साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!

प्रसाद's picture
प्रसाद in जनातलं, मनातलं
9 Mar 2010 - 11:36 pm

८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत.
तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती!

[तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे... मिपाकरांच्या संमेलनातल्या ई-सहभागासाठी या बातमीला योग्य ती जागा द्यावी ही विनंती!]
प्रसाद

चारोळ्याकवितावाङ्मयसाहित्यिकबातमीमाध्यमवेधमाहिती

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Mar 2010 - 10:52 am | विसोबा खेचर

[तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...

येथे दिलीत तेच ठीक आहे..

अधनंमधनं काही कॅजुअल प्रतिसाद देऊन हा धागा वर आणावा..

तात्या.