भाषण
मित्रांनो,
मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली.
भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर -
येथे जरूर ऐका...
जयंत कुलकर्णी.
आमच्या एका मित्राने दिले आहे त्याचेही आभार.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बंद पडतंय.
बिरुटे सर,
क्लिपवर ४०.५१ मिनिटे वेळ
च्यायला, माझं नेट गंडतंय की काय ?
येथे ऐकता येते का पहा बरे.
.
हे भाषण इथे शेअर केल्याबद्दल
विषय वाचल्या वाचल्या पहिलं
धन्यवाद
"मराठि" नाही मराठी वाचयला शिकवा त्याला
धन्यवाद
आवडले पण....