Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संपादक मंडळ on Wed, 03/04/2015 - 09:05
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता **************************************************************************************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे. येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत. प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा! *************************************************************************** मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
  • Log in or register to post comments
  • 77912 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पा on Wed, 03/04/2015 - 17:20

In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स

Permalink

कहर आलाय

कहर आलाय
  • Log in or register to post comments

Submitted by कहर on गुरुवार, 03/05/2015 - 11:24

In reply to कहर आलाय by स्पा

Permalink

बोला

बोला *yes3* *YES*
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 03/04/2015 - 17:39

In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स

Permalink

मस्तच

झक्कास !
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेझी on गुरुवार, 03/05/2015 - 08:23

In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स

Permalink

भारीच पोझ दिली आहे

भारीच पोझ दिली आहे :) छायाचित्राचा दर्जा अगदी नॅशनल जिओग्राफिक मासिकातल्या छायाचित्रासारखा आहे,खुपच सुंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 03/05/2015 - 08:59

In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स

Permalink

लय भारी मॉडेल ..

ओ उपासनी, हे मॉडेल लय भारी आहे. किती पयशे घेतले साल्याने ?
  • Log in or register to post comments

Submitted by पलाश on गुरुवार, 03/05/2015 - 09:02

In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स

Permalink

अप्रतिम !!

अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

Submitted by सौरभ उप्स on गुरुवार, 03/05/2015 - 11:49

In reply to अप्रतिम !! by पलाश

Permalink

धन्यवाद सगळ्यांचे…

धन्यवाद सगळ्यांचे… राजा-चौकट जी,, खरंच ते मॉडेल लई भारी होत, एक बी पैका नाय घेतला बगा त्याने
  • Log in or register to post comments

Submitted by मिनियन on गुरुवार, 03/05/2015 - 16:08

In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स

Permalink

अतिशय सुंदर!

अतिशय सुंदर! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on गुरुवार, 03/05/2015 - 16:18

In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स

Permalink

हो हो

काढ ना रे माझा पण एक फोटो.. असं म्हणतायत त्याचे डोळे. झक्कास फोटो
  • Log in or register to post comments

Submitted by चतुर नार on Sat, 03/07/2015 - 06:53

In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स

Permalink

मस्त आलाय!

मस्त आलाय!
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on गुरुवार, 03/19/2015 - 19:00

In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स

Permalink

जबरदस्त.

जबरदस्त.
  • Log in or register to post comments

Submitted by भुमन्यु on Wed, 03/04/2015 - 23:41

Permalink

अस्वल

Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेझी on गुरुवार, 03/05/2015 - 08:25

In reply to अस्वल by भुमन्यु

Permalink

बापरे! अस्वल! कित्येक वर्षात

बापरे! अस्वल! कित्येक वर्षात बघितलं नाही. लहानपणी काही लोक अस्वलाचे खेळ दाखवायला येत त्यानंतर आजच बघितलं. कुठे काढला आहे हा फोटो?
  • Log in or register to post comments

Submitted by भुमन्यु on गुरुवार, 03/05/2015 - 13:08

In reply to बापरे! अस्वल! कित्येक वर्षात by क्रेझी

Permalink

दार्जिलिंग झू

पद्मजा नायडु हिमालयीन प्राणीसंग्रहालय, दार्जिलिंग
  • Log in or register to post comments

Submitted by अमित खोजे on गुरुवार, 03/05/2015 - 02:13

Permalink

स्पर्धेस आमुचाही हातभार

स्पर्धेचे चित्र Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by खान्देशी on गुरुवार, 03/05/2015 - 02:58

Permalink

Scottish sheep

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 03/05/2015 - 11:39

In reply to Scottish sheep by खान्देशी

Permalink

खासच आलाय हा फोटो !

खासच आलाय हा फोटो !
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on गुरुवार, 03/19/2015 - 19:01

In reply to Scottish sheep by खान्देशी

Permalink

मस्त, ऊन सावल्यांचा खेळ, रंग

मस्त, ऊन सावल्यांचा खेळ, रंग सगळच भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by खान्देशी on गुरुवार, 03/05/2015 - 03:01

Permalink

rare species- Mountain Goat@Eravikulam National Park

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 03/05/2015 - 10:30

Permalink

स्पर्धेसाठी.."द किंग"

स्पर्धेसाठी.. "द किंग" Image removed. Camera : Nikon D-5000 Focal Length : 390mm Exposure : 1/90 F Number : f/5.6 ISO : 800
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 03/18/2015 - 11:47

In reply to स्पर्धेसाठी.."द किंग" by विशाल कुलकर्णी

Permalink

राजा!

खरा राजा!
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on गुरुवार, 03/19/2015 - 19:02

In reply to स्पर्धेसाठी.."द किंग" by विशाल कुलकर्णी

Permalink

जबरदस्त!

जबरदस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on गुरुवार, 03/05/2015 - 10:56

Permalink

आहा.....

विशालदा, ये हुई ना बात.. मस्त. काय दिसतोय...
  • Log in or register to post comments

Submitted by मिनियन on गुरुवार, 03/05/2015 - 19:04

Permalink

सरडा ( गार्डन लिझार्ड)

Image removed. पाऊस नुकताच येऊन गेल्यानंतर ऊन पडले आणि हे सरडेबुवा त्यात चमकू लागले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 03/05/2015 - 23:05

In reply to सरडा ( गार्डन लिझार्ड) by मिनियन

Permalink

सरडो चलात? सरिसृप ?

सरडो चलात? सरिसृप ?
  • Log in or register to post comments

Submitted by मिनियन on Fri, 03/13/2015 - 10:26

In reply to सरडा ( गार्डन लिझार्ड) by मिनियन

Permalink

हे छायाचित्र स्पर्धेसाठी

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 03/18/2015 - 16:11

In reply to हे छायाचित्र स्पर्धेसाठी by मिनियन

Permalink

अरे!

सरडा पण छान आहे. आणखी एकाने बेडूक दिला आहे, मग सरडा का नको? चतुष्पाद प्राणी म्हटलंय ना, पृष्ठवंशीय नाही म्हटलेले! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 03/05/2015 - 22:57

Permalink

माझी प्रवेशिका

जरा विसावू या वळणावर Image removed. कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस एफ ४ १/८०० ११ एम एम आयएसओ २००
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sat, 03/07/2015 - 11:29

In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट

Permalink

जबरदस्त रंगसंगती....दोन तीन

जबरदस्त रंगसंगती....दोन तीन वेळा परत परत बघून खात्री करून घेतली की हे हाताने रंगवलेलं चित्र तर नैये!!
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on गुरुवार, 03/19/2015 - 19:03

In reply to जबरदस्त रंगसंगती....दोन तीन by असंका

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by रवीराज on Sun, 03/08/2015 - 13:54

In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट

Permalink

छान !

रंगसंगती छान दिसतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Wed, 03/18/2015 - 11:43

In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट

Permalink

अप्रतिम

फारच सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Fri, 03/06/2015 - 16:40

Permalink

स्टुलावर हे ध्यान उभ राहुन मस्त 'स्माईल' देत होत..

Image removed. ओरांगउटान शो,थायलंड
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on गुरुवार, 03/19/2015 - 19:03

In reply to स्टुलावर हे ध्यान उभ राहुन मस्त 'स्माईल' देत होत.. by इशा१२३

Permalink

हा हा पाहून हसू आले

हा हा पाहून हसू आले :)
  • Log in or register to post comments

Submitted by कंस on Fri, 03/06/2015 - 21:58

Permalink

From Colorado Trip

Image removed.From Colorado Trip
  • Log in or register to post comments

Submitted by कंस on Fri, 03/06/2015 - 22:09

In reply to From Colorado Trip by कंस

Permalink

From San Antonio Trip

Image removed.From San Antonio Trip
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 03/08/2015 - 16:50

In reply to From San Antonio Trip by कंस

Permalink

कंस भाऊ... लै मंजी लैच जबरा

कंस भाऊ... लै मंजी लैच जबरा बगा दोन्न्ह्ही फोटु.
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on गुरुवार, 03/19/2015 - 19:04

In reply to From San Antonio Trip by कंस

Permalink

खतरनाक!

खतरनाक!
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on गुरुवार, 03/19/2015 - 19:04

In reply to From Colorado Trip by कंस

Permalink

छान. रंग आवडले.

छान. रंग आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुर नार on Sat, 03/07/2015 - 06:52

Permalink

चतुष्पाद -स्पर्धेसाठी

कॅनन रिबेल टी२ Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on गुरुवार, 03/19/2015 - 19:06

In reply to चतुष्पाद -स्पर्धेसाठी by चतुर नार

Permalink

प्रचंड बोलका फोटो आहे. त्या

प्रचंड बोलका फोटो आहे. त्या बिचारयाच्या वेदना फोटोतून मनाला भिडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Sat, 03/07/2015 - 11:47

Permalink

माझी पण प्रवेशिका

रणथंभोर राष्ट्रीय उद्यान. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 03/07/2015 - 12:05

In reply to माझी पण प्रवेशिका by मोहन

Permalink

क्लासच!

क्लासच!
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Sat, 03/07/2015 - 12:08

Permalink

मस्त चित्रं येतायत.

मस्त चित्रं येतायत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रवीराज on Sun, 03/08/2015 - 15:13

Permalink

माझी पण प्रवेशिका

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 03/09/2015 - 13:12

In reply to माझी पण प्रवेशिका by रवीराज

Permalink

काय दिसत नाय मला...इतरांना

काय दिसत नाय मला...इतरांना दिसतंय काय?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 03/09/2015 - 13:16

In reply to काय दिसत नाय मला...इतरांना by असंका

Permalink

फ्लिकर वर जाऊन बघितला....मला

फ्लिकर वर जाऊन बघितला....मला वाटला तोच फोटो इथला असेल तर _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Mon, 03/09/2015 - 16:45

In reply to माझी पण प्रवेशिका by रवीराज

Permalink

बाकी सगळे

बाकी सगळे फोटो दिसतात,पण रवीराज यांच्या प्रवेशिकेचा फोटो दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रवीराज on Tue, 03/10/2015 - 18:36

In reply to माझी पण प्रवेशिका by रवीराज

Permalink

काहीतरी चुकलय....

पुन्हा एकदा प्रयत्न करुन पाहतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रवीराज on Wed, 03/11/2015 - 02:34

In reply to काहीतरी चुकलय.... by रवीराज

Permalink

पुन्हा एकदा प्रयत्न...

Image removed.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com