रेडियो विषयी माहिती हवी

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
29 Jul 2011 - 11:21 am

शॉर्टवेव्ह रेडियो विषयी कुणाला माहिती आहे का?
कोणता घेणे चांगले राहील?
का?
आकाशवाणीचे कार्यक्रम त्यावर जगभर ऐकता येतील ही भाबडी आशा आहे.
या शिवाय आंतरजालावर आकाशवाणीचे कार्यक्रम कुठे ऐकता येतील?

समाजजीवनमानतंत्रराहणीविज्ञानमौजमजाचौकशीसल्लामाहिती

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

29 Jul 2011 - 12:23 pm | रणजित चितळे

बोसचा रेडीओ घ्या छान असतो. आकाशवाणीचे कार्यक्रम आता dth द्वारा जगभर ऐकायला मिळतात.

Listen online free streaming live radio station "AKASHVANI" free ...
www.humsurfer.com › Listen online free streaming live radio station "AKASHVANI" free of cost ... Download any TV 2.28 - Watch TV and listen to radio via Internet ...

निनाद's picture

29 Jul 2011 - 6:45 pm | निनाद

कोणते मॉडेल घ्यावे? एस डब्ल्यु बँड महत्त्वाचा आहे म्हणून विचारतो आहे.

दुवा पाहिला पण सहज वरवर आकाशवाणी दिसली नाही. शोधून पाहतो.

१. "आकाशवाणीचे कार्यक्रम आता dth द्वारा जगभर ऐकायला मिळतात", नक्कीच नाही...
dth ला दिश लागते आणी फूट्प्रीट पण.. लिन्क
२. "आकाशवाणीचे कार्यक्रम त्यावर जगभर ऐकता येतील ..." ..हे देकील श्क्य नाही...

जानम's picture

29 Jul 2011 - 8:26 pm | जानम
मदनबाण's picture

29 Jul 2011 - 8:45 pm | मदनबाण

नविन माहितीत भर पडली...:)

अतुल पाटील's picture

29 Jul 2011 - 9:34 pm | अतुल पाटील

www.humsurfer.com ही वेब साइट सुरक्षित नाही.