सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष
लक्षात येण्याजोगे आहेत...
गणपाहूनही गणपाभक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे
असो तर प्रश्न असा आहे
खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...
प्रश्न अनेक आहेत.
हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का?
गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल.
आपल्याला काय वाट्टं?
(अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;)
आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
प्रतिक्रिया
27 Mar 2014 - 12:48 am | नावातकायआहे
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
चपला...
27 Mar 2014 - 3:04 am | केदार-मिसळपाव
मी वाचले,खरच कमाल आहे
27 Mar 2014 - 10:07 am | पैसा
तुमची पावर एक फेज गेलेली हाय काय? फक्त मूढबालकाचा उल्लेख केलत म्हणून विचारलं. आणखी बरेच णमुने आहेत.
27 Mar 2014 - 4:47 pm | आदूबाळ
बाळ बालकाचाच उल्लेख करणार ना...
27 Mar 2014 - 6:46 pm | पैसा
=))
26 Mar 2014 - 5:13 pm | अजया
=))
26 Mar 2014 - 5:13 pm | अजया
=))
26 Mar 2014 - 5:13 pm | अजया
=))
26 Mar 2014 - 5:16 pm | प्रचेतस
सध्या हभपप्यारेबुवा हे मिपाचे जवळ जवळ आध्यात्मिक गुरु बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्या हभपप्यारेसमर्थकां चे अत्याध्मिक प्रतिसाद विशेष
लक्षात येण्याजोगे आहेत...
हभपप्यारेहूनही हभपप्यारेभक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे
असो तर प्रश्न असा आहे
खरेच हभपप्यारेबुवा मिपाचे आध्यात्मिक गुरु बनतील का ? त्यासाठी ते किती आयडी बदलतील ? ....., ....., ,.... अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...विरोधक किती बनतील....वजाबाकी किती होईल समर्थक आणि विरोधक यांत संतुलन निर्माण होईल काय?
प्रश्न अनेक आहेत.
हे पाहता होणारे आध्यात्मिक गुरु हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवगुरु त्यांना टिकू देतील का?
हभपप्यारेबुवांचं आध्यात्मिक गुरुपद २ २|| दिवसच टिकेल.
आपल्याला काय वाट्टं?
(अवांतराची गरज आहे काय?)
26 Mar 2014 - 5:41 pm | बॅटमॅन
अगागागागागागागा =)) धन्य =)) ठ्ठो =)) _/\_
बाकी आध्यात्मिक गुरुपदासाठी काँपिटिशन तगडी आहे असे निरीक्षण नोंदवतो. कुणाचं मंत्रसामर्थ्य तगडं ठरणार नि कुणाचं पुण्य तोकडं ठरणार?
26 Mar 2014 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा
@हभपप्यारेबुवांचं आध्यात्मिक गुरुपद २ २|| दिवसच टिकेल.
आपल्याला काय वाट्टं?>>> आय..आय..आय...
26 Mar 2014 - 6:43 pm | प्यारे१
खिक्क्क्क!
26 Mar 2014 - 6:44 pm | पैसा
अवांतरः या धाग्यावर एनएफएस्/एज ऑफ द एम्पायर/डेव्ह/मारिओ ब्रदर्स/मोदी/अरविंद/आऊलबाबा यांच्याबद्दल चर्चा केली तर चालेल काय?! :P
26 Mar 2014 - 7:52 pm | प्यारे१
कुनाला विचारते बेन?
मला विचारशील तर इकडे काय बी चालेल. ;)
ते विकासशेट बोल्तो तसा धाग्याचा मोदी ;) तं कवाच झालाय.
26 Mar 2014 - 5:17 pm | अजया
तीळं झालं! खिचडी निश्चित!!
26 Mar 2014 - 5:21 pm | जेपी
गणपाशेठ मिपा शेफ होतील का ?>>>>
काय माहित नाय बॉ .
(pentant pending)
26 Mar 2014 - 5:35 pm | अजया
होतील किंवा नाही होणार .......कसेही.
मी पयली !!
;)
26 Mar 2014 - 5:37 pm | पैसा
अण्मोदन देणारी मी फश्ट!
26 Mar 2014 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सानिका आणि पेठकर साहेबांच्या उदयामुळे गणपा मिपाशेफ़
बनण्याचा धोका वाटत नाही.
सध्या कुठल्याही पाककृतीकारास निर्णायक बहुमत मिळण्याचे
दिवस गेले आहेत.
-दिलीप लाटपांडे ;)
26 Mar 2014 - 6:32 pm | रेवती
गणपा हा तर संजीव कपूरचा ड्यू आयडी आहे.
26 Mar 2014 - 6:35 pm | यशोधरा
म्हंजे? गणपा मिपाशेफ नाही?
26 Mar 2014 - 7:31 pm | आत्मशून्य
अगदीकाल परवा स्थापन झालेला कोणताही विभाग ग्न्पाला आव्हानहि देउ शकणार नाही.
26 Mar 2014 - 7:34 pm | आत्मशून्य
प्रतिनिधित्व करत त्यांच्या भल्याचा कितीही आव आणो
26 Mar 2014 - 7:35 pm | रमताराम
मुळीच नाही. गणपा हा चीनमधल्या एका शेफच्या पाकृ नि फोटो चोरून इथे टाकतो नि म्हणतो हा पदार्श मी केला म्हणून. बॅट्या लगेच त्यावर अकरा प्रश्न विचारतो आणि प्यारे त्यातल्या अंड्यांच्या एम्पॉवरमेंटबद्दल बोलतो. आता पदार्थ नक्की कुठला झाला ते कधीच कळत नाही.
-आयाराम रमताराम
26 Mar 2014 - 7:45 pm | प्यारे१
हा आमच्या शेफवर गंभीर आरोप आहे. पुरावा द्या.
-प्यारेगुरुजी (छोटी दाढीवाले)
26 Mar 2014 - 7:51 pm | पैसा
पुरावा कशाला, त्यापेक्षा जाळावा.
म्हणजे आम्ही कितीही जीव तोडून आमचा स्टँड सांगितला तर तुम्ही पुरावे मागणार. याला काय अर्थ आहे? आमचे ररागुर्जी म्हणतात ते कबूल करा, पुढे सगळं संतुलित आहेच्च. आम्ही "आप" असल्याने पुराव्यांशिवाय बोलायचा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. तो तुम्ही कसा काय नाकारता?
26 Mar 2014 - 7:54 pm | प्यारे१
कानात कुजबूज
(विषय गणपा मिपा शेफ होणार का नाही त्याचा सुरु आहे. 'आप' कहा से आये बीच में?)
26 Mar 2014 - 8:00 pm | पैसा
कोणत्याही धाग्यावर घुसून त्याचा खरडफळा करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. गणपाबद्दलच्या धाग्यावर "आप"च काय, आम्ही ओबामाला सुद्धा आणू शकतो!
26 Mar 2014 - 8:03 pm | प्यारे१
>>>आम्ही ओबामाला सुद्धा आणू शकतो!
कुणीतरी रंगीबेरंगी आठवले! तुम्ही रिपब्लिकन डेमोक्रॅटीक काय? ;)
26 Mar 2014 - 9:14 pm | पैसा
का श्या देऊन र्यायले भौ? आमी अस्सल अति डावे देशी समाजवादी (पक्षी गोंधळी) हाव!
27 Mar 2014 - 11:28 am | विजुभाऊ
बर्रोब्बर बोल्लात पैसातै.
"डाव" असल्याशिवाय सैपाक होतोय का कधी..
एक सूचना : पण डाव चं अनेकवचन डावे असं होत नस्तय.
26 Mar 2014 - 8:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
आणाच तुम्ही ओबामाला... 'आप'ला त्याच्यासमोर निदर्शने करायचा बेत आहे. पण येवढ्या लांब जायला आम्हाला कोणीच चार्टर्ड फ्लईट द्यायला तयार नाही. मग आम्ही त्याला इमेलनं डिबेटचे आव्हान दिलं होतं. पण घाबरट कुठला, साधी पोचही नाही दिली !
26 Mar 2014 - 9:03 pm | रमताराम
अहो त्याने म्हणे ब्लॅकबेरी बदलून अँड्रॉईड फोन घेतलाय नवा, त्यात काही मेसेज नि काही कॉन्टॅक्ट्स गायब झाले. त्यात तुमचा नि पुतीनचा नंबर लागलाय.
26 Mar 2014 - 8:02 pm | अत्रुप्त आत्मा
आप बीच मे ही तो आया है| :p =))
26 Mar 2014 - 8:52 pm | रमताराम
आत्मूदादांशी शमत हाय.
26 Mar 2014 - 8:08 pm | स्वप्नांची राणी
अध्यात्म छोट्या किंवा मोठ्या दाढीने सिद्ध होते या विचारसरणीस सर्व विनादाढी अध्यात्मवाद्यांचा जोरदार आक्षेप..!!
26 Mar 2014 - 8:10 pm | प्यारे१
हो 'तुमचा' मुद्दा लक्षात आल्यानं माझा मुद्दा अगदीच वेगळा असला तरी माघार घेतो.
-अर्धवृत क्षिप्रचल केलेला प्यारेगुरुजी.
26 Mar 2014 - 8:54 pm | रमताराम
छोटी असो वा मोठी, दाढी असो वा शेंडी. तिचा उल्लेख करणे हे आचारसंहितेचा भंग करणारे आहे हे नमूद करतो. संपादकांकडे तक्रार करून आपला आयडी रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
26 Mar 2014 - 8:57 pm | प्यारे१
ब्वार्र!
तुमाला मारुतीची शिपटी चाल्त्या, गन्पतीची सोंड चालत्या आनि आमची दाडी डाचतीया व्हय?
26 Mar 2014 - 8:57 pm | रमताराम
हा आमच्या शेफवर गंभीर आरोप आहे. पुरावा द्या.>> पुरावा? आता हेच बघा. इतके फोटो टाकतो, इतक्या पाकृ टाकतो गणपा पण एकदा तरी हे पदार्थ प्रत्यक्ष भाऊ घातलेत कुणाला? सांगा बरं मंडली, मी म्हंतो ती गोस्ट सच्ची का नाय? निस्ता मिडीयावरून मी शेफ मी पाककलेचा एवढा विकास केला म्हणून बोंबलून र्हायला तो.
-ररा शहा (जंगल दाढीवाले)
26 Mar 2014 - 8:58 pm | रमताराम
भलताच टायपो झाला ना भो. भाऊ नव्हे, खाऊ घातलाय का असा प्रश्न हवा.
26 Mar 2014 - 8:59 pm | प्यारे१
पण तो सच्चा हाय आणि काय हाय ते तिकडं बघून सांगतो. जरा दम काडा. न्हायतं तिकडंच वाचा. ;)
26 Mar 2014 - 9:57 pm | लॉरी टांगटूंगकर
य: भयभीत: स मृतः
हे वाचून गब्बर सिंग संस्कृतमध्ये ईमॅजीन झालेला आहे. आज रात्री भयाण स्वप्न पडणार, काही खरं दिसत नाही..
26 Mar 2014 - 10:49 pm | रमताराम
वैदिक काळातल्या गब्बरचेच उद्गार आहेत ते.
26 Mar 2014 - 8:29 pm | यशोधरा
गणपाच्या मिपाशेफ असण्याबद्दल शंका घेतली जावी ह्याबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वाटली वगैरे वगैरे.
26 Mar 2014 - 8:51 pm | प्यारे१
ह्या ठिकाणी शंका घेतली जाण्याचं कारणच मुळात सगळ्या आरोपांच्या धगीतून गणपा सगळीकडून 'झाळला' जाऊन त्याच्या शेफत्वाचं अस्सल सोनं बाहेर यावं हे आहे. ;)
(कोण म्हटलं ते फॅट बर्निंग असं नस्तं करायचं म्हणून ;) )
26 Mar 2014 - 9:22 pm | पैसा
26 Mar 2014 - 8:38 pm | भाते
या धाग्यावर पेठकर काकांचा एकही प्रतिक्रिया नाही!
कॉकटेल/मॉकटेल सम्राट सोत्रि कुठे आहेत? त्यांना कोणी स्पर्धक आहे का?
बाकी तुमचे चालु द्या! :)
26 Mar 2014 - 8:41 pm | भाते
काकांचा! 'काकांची' प्रतिक्रिया पाहिजे होते ना?
स्वसंपादनाची सोय द्या रे मला!
26 Mar 2014 - 9:47 pm | दिव्यश्री
१०० :D
26 Mar 2014 - 10:07 pm | सूड
आता १०१ करायचे म्हणून हो!!
26 Mar 2014 - 10:12 pm | दिव्यश्री
तस्स नाही ओ (हे लक्ष्यच्या ष्ट्यालीत) *beee* ...मीच पहिला पर्तिसाद दिला :P आण मी शेंचुरीचा बी मीच दिला म्हणून त्येला महत्व हाय . :D
27 Mar 2014 - 4:58 am | स्पंदना
मिपापण सिद्ध झालं हो!
मुळ धाग्याच्या दुप्पट प्रतिक्रिया विडंबनाला.
27 Mar 2014 - 6:25 pm | सखी
मिपापण सिद्ध झालं हो!
मुळ धाग्याच्या दुप्पट प्रतिक्रिया विडंबनाला.
अपर्णाताईच आणि माज मत एकच!
27 Mar 2014 - 10:28 am | इरसाल
कोण गणपा ? धन्यवाद.
(हे राहिलेच होते इतक्या धुमाकुळात मी टाक्ले !)
27 Mar 2014 - 11:06 am | नाखु
प्रत्यक्ष मिपास्थान मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्याच मिपाकरांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे अप्वादात्मक उदाहरण सोडल्यास, इन जनरल गणपाशेठ अनेक कसोट्यांवर इतर अनेक सुगरणी/सुगरणे यांच्या बराच मागे आहेत. सध्या हुजरेवालांनी ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच "गणपा भक्तां कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.
त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा "ओसाडवाडि" तल्या "ठोकमत" मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गणपा शेठ च्या पाक-कला कार्याचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. हुजरेवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
"आप्"लाच
थंडा(पडलेला) गामा
गंपाशेठ (अगदी) हलके घेणे
29 Mar 2014 - 8:29 pm | पैसा
=))
27 Mar 2014 - 1:51 pm | दिव्यश्री
फ़ाश्टेष्ट शेंचुरी झाली हॊऒऒऒऒऒ ... :) *OK*
आणि आता शेंचुरी + हाप शेंचुरी कडे यशस्वी वाटचाल सुरु आहे हॊऒऒऒऒऒ :D
धागाकर्त्याचे आणि ज्यांच्या नावाणे धागा चालू केला त्यांचे समस्त मिपा कुटुंबा तर्फे आभिनंदन . *good* *BRAVO*
27 Mar 2014 - 2:48 pm | सूड
हल्ली काऽऽऽऽऽय म्यागी बनवणारे पण मिपाशेफ बनतात हों !!
-मधली आळी,रत्नांग्री ;)
27 Mar 2014 - 4:50 pm | आदूबाळ
या असल्या कॉमेंटींमुळेच मिपावर येण्याचं (क्रं)चीज होतं...
27 Mar 2014 - 5:16 pm | सस्नेह
ईssss ! शेफ म्हणजे शेण-मेण आसलं कायतरी वाटतं बै !
'बल्लव' म्हणावं, कसं गार गार वाटतं !
28 Mar 2014 - 9:42 am | रमताराम
अगायाया.बल्लव म्हटलं की आमच्या सिक्स-प्याक वाल्या गणपाच्या जागी ओघळलेल्या ढेरीचा उघडाबंब धोतर नेसून जिलब्या तळत असलेला गणपा दिसू लागला, उलथण्याने पाठ खाजवताना. :p
27 Mar 2014 - 5:31 pm | निश
चला गणपा जर मिपा शेफ झाला तर आता मला नवा शकुनी शेधावा लागेल.
आपल्याला पेठकर सरांच्या रेसीपी आवडतात. मस्त असतात
27 Mar 2014 - 8:13 pm | जेपी
काय सुचत नाय .
28 Mar 2014 - 4:46 am | स्पंदना
आसू दे, आसू दे!!
न सुचणारे तुमी "पयले" !! :)
29 Mar 2014 - 8:13 pm | भाते
धाग्यावर प्रतिसाद न देता फक्त वाचनमात्र राहाणे हा मिपावर गुन्हा आहे! :)
धाग्यापेक्षा प्रतिसादच जास्त रोचक असतात. तेव्हा धाग्यावर प्रतिसाद आवश्यक.
अजिबात हलके घेऊ नका!
28 Mar 2014 - 6:15 am | अत्रुप्त आत्मा
१५० :D
(अता) मी पैला!!! :p
29 Mar 2014 - 8:44 pm | निराकार गाढव
नाही हो... डॉट डॉट डॉट तेच डॉट डॉट डॉट. इतकं साधं सरळ आणि सोपं आहे. पण तुम्हांला ते नाही कळणार. त्यासाठी अनुभव हवा.