मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
5 Feb 2009 - 6:14 pm

मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासासाठी व वाचकांना खाद्य पुरवण्यासाठी आज पासून आम्ही आमचे नवीन संकेतस्थळ मी मराठी चालू करत आहोत.

तुमचे मी मराठी नेटवर्क मराठी लोकांच्यासाठी मराठीतून भावना / कला व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निर्माण करण्यात आलं आहे.
स्थळावर मराठी मध्ये लेखन करा, आपले विचार, मत तुम्ही आम्हाला admin@mimarathi.net पाठवू शकता.

आई भवानीच्या साक्षीने आहे आम्ही संकेतस्थळ चालू करत आहोत.

५ फेब्रुवारी २००९ पासून हे स्थळ कार्यरत होईल, सर्व मराठी मित्रांचे येथे स्वागत आहे, आपण येथे या व आपल्या मनातील विचार येथे मराठीतून व्यक्त करा.

आपला मित्र,

राज जैन
http://www.mimarathi.net

******

धोरणसंस्कृतीप्रकटनविचारबातमी

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

5 Feb 2009 - 6:18 pm | लिखाळ

मी मराठी संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा !
-- लिखाळ.

मुक्तसुनीत's picture

5 Feb 2009 - 6:39 pm | मुक्तसुनीत

नवीन संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा !

या संकेतस्थळाची काही वैशिष्ट्ये असतील , काही ठराविक गोष्टींना प्राधान्य द्यायचा काही प्रयत्न असेल , या स्थळाद्वारे काही नव्या गोष्टी करून पहाण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर तसे नमूद करा असे मी सुचवतो.

दशानन's picture

5 Feb 2009 - 6:42 pm | दशानन

उद्देश असा काहीच नाही आहे... फक्त मराठीला वाहीलेले स्थळ आहे, सर्व प्रकारचे लेखन तेथे केलं तरी चालेल !

जेव्हा उद्देश येतो तेव्हा नियम येतात व जेथे नियम येतो तेथे नियम तोडणारे येतात व जेव्हा नियम तोडणारे येतात तेव्हा प्रशासक येतो ! तेच नको आहे !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

सुनील's picture

5 Feb 2009 - 6:44 pm | सुनील

शुभेच्छा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गणपा's picture

5 Feb 2009 - 6:46 pm | गणपा

राजे अभिनंदन,
मी मराठी ला आमच्या हार्दीक शुभेच्छा.
-गणपा

सूर्य's picture

5 Feb 2009 - 6:50 pm | सूर्य

अभिनंदन राजेसाहेब !!. सदस्यत्व घेतले आहे. मी मराठीस शुभेच्छा.

- सूर्य.

सहज's picture

5 Feb 2009 - 6:50 pm | सहज

हार्दीक शुभेच्छा!

अवलिया's picture

5 Feb 2009 - 6:52 pm | अवलिया

राजे अभिणंदन...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

किट्टु's picture

5 Feb 2009 - 7:04 pm | किट्टु

मीमराठी ला आमच्या हार्दीक शुभेच्छा. :)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Feb 2009 - 7:13 pm | परिकथेतील राजकुमार

राजे अनेक शुभेच्छा !
सभासदत्व घेतले आहे पण तिकडे प्रेमभंगावर काहि लिहिलेले दिसल्यास आम्ही लगेच सभासदत्व रद्द करणार.
=))
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

दशानन's picture

5 Feb 2009 - 7:16 pm | दशानन

=))

नाय ओ चुकन पण नाय लिहणार... फक्त प्रेम जुळवण्या बद्द्ल लिहीन ठीक आहे.

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

शंकरराव's picture

5 Feb 2009 - 7:28 pm | शंकरराव

अभिनंदन राजे,
स्थळावरील भगवा प्रकाश आवडला
मी मराठीस शुभेच्छा.

शंकरराव

विसोबा खेचर's picture

5 Feb 2009 - 7:32 pm | विसोबा खेचर

मी मराठीला आमच्या आणि आमच्या मिपा परिवारातर्फे मनापासून अनेकानेक शुभेच्छा..!

तात्या.

सर्वसाक्षी's picture

5 Feb 2009 - 8:17 pm | सर्वसाक्षी

राजे,

आपण हुकुम केलात, आम्ही हजर झालो.

अभिनंदन आणि शुभेच्छा

प्राजु's picture

5 Feb 2009 - 8:19 pm | प्राजु

अभिनंदन आणि शुभेच्छा! आम्ही मी मराठीचे सदस्य होणारच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

5 Feb 2009 - 8:25 pm | शितल

अभिनंदन राजे,
मी मराठीची सदस्य झाले :)

अनामिका's picture

5 Feb 2009 - 8:30 pm | अनामिका

जय महाराष्ट्र !
राजे ..............
संकेतस्थळाला लाख लाख शुभेच्छा!
सदस्य झाले देखिल.
"अनामिका"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2009 - 8:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'मी मराठी' या मराठी संकेतस्थळासाठी हार्दिक शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भास्कर केन्डे's picture

5 Feb 2009 - 9:03 pm | भास्कर केन्डे

दहा करोड मराठी लोक आणि केवळ दहा संकेतस्थळे??? आंतरजाळावर सुद्धा मराठी अधिकाधिक वापरली जावी यासाठी अधिकाधिक मराठी संकेतस्थळे निर्माण होणे आवश्यक आहे.

राजे, आपण काळाची व मराठीची ही गरज ओळखून संकेतस्थळ सुरु केलेत या बद्दल आपले अभिनंदन! हे स्थळ उत्तरोत्तर बहरत जावो व खर्‍याखुर्‍या सदस्यांची संख्या इतकी वाढो की तुम्हाला दर महिन्याला सर्व्हर वाढवावा लागेल... याच शुभेच्छा!

आपला,
(शुभेच्छुक) भास्कर

बाळ्या पाल्हाळकर's picture

5 Feb 2009 - 9:23 pm | बाळ्या पाल्हाळकर (not verified)

राजे अभिनंदन,
मी मराठी ला आमच्या हार्दीक शुभेच्छा.

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

नितिन थत्ते's picture

5 Feb 2009 - 10:53 pm | नितिन थत्ते

मी सभासद झालो.

पण अजून खूप विंग्रजी दिसतंय संस्थळावर. संस्थळाला शुभेच्छा.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Feb 2009 - 12:16 am | llपुण्याचे पेशवेll

हाबिनंदण. आम्ही पण तिथे सभासद झालोय.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

धनंजय's picture

6 Feb 2009 - 12:24 am | धनंजय

आणि शुभेच्छा

सुक्या's picture

6 Feb 2009 - 2:00 am | सुक्या

अभिनंदन राजे . .
तिथे सभासद झालोय. नाव तेच .. 'सुक्या'

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

कोलबेर's picture

6 Feb 2009 - 2:31 am | कोलबेर

व्हॅलेंटाईन डे निमित्त सुरू केले आहे का?

लोगोवरुन तसे वाटत आहे.

मदनबाण's picture

6 Feb 2009 - 5:12 am | मदनबाण

नवीन संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा !!!

मदनबाण.....

:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

अनिल हटेला's picture

6 Feb 2009 - 8:03 am | अनिल हटेला

मी मराठी ला शुभेच्छा !~!
लगेच सदस्य्त्त्व घेतोये !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विंजिनेर's picture

6 Feb 2009 - 10:53 am | विंजिनेर

मी मराठी ला यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. पूर्ण मराठीतुन चालवल्या जाणार्‍या संकेत स्थळांची संख्या वाढती आहे हे फार छान.
मला काही शंका आहेत. त्या व्यक्तिगत खरडी मधून पाठविण्याएवजी इथे विचारतो आहे जेणेकरून बाकीच्या सभासदांचे विचार जाणून घेता येतील.
आजवर मोठा व्याप आणि प्रसिद्धी असणारी मिपा, मनोगत, उपक्रम, लोकायत ह्या संकेत स्थळांची एकूण धाटणी आणि विषय-स्वातंत्र्य साधारण एकाच वर्गात मोडतात - समुह्-संस्थळ
त्यात कात्याकुटापासून शब्दकोड्यांपर्यंत सर्वकाही येते. (त्यातल्या त्यात लोकायतवर तांत्रिकबाबींवर अधिक चर्चा होताना दिसते.)
जास्तीत जास्त आणि विविध प्रकारच्या वाचक-लेखकांना येथे मनोरंजनासाठी काही-ना-काही मिळते.
मी मराठी सुद्धा ह्याच वर्गात येणार की कुठल्या विशिष्ट विषयाला वाहून घेणार आहे? (आज/काही काळानंतर)
बाकी, जे चित्र आहे ते मात्र अंमळ मजेदार वाटले. ते काय १४ फे. ला समर्पक म्हणून निवडले की काय?

दशानन's picture

6 Feb 2009 - 11:02 am | दशानन

लोगो १४ फेब लाच समर्पित आहे... !

बाकी रस्ता तयार करतो आहे.. मग विषय ठरवतो !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

विनायक पाचलग's picture

6 Feb 2009 - 2:07 pm | विनायक पाचलग

मी याविषयावर राज याच्याशी बोललो आहे त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

दशानन's picture

3 Apr 2009 - 10:12 am | दशानन

मी मराठीवर नवीन बदल केले आहेत, रुपसंगती तसेच काही जुन्या अडचणी दुर करुन संकेतस्थळ नवीन रुपामध्ये कार्यरत झाले आहे, सर्वांनी आस्वाद घ्यावा ही विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2009 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी मराठीचे नवे रुप चांगलेच आहे, लगे रहो !

-दिलीप बिरुटे
(हितचिंतक)

विशाल कुलकर्णी's picture

3 Apr 2009 - 10:43 am | विशाल कुलकर्णी

राजे, धन्यवाद , मराठी आहेच आता मी मराठीकर ही झालोय. एक लेखही पोस्टलाय तिथे.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

सँडी's picture

3 Apr 2009 - 11:20 am | सँडी

सामील झालो.
शुभेच्छा.

- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.

दवबिन्दु's picture

6 Apr 2009 - 3:33 pm | दवबिन्दु

फोटो आवडला.

पाषाणभेद's picture

6 Apr 2009 - 4:35 pm | पाषाणभेद

राजे आपण बोला... आम्ही ऐकतोय...
- पाषाणभेद