✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ८: " चतुष्पाद प्राणी"

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 03/04/2015 - 09:05  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता **************************************************************************************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे. येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत. प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा! *************************************************************************** मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
77912 वाचन

💬 प्रतिसाद (167)

प्रतिक्रिया

माझी प्रवेशिका

श्रीरंग_जोशी
Wed, 03/04/2015 - 09:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अरे वा, मस्त विषय,

स्पा
Wed, 03/04/2015 - 09:13 नवीन
अरे वा, मस्त विषय, :)
  • Log in or register to post comments

मी काही चांगला फोटोग्राफर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/04/2015 - 09:27 नवीन
मी काही चांगला फोटोग्राफर नाही. उगीच आपल पॉइंट आणि शुट एवढचं जमतं फक्त. तरी घ्या गोड मानुन ही प्रवेशिका...!! एकुण पाय १२. =)) Image removed. शिर्षकः आळशी माऊज!!!
  • Log in or register to post comments

एक चांगला क्षण टिपला आहे.

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 18:59 नवीन
एक चांगला क्षण टिपला आहे. फोटो आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

माझी प्रवेशिका....

मुक्त विहारि
Wed, 03/04/2015 - 10:21 नवीन
नेपाळच्या ट्रिपला गेलो असतांना, पशुपतीनाथ मंदीरात, एका बोकडाचा पशू-बळी देण्या पुर्वीचा फोटो. Image removed. =========== कुत्र्यांचे आणि माझे पुर्वजन्मीपासूनच फार घनिष्ठ संबंध.एक-मेकांना अजिबात चावायचे नाही, ह्या एकमेव अटींवर आमचे हे संबंध आहेत.मी कुठेही गेलो तरी कुत्री माझ्या बरोबर मैत्री करतात.नेपाळमधली कुत्रीपण त्याला अपवाद कशाला करतील? Image removed. ============================== डिस्क्लेमर : संपादक मंडळाने कुठलाही फोटो निवडावा. हमकू भाग लेनेमे इंटरेस्ट हय.बक्षीसमे नही हय.
  • Log in or register to post comments

एक-मेकांना अजिबात चावायचे

सतीश कुडतरकर
Wed, 03/04/2015 - 14:17 नवीन
एक-मेकांना अजिबात चावायचे नाही, ह्या एकमेव अटींवर आमचे हे संबंध आहेत>>>> *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

विषयाशी धरून फोटो असल्याने

स्पा
Wed, 03/04/2015 - 14:18 नवीन
विषयाशी धरून फोटो असल्याने आणि कट्ट्याचा फोटो ण टाकल्याने अमळ निराशा झालेली आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

यु वरी नॉट....

मुक्त विहारि
Wed, 03/04/2015 - 16:12 नवीन
कभी कभी हम हमारे बेटी के साथ भी केला-कट्टा करते हय.... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मुवि. तुमची मुलगी सुंदर आहे.

प्रसाद१९७१
Fri, 03/20/2015 - 17:59 नवीन
मुवि. तुमची मुलगी सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माझी प्रवेशिका

खंडेराव
Wed, 03/04/2015 - 10:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मजेशीर आहे..!!

असंका
Sat, 03/07/2015 - 11:31 नवीन
मजेशीर आहे..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

छान क्षण टिपला आहे.

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 18:57 नवीन
छान क्षण टिपला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

https://www.flickr.com/photos

सुखदा ८
Wed, 03/04/2015 - 10:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मदत

पैसा
Wed, 03/04/2015 - 12:09 नवीन
http://www.misalpav.com/node/13573
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखदा ८

धन्यवाद पैसा.

खंडेराव
Wed, 03/04/2015 - 12:53 नवीन
धन्यवाद पैसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

(No subject)

पियुशा
Fri, 03/13/2015 - 15:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फ्लिकर चे फोटू क नाही दिसते ?

पियुशा
Fri, 03/13/2015 - 15:41 नवीन
फ्लिकर चे फोटू क नाही दिसते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

दोन कारणे असू शकतात

श्रीरंग_जोशी
Fri, 03/13/2015 - 18:10 नवीन
दोन कारणे असू शकतात
  1. जो फोटो इथे प्रकाशित करायचा आहे तो पब्लिक (अ‍ॅक्सेसिबल) केलेला नाही.
  2. जो दुवा वापरलाय तो चुकीचा आहे.
फ्लिकरवरून चित्राचा दुवा घेताना तो अ‍ॅड्रेस बार मधून कॉपी करू नये. फ्लिकरमध्ये ते चित्र ओपन केले असता चित्राखाली उजव्या कोपर्‍यात तीन चिन्हे असतात. त्यापैकी मधले चित्र उजवीकडे दिशा दाखवणारा बाण आहे. त्यावर क्लिक करावे. एक छोटासा पॉप अप बॉक्स ओपन होतो. त्याचे शीर्षक असते Share. चित्र शेअर करण्याचे विविध पर्याय त्यात असतात. त्यापैकी Link हा पर्याय निवडावा. त्याखालील टेक्स्टबॉक्समध्ये जी लिंक दिसेल ती इथे मिपावर फोटो प्रकाशीत करण्यासाठी वापरावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

@ श्री रा तुम्ही जस सान्गितल

पियुशा
Wed, 03/18/2015 - 11:10 नवीन
@ श्री रा तुम्ही जस सान्गितल तसकरुन पाहिल तरि इमेज दिसत नाही , काय करु आता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

शेअरिंग रिस्ट्रिक्टेड

पैसा
Wed, 03/18/2015 - 11:20 नवीन
शेअरिंग रिस्ट्रिक्टेड आहे. फोटोची सेटिंग्ज बदल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

https://flic.kr/p/coMr9C

पियुशा
Wed, 03/18/2015 - 12:56 नवीन
https://flic.kr/p/coMr9C कुनितरि मदत करा सम्पद्कानो हि लिन्क आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

खुप प्रयत्न करुनही इमेज दिसत

पियुशा
Wed, 03/18/2015 - 13:00 नवीन
खुप प्रयत्न करुनही इमेज दिसत नैय्ये म्हणुन हीच लिन्क स्पर्धेसाठी देत आहे, मला प ण सहभागी करुन घ्या प्लिज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अग बै

पैसा
Wed, 03/18/2015 - 13:14 नवीन
त्या फोटोचे सेटिंग बदल आणि सगळ्याना शेअर करायला अ‍ॅक्सेस दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

दिला ना ग

पियुशा
Wed, 03/18/2015 - 14:30 नवीन
दिला ना ग प्रा. चा पब्लिक केला तरी होत नाहिय मायाकडुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अग नाही ग!

पैसा
Wed, 03/18/2015 - 14:39 नवीन
अजून अ‍ॅक्सेस रिस्ट्रिक्टेड असंच येतंय, त्यामुळे मला पण डाऊनलोड करता येत नाहीये. तुझ्या पीसीवर फोटोची फाईल असेल ती मला जीमेलवर अटॅच करून पाठव बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

जमलय का ?

कपिलमुनी
Wed, 03/18/2015 - 15:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खालील दुवा वापरावा

कपिलमुनी
Wed, 03/18/2015 - 15:01 नवीन
http://c1.staticflickr.com/9/8161/7477752000_a3552dd597_n.jpg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

जमल जमल धन्स धन्स धन्स

पियुशा
Wed, 03/18/2015 - 15:54 नवीन
जमल जमल धन्स धन्स धन्स कपिलमुनी जी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सो स्वीट!

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 18:59 नवीन
सो स्वीट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मी पोस्टइमेज.ऑर्ग वरून टाकतो.

वेल्लाभट
Wed, 03/04/2015 - 11:02 नवीन
मी पोस्टइमेज.ऑर्ग वरून टाकतो. बघा करून.
  • Log in or register to post comments

आकार कोणता ठेवावा

खंडेराव
Wed, 03/04/2015 - 11:30 नवीन
आकार कोणता ठेवावा आणि लिन्क कोणती निवडावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

डायरेक्ट लिंक निवडावी

वेल्लाभट
Wed, 03/04/2015 - 13:08 नवीन
डायरेक्ट लिंक निवडावी आकार ६४० वाला किंवा लहान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

ही माझी प्रवेशिका...

मेघनाद
Wed, 03/04/2015 - 11:36 नवीन
Image removed. ह्या छायाचित्रात माकड त्याचा खाण्यावरचा हक्क गाजवताना दिसतय...बिचारया कुत्र्याच्या पिल्लाला काही मिळेल असे वाटत नाही. आयत्यावेळी उपलब्ध असलेल्या साध्या मोबाईल वरून क्लिक केलेले छायाचित्र आहे....त्यामुळे दर्जा फारसा चांगला नाही. मापदंडात बसत असल्यास प्रवेशिका स्वीकारावी.
  • Log in or register to post comments

चतुष्पाद प्राणी

अबोली२१५
Wed, 03/04/2015 - 12:08 नवीन
Image removed. मला फोटो काढण्याची आवड खूप पूर्वी पासून होती पण माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही होता. हा फोटो खूप जुना आहे. कृपया करून करून तुम्ही हा फोटो स्पर्धेसाठी गृहीत धरावा.
  • Log in or register to post comments

पुन्हा एक प्रयत्न....

माम्लेदारचा पन्खा
Wed, 03/04/2015 - 12:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

फारच गोड फोटो आलाय हा क्युट

क्रेझी
Wed, 03/04/2015 - 14:24 नवीन
फारच गोड फोटो आलाय हा :D क्युट आहे मांजरीचं पिल्लू अगदी उचलून जवळ घ्यावंसं वाटलं बघताक्षणी :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

मस्त भाव टिपले आहेत.

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 18:53 नवीन
मस्त भाव टिपले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

माझी प्रवेशिका

प्रचेतस
Wed, 03/04/2015 - 14:12 नवीन
राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात बसून गप्पा हाणत बसलो होतो तेव्हा हे दृश्य मिळाले. Image removed.
  • Log in or register to post comments

भारीच टाईमिंग.

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 18:54 नवीन
भारीच टाईमिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

स्पर्धेसाठी नाही

प्रचेतस
Wed, 03/04/2015 - 14:16 नवीन
स्पर्धेसाठी नाही
नाणेघाटानजीकच्या पठारावर. Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

मोहनराव
Wed, 03/04/2015 - 14:56 नवीन
गोव्याला मित्रांबरोबर फिरायला गेलो होतो. तेव्हा हे गोड वासरु रस्त्यातुन जाताना दिसले. Image removed.
  • Log in or register to post comments

गोंडस बाळ आहे एकदम!

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 18:55 नवीन
गोंडस बाळ आहे एकदम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

गोव्याला

कपिलमुनी
Mon, 03/23/2015 - 14:27 नवीन
मित्रांबरोबर गोव्याला जाउन वासरे बघतोस ! नाव खराब करू नकोस रे मित्रांचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

हे तितकस क्युट नाहीये

स्पा
Wed, 03/04/2015 - 15:11 नवीन
Image removed. हापिसात हे फिरत असत, पोरी चार हात लांबच राहतात, नशीब रंग काळा नाहीये
  • Log in or register to post comments

@ नशीब रंग काळा नाहीये>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/04/2015 - 16:10 नवीन
@ नशीब रंग काळा नाहीये>> :-D . . . . . . . . . सम्पूर्ण गोरा ही नाहिये! :-D .. :-D .. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

डोळे कसले खतरा आलेत

सौरभ उप्स
Wed, 03/04/2015 - 17:34 नवीन
डोळे कसले खतरा आलेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आपल्या भयकथांच्या कारकीर्दीला

सूड
गुरुवार, 03/05/2015 - 16:22 नवीन
आपल्या भयकथांच्या कारकीर्दीला साजेसा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

"आपण कुणाच्या बाला भित नाहि!"

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 18:57 नवीन
"आपण कुणाच्या बाला भित नाहि!" असा भाव चेहरयावर आहे! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आमची सोनी...

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/04/2015 - 16:20 नवीन
आमची सोनी... स्पर्धेसाठी... Image removed. . हे स्पर्धेसाठी नाही... Image removed.
  • Log in or register to post comments

माझाही एक फोटो

सौरभ उप्स
Wed, 03/04/2015 - 17:15 नवीन
Image removed. कोकणात जेवण झाल्यावर निवांत बसलेला हा पठ्ठ्या कितीवेळ हलतच नव्हता... कदाचित माझाही एक फोटो काढ अस त्यास सांगावयाचे असावे....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा