(मिपावर)
जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !)
जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …)
जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! )
तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ?
तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ?
तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ?
तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता…. भले शाब्बास )
तुम्ही जे काही स्कोर सेटल केलेत तेही इथेच केलेत ! (कशी जिरवली !!!)
तुमची मिपावर असताना आज जशी अवस्था आहे…( संदिग्ध, भ्रमिष्ट,नादिष्ट,छांदिष्ट वगैरे वगैरे )
तशीच काल दुसर्या कोणाचीतरी होती…. आणि तशीच उद्या नवीन मेम्ब्रांची असेल…
चिखलात असूनही कमळासारखे राहणे हा मिपाकरांचा नियम आहे !!
प्रतिक्रिया
8 Jul 2015 - 2:48 pm | टवाळ कार्टा
खी खी खी =))
8 Jul 2015 - 2:50 pm | स्पा
8 Jul 2015 - 3:07 pm | सूड
तेच ते स्पांडू दांडू वैगरे वैगरे!! ;)
8 Jul 2015 - 3:01 pm | दमामि
;);););)
8 Jul 2015 - 11:28 pm | एकुलता एक डॉन
चिखलात असूनही कमळासारखे राहणे
हे राजकैय पक्शा चि जाहिरात आहे असा आम्चा आरोप आहे
8 Jul 2015 - 11:34 pm | प्यारे१
हल्ली लोक कसलंच सार वाचत नाही असं दिसतंय.
'कालचा गोंधळ बरा होता' ही म्हण नको आहे कुणालाच!
9 Jul 2015 - 8:32 am | श्रीरंग_जोशी
मिपासार आवडलं.
पन्खा स्सार, हे सार खूपच आवडलं बरं का.
9 Jul 2015 - 9:00 am | खटपट्या
टाळ्या !!!!
9 Jul 2015 - 12:40 pm | विशाल कुलकर्णी
खिक्क्क ..
9 Jul 2015 - 12:49 pm | बॅटमॅन
हे सार एक नंबर.
याने अतिसार कधीच होणार नाही.
12 Jul 2015 - 8:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ष्टेडियम मधुन थेट त्या ष्टेडियममधे सिक्सर.
ठ्ठो!!!
12 Jul 2015 - 7:21 am | जडभरत
हशा आणि टाळ्या...
फुल टू फनी!!!
12 Jul 2015 - 8:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
जमलय!! =))
12 Jul 2015 - 11:08 am | डॉ सुहास म्हात्रे
मिपाला अर्पण केलेली साराची पाकृ छानच आहे :)
पण, ही अंडे किंवा पनीर घालून करता येईल का ? ;)
13 Jul 2015 - 10:28 pm | पैसा
लै भारी!
13 Jul 2015 - 10:45 pm | जडभरत
पुन्हा एकदा वाचतोय! अजून आवडली!!!
मस्तच रे भौ मस्तच!!!
13 Jul 2015 - 10:54 pm | सविता००१
मस्तच