महासंग्राम in जे न देखे रवी... 17 Jun 2015 - 12:03 pm मज व्यथेची हाव कुठे, कुंपणाची धाव कुठे दुःख ही जरासे पचले नाही, वेदनेला वाव कुठे जिंकला समर जरी तो, तरी सुखाची हाव कुठे झाली माणसे परागंदा, राहिले मज गाव कुठे रेखले होते तुझे नाव ज्याच्यात, हरवले ते डायरीचे पान कुठे #जिप्सी gazalमराठी गझलहझलकवितामुक्तकगझल प्रतिक्रिया छान . 17 Jun 2015 - 1:33 pm | खेडूत छान . जिंकले समर जरी ते असं हवं होतं का? (समर हा माणूस नसेल तर!) जिप्सी टोपण नावाने लिहिणाऱ्या कवीच्या काही कविता वाचल्या आहेत. ते आपणच काय? समर 18 Jun 2015 - 2:25 pm | महासंग्राम इथे समर म्हणजे युध्द धरलेले आहे … मिपा वर माझी हि दुसरीच पोस्ट आहे … मस्त आवडली 17 Jun 2015 - 7:05 pm | एक एकटा एकटाच मस्त आवडली छान .. आवडली कविता 18 Jun 2015 - 2:01 pm | गणेशा छान .. आवडली कविता थोडी मीटर-वजनात गंडली असली 18 Jun 2015 - 2:08 pm | वेल्लाभट थोडी मीटर-वजनात गंडली असली तरी चांगली आहे. छान. पण ते शेवटाला पा'न' आणि 'व' न जुळून आल्याने शेवट आवडता आवडता आवडला नाही. अजून प्रयत्न करेन 18 Jun 2015 - 2:23 pm | महासंग्राम आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद आपल्या सुचनेप्रमाणे अजून सुधार करण्याचा प्रयत्न करेन … असेच मार्गदर्शन असु दया आवडली. 18 Jun 2015 - 3:55 pm | अत्रुप्त आत्मा आवडली. छान 19 Jun 2015 - 7:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आवडली रचना. लिहित राहा. -दिलीप बिरुटे हेच म्हणतो 19 Jun 2015 - 7:14 am | श्रीरंग_जोशी साधी सोपी रचना आवडली. धन्यवाद मंडळी _/\_ 19 Jun 2015 - 9:54 am | महासंग्राम धन्यवाद मंडळी _/\_ छान ... 19 Jun 2015 - 10:49 am | विशाल कुलकर्णी छान ... छान लिहिलंय! 20 Jun 2015 - 3:41 pm | शब्दबम्बाळ छान लिहिलंय! एक प्रश्न, मज व्यथेची हाव कुठे, कुंपणाची धाव कुठे या ओळींमधून काय सुचित होत, कोणीतरी सांगावे… दोन्ही ओळी वेगवेगळ्या 22 Jun 2015 - 10:21 am | महासंग्राम दोन्ही ओळी वेगवेगळ्या आहेत मज व्यथेची हाव कुठे- कोणालाच स्वतःला दुःख , व्यथा मिळावी असे वाटत नाही, पण व्यथा नकळतपणे भेटते. कुंपणाची धाव कुठे- आणि कितीही व्यथा दुःखे भेटली तरी मनुष्य स्वतःभवती आखलेले रिंगण सोडत नाही. त्यातच समाधान मानतो . असे सुचित करायचे आहे. धन्यवाद! :) 22 Jun 2015 - 11:56 pm | शब्दबम्बाळ छान आणि धन्यवाद! :) रचना आवडेश! 22 Jun 2015 - 12:12 pm | बॅटमॅन रचना आवडेश! धन्यवाद 22 Jun 2015 - 1:25 pm | महासंग्राम धन्यवाद...बॅटमॅन तुमचे नाव आवडले चांगली कविता. खोदकामात काही 26 Sep 2017 - 11:24 pm | राघव चांगली कविता. खोदकामात काही छान सापडलं की आनंद होतो! लिहित रहा! :-)
प्रतिक्रिया
17 Jun 2015 - 1:33 pm | खेडूत
छान .
जिंकले समर जरी ते
असं हवं होतं का?
(समर हा माणूस नसेल तर!)
जिप्सी टोपण नावाने लिहिणाऱ्या कवीच्या काही कविता वाचल्या आहेत. ते आपणच काय?
18 Jun 2015 - 2:25 pm | महासंग्राम
इथे समर म्हणजे युध्द धरलेले आहे …
मिपा वर माझी हि दुसरीच पोस्ट आहे …
17 Jun 2015 - 7:05 pm | एक एकटा एकटाच
मस्त
आवडली
18 Jun 2015 - 2:01 pm | गणेशा
छान .. आवडली कविता
18 Jun 2015 - 2:08 pm | वेल्लाभट
थोडी मीटर-वजनात गंडली असली तरी चांगली आहे. छान.
पण ते शेवटाला पा'न' आणि 'व' न जुळून आल्याने शेवट आवडता आवडता आवडला नाही.
18 Jun 2015 - 2:23 pm | महासंग्राम
आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद आपल्या सुचनेप्रमाणे अजून सुधार करण्याचा प्रयत्न करेन …
असेच मार्गदर्शन असु दया
18 Jun 2015 - 3:55 pm | अत्रुप्त आत्मा
आवडली.
19 Jun 2015 - 7:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली रचना. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
19 Jun 2015 - 7:14 am | श्रीरंग_जोशी
साधी सोपी रचना आवडली.
19 Jun 2015 - 9:54 am | महासंग्राम
धन्यवाद मंडळी _/\_
19 Jun 2015 - 10:49 am | विशाल कुलकर्णी
छान ...
20 Jun 2015 - 3:41 pm | शब्दबम्बाळ
छान लिहिलंय!
एक प्रश्न,
मज व्यथेची हाव कुठे,
कुंपणाची धाव कुठे
या ओळींमधून काय सुचित होत, कोणीतरी सांगावे…
22 Jun 2015 - 10:21 am | महासंग्राम
दोन्ही ओळी वेगवेगळ्या आहेत
मज व्यथेची हाव कुठे- कोणालाच स्वतःला दुःख , व्यथा मिळावी असे वाटत नाही, पण व्यथा नकळतपणे भेटते.
कुंपणाची धाव कुठे- आणि कितीही व्यथा दुःखे भेटली तरी मनुष्य स्वतःभवती आखलेले रिंगण सोडत नाही. त्यातच समाधान मानतो .
असे सुचित करायचे आहे.
22 Jun 2015 - 11:56 pm | शब्दबम्बाळ
छान आणि धन्यवाद! :)
22 Jun 2015 - 12:12 pm | बॅटमॅन
रचना आवडेश!
22 Jun 2015 - 1:25 pm | महासंग्राम
धन्यवाद...बॅटमॅन
तुमचे नाव आवडले
26 Sep 2017 - 11:24 pm | राघव
चांगली कविता. खोदकामात काही छान सापडलं की आनंद होतो! लिहित रहा! :-)