आनंदाची बातमी..! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
1 Mar 2009 - 10:54 am

एक निवेदन...

कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :)

माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :)

सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे. गेले दोन दिवस समस्त मिपाकर डोळे चोळत बसले आहेत! :)

असो..

निवेदन संपले..! :)

तात्या.

हे ठिकाणधोरणभाषाव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनप्रकटनमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

1 Mar 2009 - 11:06 am | दशानन

=)) =))

मला अशीच काही अपेक्षा होती तुमच्या कडून !!!

>>तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील!

सतिश साहेबांचा तोरा जबरा वाढला असेल नै :D

नरेश_'s picture

1 Mar 2009 - 11:31 am | नरेश_

>> तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील !
नको तात्या ते काम आमच्याव सोपवा, आमाला तसल्या कामाचा बराच आनुबव हाय.

आपला ईस वासू -

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 11:35 am | विसोबा खेचर

नको तात्या ते काम आमच्याव सोपवा, आमाला तसल्या कामाचा बराच आनुबव हाय.

हरकत नाही वासूराव. आपणही दुय्यम दर्जाचे क्लार्क व्हा. आपल्याकरता अजून एक टेबल मांडू..! :)

आपला,
(सतिशरावांचा भक्त) तात्या.

विनायक प्रभू's picture

1 Mar 2009 - 3:45 pm | विनायक प्रभू

मारायला पोर्‍या पाहीजे का?

चतुरंग's picture

1 Mar 2009 - 5:44 pm | चतुरंग

"फाट्यावर मारायला पोर्‍या पाहिजे का?" असं विचारायचं आहे का? ;)

चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

1 Mar 2009 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार

"फाट्यावर मारायला पोर्‍या पाहिजे का?" असं विचारायचं आहे का?
=)) =))

हसुन हसुन मरणार भवतेक आम्ही !!

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

परिकथेतील राजकुमार's picture

1 Mar 2009 - 11:06 am | परिकथेतील राजकुमार

तातया अपन घेत्लेल्या निर्न्या बद्द्ल प्राणिपात कोटि कोट __/\__
=)) =))

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

सुक्या's picture

1 Mar 2009 - 11:46 am | सुक्या

तात्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल "प्राणिपात कोटि कोट" आणि मराठी मराठी शुद्धलेखनाला " दाहि दिश्या मोकलाया" केल्याबद्द्ल धन्यवाद.

सुक्या (बोंबील)
चन्द्राव जायाआला आम्ही केवाआही तयार अस्तो.

कलंत्री's picture

1 Mar 2009 - 11:09 am | कलंत्री

सतिशराव आणि सहायक तात्या या जोडीचे अभिनंदन. आता मिपावर हीही सुविधा मिळेल याचा आनंद वाटतो.

मराठी पाऊल पडते पुढे...

दशानन's picture

1 Mar 2009 - 11:12 am | दशानन

तुम्ही सिरियसली घेतले की काय साहेब :?

हा विरंगुळा आहे... <:P

कलंत्री's picture

1 Mar 2009 - 11:15 am | कलंत्री

मी खरोखरच गंभीरपणे घेतले असे आता गंमतीत वाटत आहे...चला बळीचा बकरा मिळाला...

श्रावण मोडक's picture

1 Mar 2009 - 11:11 am | श्रावण मोडक

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2009 - 11:17 am | प्रकाश घाटपांडे

तात्या आता मारनार का फाट्याव?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

रामदास's picture

1 Mar 2009 - 11:37 am | रामदास

कविता आहेत .फक्त अपसव्य करून लोकसत्ताच्या फाँटमध्ये लिहील्या आहेत म्हणून असं झालंय.किंवा
चांगल्या कविता एफ.एच. बुरहानपूरवाला ,पाववाला स्ट्रीट,मुंबई ४००००८ या प्रकाशकानी छापल्या तर काय होतं याचं उदाहरण आहे.

अवलिया's picture

1 Mar 2009 - 11:51 am | अवलिया

अगदी बरोबर

=))

--अवलिया

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 11:54 am | विसोबा खेचर

चांगल्या कविता एफ.एच. बुरहानपूरवाला ,पाववाला स्ट्रीट,मुंबई ४००००८ या प्रकाशकानी छापल्या तर काय होतं याचं उदाहरण आहे.

सह्ही बोल्लात रमदासभावजी! :)

तात्या.

देवदत्त's picture

1 Mar 2009 - 11:44 am | देवदत्त

:?
तात्या हे खरंच आहे की, १ महिना आधीच काहीतरी .... ? :$

सखाराम_गटणे™'s picture

1 Mar 2009 - 12:03 pm | सखाराम_गटणे™

अरे वाह चांगला निर्णय.
सतिशराव तुम्ही खरच महान आहात. तुम्ही दोन कवितांमध्ये मिपाची धोरणे बदलु शकलात.

अधिक माहीती
गमभन शुद्धलेखन चिकित्सा : http://saraswaticlasses.net/shabdasampada/

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

नाना बेरके's picture

1 Mar 2009 - 2:34 pm | नाना बेरके

आपल्या कविता लेखनामुळे काय, काय घडले ते बघा :

कमीतकमी वेळात जास्तीत जास्त प्रति़क्रिया,
मिपाच्या शुध्दलेखन विषयक धोरणात बदल - ह्यामुळे तर तुम्हाला लक्षुमणसूत नी म्हटल्याप्रमाणे खरंतर " मिपाभूषण" पुरस्कार मिळायला हवा.
कविता वाचताना लोक्स हसून हसून येडे झाले, आणि
स्माईलीज् चा जास्तीत जास्त वापर.

- तेव्हा तुम्ही धन्य आहात.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Mar 2009 - 3:41 pm | अविनाशकुलकर्णी

सतिशराव आपण महान आहात..माउली नंतर आपणच...एक नवा पाया रचला..अहो.. आचार्य आत्रे सुध्धा हसुन हसुन बेजार झा़ले असते..
:)) :)) :)) :)) :)) :)) :))