छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी"
***************************************************************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
****************************************************************************************
नमस्कार मंडळी!
छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद.
यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे.
येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत.
प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील.
प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील.
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा!
***************************************************************************
प्रतिक्रिया
4 Mar 2015 - 9:12 am | श्रीरंग_जोशी
4 Mar 2015 - 9:13 am | स्पा
अरे वा, मस्त विषय, :)
4 Mar 2015 - 9:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी काही चांगला फोटोग्राफर नाही. उगीच आपल पॉइंट आणि शुट एवढचं जमतं फक्त. तरी घ्या गोड मानुन ही प्रवेशिका...!!
एकुण पाय १२. =))
शिर्षकः आळशी माऊज!!!
19 Mar 2015 - 6:59 pm | पॉइंट ब्लँक
एक चांगला क्षण टिपला आहे. फोटो आवडला.
4 Mar 2015 - 10:21 am | मुक्त विहारि
नेपाळच्या ट्रिपला गेलो असतांना, पशुपतीनाथ मंदीरात, एका बोकडाचा पशू-बळी देण्या पुर्वीचा फोटो.
===========
कुत्र्यांचे आणि माझे पुर्वजन्मीपासूनच फार घनिष्ठ संबंध.एक-मेकांना अजिबात चावायचे नाही, ह्या एकमेव अटींवर आमचे हे संबंध आहेत.मी कुठेही गेलो तरी कुत्री माझ्या बरोबर मैत्री करतात.नेपाळमधली कुत्रीपण त्याला अपवाद कशाला करतील?
==============================
डिस्क्लेमर : संपादक मंडळाने कुठलाही फोटो निवडावा. हमकू भाग लेनेमे इंटरेस्ट हय.बक्षीसमे नही हय.
4 Mar 2015 - 2:17 pm | सतीश कुडतरकर
एक-मेकांना अजिबात चावायचे नाही, ह्या एकमेव अटींवर आमचे हे संबंध आहेत>>>> *lol*
4 Mar 2015 - 2:18 pm | स्पा
विषयाशी धरून फोटो असल्याने
आणि कट्ट्याचा फोटो ण टाकल्याने अमळ निराशा झालेली आहे ;)
4 Mar 2015 - 4:12 pm | मुक्त विहारि
कभी कभी हम हमारे बेटी के साथ भी केला-कट्टा करते हय....
20 Mar 2015 - 5:59 pm | प्रसाद१९७१
मुवि. तुमची मुलगी सुंदर आहे.
4 Mar 2015 - 10:22 am | खंडेराव
7 Mar 2015 - 11:31 am | असंका
मजेशीर आहे..!!
19 Mar 2015 - 6:57 pm | पॉइंट ब्लँक
छान क्षण टिपला आहे.
4 Mar 2015 - 10:23 am | सुखदा ८
4 Mar 2015 - 12:09 pm | पैसा
http://www.misalpav.com/node/13573
4 Mar 2015 - 12:53 pm | खंडेराव
धन्यवाद पैसा.
13 Mar 2015 - 3:38 pm | पियुशा
13 Mar 2015 - 3:41 pm | पियुशा
फ्लिकर चे फोटू क नाही दिसते ?
13 Mar 2015 - 6:10 pm | श्रीरंग_जोशी
दोन कारणे असू शकतात
फ्लिकरवरून चित्राचा दुवा घेताना तो अॅड्रेस बार मधून कॉपी करू नये. फ्लिकरमध्ये ते चित्र ओपन केले असता चित्राखाली उजव्या कोपर्यात तीन चिन्हे असतात. त्यापैकी मधले चित्र उजवीकडे दिशा दाखवणारा बाण आहे. त्यावर क्लिक करावे. एक छोटासा पॉप अप बॉक्स ओपन होतो. त्याचे शीर्षक असते Share. चित्र शेअर करण्याचे विविध पर्याय त्यात असतात. त्यापैकी Link हा पर्याय निवडावा. त्याखालील टेक्स्टबॉक्समध्ये जी लिंक दिसेल ती इथे मिपावर फोटो प्रकाशीत करण्यासाठी वापरावी.
18 Mar 2015 - 11:10 am | पियुशा
@ श्री रा तुम्ही जस सान्गितल तसकरुन पाहिल तरि इमेज दिसत नाही , काय करु आता ?
18 Mar 2015 - 11:20 am | पैसा
शेअरिंग रिस्ट्रिक्टेड आहे. फोटोची सेटिंग्ज बदल.
18 Mar 2015 - 12:56 pm | पियुशा
https://flic.kr/p/coMr9C
कुनितरि मदत करा सम्पद्कानो हि लिन्क आहे
18 Mar 2015 - 1:00 pm | पियुशा
खुप प्रयत्न करुनही इमेज दिसत नैय्ये म्हणुन
हीच लिन्क स्पर्धेसाठी देत आहे, मला प ण सहभागी करुन घ्या प्लिज
18 Mar 2015 - 1:14 pm | पैसा
त्या फोटोचे सेटिंग बदल आणि सगळ्याना शेअर करायला अॅक्सेस दे.
18 Mar 2015 - 2:30 pm | पियुशा
दिला ना ग
प्रा. चा पब्लिक केला तरी होत नाहिय
मायाकडुन
18 Mar 2015 - 2:39 pm | पैसा
अजून अॅक्सेस रिस्ट्रिक्टेड असंच येतंय, त्यामुळे मला पण डाऊनलोड करता येत नाहीये. तुझ्या पीसीवर फोटोची फाईल असेल ती मला जीमेलवर अटॅच करून पाठव बघू.
18 Mar 2015 - 3:00 pm | कपिलमुनी
18 Mar 2015 - 3:01 pm | कपिलमुनी
http://c1.staticflickr.com/9/8161/7477752000_a3552dd597_n.jpg
18 Mar 2015 - 3:54 pm | पियुशा
जमल जमल धन्स धन्स धन्स कपिलमुनी जी :)
19 Mar 2015 - 6:59 pm | पॉइंट ब्लँक
सो स्वीट!
4 Mar 2015 - 11:02 am | वेल्लाभट
मी पोस्टइमेज.ऑर्ग वरून टाकतो. बघा करून.
4 Mar 2015 - 11:30 am | खंडेराव
आकार कोणता ठेवावा आणि लिन्क कोणती निवडावी?
4 Mar 2015 - 1:08 pm | वेल्लाभट
डायरेक्ट लिंक निवडावी
आकार ६४० वाला किंवा लहान.
4 Mar 2015 - 11:36 am | मेघनाद
ह्या छायाचित्रात माकड त्याचा खाण्यावरचा हक्क गाजवताना दिसतय...बिचारया कुत्र्याच्या पिल्लाला काही मिळेल असे वाटत नाही.
आयत्यावेळी उपलब्ध असलेल्या साध्या मोबाईल वरून क्लिक केलेले छायाचित्र आहे....त्यामुळे दर्जा फारसा चांगला नाही.
मापदंडात बसत असल्यास प्रवेशिका स्वीकारावी.
4 Mar 2015 - 12:08 pm | अबोली२१५
मला फोटो काढण्याची आवड खूप पूर्वी पासून होती पण माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही होता.
हा फोटो खूप जुना आहे. कृपया करून करून तुम्ही हा फोटो स्पर्धेसाठी गृहीत धरावा.
4 Mar 2015 - 12:23 pm | माम्लेदारचा पन्खा
4 Mar 2015 - 2:24 pm | क्रेझी
फारच गोड फोटो आलाय हा :D क्युट आहे मांजरीचं पिल्लू अगदी उचलून जवळ घ्यावंसं वाटलं बघताक्षणी :D
19 Mar 2015 - 6:53 pm | पॉइंट ब्लँक
मस्त भाव टिपले आहेत.
4 Mar 2015 - 2:12 pm | प्रचेतस
राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात बसून गप्पा हाणत बसलो होतो तेव्हा हे दृश्य मिळाले.
19 Mar 2015 - 6:54 pm | पॉइंट ब्लँक
भारीच टाईमिंग.
4 Mar 2015 - 2:16 pm | प्रचेतस
स्पर्धेसाठी नाही
नाणेघाटानजीकच्या पठारावर.
4 Mar 2015 - 2:56 pm | मोहनराव
गोव्याला मित्रांबरोबर फिरायला गेलो होतो. तेव्हा हे गोड वासरु रस्त्यातुन जाताना दिसले.
19 Mar 2015 - 6:55 pm | पॉइंट ब्लँक
गोंडस बाळ आहे एकदम!
23 Mar 2015 - 2:27 pm | कपिलमुनी
मित्रांबरोबर गोव्याला जाउन वासरे बघतोस !
नाव खराब करू नकोस रे मित्रांचा
4 Mar 2015 - 3:11 pm | स्पा
हापिसात हे फिरत असत, पोरी चार हात लांबच राहतात, नशीब रंग काळा नाहीये
4 Mar 2015 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा
@ नशीब रंग काळा नाहीये>> :-D
.
.
.
.
.
.
.
.
.
सम्पूर्ण गोरा ही नाहिये! :-D .. :-D .. :-D
4 Mar 2015 - 5:34 pm | सौरभ उप्स
डोळे कसले खतरा आलेत
5 Mar 2015 - 4:22 pm | सूड
आपल्या भयकथांच्या कारकीर्दीला साजेसा आहे.
19 Mar 2015 - 6:57 pm | पॉइंट ब्लँक
"आपण कुणाच्या बाला भित नाहि!" असा भाव चेहरयावर आहे! :-)
4 Mar 2015 - 4:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
आमची सोनी...
स्पर्धेसाठी...
.
हे स्पर्धेसाठी नाही...
4 Mar 2015 - 5:15 pm | सौरभ उप्स
कोकणात जेवण झाल्यावर निवांत बसलेला हा पठ्ठ्या कितीवेळ हलतच नव्हता... कदाचित माझाही एक फोटो काढ अस त्यास सांगावयाचे असावे....
4 Mar 2015 - 5:20 pm | स्पा
कहर आलाय
5 Mar 2015 - 11:24 am | कहर
बोला
*yes3* *YES*
4 Mar 2015 - 5:39 pm | कपिलमुनी
झक्कास !
5 Mar 2015 - 8:23 am | क्रेझी
भारीच पोझ दिली आहे :) छायाचित्राचा दर्जा अगदी नॅशनल जिओग्राफिक मासिकातल्या छायाचित्रासारखा आहे,खुपच सुंदर.
5 Mar 2015 - 8:59 am | चौकटराजा
ओ उपासनी, हे मॉडेल लय भारी आहे. किती पयशे घेतले साल्याने ?
5 Mar 2015 - 9:02 am | पलाश
अप्रतिम !!
5 Mar 2015 - 11:49 am | सौरभ उप्स
धन्यवाद सगळ्यांचे…
राजा-चौकट जी,, खरंच ते मॉडेल लई भारी होत, एक बी पैका नाय घेतला बगा त्याने
5 Mar 2015 - 4:08 pm | मिनियन
अतिशय सुंदर! :)
5 Mar 2015 - 4:18 pm | सविता००१
काढ ना रे माझा पण एक फोटो.. असं म्हणतायत त्याचे डोळे.
झक्कास फोटो
7 Mar 2015 - 6:53 am | चतुर नार
मस्त आलाय!
19 Mar 2015 - 7:00 pm | पॉइंट ब्लँक
जबरदस्त.
4 Mar 2015 - 11:41 pm | भुमन्यु
5 Mar 2015 - 8:25 am | क्रेझी
बापरे! अस्वल! कित्येक वर्षात बघितलं नाही. लहानपणी काही लोक अस्वलाचे खेळ दाखवायला येत त्यानंतर आजच बघितलं. कुठे काढला आहे हा फोटो?
5 Mar 2015 - 1:08 pm | भुमन्यु
पद्मजा नायडु हिमालयीन प्राणीसंग्रहालय, दार्जिलिंग
5 Mar 2015 - 2:13 am | अमित खोजे
स्पर्धेचे चित्र
5 Mar 2015 - 2:58 am | खान्देशी
5 Mar 2015 - 11:39 am | विशाल कुलकर्णी
खासच आलाय हा फोटो !
19 Mar 2015 - 7:01 pm | पॉइंट ब्लँक
मस्त, ऊन सावल्यांचा खेळ, रंग सगळच भारी.
5 Mar 2015 - 3:01 am | खान्देशी
5 Mar 2015 - 10:30 am | विशाल कुलकर्णी
स्पर्धेसाठी..
"द किंग"
Camera : Nikon D-5000
Focal Length : 390mm
Exposure : 1/90
F Number : f/5.6
ISO : 800
18 Mar 2015 - 11:47 am | पैसा
खरा राजा!
19 Mar 2015 - 7:02 pm | पॉइंट ब्लँक
जबरदस्त!
5 Mar 2015 - 10:56 am | सविता००१
विशालदा, ये हुई ना बात..
मस्त.
काय दिसतोय...
5 Mar 2015 - 7:04 pm | मिनियन
पाऊस नुकताच येऊन गेल्यानंतर ऊन पडले आणि हे सरडेबुवा त्यात चमकू लागले. :)
5 Mar 2015 - 11:05 pm | सूड
सरडो चलात? सरिसृप ?
13 Mar 2015 - 10:26 am | मिनियन
18 Mar 2015 - 4:11 pm | पैसा
सरडा पण छान आहे. आणखी एकाने बेडूक दिला आहे, मग सरडा का नको? चतुष्पाद प्राणी म्हटलंय ना, पृष्ठवंशीय नाही म्हटलेले! ;)
5 Mar 2015 - 10:57 pm | वेल्लाभट
जरा विसावू या वळणावर
कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस एफ ४ १/८०० ११ एम एम आयएसओ २००
7 Mar 2015 - 11:29 am | असंका
जबरदस्त रंगसंगती....दोन तीन वेळा परत परत बघून खात्री करून घेतली की हे हाताने रंगवलेलं चित्र तर नैये!!
19 Mar 2015 - 7:03 pm | पॉइंट ब्लँक
+१
8 Mar 2015 - 1:54 pm | रवीराज
रंगसंगती छान दिसतेय.
18 Mar 2015 - 11:43 am | सविता००१
फारच सुंदर
6 Mar 2015 - 4:40 pm | इशा१२३
ओरांगउटान शो,थायलंड
19 Mar 2015 - 7:03 pm | पॉइंट ब्लँक
हा हा पाहून हसू आले :)
6 Mar 2015 - 9:58 pm | कंस
From Colorado Trip
6 Mar 2015 - 10:09 pm | कंस
From San Antonio Trip
8 Mar 2015 - 4:50 pm | अत्रुप्त आत्मा
कंस भाऊ... लै मंजी लैच जबरा बगा दोन्न्ह्ही फोटु.
19 Mar 2015 - 7:04 pm | पॉइंट ब्लँक
खतरनाक!
19 Mar 2015 - 7:04 pm | पॉइंट ब्लँक
छान. रंग आवडले.
7 Mar 2015 - 6:52 am | चतुर नार
कॅनन रिबेल टी२