मित्रांनो,
मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली.
भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर -
येथे जरूर ऐका...
जयंत कुलकर्णी.
आमच्या एका मित्राने दिले आहे त्याचेही आभार.
प्रतिक्रिया
6 Dec 2011 - 1:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुलकर्णी साहेब, पुन्हा पुन्हा प्रयत्न करुनही भाषण काही पूर्ण ऐकता येईना.
काही वेळानंतर भाषण बंद पडतंय. बहुतेक काही तांत्रिक गुंता असावा.
-दिलीप बिरुटे
6 Dec 2011 - 2:36 pm | जयंत कुलकर्णी
ज्यांना वाचता आले नाही त्यांना मेलने पाठवू शकतो. कृपया मेलचा पत्ता द्यावा.
6 Dec 2011 - 1:46 pm | गणपा
क्लिपवर ४०.५१ मिनिटे वेळ दाखवतेय.
मला पुर्ण ऐकु आलं.
इथे शेअर केल्या बद्दल धन्यवाद हो कु़लकर्णी साहेब.
6 Dec 2011 - 1:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> क्लिपवर ४०.५१ मिनिटे वेळ दाखवतेय.
माझ्याच नेटाची अडचण दिसते आहे. :(
जाने दो.
-दिलीप बिरुटे
6 Dec 2011 - 10:23 pm | वसईचे किल्लेदार
http://www.youtube.com/watch?v=IKj9N4fDsPw
6 Dec 2011 - 2:38 pm | आदिजोशी
डाऊनलोड करता येईल का हे भाषण? निवांत ऐकता येईल म्हणजे.
6 Dec 2011 - 7:52 pm | यकु
हे भाषण इथे शेअर केल्याबद्दल जयंतरावांचे शतशः आभार.
6 Dec 2011 - 10:26 pm | अत्रुप्त आत्मा
विषय वाचल्या वाचल्या पहिलं काम केलं ते हे की वाचन खुण साठवली... बाकी सगळं सावकाश ऐकुन प्रतिक्रीया देणार आहेच...एक खुप चांगला धागा काढलात या बद्दल धन्यवाद
6 Dec 2011 - 10:27 pm | शिल्पा१९७३
माझा इग्न्लिश मिडियम मधला मुलगा पु लं चा फॅन आहे. पण मराठि वाचायचा जाम कन्टाला. फ़क्त सीडी ऐकतो. सारखे मागे लागतो, अजुन नवीन काहितरी आण ऐकायला. आज त्याला हे भाषण ऐकवले... खूप खुश झाला. धन्यवाद...
7 Dec 2011 - 10:48 am | विवेकखोत
अहो पु. ल. चे मराठी लेखन पण खूप छान आहे हो ते पण आणून द्या, जसे प्रसिद्ध असलेले "बटाट्याची चाळ " वैगेरे
मराठी वाचनाची गोडी लावा आता पासून नाही तर मराठी असून मराठी वाचायचा कंटाळा यायचा त्याला
7 Dec 2011 - 1:02 am | वीणा३
हे भाषण शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
7 Dec 2011 - 2:15 pm | मन१
अग्दि अर्ध्यावर आले की लगएच मशिन बंद पडते. fatal error वगैरे मेसेज येत , धड श्सट डाउनही न होता. बंद.
जिथपर्य्म्त ऐकू आले, तिथपर्य्म्त आवदले.(ते "मी काय वाचू" --"काहीही वाच " वगैरे)