तात्यांचे आणि मिसळपावचे अभिनंदन ( लोकसत्ता ०७/०३/२०१०)

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in जनातलं, मनातलं
7 Mar 2010 - 1:56 pm

आजच्या लोकसत्तामध्ये मिसळपाव आणि तात्या यांची एक बातमी आहे. अभिनंदन.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=529...

संस्कृतीसमाजलेखअभिनंदनबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

7 Mar 2010 - 2:04 pm | अविनाशकुलकर्णी

येत्या काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी असलेले संगणकाचे महत्त्व कमी होईल आणि मोबाईलवरच इंटरनेट अधिक प्रमाणात पाहिले जाईल, असे भाकित ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी शुक्रवारी दादर येथे व्यक्त केले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले.

मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले
-------------------------------------------------------
अभिनंदन

पक्या's picture

7 Mar 2010 - 2:04 pm | पक्या

लोकसत्तात नाव आल्याने अभिनंदन हो तात्या.
तात्यांसंदर्भात बातमीत ही वाक्ये आहेत. -

ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते.

युनीकोड’च्या वापरामुळे मराठीत अनेक नवीन संकेतस्थळे तयार होत असून मराठी वाचण्यासाठी युनीकोड हा सशक्त पर्याय असल्याचे मत अतुल तुळशीबागवाले, तात्या अभ्यंकर, रामदास यांनी व्यक्त केले. मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

अरुंधती's picture

7 Mar 2010 - 2:12 pm | अरुंधती

अभिनन्दन! :-)

अरुंधती
http://iravatik.blogspot.com/

मिपा ची किर्ती उत्तरोउत्तर अशीच वाढो.
वेताळ

II विकास II's picture

7 Mar 2010 - 4:12 pm | II विकास II

+१
--
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

jaypal's picture

7 Mar 2010 - 7:44 pm | jaypal

+२
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

II विकास II's picture

7 Mar 2010 - 4:13 pm | II विकास II

.

Dhananjay Borgaonkar's picture

7 Mar 2010 - 4:51 pm | Dhananjay Borgaonkar

तात्यानु...अभिनंदन..
मिपाकरांचे सुद्धा अभिनंदन.

कधि बसायच तात्या? पुण्यात याल तेव्हा कळवा.

आनंद घारे's picture

7 Mar 2010 - 5:18 pm | आनंद घारे

या चर्चासत्राला एक श्रोता या नात्याने मी हजेरी लावली होती. ब्लॉगबद्दल जो सूर लावला गेला होता त्यासंबंधी इथे वाचू शकता.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

आशिष सुर्वे's picture

7 Mar 2010 - 5:53 pm | आशिष सुर्वे

मन भरून पावलं!
तात्यानू, ह्या कार्यक्रमाची छायाचित्रे असतील तर कृपा करून इथे द्या की..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2010 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्यासेठ अभिनंदन.....!

तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

7 Mar 2010 - 7:40 pm | विसोबा खेचर

मिपाकरांमुळेच मिपा आहे..

सर्व मिपापकरांचे मनापासून आभार..

(कृतज्ञ) तात्या.

नावातकायआहे's picture

7 Mar 2010 - 9:05 pm | नावातकायआहे

>>तात्यानु...अभिनंदन..
>>मिपाकरांचे सुद्धा अभिनंदन.

>>कधि बसायच तात्या? पुण्यात याल तेव्हा कळवा.
+ २

मला ही आवाज द्या

राजू's picture

7 Mar 2010 - 10:22 pm | राजू

=D> =D> :-C

आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.

अमोल केळकर's picture

8 Mar 2010 - 1:52 pm | अमोल केळकर

अभिनंदन

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वाहीदा's picture

8 Mar 2010 - 2:14 pm | वाहीदा

=D> =D> =D>
येत्या काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी असलेले संगणकाचे महत्त्व कमी होईल आणि मोबाईलवरच इंटरनेट अधिक प्रमाणात पाहिले जाईल, असे भाकित ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी शुक्रवारी दादर येथे व्यक्त केले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले.
आगामी काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी संगणकापेक्षाही मोबाइलला जास्त महत्त्व येईल. कदाचित संगणकावर हाताने टाइप करणे ही संकल्पनाही मोडीत निघेल. आपण जे बोलू ते स्वयंचलितपणे संगणकावर टाइप होईल तसेच जो मजकूर असेल तो आपल्याला वाचताही येऊ शकेल, असे तंत्रज्ञान येऊ शकते, असे लाटकर म्हणाले.
एखादे संकेतस्थळ सुरू होते, मात्र त्यात नावीन्यता किंवा कल्पकता नसेल तर ते अल्पावधीतच बंद पडते. त्यामुळे संकेतस्थळामध्ये कल्पकता महत्त्वाची आहे, असे सांगून लाटकर म्हणाले की, मराठीत तरी केवळ संकेतस्थळाच्या मदतीने पैसे कमावता येत नाहीत. एखादा उद्योग किंवा व्यवसाय असेल तर त्याला पूरक म्हणून संकेतस्थळाचा चांगला उपयोग होऊ शकतो. ‘युनीकोड’च्या वापरामुळे मराठीत अनेक नवीन संकेतस्थळे तयार होत असून मराठी वाचण्यासाठी युनीकोड हा सशक्त पर्याय असल्याचे मत अतुल तुळशीबागवाले, तात्या अभ्यंकर, रामदास यांनी व्यक्त केले. इंटरनेटसाठी अत्यावश्यक असलेले ‘ब्रॉडब्रॅण्ड’ अद्यापही दोन ते तीन टक्के लोकांपुरतेच मर्यादित आहे. त्याचा प्रसार जितक्या जास्त प्रमाणात होईल तेवढे आपल्याकडेही इंटरनेट, ब्लॉग आणि संकेतस्थळांचे महत्त्व वाढेल. शालेय स्तरावर लहानपणापासूनच ‘ई-लर्निंग’ ची सुरुवात आता आपल्याकडे होत असल्याचे लाटकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले तर आपल्याकडील ब्लॉग आणि त्यातील लेखन हे बाल्यावस्थेच्याही आधीच्या अवस्थेत असून काही वर्षांपूर्वी आपल्याकडे अनियतकालिकांची जशी चळवळ सुरू झाली होती, तसे आजच्या ब्लॉगचे स्वरूप असल्याचे मत लाटकर यांनी व्यक्त केले.परदेशात ज्याप्रमाणे व्यावसायिक ब्लॉगलेखक आहेत आणि ते आपले उत्पन्न ब्लॉग लेखनातून मिळवतात तसा प्रकार अद्याप मराठीत नाही, असे तुळशीबागवाले यांनी सांगितले. तर परदेशात ब्लॉग लेखनावरील पुस्तके प्रकाशित झाली असून तिकडे त्या लेखनासाठीचे ब्लुगर पुरस्कारही देण्यात येत असल्याचे शिरवळकर म्हणाले.
=D> =D> =D>
~ वाहीदा

आनंद घारे's picture

9 Mar 2010 - 9:37 am | आनंद घारे

आपल्याला काय सागायचे आहे? की फक्त त्यातील विसंगती दाखवायची आहे?
या कार्यक्रमात चर्चा व वाद झालेच नाहीत. फक्त चार सदस्यांनी आपापली मते मांडली.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

प्रमोद देव's picture

9 Mar 2010 - 9:57 am | प्रमोद देव

वाहिदाने वर जे काही लिहिलंय...ते सर्व वृत्तपत्रात लिहून आलंय तेच इथे चिकटवलंय.
त्या सर्व वृत्तांतावरची तिची स्वत:ची प्रतिक्रिया म्हणजे टाळ्या वाजवणार्‍या हसर्‍या.

टारझन's picture

9 Mar 2010 - 9:46 am | टारझन

च्यायला .. मला एक कळत नाही .. पेप्रात छापुन आलं तर एवढ्या अभिनंदणाची आणि वैचारिक प्रतिसाद पाजळायची गरज काय पडते ...
पेपरात तर कोदांचे लेख पण छापुन येतात :)
तसे तात्या ऑलरेडीच प्रदिद्ध आहेतंच ! ... (हो आता त्यांच्या माझ्याकडे भरपुर तक्रारी येतात तरी मी त्यांना (तक्रार्‍यांना हो) कसा बसा संभाळुन घेतो ते मलाच माहित , हा भाग अलहीदा )

अर्थात हे आपलं वैयक्तिक मत ;) बाकी गुर्‍हाळ चालु द्या :)

-जानोतोहमहैप्यारे

JAGOMOHANPYARE's picture

10 Mar 2010 - 9:45 pm | JAGOMOHANPYARE

तुम्हालाही 'विरजण फ्ल्यू ' ची बाधा झाली की काय?

...आपला नम्र
टा(कोबा वि)रझण
:)

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

आपला अभिजित's picture

9 Mar 2010 - 11:13 am | आपला अभिजित

या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले.

च्या मारी तात्या, चर्चासत्र? तेही जाहीर?

सर्व भकार, झकार नि वकार ने सुरू होणार्‍या शिव्या जाहीरपणे ऐकायला मिळाल्या असणार!!

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2010 - 1:13 pm | बिपिन कार्यकर्ते

नाही नाही... त्या दिवशी तात्यासाहेब सुरू व्हायच्या आतच कार्यक्रम संपला!!! ;)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2010 - 1:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओह्ह, म्हणजे भाषिक दहशतवाद सुरू व्हायच्या आतच ....

अदिती

आशु जोग's picture

22 Oct 2013 - 6:21 pm | आशु जोग

तात्यांचे उशीराने का होइना अभिनंदन

त्रिवेणी's picture

23 Oct 2013 - 12:30 pm | त्रिवेणी

अभिनंदन तात्या.
तात्या हे तुमचे खरे नाव आहे का, मला वाटले मिपा आयडी आहे म्हणुन.

तात्यांचे खरे नाव शेखर आहे.
मिपा आयडी विसोबा खेचर म्हणुन आहे.
http://www.youtube.com/watch?v=R0aRJcLp_Z4

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 12:31 pm | उद्दाम

छान

चिप्लुन्कर's picture

24 Oct 2013 - 6:13 pm | चिप्लुन्कर

अभिनंदन हो तात्या