"आहा लssय भारी, मी उत्तर, दक्षीण, पूर्व आणि पश्चिमच्या मतदारांपासून आभार व्यक्त करण्यास सुरवात करतो. दिस लय महत्वाचे हाएत, मोठ्ठे मोठ्ठे आकडे लागताहेत. :) :)
कस्स सांगू तुमच्या पाठींब्यामुळे मला कित्ती म्हणूण अत्यानंद झाला आहे. :) कुण्णीपण विचारही करु शकणार नाही ते तुमच्या पाठींब्यामुळे साध्य होणार हाय. तुम्हाला माहितीए साध्य काय हाय त्ये :)
आज राजखारणात नवा इति-हास खेळण्याची वेळ आली हाय. आज राज्या राज्यातून पाठींबा मिळत आहे. कित्ती मस्त वाटतयं कित्ती मस्त वाटतय, :) हो क्की नाही ? :) :)
हा माझा नव्हे मला पाठींबा देणार्यांंना खर्रा बदल मिळणार आहे खोटा खोटा मनमोहक बदल नव्हे , हो क्की ना..ss ? :) मागे पडण्याच्या काळात तुम्ही पुढे जाण्याची संधी दिलीत मोठ्ठी मोटी गोष्टयकी नाही ? आपण ते करू आपण ते करु मित्रांनो आपण ते करु, हो क्की ना,, ? :)
हम्म मला जबाबदारी कळते याचा तुमाला लय अभिमान वाटेल ब्वार का जबाबदारी कळते म्हटंल. ह्या मागे तुम्हा सगळ्यांचे कष्टय्त घाम रक्त आणि अश्रू शुद्धा :( :( :( :) :) :)
राज्यातील निवडणूकांनी दाखवून देल, ती आणि तीच्या असंख्य समस्या तीने केलेल्या भल्या मोठ्ठ्या चूका... :( :( :( :) :) :)
...उर्वरीत विडंबनासाठी प्रेरना
सहज गंमत :) मंडळी ह घ्या हे वे सा न ल