दडपे पोहे, साबुदाणा खिचडी हे माझीही वीक पॉईंट्स होते. दडपे पोहे - भरपूर शेंगदाणे, कोथींबीर घालून शिवाय भरपूर मोहरीची अन हिंग-हळदीची फोडणी दिलेले. अगदी प्रत्येक मोहरीचा दाणा चावत चावत मस्त उपभोग घेत (एंन्जॉय) खायचे. मला व्यवस्थित तळलेली पण न जळलेली मोहरी चावून खायला खूप आवडते.
लेखाने या आठवणी चाळवल्या तर गेल्याच पण आईची खूप आठवण येऊ लागली आहे. लेख छान झाला आहे.
पोहे हा प्रकार फार्फार ग्रेट आहे.
मीही सगळ्याप्रकारचे पोहे दिवसातल्या कोणत्याही वेळेला खाऊ शकते.
आता द. पो. करायलाच हवेत.
आजकाल ना क्यालरी हा शब्द शाप वाटायला लागलेला आहे.
आपण आपल्या मनानं ठरवून 'हे एवढच खायचं, ते तेवढच खायचं'....श्या...!
लेख आवडलाच आवडला! पोह्यांइतकाच चवदार!
पोह्यासारखाच चवदार लेख !
दडपे पोहे हा माझाही अत्यंत आवडता पदार्थ आहे. त्याचबरोबर मटार पोहे, फ्लॉवर पोहे हेही आवडतात.
खूप दिवसात केले नाहीत दडपे पोहे.. आता करायलाच हवेत.
माझा रविवारचा आवडता नाष्टा म्हणजे पोहे. छान लेख आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचा पिल्लु बर्गर, पिझ्झा चा आग्रह न धरता पोह्यासारख्या पारंपारिक आणि आरोग्याच्या दृष्टीने चागल्या गोष्टीचा आग्रह धरतोय...
दडपे पोहे म्हटले की मला कणेकरांच्या फिल्लमबाजीतले "आज तुम्हारे लिए दडपा पोहा बनाया है, वहीच दडपो!" हे सगळ्यात पहिल्यांदा आठवते. त्यानंतर दिवाळीच्या अभ्यंगस्नानानंतर फराळासोबतच्या पाच पोह्यांतले एक ते दडपे पोहे. मग शाळेतून/कॉलेजातून/कचेरीतून घरी आल्यावर पोटात भस्म्या उठलेला असताना केलेले आणि अक्षरशः दुष्काळातून उठल्यागत खाल्लेले दडपे पोहे. लेखातला फोटो बघून सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. लगेचच खावेसे वाटू लागले आहेत.
लेखन आवडले, हे वेगळे सांगायला नकोच.
(स्मरणशील)बेसनलाडू
त्यानंतर दिवाळीच्या अभ्यंगस्नानानंतर फराळासोबतच्या पाच पोह्यांतले एक ते दडपे पोहे. मग शाळेतून/कॉलेजातून/कचेरीतून घरी आल्यावर पोटात भस्म्या उठलेला असताना केलेले आणि अक्षरशः दुष्काळातून उठल्यागत खाल्लेले दडपे पोहे. लेखातला फोटो बघून सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. लगेचच खावेसे वाटू लागले आहेत.
लेखन आवडले, हे वेगळे सांगायला नकोच.
सकाळी सकाळी खादाडीवाले धागे वाचायचे पाप करु नये ते मी केले आहे... ;)
शेवटी दडपे पोहे ते दडपे पोहेच..!!
सेंट परसेंट सहमत... ;)
आय वॉन्ट येल्लो पोहाज... आय वॉन्ट येल्लो पोहाज... आय वॉन्ट येल्लो पोहाज... ;)
(खादाड)
सर्वांचे मनापासून आभार!!
अपर्णा , अगं इथे पोह्यांच्या खूप पाकृ आहेत अगं. मागची पाने चाळलीस तर नक्की मिळतील. मी ही मला जसा वेळ मिळेल तश्या लिहिन. पण, माझ्या पाकृंवर फार अवलंबून राहू नको असाच (फुकटचा)सल्ला देईन. ;)
हे पोहे प्रकार आहेच असा काय करणार. जरा सात्विक खायचं तर दूध-गूळ्-पोहे , दही पोहे.. पण पोहे हवेच. :) होना?
कोळाचे कसे करतात?
चिंच-गूळ अधिक नारळाचे दूध यांचा कोळ बनवायचा आणि तो वाफवलेल्या पोह्यांसोबत खायचा. (कुणीतरी फोटोसहित पाकृ द्या हो!)
दडप्या पोह्यासाठी पातळ पोहे वापरतात (नाहीतर दडपले जाणार नाहीत!) तर कोळासाठी मात्र जाड पोहे वापरले जातात.
वसई भागात इस्ट-इंडियन (मराठी ख्रिस्ती) मंडळीत भुजिंग हा भाजलेल्या कोंबडीचे तुकडे घालून केलेला पोह्याचा सुरेख प्रकार करतात.
हे पोहे दडपुन खायच्याच चवीचे असतात. त्यामुळेच बहुदा त्यांना दडपे पोहे म्हणत असावेत ;)
आपली फ्यावरेट डिश आहे ही.
प्राजुतै पुन्हा एकदा लिहायला लागली हे बघुन आनंद झाला. (प्राजुतै पुन्हा अॅक्टिव झाली आहे हे कोणितरी आमच्या कोदाला कळवा रे !)
लेखाची ताकद इतकी जबरदस्त आहे की अस्मादिकांनी रात्रीच्या जेवणात ऑलरेडी चार प्लेटा भरुन दडपे पोहे दडपले आहेत.आमच्यकडेही त्यात हळद नसते.
Try without it,its even better.
प्राजू.....तू ज्या आत्मीयतेने दडप्या पोह्यांबद्दल लिहिलं आहेस.....त्याला तोड नाही.
एक सांगू...... कदाचित तुझा विश्वास बसणार नाही...... पण मी हे पोहे कधीच चाखले नाहीयेत गं.
बघूया...कोणाला दया येते का माझी ;)
प्रतिक्रिया
भुंगडा नावाचा चुरमुर्याचा
भुंगडा की भडंग?
बहुधा भडंगच म्हणायचं असावं त्यांना.
करावेच लागणार आज! प्रत्येकजण
पत्ता??
प्रभ्याजीरावबाजी
मी सुध्दा असेच म्हणतो.
पोहे म्हणजे जीव की प्राण!
दडपे पोहे, साबुदाणा खिचडी हे
मस्त
दडपे पोहे कहाणी
भुंगडा नावाचा चुरमुर्याचा
पहिली मी
पोहे हा प्रकार फार्फार ग्रेट
+१
मस्त...
छान
त्रास प्राजु त्रास !
+१
+२
यल्लो पोहाज्
वाचून पण तों.पा.सु. आता उद्या
दडपे पोह्यांसारखाच चटकदार
दडप्या पोह्यांच्या आठवणी
+१
मस्त फोटॉ
सकाळी सकाळी खादाडीवाले धागे
प्राजु पोहे लेखमाला सुरु कर.
सॉल्लीड्ड.
सर्वांचे मनापासून
दडप्या पोह्यांना कृतीचे बंधन
मस्त लिहिलंय गं. कोळाचे कसे
कोळाचे पोहे, भुजिंग इत्यादि
सुरेख लिहीलंय. आवडलं. दडपे
आजीची आठवण झाली.
आवडले
प्राजु पोह्यांचा खमंग वास
अगदी
हे पोहे दडपुन खायच्याच चवीचे
मस्तं
तोंडाला पाणी सुटले ! आमच्या
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून
लेखाची ताकद इतकी जबरदस्त आहे
प्राजू.....तू ज्या आत्मीयतेने
जळवा, जळवा अजून.
दडपे
पोहे?
अत्यंत खुस्खुशीत, साधा तरीहि
पुन्हा एकदा मनापासून आभार!!
मस्त लेख! टोण्डाला पाणी