मिपावरील अत्यंत उत्साही,
सळसळते, भटके आणि कट्टोत्सुक कार्यकर्ते,
उदयोन्मुख होऊन बराच काळ लोटलेले आणि ज्येष्ठ होऊ घातलेले,
मध्यम- निम्नउच्चवर्गीय जीवनाच्या वास्तवाची प्रखर जाणीव करुन देणारे लेखक,
मिपावरील स्त्री सदस्यांची विशेषत्वाने काळजी करणारे आणि मोलाचे सल्ले देणारे भावोजी
५० फक्त अर्थातच हर्षद छत्रपति यांना
'ढ' दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!!!
-शुभेच्छुक.
प्यारे (सक्रिय सदस्य, खव उपामं)
धमु ( उपाध्यक्ष, खव उपामं)
... ( खव उपामं अध्यक्षांची परवानगी नाही मिळाली अजून)
वल्ली (संस्थापक, भटकंती ग्रुप)
वपाडाव ( सदस्य, विवाहोत्सुक तरुण मंडळ)
टारझन (हॅहॅहॅ)
;)
प्रतिक्रिया
6 May 2011 - 10:02 am | प्रचेतस
५० फक्त यांचे वाढदिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन व अनेकानेक शुभेच्छा.
त्यांचेकडून 'द प्लेस' येथील सिझलर्स प्यार्टीची वाट बघतोय आता. ;)
6 May 2011 - 10:02 am | प्रीत-मोहर
वाढदिवसाच्या शुभेच्छा ५० फक्त . पुण्यात आल्यावर पार्टी वसुलण्यात येईल .
6 May 2011 - 10:04 am | स्पा
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
6 May 2011 - 10:06 am | गवि
हॅपी बर्थडे..
आता ५१ फक्त का? ;)
6 May 2011 - 10:13 am | चिंतामणी
प्यॉर्टीसाठी फोन / sms येइल याची खात्री असलेला
चिंतामणी
6 May 2011 - 10:23 am | कुंदन
५० फक्तना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
6 May 2011 - 10:28 am | मुलूखावेगळी
हर्षदना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
6 May 2011 - 10:40 am | रामदास
धमालराव असल्याने या पत्रकाची विश्वासार्हता कमी झाली आहे.तरीपण ५० फक्तना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! आणि तो भाभी छाप लेपटोप इकडे पाठवून देण्याची विनंती.
6 May 2011 - 10:40 am | चिंतामणी
(फक्त "अभिष्टचिंतन" हा लेख मिपाच्या नियमात बसतो का ते बघणे महत्वाचे)
असे लिहीणारे, आणि त्यानंतर त्या अनुषंगाने कारवाई करणारे येत नाहीत तो पर्यन्त शुभेच्छा देउन घ्या. ;)
6 May 2011 - 11:10 am | टारझन
:) हैपी वाला बड्डे :)
- पै टारझन
अध्यक्ष , मिसळपाव स्थायी समिती .
6 May 2011 - 11:10 am | नि३सोलपुरकर
हर्षद यांचे वाढदिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन व अनेकानेक शुभेच्छा.
6 May 2011 - 11:13 am | डावखुरा
ओ काका अजुन पहिली टार्पी बाकीय....
आता दोन झाल्यात लक्षात ठ्येवा....देवा...
तुम्हाला जन्मदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.....
6 May 2011 - 11:34 am | सविता००१
हर्षद,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
6 May 2011 - 12:34 pm | नारयन लेले
हार्दिक शुभेच्छा आहेतच पण नविन स॑ल्कप काय केलात ते हि आपल्या हितचि॑तकाना कळवा आसो
हार्दिक शुभेच्छा.
विनित
6 May 2011 - 12:51 pm | RUPALI POYEKAR
हर्षद,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
6 May 2011 - 12:52 pm | Mrunalini
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. :)
6 May 2011 - 12:53 pm | गणेशा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हो..
व्याजासहीत पार्टी वसुल केली जाईन
6 May 2011 - 1:11 pm | पिंगू
छत्रपतीनां हर्षभरीत वा. दि. हा. हा. शु.
- पिंगू
6 May 2011 - 1:18 pm | सूड
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
6 May 2011 - 1:20 pm | स्मिता.
हर्षदरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
आमची प्यार्टी पुण्याला आल्यावर मिळायला हवी.
6 May 2011 - 2:22 pm | किसन शिंदे
हर्षद राव...
वाढदिवसाच्या आणि अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
6 May 2011 - 2:27 pm | पुष्करिणी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! पार्टी कुठे आहे?
6 May 2011 - 2:43 pm | विशाखा राऊत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
6 May 2011 - 3:37 pm | छोटा डॉन
हर्षदरावांना वाढदिवसाच्या भरभक्कम शुभेच्छा :)
बाकी वाढदिवस म्हणजे उगाच ८-१० हजाराला बुक्का असा आमचा प्रदिर्घ अनुभव असल्याने हा काळ थोडा कठिणच जातो. ;)
हर्षदरावांना येणार्या वर्षात ही पीडा भोगावी लागु नये अशाही शुभेच्छा देतो.
- छोटा डॉन
6 May 2011 - 3:42 pm | llपुण्याचे पेशवेll
वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तत्सम प्रासंगिक अभिनंदनासाठि खरडफळ्याचा वापर करावा असे म्हणणारे कुठे गेले ???
अवांतरः हर्षद वाढदिवसाच्या हार्दि़क शुभेच्छा.
6 May 2011 - 4:44 pm | प्रास
५० फक्त तथा हर्षदरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
6 May 2011 - 5:30 pm | विनायक बेलापुरे
हर्षद यांचे वाढदिवसाबद्दल अभीष्टचिंतन व भरघोस शुभेच्छा
6 May 2011 - 7:24 pm | प्रभो
अभीष्टचिंतन रे हर्षददा!!
6 May 2011 - 7:38 pm | प्राजु
५० व्या वाढदिवसाच्या ५० फक्त ना शुभेच्छा! ;)
भारता आले की पार्टी वसून करणेत येईल.
6 May 2011 - 7:54 pm | ५० फक्त
सगळ्यांचे खुप खुप आभार आणि पार्टी जे पुण्यात आहेत त्यांना लगेच पुढच्या महिन्यात आणि जे येणार आहेत त्यांना ते आले की लगेच.
सहा महिन्यात एवढा स्नेह मिळाला हे पाहुन फार बरं वाटलं. तुमच्यापैकी ब-याच जणांना भेटलोय त्याचा आनंद आहे आणि जे भेटणार आहेत त्या भेटीबद्दल उत्सुकता आहे.
पुन्हा एकदा खुप खुप आभार.
५० फक्त