अविनाश ओगले in जे न देखे रवी... 30 Jan 2008 - 9:29 pm मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे सहज कवन होते, जाम पिता फुकाचे पावन करी जीवा त्वा, मद्य हे पूर्ण ब्रह्म समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. -अविनाश ओगले कवितावाङ्मयशिफारसआस्वादप्रतिभाविरंगुळा प्रतिक्रिया खो खो खो 30 Jan 2008 - 9:35 pm | सुनील अतिउत्तम!! जाम पिता फुकाचे कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. हेच म्हणतो ......... 31 Jan 2008 - 8:21 am | छोटा डॉन "कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !" ह्यावरनं काही जुन्या ऐकलेल्या ओळी आठवल्या ........... "कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? " चषक माझा 31 Jan 2008 - 8:37 pm | तळीराम मूळ ओळी: पाजणारं कोणी असेल तर प्यायला तरुण तुर्क आहोत स्वतःच्या पैशानी प्यायला आम्ही काय मूर्ख आहोत? चषक माझा हे विडंबन येथे उपलब्ध. जरुर वाचा. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858 (चषकीय) तळीराम वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे 30 Jan 2008 - 9:37 pm | तळीराम छान आहे... समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. याऐवजी समय हरण नोहे, जाणिजे सूज्ञकर्म. हे कसे वाटते? सूज्ञास अधिक सांगणे नलगे... फारच सुंदर.. 30 Jan 2008 - 11:27 pm | विसोबा खेचर फारच सुंदर आणि कल्पक ओळी! आपला, (ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या. हा हा हा 1 Feb 2008 - 7:54 am | धोंडोपंत पंत, श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू. आपला, (मांत्रिक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com आमाला बी बोलवा की पंत... 4 Feb 2008 - 9:23 pm | ओल्डमंक श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे आमाला बी बोलवा की पंत...
प्रतिक्रिया
30 Jan 2008 - 9:35 pm | सुनील
अतिउत्तम!!
जाम पिता फुकाचे
कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Jan 2008 - 8:21 am | छोटा डॉन
"कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !"
ह्यावरनं काही जुन्या ऐकलेल्या ओळी आठवल्या ...........
"कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? "
31 Jan 2008 - 8:37 pm | तळीराम
मूळ ओळी:
पाजणारं कोणी असेल तर
प्यायला तरुण तुर्क आहोत
स्वतःच्या पैशानी प्यायला
आम्ही काय मूर्ख आहोत?
चषक माझा हे विडंबन येथे उपलब्ध. जरुर वाचा.
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858
(चषकीय) तळीराम
30 Jan 2008 - 9:37 pm | तळीराम
छान आहे...
समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म.
याऐवजी
समय हरण नोहे, जाणिजे सूज्ञकर्म.
हे कसे वाटते?
सूज्ञास अधिक सांगणे नलगे...
30 Jan 2008 - 11:27 pm | विसोबा खेचर
फारच सुंदर आणि कल्पक ओळी!
आपला,
(ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.
1 Feb 2008 - 7:54 am | धोंडोपंत
पंत,
श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू.
आपला,
(मांत्रिक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
4 Feb 2008 - 9:23 pm | ओल्डमंक
श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू.
वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे
आमाला बी बोलवा की पंत...