माझे ब्रह्मज्ञान
यातल्या प्रत्येक वाक्यावर मी खळखळून हसलो आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडले काय त्याच्या फुकट तपासण्या करणार्या लिंक कृपया देऊ नयेत. ;-) म्हणजे हे कष्ट वाचवण्यासाठीच. :) एव्हरीथिंग इज ओके. :p
-------------------------------------
मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हे कोण आहेत, ते कोण आहेत मग परमात्मा कुठे आहे? आपण कोण आहोत? ब्रह्म सत्य आहे. आपण मिथ्या आहोत काय? जग हे सत्य आहे. सत्य हे शिव आहे, सुंदर कोण आहे? सत्यम् शिवम् सुंदरम् .. राधामोहन शरणम्. मोहन हा परमात्मा आहे काय? राधा कोण आहे? हे सर्व काय आहे? मग परमात्मा कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे? ब्रम्ह कुठे गेले? सत्य कुठे गेले? ब्रह्म सत्य होते ना? भजे तयार झाले काय रे?
चहा गोड आहे. सिगारेट कडू आहे. जग मिथ्या आहे. ब्रम्ह सत्य आहे. भजे मस्त आहेत. तुम्ही इथेच आहात ना? तुम्ही ब्रह्म आहात. मी परमात्मा आहे. आपण मिथ्या आहोत. युद्धे झालीच पाहिजेत. रिसेशन आलं पाहिजे. बेकारी वाढली पाहिजे. जग हे सत्य आहे. जगात शांतता नांदली पाहिजे. युद्धावर जायलाच नको, हे तुम्हाला कळलं पाहिजे. कामावर मात्र जायलाच पाहिजे. जग हे मिथ्या आहे. आपण परमात्मा आहोत. तुम्ही गुरु केलाय का? गुरुशिवाय परमात्मा नाही. गुरु हाच परमात्मा. परमात्मा म्हणजे आपण. तुम्ही गुरु करुन घ्याच. सगुण उपासना करता की निर्गुण. तुमचा तमोगुण कसा आहे? तुम्ही निर्गुण उपासना करा. मी सगुण उपासना करतो. हे सगळं खोटं आहे. परमात्माच सगळीकडे भरला आहे. मी कोण आहे. अहो आपण परमात्मा आहोत ना? परमात्मा कोण आहे? मोहन कुठे आहे.. राधा दिसत नाहिये. सत्यम् शिवम् सुंदरम.
तुम्ही कोण आहात? मी कुठे आहे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
यशवंत.
सबकुछ झूट आणि मिथ्या.. याची
यक्कू जाहले
एव्हरीथिंग इज ओके. मग
झालं असावं....
एव्हरीथिंग इज ओके. मग
@ही सुद्धा एक लिंकच झाली
सत्य व मिथ्या
असेच म्हणतो
एव्हरीथिंग इज ओके. मग ठीक
मदनश्री, काही साहित्यिक खुलासे करू शकाल काय?
व्हागोबाच्या मणात काय ?
ईन ट्युन विथ द ट्युन
+१
कोण? कोण आहे हा? प्लीज याचे
एकंदर प्रकार वाचुन बोळा
गच्च...
=)) असो, संपादकिय अधिकारांचा
यातली दोन वाक्ये नीट समजली
खिखिखि!
>> युद्धावर जायला नको कारण
शेठ...
>> युद्धावर जायला नको
परिक्रमा करायला नकोकारण
आलात ना पद्यातून गद्यात?
काही गवसलं नाहीहे एवढंच खरंय
>आत्मज्ञान झालेल्या माणसाने दुसर्या आत्म-अज्ञानी माणसाला
असो. आता कंटाळा आला.
असो!
हो ना.
यक्कु, अरे एखादी गर्लफ्रेंड
असेल पण
अगदी अगदी!
सुप्परलाईक!!
सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल
ही सारी गद्य शरदिनी आहे,
नक्की कधी?
तरी म्हनलंच...
मस्त!
:)
काय आज सकाळी सकाळीच?
यक्या... लेका... तुला माझं
ही डज साउंड लॉस्ट टु मी!!
हाहाहाहा! नाही हो तै... तो
वेळी अवेळी दोन पेग मारत जा.
डिस्क्लेमर टाकावं लागणं