायरेक्ट मुलाला नाही सांगता येत? आणि जर त्या दोघांना नसेल काही आक्षेप तर बाकीच्यांना का असावा?

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 3:38 pm | टवाळ कार्टा

प्रतिसाद नं.१२०० आणि १२०१ माझे :)

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 3:52 pm | प्यारे१

मुलांचा अभ्यास आणि पालक याबाबत एक वीडियो बघितला होता. त्यात एक छोटा एक्सरसाइज दिला होता. दोघांची टीम बनवायची आणि एकमेकांचे हात धरून उभं राहायचं. नंतर जी टीम पहिल्यांदा हात सोडवून घेईल ती जिंकली असं सांगण्यात आलं.
एकमेकांचे हात सोडवण्यासाठी काय काय युक्त्या वापरल्या जातील?????

गल्ली चुकलेली नाही.

वधू आणि वरांच्या अपेक्षाच नाही तर वय, शिक्षण, अनुभव, वजन सगळच वाढलं आहे.
तेव्हा लग्नाळूंसाठी माझ्या अंत:करणापासून शुभेच्छा.

"आमच्यावेळी नव्हती हो असली थेरं !" हा डॉयलॉग मारायचा हाच तो धागा.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 5:01 pm | टवाळ कार्टा

खि खि खि

@ बॅटमॅन; डिपेंडंट व्हिसावरची मुलगीही ऐतखाऊ हे माझ मत आहेच......पण देशाबाहेर नोकरी करणारी मूलगी नको......अशी अपेक्शा असते

ब़जरबट्टू's picture

9 Oct 2015 - 4:53 pm | ब़जरबट्टू

सध्या युरोपात आहात, व पुण्यात घर पण आहे...

बोलणी सुरु करायची का ?? :)

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 5:03 pm | टवाळ कार्टा

facepalm

डिपेंडंट व्हिसावरचा मुलगा ऐतखाऊ म्हणून तारे आपणच तोडलेत जूलियाताई. तारे कशाला; डिपेंडंट व्हिसावरची मूलींब द्दल हे जगजाहीर मत आहे.....ऐतखाऊ, नवरयाच्या जीवावर मज्जा करणारी म्हणून; माहीत नाही का?

जूलिया ताई: मिपावरची मते सोडा, किमान तुमचे मत कन्सिस्टंट आहे हे पाहून आनंद वाटला.

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 4:57 pm | प्यारे१

+आशेच् म्हंतो.
(ताई सोडून.)

जूलिया's picture

9 Oct 2015 - 4:55 pm | जूलिया

माझा मी शोधलाय.......काळजी नसावी..............

ब़जरबट्टू's picture

9 Oct 2015 - 5:10 pm | ब़जरबट्टू

म्हणून मूवी म्हणतात, अपेक्षा वाढल्या म्हणून..

काळजी नाही हि, तेव्हढेच आपले लाडवांची संधी हुकली म्हणून .. :)

च्यामारी दागिने पॉलिश करुन लुटले अशा बातम्या मागच्या किमान २०-२५ वर्षापासुन वाचतोय तरी अशा चोर्‍या अजुन होतातच.
तसेच मिपावर काही चोथा झालेले ठराविक विषय आले की अजुनही नव-नविन मासे गळाला लागताच.
आजच्या पहिल्याच जाळ्यात धाग्याने १०० गाठले.
मित्रहो पुढचे जाळे फेका आता.

कधीकधी पुढच्या चौकात चेकिंग सुरु आहे सांगनाराच् चोर असतो. ;)

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 5:11 pm | टवाळ कार्टा

खि खि खि...आणि अश्या चोरांनीच मधे मधे खबरी/मदतनीस पेरलेले अस्तात =))

सौंदाळा's picture

9 Oct 2015 - 5:14 pm | सौंदाळा

ज्यांची मुले / नातवंडे लग्नाची आहेत अशा वयस्कर मिपाकरांची मते वाचण्यास उत्सुक

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 5:16 pm | टवाळ कार्टा

अशी लोकं परत लग्न करायच्या भानगडीत पडत नैत =))

सौंदाळा's picture

9 Oct 2015 - 5:34 pm | सौंदाळा

खी खी खी
लईच टवाळ बाबा.
आजचा अभ्यास : खालील शब्दांचा या धाग्याशी संबंध येणार नाही अशा प्रकारे वाक्यात उपयोग करुन दाखवा.
१. गृहकृत्यदक्ष
२. मनमिळाऊ

1. अभिषेक बच्चन गृहकृत्यदक्ष आहे
2. सनी लियोनी मनमिळाऊ आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Oct 2015 - 5:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला अल्जिरियात राहुन हे कसं माहिती?

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 5:42 pm | प्यारे१

ही माहिती माली,सोमालिया,गाम्बिया नाहीतर युगांडा मध्ये असतो तरी समजली असती रे!
अल्जीरिया फिर भी 'कनेक्टेड' है.

नाखूनकाका- बघितलं ना श्याम चं निर्मल मन! :)

नाखु's picture

10 Oct 2015 - 12:59 pm | नाखु

दोस्ताना सिनेमा पाहिल्यापासून असे वागू लागलाय का?

दोस्ताना अर्थात दुसरा

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:14 pm | टवाळ कार्टा

खि खि खि...कस्स क्काय जमतं बुआ असे लिहायला ;)

निताकाळे's picture

9 Oct 2015 - 5:32 pm | निताकाळे

hi all
maja ghari aai vadil n don bhau ahet. aane amhala lahan panapasun khup chan sambhaly pn kahi karnamule tila karj kadhnyachi vel ali, ani ami lahan aslyamule karj khup khup vadht gel. so maji jababdari mhnun me kahi karj swatacha navar kadhun te ardh karj mitval. pn ata ashi sthithi jhali ahe ki maj vay 25 ahe ani mala mulga shodhtyt tr sarvch jan mala nakart ahet karn maji aat ahe ki me lagnantr pan he maja navavr kadhlel karj pay karnar maja salary tun tr te tya lokana many ch nahi. ani maji tr kahich apeksha nahi mulakadun me kontyahi paristhit adjust karyla tayr ahe,pn sarvch jan mala nakartyt . mala ek kalt nahi jar me mulga aste tr te kartvy mala karavch lagl astna . hech me mulgi ahe mhnun kartey tr kay chukl ka maj? mg he ka nahi samjat lokana...
ata hya bdal aapl kay mat ahe te mala kalva ki mulancha nkki apeksha kay ahe.. mulichi nokri n tichi salary aivdi mahtvachi aste ka........

तू जे केलंस त्यासाठी तुला भरपूर शाबासकी. अगदी बरोबर केलंस. मुलीवर पण तिच्या आईवडिलांची जबाबदारी असते हे समजून घेऊन केवळ तुझ्याकडे पाहून लग्न करणारा कोणीतरी भेटेल. कर्ज काय ५/७ वर्षात फिटून जाईल. निराश होऊ नको. तोपर्यंत मानवी स्वभाव तुला छान समजेल. मनापासून शुभेच्छा!

निताकाळे's picture

9 Oct 2015 - 6:02 pm | निताकाळे

thanku so much

जेपी's picture

9 Oct 2015 - 6:02 pm | जेपी

पैसाताय बरोबर सहमत.

नीता,तुला हे सर्व समजून घेणारा ,त्यात साथ देणारा नक्की भेटेल.तो खरा जोडीदार असेल.खूप खूप शुभेच्छा तुला.
बाकी टवाळ लोक्स या धाग्यावर बर्याच दिवसानी दंगाकर्ते झाले! म्हणजे अजून स्टेटस शिंगलच दिस्तंय! अपेक्षा वाढल्या का कमी झाल्या?

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 8:11 pm | बॅटमॅन

बाकी सोडा ओ, तूर्तास या धाग्याकडून आमच्या अपेक्षा आहेत बर्‍याच. नक्की किती प्रतिसाद झेलू शकतो ते पहाञचे आहे.

एक कमेंट टाकू बे दोन कमेंट टाकू
दोन कमेंट टाकू बे तीन कमेंट टाकू

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Oct 2015 - 10:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्ट्रेस टेस्ट इनिशिएटिंग.

लोडिंग एक्प्लोजीव्ज.
प्लांटिंग डिटोनेटर.
चेकिंग कनेक्शन्स.
रिचिंग सेफ डिस्टन्स.
ट्रिगर सेट.

फायर इन होल!!! काsssSssबुsssSSsम!!!

-मुलींच्या अवास्त्व वाढत्या अपेक्षांमुळे हल्ली अविवाहितांचे प्रमाण वाढत चाललं आहे का तसेच तरुणांची "कु"चंबणा होते आहे का?-

(मेल्या खातय्स मार आता कॅप्टना. शीडात वारा भर आणि फुट) =))

टवाळ कार्टा's picture

17 Oct 2015 - 10:24 am | टवाळ कार्टा

फक्त तरुणांचीच कुचंबणा होते? तरुणींचे काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Oct 2015 - 10:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे सोन्या. तुला काडी टाकणेचा वेगळा अर्थ सांगायला हवा का रे?

अच्रट बाव्ल्ट मेला. मुलींच्या वाढत्या अपेक्षांनी तरुंणींची होणारी कुचंबणा हा १०००० करतानाचा विषय आहे काय समजलास. =))

टवाळ कार्टा's picture

17 Oct 2015 - 11:22 am | टवाळ कार्टा

खि खि खि
१४०१

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:14 pm | टवाळ कार्टा

आम्च्या अपेक्षा है त्याच हैत....

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2015 - 8:12 pm | श्रीरंग_जोशी

निता - तुम्ही जे केलय व करताय ते एकदम योग्य आहे.
तुम्हाला या कामात पाठिंबा देणारा अनुरुप जोडीदार मिळो ही शुभेच्छा!!

आर्थिक अडचणी या तात्पुरत्या असतात. संपूर्ण आयुष्याचा विचार केला असता त्या आर्थिक अडचणींच्या रकमा खूप क्षुल्लक असतात. दुर्दैवाने बर्‍याच लोकांकडे तेवढी दूरदृष्टी नसते अन त्या अडचणींचा परिणाम नातेसंबंधावर होतो.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:14 pm | टवाळ कार्टा

ओ नितातै....अस्ल्या मुलांना फाट्यावर मारायचे....मुलाचे असे विचार सुरवातीच्या बोलण्यातूनच समजत अस्तील तर ते चांग्लेच समजा...लग्नानंतर समजले तर कैच्याकै पस्तावाल

ani maji tr kahich apeksha nahi mulakadun me kontyahi paristhit adjust karyla tayr ahe,pn sarvch jan mala nakartyt

"मुलीच्या काहिच अपेक्षा नाहित" असे काही नस्ते हो....जोपर्यंत समोरचा हळू हळू बोलण्यातून अपेक्षा आहेत की नाहीत त्याचा अंदाज घ्यायला लागतो तेव्हा मुलींना त्यांच्या अपेक्षा सापडत जातात (आधीच माहित नसतील तर)
आणि तुम्च्या नस्ल्या तरी तुम्च्या घरच्यांच्या अपेक्षा या तुम्च्याच नावावर खपवल्या जाणार....त्या अपेक्षांना नाकारण्याची धमक तुम्च्यात आहे का?....मी म्हणतो असावी...मुख्य प्रॉब्लेम मुलांमध्ये नाही तर "तुम्च्या समोर कोणती मुले यावीत" हे ठरवणार्या सेलेक्शन प्रोसेसचा आहे...

पटले तर विचार करा....नैतर सोडून द्या....

खरे तर हा प्रॉब्लेम असू नये. तुमचे म्हणणे बरोबर आहे.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:33 pm | टवाळ कार्टा

चायला आप्ले हे प्रतिसाद अनाहितांना दिसू नये असे काही सेटिंग करून ठेवले आहे कै मिपावर? ;)

सगळीकडे अनाहिता ! मोगल सैन्य झालंय का तुझं? ( :प झाले इथेच २-४ हजार )

हे प्रतिसाद दिसतायेत आणि अर्थात च सहमती आहे पण निता ताईंची समस्या खुप ठळक पणे चूक बरोबर वेगळे करुन दाखवते ( ब्लॅक अँड व्हाईट) . मतमतांतरं तेंव्हा जास्त येतात तेंव्हा ग्रे एरीआ असतो. जसं आता जे पी ने लिहीलंय. खरंच पहिल्या मुद्द्यात काय चूक आहे? मुलं नाही का सांगत "माझी फिरतीची नोकरी आहे", "आज ना उद्या मी अमेरिकेत जाणार च", "मी आताच अमेरिकेत आहे" वगैरे? मुद्दा हा असतो की एक पार्टनर खुप बिझी असेल तर दुसार्‍याला जादा भार उचलावा लागतो ते सगळं जमेल का? दोघांचं करीअर हे सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय होत नाही तशी ती मिळेल ना हे समजुन घ्यायला मुलीने सांगितलं की मी महत्वाकांक्षी आहे तर काय बिघडलं? कुणाला नको असेल ती मुलगी तर आवडीचा , रीलेटिविटीचा, सबजेक्टिविटीचा भाग आला. त्यामुळे यात काळं पांढरं काही नाही. म्हणुन मतं भिन्न पडतात आणि ती ज्या पद्धतीने मांडली जातात त्यामुळे बहुतांश वेळा वाद सुरु होतात.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:49 pm | टवाळ कार्टा

सगळीकडे अनाहिता !

अनाहिता तो मिपाकी जान है...अनाहितांशिवाय मिपा हे मिपा राहील काय :)

मोगल सैन्य झालंय का तुझं?

खि खि खि....आता दरेकर पण हजेरी लावून जातील =))

मतमतांतरं तेंव्हा जास्त येतात तेंव्हा ग्रे एरीआ असतो. जसं आता जे पी ने लिहीलंय. खरंच पहिल्या मुद्द्यात काय चूक आहे? मुलं नाही का सांगत "माझी फिरतीची नोकरी आहे", "आज ना उद्या मी अमेरिकेत जाणार च", "मी आताच अमेरिकेत आहे" वगैरे? मुद्दा हा असतो की एक पार्टनर खुप बिझी असेल तर दुसार्‍याला जादा भार उचलावा लागतो ते सगळं जमेल का? दोघांचं करीअर हे सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय होत नाही तशी ती मिळेल ना हे समजुन घ्यायला मुलीने सांगितलं की मी महत्वाकांक्षी आहे तर काय बिघडलं? कुणाला नको असेल ती मुलगी तर आवडीचा , रीलेटिविटीचा, सबजेक्टिविटीचा भाग आला. त्यामुळे यात काळं पांढरं काही नाही. म्हणुन मतं भिन्न पडतात आणि ती ज्या पद्धतीने मांडली जातात त्यामुळे बहुतांश वेळा वाद सुरु होतात.

एकदम सहमत....चायला या गोष्टी लग्न ठरवताना का नाही डिस्कस करत....घरातल्या बाकीच्यांना नसेल समजत पण ज्यांना लग्न करायचे आहे त्यांना नको समजायला

ते सेटिंग त्यांच्या डोक्यातच असावे बहुधा.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:46 pm | टवाळ कार्टा

यावर एक खंग्री प्रतिसाद द्यायला हात शिवशिवत आहेत....आख्खे आग्यामोहोळ येईल धावून माझ्यावर =))
बहुत काय लिहिणें...तुम्ही शहाणे आहात...समजोनी घेणें ;)

स्रुजा's picture

9 Oct 2015 - 8:49 pm | स्रुजा

खिक ! मी मुद्दाम च खोडी काढली होती. सम्जोन घेतलं आहे कल्जी क्रु नये ;)

तू हो पुढे, मी आहेच खुसपटं काढायला. पाच हजार करायचे आहेत ना? मग झालं तर .. खंग्री बिंग्री च्या मोहात न पडता एक एक प्रतिसाद देत राहायचं.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:58 pm | टवाळ कार्टा

best

बाकी तो प्रतिसाद जर्रा जास्तच खंग्री झाला अस्ता (हिंट - "** अस्ते???")
मला लाडोबा म्हणतात ना...मग मी अस्से कस्से वैट ल्हिन :)

खि खि खि....विकांत आहे ना....सत्कारणी लागेल =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Oct 2015 - 8:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते जौ दे. तु आशा परेरा बरोबर ब्लाईंड डेट ला गेलेलास त्याचं काय झालं ते सांग की टक्या.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 9:00 pm | टवाळ कार्टा

तिची आदल्या रात्रीची उतरली नव्हती

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Oct 2015 - 9:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

असं एका वाक्यात नाही कटवायचं. =)) नीट डिट्टेल्वारीने लिहायचं. अगदी मी हापिसातुन निघालो आणि अमुक तमुक रेस्तॉरामधे वाट बघत बसलो इथपासुन ते तु जीव वाचवुन पळेपर्यंतचं सगळ डिटेलात लिही रे. हौ कॅन वी हेल्प इफ वी आर ब्लाईंड टु डिटेल्स?????????!!

अगदी!! इथे लाल रंगाचा डबा तुझ्या हातात देतायेत लोक आणि तू सदाशिवपेठेत पत्ता विचारायला सांगितल्यासारखा आढेवेढे घेतोयेस.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 9:19 pm | टवाळ कार्टा

हे बघ
रच्याकने तो लाल डब्याच्या गोडावूनचा मालक आजकाल "हि & हि" प्रतिसाद टंकायला येत नै ते? =))

ओके, हल्ली मेमे होतायेत तर तुला!

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 9:17 pm | टवाळ कार्टा

meme

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Oct 2015 - 10:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

aaaaaaa

खी खी खी, ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =)) =)) =))

नीताताई, प्रथम तुमचे कौतुक. स्वतःच्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्हांला आहे आणि स्वतःहून तुम्ही त्यात तुमचा वाटा उचलला आहे हे पाहून 'मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा'छाप लोकांच्या डोळ्यांवरची पट्टी उतरेल असे वाटते.

वर इतरांनीही सांगितल्याप्रमाणे तुमच्या दृष्टिकोनाचा आदर करणारा तुम्हांला अनुरूप असा मुलगा तुम्हांला नक्की भेटेल. जगरहाटीत असे नकारात्मक, धक्कादायक अनुभव नेहमीच येतील असे नाही. काही माणसे समजूतदार असतातही. आपण माणसांमधलं सोनं वेचावं. मातीच्या ढिगार्‍यांकडे लक्ष देऊ नये. तुम्ही उत्तमरित्या तुमचं करिअर घडवा. कर्जेतर फेडालच, आर्थिक स्थैर्यही मिळवाल असा विश्वास वाटतो.

मनःपूर्वक शुभेच्छा!

नाखु's picture

10 Oct 2015 - 9:16 am | नाखु

आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

नक्कीच समजावून घेणारा जोडीदार मिळेल.

नाखु's picture

10 Oct 2015 - 12:56 pm | नाखु

या विषयावरचे दळण फार पूर्वी मिपावर दळले आहे

धागा बाराचा

त्यात ही आजचे काही कलाकार आहेतच.

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2015 - 1:53 pm | टवाळ कार्टा

दळणारे णवीन आहेत हो =))

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 5:34 pm | प्यारे१

गविकाकांच्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत

जेपी's picture

9 Oct 2015 - 5:58 pm | जेपी

सीख हम बितें युगौंसे,
नये युग का करे स्वागत,
करे स्वागत,
करे स्वागत,
करे स्वागतSSSSS...
पुंऊऊऊऊऊS..S..S..S

नाव आडनाव's picture

9 Oct 2015 - 6:03 pm | नाव आडनाव

करे स्वागत,
करे स्वागत,

जबरदस्त. एकदम काळजाला भिडणारं.

जेपी's picture

9 Oct 2015 - 8:00 pm | जेपी

वधुच्या अपेक्षा-
1) मला करियर करायचे आहे.माझ्या महत्वकांक्षा आहेत.
2)जेष्ठ नागरिक चालणार नाहीत.
3) आपण मित्रांसारखे राहु.

---
माझे उत्तर-
ताई राखी बांधायला ये पुढच्या वर्षी...

यातल्या पहिल्या आणि तिसर्‍या मुद्द्यात काय प्रॉब्लेम आहे? २ रा मुद्दा समजु शकते.

यातल्या पहिल्या मुद्द्यात काय प्रॉब्लेम आहे?

तिसरा मुद्दा समजू शकतो. मित्रांसारखे राहू मधे मित्राचं सगळं वापरणं गृहीत असतं.
सकाळची टूथपेस्ट ते रात्रीची मच्छरदाणी काहीही! आणि परतफेड शून्य. पर्वडत नाय! ;)

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:19 pm | टवाळ कार्टा

बायको आणि मित्रात फरक अस्तो रे

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 8:27 pm | प्यारे१

हे मुलग्यांना कळतं रे पण.... (पुढचं समजून घे)

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:31 pm | टवाळ कार्टा

लग्न नै...लि.इ. पण नै त्यामुळे आप्ला पास

अरे जेप्याला पोरगी आपण लग्न 'करुन' मित्रांसारखे राहू म्हणतेय. कसं पर्वडेल ब्रं डील? ;)

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:41 pm | टवाळ कार्टा

मला अजूनही काय प्रॉब्लेम आहे यात ते समजलेले नै...

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:16 pm | टवाळ कार्टा

जेप्या...यातल्या कोणत्या मुद्द्यांना तुझा आक्षेप आहे?
मी २ नंबरचा नक्की पकडलाय पण ते चूक असले तरी सांग =))

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 8:32 pm | बॅटमॅन

ट्ठो =)) =)) =))

आपला आक्षेप 3 नी मुद्याला आहे.
1)करियर कर पण त्याला ambition बनवु नको.
2) family always first.
3)नवरा बायको ..मित्रांसारखे कसे राहु शकतात??

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:59 pm | टवाळ कार्टा

यावर मी माझी मते लिहिली तर बाकी जाउदे....आपणच वाद घालत बसू :)

मांड मत..कदाचित काहि नव निघेल.
--
असो त्या मुलीचे तिन्ही मुद्दे मान्य केले तर ..लग्न या शब्दात तरी का अडकायच??
या मुद्यावर लगेच माघार घेतली तिने.

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2015 - 10:11 pm | टवाळ कार्टा

हे फक्त तु रिक्वेस्ट केलीस म्हणून....आणि मी लिहिलेली मते माझी वैयक्तीक मते आहेत

वधुच्या अपेक्षा-
1) मला करियर करायचे आहे.माझ्या महत्वकांक्षा आहेत.
2)जेष्ठ नागरिक चालणार नाहीत.
3) आपण मित्रांसारखे राहु.

१) मुलींमध्ये "करियर + महत्वकांक्षा" असणार्या / नसणार्या / काही काळापुरत्या या गोष्टी महत्वाच्या मानणार्या / स्वतःलाच माहीत नसणार्या / स्वतःलाच माहीत नसणार्या पण मुलाने विचारले की मग विचार करणार्या असे व इतर अनेक काँबिनेशन्स असणारे टैप असतात...समोरच्या मुलीचे विचार तुझ्या विचारांशी मॅच नसतील होत तर तिला बदलायला / अ‍ॅडजेस्ट करायला लावण्यापेक्षा दुसरी मुलगी शोध...प्रत्येकाची अ‍ॅडजस्ट करायची क्षमता वेगवेगळी असते

२) याबाबत काळे/पांढरे असे नसते....प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असू शकते...तस्मात याबाबत मी काहीही लिहू शकत नाही

३) Personally I would anytime prefer a girl having this kind of approach....

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2015 - 8:15 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या मी उपवर तरुण असतो तर या धाग्यावर उपवर तरुणांकडून फारसे मूल्यवर्धन करणारे प्रतिसाद आले नाहीत. हरकत नाही. या निमित्ताने तो धागा वाचला जावा अन त्यावर द्यायचे प्रतिसाद इथे दिले जावे म्हणजे मिशन ५००० मध्ये मोलाची भर टाकली जाईल.

आगावू धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:18 pm | टवाळ कार्टा

असे जातियवादी लिखाण लिंका देणे (तुम्हाला) शोभत नाही हो पंत =))

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2015 - 8:22 pm | श्रीरंग_जोशी

ज्या समस्या सुटाव्या असे वाटते त्या आहे तशाच स्वीकारल्याशिवाय सोडवायच्या कशा?
वास्तव आपल्याला पटत नसले तरी जे आहे त्याचा अनुल्लेख केल्याने ते बदलत नसतं.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 8:24 pm | टवाळ कार्टा

पार डोक्यावरून फुल्टॉस गेला

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2015 - 8:26 pm | श्रीरंग_जोशी

विकेट कीपर जरा मंद आहे त्यामुळे एक धाव काढू शकतोस ;-) .

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2015 - 8:48 pm | श्रीरंग_जोशी

विकेट कीपरने ओवरथ्रो केला आहे त्यामुळे आणखी एक धाव काढू शकतोस ;-) .

उगा काहितरीच's picture

10 Oct 2015 - 1:10 am | उगा काहितरीच

रविवारी सकाळी सकाळी वडिलांचा फोन आला , "तुझी उंची किती आहे ? एक जण आलेत माहिती मागताएत ! "(यावेळी घरी जाईन तेव्हा बॉम्ब फुटणार आहे बहुतेक )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Oct 2015 - 9:22 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मुलीची किती आहे त्याच्या अर्धा फुट कमी सांगा. =))

नाव आडनाव's picture

10 Oct 2015 - 9:35 am | नाव आडनाव

शुभेच्छा मित्रा :)

याॅर्कर's picture

10 Oct 2015 - 3:18 pm | याॅर्कर

"वधू आणि वराच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?"
खंड 1 संपूर्णम

ओवी संख्या 1293

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2015 - 5:12 pm | टवाळ कार्टा

इतक्यात नै संपणार :)

खटपट्या's picture

10 Oct 2015 - 5:18 pm | खटपट्या

रच्याकने, मी पण लग्न जमवतो आजकाल. काय जबरा आणुभव येतात म्हणून सांगू.

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2015 - 5:35 pm | टवाळ कार्टा

१३००

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2015 - 5:35 pm | टवाळ कार्टा

१३०१

अभ्या..'s picture

10 Oct 2015 - 6:47 pm | अभ्या..

१३०२

अभ्या..'s picture

10 Oct 2015 - 6:48 pm | अभ्या..

१३०३

.
मुवि ३-१३ वाजायच्या आत वाचनमात्र करुन घ्या धागा.
कंटाळा आला आता.

वाचनमात्र नै कलाचं. हवे तर रेष्ट घ्या पण असे नको म्हणूस.

खटपट्या's picture

10 Oct 2015 - 8:33 pm | खटपट्या

हे काय अभ्या भौ. काही षटके निर्धाव जातात. आणि आता तर काय विकांत आहे. पब्लीक घरचे आंतरजाल खर्च करून मिपा कधी बघायला शिकणार देव जाणे.

जो स्वतःच्या पैशाने घेतलेले नेट वापरून मिपावर येतो तोच खरा मिपाकर.

तो जेपी बघा...

सुबोध खरे's picture

12 Oct 2015 - 1:41 pm | सुबोध खरे

जो स्वतःच्या पैशाने घेतलेले नेट वापरून मिपावर येतो तोच खरा मिपाकर.
हायला
म्हणजे आम्ही डब्बल (नाही ट्रिपल) खरे मिपाकर
एक -- आडनावाने खरे
दोन -- घरी स्वताच्या खर्चाने नेट आहे
तीन -- दवाखान्यातही नेटचा खर्च स्वतःचा आहे.

आम्ही हपिसाताले नेट वापरतो पण हपिसचे बिल सोताच भरतो.
मोबाईलचे तर भरल्याशिवाय पर्याय नाहि. एकूण खरे मध्ये धरुन चाला मला बी.

मांत्रिक's picture

10 Oct 2015 - 8:38 pm | मांत्रिक

ओ अभ्याराजे! आम्हाला पण लिवायचंय अजून. असू देत की वो धागा!!!

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2015 - 10:11 pm | टवाळ कार्टा

तु तुझा टंकाळ्याचा अधिकार वापर....नक्को येउ इथे...आम्चा टैम्पास का बंद कर्तोय्स =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Oct 2015 - 12:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फारचं आळशी झाले लोक्स. टाका की रे भरपुर....प्रतिसाद म्हणतो मी.

उगा काहितरीच's picture

11 Oct 2015 - 1:39 pm | उगा काहितरीच

रविवार आहे म्हणून निवांत आहे बहुतेक .

काउंटच वाढवायचा असेल तर, हे घ्या
मनगटावर मोगर्‍याचे हार आले

बादवे, मिपा वर 'संबंधित लेखन' नावाचा भाग असावा का प्रत्येक लेखनाखाली?

मांत्रिक's picture

12 Oct 2015 - 11:55 am | मांत्रिक

वा झकासच कविता आहे. वाचनात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

त्याच निमित्ताने कुठेतरी वाचनात आलेलं नमूद करतो. बहुतेक ओशोंनीच म्हटलेलं आहे. "पुरुषप्रधान समाजरचनेत केवळ हिंसा, विषमता आणि अन्याय फार वाढलेले आहेत. आता ही सिस्टिम बदलण्याची गरज आहे. स्त्रीप्रधान समाजरचना ही नव्या काळात आदर्श ठरु शकेल असं वाटतं. कारण स्त्रीकडे नैसर्गिकरित्या कोमलता, दयाळू वृत्ती, भावनाप्रधानता, क्षमाशीलता हे गुण असतात. समाजातील अनेक विषांवर ही समाजरचना उतारा ठरु शकेल."
कृपया चर्चा अपेक्षित आहे. मी कोणताही एक पक्ष घेत नाहीये. दोन्ही बाजूंचं उत्तम विश्लेषण वाचता आल्यास फार आनंद होईल.
तसेच याबाबत लोकमत काय आहे हे देखील जाणून घेता येईल. समाजात एकंदरीत स्त्रीतत्वाविषयक कल काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

फार पूर्वी स्त्रीच्या नव्या जीवास जन्म देण्याच्या अद्भुत क्षमतेमुळे स्त्रीतत्व मानवी धर्मात देखील समाविष्ट झालं. पण पुढे पुढे मात्र हे तत्व पुरुष तत्वाच्या तुलनेत दुय्यम ठरत गेलं. याचं काय कारण असावं? समाज, धर्म, राजकारण या सर्वच पातळ्यांवर हे तत्व मागं पडत गेलं. त्याचा देखील मानववंशशास्त्रीयदृष्ट्या धांडोळा घेता आल्यास वाचायला आवडेल.

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2015 - 12:12 pm | टवाळ कार्टा

woman_rule

मधल्या काळात काय मेमे गोळा करत होतास काय,?

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2015 - 12:17 pm | टवाळ कार्टा

नै रे

ते मेमे नसून मीम असा उच्चार आहे.

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2015 - 2:04 pm | टवाळ कार्टा

याला काही ऐतिहासीक पुरावा...एखादा शिलालेख....गेलाबाजार बखर्/पत्रं वगैरे?? =))

बॅटमॅन's picture

12 Oct 2015 - 2:08 pm | बॅटमॅन

हा घ्या पुरावा.

https://www.youtube.com/watch?v=3dErjFPTarc

मांत्रिक's picture

12 Oct 2015 - 12:22 pm | मांत्रिक

धन्यवाद टकाराजे! एक विनोद म्हणून मस्तच आहे. पण पुरुषांच्यात देखील जेलसी असतेच की!
फक्त तिचं क्षेत्र वेगळं असतं.
ही जेलसी सत्ता, संपत्ती, अधिकार, मानाच्या खुर्च्या, इतरांच्या सुंदर मैत्रिणी/पत्नी, बाईक्स-महागड्या कार्स यांच्यासाठी असते एवढेच!

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2015 - 12:56 pm | टवाळ कार्टा

joker

इरसाल's picture

12 Oct 2015 - 2:55 pm | इरसाल

धागा वाचनमात्र करायचा !

बॅटमॅन's picture

12 Oct 2015 - 3:01 pm | बॅटमॅन

शुभ बोल रे इरसाला.

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2015 - 3:31 pm | टवाळ कार्टा

कायकू रे?

बदामची राणी's picture

12 Oct 2015 - 5:51 pm | बदामची राणी

वरचे सगळे अभिप्राय वाचुन भारतात समस्त मुली आणि त्यांचे आई वडील, विशेषत: आई यांनी समस्त लग्नाळू मुलांचा आणि त्यांच्या आई वडिलांचा भयंकर छळ मांडला आहे असा वाटु लागलं आहे. या मुली ज्यांचा स्वत:चा पगार 80000 ते 100000 च्या घरात असतो त्याच अश्या मोठ्ठ्या पगारवाल्या मुलाची अपेक्षा करतात. आणि का करु नये? या पोज़िशन ला येण्या साठी त्यांनीही कष्ट केलेले असतात. आता त्यांना जर त्यांच्या पोज़िशन ला साजेसा मुलगा हवा असेल तर त्यात लोकांचे काय जाते? आणि जर सरसकट सगळ्या मुलीच अश्या अपेक्षा करु लागल्या (जे माझ्या मते अजिबातच नाही) तर अशी मुलेच त्यांना मिळाणार नाहीत. त्यामुळे त्या आपोआपच आकडा खाली आणतील. त्यामुळे बिच्चार्या मुलांनी अजिबात काळजी करु नये.
ज्या मुलीचा पगार 20000 असेल, ती 100000 वाल्याची अपेक्षाच करणार नाही. तेव्हडा पोच त्या मुलीला आणि तिच्या पालकांनाही असतो. आणि तो 100000 वालाही अश्या कमी पगार किंवा शिक्षण असलेल्या मुलीशी लग्नाला तयार होणार नाही. हां त्याची अटच पैसा नसुन सौंदर्य असेल तर गोष्ट वेगळी. पण मग तो प्रोब्लेम मुलींनाही लागु होतो. असही जनरलाईज करुन म्हणु शकतो की सगळ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना गोर्या, लांबसडक केस वाल्या मुलीच/ सुनाच हव्या असतात. मग बिचार्या ह्या कॅटॅगरीत ना बसणार्या मुलींनी कुठे जायचं?

आज भारतात होणारे महीलां वरचे अत्याचार, हुंडाबळी सगळ्या कपोलक्ल्पित कथाच आहेत की काय असा वाटायला लागले आहे. सगळे जणु महान अपर्णा रामतिर्थकर बाईंच्या किर्तनातुनबाहेर पडल्या सारखे बोलत आहेत. खरतर मुलींना मजेत जरी असा म्हंटल की, “अगं तुझ्या अश्या सवयी असतील (महागडे कपडे, हॉटेलींग, फॉरेन ट्रीप्स वगैरे तर तुला श्रीमंत नवराच बघायला हवा”, तर त्यांना राग येतो. त्या म्हणतात, “ का? आमच्या मनगटात जोर नाही का? आम्हाला जेव्हडा पगार आहे त्यात बसेल असेच खर्च आम्ही करतो. नवर्याच्या जिवावर नाही.”
तेंव्हा असा जनरलायझेशन करु नका प्लीज.

स्वप्नांची राणी's picture

12 Oct 2015 - 6:39 pm | स्वप्नांची राणी

हायला बर्‍याच नव्व्या नव्व्या अनाहिता आल्यात की..!!

(अनाहिता रुल्स अँड रेग्युलेशन्सः हे बघ, प्रत्येक अनाहितेच्या प्रतिसादाला 'फारच छान, सहमत ग, हो ना ग, अगदी अगदी...' हे उपप्रतिसाद जर तु दिले नाहीस तर तो फाऊल धरण्यात येईल. स्त्रितत्त्व आणायचेय ना आपल्याला... मग? )

प्यारे१'s picture

12 Oct 2015 - 7:15 pm | प्यारे१

>>> स्त्रितत्त्व

स्त्रितत्त्व? बोले तो?

स्वप्नांची राणी's picture

12 Oct 2015 - 7:28 pm | स्वप्नांची राणी

क्या मालूम रे...?? मांत्रिक अल्हवाहिध अल्ल्लवं...अर्थात मांत्रिक ओन्ली नोज्..

प्यारे१'s picture

12 Oct 2015 - 7:37 pm | प्यारे१

मेरकु पैले लगा 'स्त्रीत तत्त्व'. कुछ समझ्या नै की ऐसे कैसे बाहर से तत्त्व डाल सकते.
अब्बी वो मांत्रिक को पुछना मतबल सारा लफडे का काम है.

उससे अच्चा चारमिनार पे जाके बैठकु चाया पिते. तुमको होना कटींग चाय????

स्वप्नांची राणी's picture

12 Oct 2015 - 7:46 pm | स्वप्नांची राणी

बटर हौर खारी भी होना रे...देख अब बोलनेका नय हां की अपेक्षा बढ़ गयेला है....

प्यारे१'s picture

12 Oct 2015 - 7:52 pm | प्यारे१

तुम अरबों के ऊंटको अच्चे से जानते लगताय.

हा कौन???? सलिम आरा मै आरा.
अच्चा चाची, मेरकु सलिम बुला रा. वो अपने लॅन्ड का मॅटर सुलटा के आता. इदरीच रुको हा! ;)

___/\___