मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी

दशानन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
Image removed. मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासासाठी व वाचकांना खाद्य पुरवण्यासाठी आज पासून आम्ही आमचे नवीन संकेतस्थळ मी मराठी चालू करत आहोत. तुमचे मी मराठी नेटवर्क मराठी लोकांच्यासाठी मराठीतून भावना / कला व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निर्माण करण्यात आलं आहे. स्थळावर मराठी मध्ये लेखन करा, आपले विचार, मत तुम्ही आम्हाला admin@mimarathi.net पाठवू शकता. आई भवानीच्या साक्षीने आहे आम्ही संकेतस्थळ चालू करत आहोत. ५ फेब्रुवारी २००९ पासून हे स्थळ कार्यरत होईल, सर्व मराठी मित्रांचे येथे स्वागत आहे, आपण येथे या व आपल्या मनातील विचार येथे मराठीतून व्यक्त करा. आपला मित्र, राज जैन http://www.mimarathi.net ******

वाचन 8777 प्रतिक्रिया 0