छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी"
***************************************************************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
****************************************************************************************
नमस्कार मंडळी!
छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद.
यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे.
येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत.
प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील.
प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील.
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा!
***************************************************************************
प्रतिक्रिया
19 Mar 2015 - 7:06 pm | पॉइंट ब्लँक
प्रचंड बोलका फोटो आहे. त्या बिचारयाच्या वेदना फोटोतून मनाला भिडतात.
7 Mar 2015 - 11:47 am | मोहन
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान.
7 Mar 2015 - 12:05 pm | अत्रुप्त आत्मा
क्लासच!
7 Mar 2015 - 12:08 pm | खेडूत
मस्त चित्रं येतायत.
:)
8 Mar 2015 - 3:13 pm | रवीराज
9 Mar 2015 - 1:12 pm | असंका
काय दिसत नाय मला...इतरांना दिसतंय काय?
9 Mar 2015 - 1:16 pm | असंका
फ्लिकर वर जाऊन बघितला....मला वाटला तोच फोटो इथला असेल तर
_/\_
9 Mar 2015 - 4:45 pm | भिंगरी
बाकी सगळे फोटो दिसतात,पण रवीराज यांच्या प्रवेशिकेचा फोटो दिसत नाही.
10 Mar 2015 - 6:36 pm | रवीराज
पुन्हा एकदा प्रयत्न करुन पाहतो.
11 Mar 2015 - 2:34 am | रवीराज
8 Mar 2015 - 5:15 pm | मदनबाण
गुबु गुबु आला... आला.. नंदी बैल आला. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }
8 Mar 2015 - 7:46 pm | सविता००१
खूप मस्त आहे फोटो
8 Mar 2015 - 9:30 pm | रवीराज
जबरदस्त.
9 Mar 2015 - 10:53 am | विशाल कुलकर्णी
जबराट....
8 Mar 2015 - 5:19 pm | ज्ञानोबाचे पैजार
यावेळी तीन नाही तर पाच किंवा सात नंबर काढावे असे संपादक मंडळाला नम्रपणे सुचवतो.
च्यायला.... प्रत्येक नव्या फोटो बरोबर मनात धरुन ठेवलेले नंबर बदलत आहेत.
पैजारबुवा,
8 Mar 2015 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा
प्रवेशिका,
गुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.......म्याँssssssवं!!!....हाय का आव्वाsssssssज???
9 Mar 2015 - 12:55 pm | नांदेडीअन
Three Idiots
11 Mar 2015 - 2:41 am | रवीराज
थ्री ईडीयट आवडले.
11 Mar 2015 - 10:34 am | नांदेडीअन
धन्यवाद. :)
18 Mar 2015 - 11:46 am | सविता००१
यांना थ्री इनोसंट्स म्हणायला हवं हो! किती क्यूट आहेत..
19 Mar 2015 - 7:09 pm | पॉइंट ब्लँक
सुंदर! एकदम मस्त!
9 Mar 2015 - 12:56 pm | नांदेडीअन
स्पर्धेसाठी नाही
9 Mar 2015 - 3:09 pm | शाहिर
9 Mar 2015 - 5:10 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही ह्ही ..
म्हस भारीये! आमच्या साळतल्या इति हासा च्या बैं सारकं तोंड आहे!
10 Mar 2015 - 11:26 pm | राघवेंद्र
:)
11 Mar 2015 - 10:52 am | रवीराज
तुमच्या इतिहासाचा भूगोलच झाला असेल मग.
10 Mar 2015 - 8:32 am | झकासराव
रुबाब
11 Mar 2015 - 9:03 pm | अत्रुप्त आत्मा
@रुबाब>>> लाजव्वाब!
10 Mar 2015 - 11:59 am | यसवायजी
गेंडास्वामी
10 Mar 2015 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा
@गेंडास्वामी>> ह्ही ह्ही ह्ही! हा आगोबासारखाच आहे,दिसायला! :-D
10 Mar 2015 - 2:58 pm | स्पंदना
मग ते उडी मारतील गाडी समोर म्हणुन आम्हीच थांबुन राहिलो.
12 Mar 2015 - 10:05 pm | मीता
12 Mar 2015 - 10:10 pm | मीता
13 Mar 2015 - 4:31 pm | आनंदराव
13 Mar 2015 - 4:33 pm | आनंदराव
13 Mar 2015 - 4:41 pm | आनंदराव
13 Mar 2015 - 4:41 pm | आनंदराव
फोटो दिसतोय का?
13 Mar 2015 - 5:35 pm | कपिलमुनी
लिंक गंडली आहे.
13 Mar 2015 - 5:45 pm | असंका
नाय दिसत...
13 Mar 2015 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमचा अल्बम प्रायव्हेट आहे... शेअर केल्याशिवाय फोटो दिसणार नाही.
13 Mar 2015 - 6:30 pm | आनंदराव
काय करायचे आहे नक्की ते सांगा
13 Mar 2015 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही गुगलफोटोवर ज्या अल्बममध्ये फोटो ठेवले आहेत ते बघण्याचे हक्क(अॅक्सेस परमिशन) "प्रायव्हेट" आहे. परमिशन "पब्लिक" केल्यास फोटो इतरांना पण दिसतील.
14 Mar 2015 - 11:53 am | Keanu
१. शेजारचीचं मांजर.
२. स्पर्धेसाठी नाही - तोरणा गडावरील उंच गवतात लपुन आमच्यावर पाळत ठेवणारा मित्र. पायथ्याशी दिसला, त्यानंतर पुर्ण गड चढेपर्यंत सोबत केली.
16 Mar 2015 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा
17 Mar 2015 - 5:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
चतुष्पादांच्या स्मायल्या स्पर्धेत बाद आहेत ;)
19 Mar 2015 - 7:13 pm | पॉइंट ब्लँक
दोन्ही फोटो छान आहेत!
16 Mar 2015 - 1:07 pm | आनंदराव
फोटो कसा अपलोड करायचा जरा प्लिझ सांगा
16 Mar 2015 - 2:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
आनंदराव,
http://www.misalpav.com/node/13573
ह्या लिंकेवर किलीक करा.आणि गणपाभौंचे आभार माना.
पैजारबुवा,
16 Mar 2015 - 2:18 pm | असंका
नाय दिसत....
पूर्वी आपण ते इंदोरचे फोटो कसे टाकले होते..? तिथनं लिंक देऊन बघा...
16 Mar 2015 - 3:37 pm | चिगो
स्पर्धेसाठी नाही..
16 Mar 2015 - 5:36 pm | आनंदराव
17 Mar 2015 - 9:58 am | असंका
गोग्गोड आहेत..!!!
16 Mar 2015 - 5:45 pm | आनंदराव
ज्ञानोबा आणि गणपा यांचे शतशः आभार !
16 Mar 2015 - 9:33 pm | शैलेन्द्र
16 Mar 2015 - 9:51 pm | श्रीरंग_जोशी
तुमच्या चित्राचा दुवा हा वापरल्यास वर ते दिसू शकेल.
https://lh3.googleusercontent.com/-e_DVqx-w-0g/VQb-NKaPOhI/AAAAAAAACWk/4...
हा दुवा मिळवण्यासाठी मी तुम्ही वापरलेला दुवा ओपन केला अन चित्रावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएल केले.
17 Mar 2015 - 9:02 am | शैलेन्द्र
धन्यवाद .. :)
16 Mar 2015 - 10:47 pm | मस्तानी
पांढरशुभ्र हरिण
स्पर्धेसाठी प्रवेशिका
स्थळ : मिशिगन
याआधी पांढरा वाघ उंदीर ऐकून माहित होते, पण प्रत्यक्षात पाहिले नव्हते हे हरिण पाहिल तेव्हा विश्वास ठेवावाच लागला.
==============================================================
{ स्पर्धेसाठी नसलेला आणखी एक फोटो - आणि हे त्यांच आईच्या वळणावर गेलेल गोंडस पिल्लू }
17 Mar 2015 - 10:10 am | झकासराव
मस्त आले आहेत फोटो. :)
17 Mar 2015 - 10:38 am | स्रुजा
प्राणी नेहमीचाच आहे पण जरा वेगळ्या पार्श्वभूमीवर टिपण्याचा प्रयत्न केलाय. स्पर्धेसाठी पहिलं छायाचित्र आहे, बाकी २ स्पर्धेसाठी नाही.
17 Mar 2015 - 5:25 pm | Mrunalini
हि आमची "व्हिस्की" तिच्या पिलांसोबत. १ आठवड्याचीच पिल्ले होती. त्यांना घेऊन फिरत होती पुर्ण घरात.
17 Mar 2015 - 5:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कसली गोड आहे....!!!!
18 Mar 2015 - 11:40 am | प्रीत-मोहर
व्हिस्की तिच्या पिल्लांसकट आवडली आहे ग. कसली गोग्गोड आहे
18 Mar 2015 - 11:44 am | कपिलमुनी
उजव्या बाजूचा पिल्लू खूप मस्त आहे
19 Mar 2015 - 12:44 pm | अत्रुप्त आत्मा
बर्याच जणांनी भरपूर माऊ..माऊंचे फोटू टाकलेत. मी ही टाकलाय आधी. पण ह्या सापडलेल्या आणखि काहि (भारी..) माऊ टाकल्याशिवाय बरं वाटणार नाही.. म्हणून ह्या भारी पोझ मधल्या,अजुन काहि माऊ.. :)
19 Mar 2015 - 7:12 pm | पॉइंट ब्लँक
टिव्हीवाला फोटो भारी आहे. स्पर्धेसाठी वापरा :)
19 Mar 2015 - 7:12 pm | पॉइंट ब्लँक
मस्त!
19 Mar 2015 - 2:41 pm | सविता००१
तुमच्याकडची माउ पण मराठी सिरिअल्स पहाते????
देवा........................किती ती एकाग्रता
;)
19 Mar 2015 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमच्याकडची माउ पण मराठी सिरिअल्स पहाते????>> =)) ही माऊ आमच्या घरातली नाही, एका माझ्या पुरोहित मित्राच्या घरातला हा फोटो आहे. =))
@देवा........................किती ती एकाग्रता>> =)) गुण लागला,हो गुण. =))
19 Mar 2015 - 7:43 pm | हुकुमीएक्का
आज शेवटची तारिख आहे. १९ मार्च २०१५. अंतिम तारखेला प्रवेशिका पाठवित आहे.
19 Mar 2015 - 9:44 pm | विवेक आठल्ये
संपादक मंडळ,
मि.पा.वर मी नविनच असल्यामुळे "इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील" याचा नक्की अर्थ समजला नाहीये. तरी काही चूक झाली असल्यास तसे सांगा. चूक श.ति.ल. (asap) सुधारण्यात येईल.
"या माणसाच्या माकडचेष्टा बघून माझीच मान खाली जाते."
19 Mar 2015 - 10:01 pm | श्रीरंग_जोशी
वाह, खासंच चित्र आहे. शीर्षकाला एकदम समर्पक.
स्पर्धेचे नियम.
22 Mar 2015 - 5:48 am | विवेक आठल्ये
धन्यवाद श्रीरंग.
20 Mar 2015 - 10:59 am | हुकुमीएक्का
मी काल अपलोड केलेली लिंक का दिसत नाहीये? पूर्वपरिक्षण मध्ये फोटो दिसत होता.
20 Mar 2015 - 11:38 am | हुकुमीएक्का
संपादक मंडळासाठी विनंती। काल मी लिंक अपलोड केली होती परंतु फ़ोटो दिसत नव्हता म्हणून आज परत पाठवित आहे.
20 Mar 2015 - 10:49 pm | विनोद१८
31 Jul 2015 - 4:56 pm | मॅक
https://lh3.googleusercontent.com/-Yx_vLUk8LGA/VKo2ZGl2ESI/AAAAAAAAFiU/X...
31 Jul 2015 - 5:05 pm | मॅक