धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
29 Nov 2012 - 11:26 am

(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...???
प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D

र ला ट जोडले
कसेतरी यमक जुळले

बसल्या बसल्या कविता पडली
हे मलाच कसे नाही कळले???

अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे..
कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे.

ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून,
पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून...

यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...
पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''

*(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)

कोडाईकनालभूछत्रीहास्यकविताविडंबनसमाजजीवनमानतंत्रराहणी

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

29 Nov 2012 - 11:29 am | सुहास..

हा हा हा हा !!

( पेटलेत सगळेच ;) )

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Nov 2012 - 11:35 am | श्री गावसेना प्रमुख

1

पैसा's picture

29 Nov 2012 - 11:36 am | पैसा

अगोबा ढगोबा कुठचा! गाव तू मला!!

- संत्रस्त परमात्मा

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 11:38 am | बॅटमॅन

ही "दु दु अगोबा" काञ भानगड आहे कोणी सपष्ट करेल कं???

ज्ञानराम's picture

29 Nov 2012 - 11:40 am | ज्ञानराम

गार-व्हा..

स्पा's picture

29 Nov 2012 - 11:45 am | स्पा

मो SSSSSSSS दु SSSSSSSSSS

हरामखोरSSSSSSS ...................
तू भेट .. दा - खव - तोच तुला माझा इंगा

धौती आत्मा

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 11:47 am | बॅटमॅन

धौती आत्मा :D :D :P मेलो मेलो मेलो..............

आत्मा रामदेवी

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2012 - 2:52 pm | अत्रुप्त आत्मा

@धौती आत्मा >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif पहेले जिल्बी देकर,अभी एल्बी करवां रहे हो...http://www.freesmileys.org/smileys/smiley-matrix/matrix-smiley-003.gif यांद रख्खूंगा,,,तुझे यांद रख्खूंगा http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw001.gif

लीलाधर's picture

29 Nov 2012 - 12:08 pm | लीलाधर

आणि हा प्रतिसाद पाडून माझ्याकडून एका धावेची मदत.

शतकाला ९२ धावा कमी... स्ट्राईकरने सेंच्युरी मारल्यावर मग नॉन स्ट्रायकरने का म्हणून मागे रहायचे ;)

चला त्या निमित्त्याने नॉन स्ट्रायकरने पण शतकाकडे धाव घेण्यासाठी आपली बॅट सरसावलीन :)

प्रचेतस's picture

29 Nov 2012 - 12:30 pm | प्रचेतस

आवरा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

चौकटराजा's picture

30 Nov 2012 - 6:28 am | चौकटराजा

नाहीतर काय कात्री चालवशील काय रे पांडवा ?

सुहास झेले's picture

29 Nov 2012 - 12:31 pm | सुहास झेले

लैच...

हे थर्ड जनरेशन विडंबन बघायचे भाग्य याची मिपा याची धागा मिळालं, धन्यवाद :) मोदक विडंबन पाडू शकतो याचा अस्सल पुरावा नोंद केल्या गेला आहे.

मोदक महाराज महान आहात!!!!!!!!!!!!!

यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...
पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''

हे खत्राच

इरसाल's picture

29 Nov 2012 - 1:38 pm | इरसाल

फुटलाय आय मीन सुटलाय नुसता.

नाखु's picture

29 Nov 2012 - 2:27 pm | नाखु

बा मोदका...
कळू दे आत्म्धल्ल्या* आवाजाला
की उसवलेल्या धाग्यांची टोके (मान टाकून)मागे आहेत..
बरेच ताज्या "जिलबी" साठी नव विडंबक जागे आहेत.

हॉशी किंचित कवी..
*आत्म्धल्या या शब्दाचा आत्म्याशी संबध असल्यास निव्व्ळ योगायोग समजाव (सूचना समाप्त)

मा. मोदकजी, तुम्ही चिंचवडमधुन पुण्यात रहायला आलात हे फेसबुकावर टाकलं असतं तरी चाललं असतं, त्यासाठी एवढी कविता टाकायची. तरी बरं ३०त नाही आलात ते.

असो.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2012 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा

@यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...
पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''>>> =)) आपल्या मादक काव्यप्रसवतेवर आंम्ही बेहद्द खूष आहोत... :-p

अजिबात अवांतर नसलेलं अ वांतर---प्रस्तुत विडंबन आपल्याला कुणी पाडून दिले... ;-) कारण हे काम आपले नाही,याची साक्ष भविष्यकाळ देणार आहे... :-p

ओके, बरेच काळ असतात त्यापैकी हा एक, असो. वाट पाहु काळाची.

मोदक's picture

29 Nov 2012 - 2:47 pm | मोदक

काय बुवा.. असल्या कविता करायला लागणारे उलुसे डोके माझ्याकडे नाही असे काहीतरी समजू नका. ;-)

तुमच्या माहितीसाठी.

सकाळी तुमचाच धागा गोठवण्यासंदर्भात नवसंपादक वल्लीबुवांशी आमचे भांडान झाले आणि त्या तिरीमिरीत केवळ १५ / २० मिनीटात वरील काव्य पाडले गेले आहे.

श्री सुधांशू देवरूखकर प्रत्यक्षदर्षी साक्षीदार आहेत.

बाकी माहिती व्यनीने विचारली तरी चालेल.

प्रचेतस's picture

29 Nov 2012 - 2:51 pm | प्रचेतस

मोदक यांच्या विडंबनकाव्यमक्षिकाप्रसवक्षमतेवर संशय घेणार्‍या आत्मू गुरुजींचा तीव्र निषेध.

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 2:56 pm | बॅटमॅन

या महत्सामासिकशब्दावलीप्रसवावर जानवा न्योछावर करत हूं ;)

प्रचेतस's picture

29 Nov 2012 - 3:13 pm | प्रचेतस

काव्यमक्षिका शब्दश्रेय मेव्याचे आहे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2012 - 2:56 pm | अत्रुप्त आत्मा

@श्री सुधांशू देवरूखकर प्रत्यक्षदर्षी साक्षीदार आहेत.>>> =)) काहिही आवश्यकता नाही,,, विडंबन पाडणारे आपणच आहात,हे कळले होतेच,फक्त धाग्यावर खात्री करवून घ्यायची होती... ;-) ती करून दिल्याबद्दल धण्यवाद्स.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif

किसन शिंदे's picture

29 Nov 2012 - 2:48 pm | किसन शिंदे

विडंबव आवडलं त्याचबरोबर काही दिवसापुर्वी तु पाठवलेला एसमेस आठवला. ;)

प्रचेतस's picture

29 Nov 2012 - 2:57 pm | प्रचेतस

कुठला रे तो एसेमेस?

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 3:15 pm | बॅटमॅन

अयि विद्वांसः सकलगुणविडंबनपारावरपारीणा: सरस्वतीसोमनृत्यनिधानजिह्वा: खलु ||

५० फक्त's picture

29 Nov 2012 - 3:33 pm | ५० फक्त

व्हॉट अ‍ॅप बंद पडलं काय ?

गणामास्तर's picture

29 Nov 2012 - 3:34 pm | गणामास्तर

दु. .दु. .दु. .मोदु. .
अत्यंत अश्लील कवितेचे अत्यंत श्लील विडंबन. ;-)

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 3:39 pm | बॅटमॅन

हेच्च म्हणतो. एका अश्लील कवितेचे इतके श्लील विडंबन करणार्‍या मादक आपलं मोदक यांना संमंतर्फे मंमंच्या आधी समज दिली जावी.

(मेहुणे)

मोदक's picture

29 Nov 2012 - 3:55 pm | मोदक

मी काय बोलू रे?

I don’t want to dignify such accusations by any response.

( हे आणि असेच उत्तर मिळाले होते मला आणि अमोल खरे ला! :-)) )

(वैयक्तीक मेहेंदळे)

वैयक्तीक मेहेंदळे हे वपुंच्या त्या स्टॅटिस्टिक्स मराठे सारखं वाट्टंय :)

मोदक's picture

29 Nov 2012 - 4:01 pm | मोदक

नक्की आठवत नाही...

पण बहुदा "वैयक्तीक मेहेंदळे" नावाचे श्रेय माऊ कडे जाते.

त्यामुळे ते क्रेडीट मला नाही. :-D

प्यारे१'s picture

29 Nov 2012 - 5:17 pm | प्यारे१

खतरा....

मिपाच्या पार्श्वपतलावर कुणाकुणाचं काय काय चालू असतं ह्याची हलकीशी झलक ह्या ..डंबनाच्या (वि म्हणावं की सु असा प्रश्न पडलेला असल्यानं मोकळंच ठेवलंय) णिमित्तानं आम्हा परिघाबाहेरच्या मिपाकरांना मिळताना दिसत असून कालाय तस्मै नमः न म्हणता मिपाचे भवितव्य अ‍ॅज युज्वल उज्ज्वल निकम आपलं उज्ज्वल आहे असे बोलून मी माझे साडे अडतीस शब्द संपवतो....!
जय हिंद जय महाराष्ट्र. (हे अ‍ॅडीशनल आहेत)

आडात काहीच नसताना पोहर्‍यात बर्‍यापैकी काहीतरी येणं हे पहिल्यांदाच घडतंय.

इष्टुर फाकडा's picture

29 Nov 2012 - 5:53 pm | इष्टुर फाकडा

मम :)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2012 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा

जर नसेल अडात तर पोहोय्रात (तरी) येणार कुठून?

मग तुंम्ही कित्तिहि बोलाल निसर्गनियमा विरुद्ध पेटून...! :-)) :-p

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 6:03 pm | बॅटमॅन

यमक हराम ;) :P

मोदक's picture

29 Nov 2012 - 6:23 pm | मोदक

आडात काही नसतानाही पोहोर्‍यात काहीतरी येवू शकते,
जसे दही ताक लोण्यावर कोडाईकनालचे भूछत्र उगवते!

:-D

दही ताक लोण्याचिया मूळ धागा
कसे घेइ भूछत्र रे त्याचि जागा
जसा येइ कोडाइकॅनाल तैसा
मधूचंद्र येई तिथे हो अपैसा!!!

भली थोरली डेअरी काढलीसे
तयें तृप्त होती ते आत्मूस कैसे??
भल्या शीतकाळी करा मंथनासी
असा देति आदेश सार्‍या जनांसी ;)

जगी सर्वथा तृप्तसा कोण आहे?
मधूचंद्रिचा वेध का थांबताहे :P
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे काव्य ते प्राप्त जाले ;)

(वाल्गुददास समर्थ)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2012 - 6:47 pm | अत्रुप्त आत्मा

@जगी सर्वथा तृप्तसा कोण आहे?
मधूचंद्रिचा वेध का थांबताहे
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे काव्य ते प्राप्त जाले>>>
वाल्गुददासा, सॅल्युट स्विकार रे आत्म्याचा :-)

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 7:03 pm | बॅटमॅन

खिलाडू आत्मा झिंदाबाद :)

मात्रा/ वृत्त यांच्यावर येवढे कष्ट घ्यायची खरंच गरज नव्हती, र ला र आणि ट ला ट जुळवून काम भागलं असतं. पण काव्य/ विडंबन कसं असावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. ;)

कवितानागेश's picture

29 Nov 2012 - 7:24 pm | कवितानागेश

+१

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2012 - 10:26 pm | अत्रुप्त आत्मा

@मात्रा/ वृत्त यांच्यावर येवढे कष्ट घ्यायची खरंच गरज नव्हती, र ला र आणि ट ला ट जुळवून काम भागलं असतं.>>> ज्याचे सुख/दु:ख त्यालाच कळते... आपले न जाणो का कशास अन काय जळते ?

पैसा's picture

29 Nov 2012 - 8:07 pm | पैसा

तूही काव्यमधुमक्षिकाप्रसवकलाकुशल हैस हे माहिती होतंच. बरेच दिवसांनी त्याचा अतिसुखदायकपुनःप्रत्यय आला. धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2012 - 6:35 pm | अत्रुप्त आत्मा

कुणाला मारला दगड, आणी घायाळ झालं नेमकं कोण?
सरळ नंबर लावला,तरी रॉंग अंगावर घेतो कोण? :-p :-))

आमच्याच कवितेवर तुमचे रिप्लाय हो सगळे (कविता???? :-)))
दुसर्‍या ओळीचा अर्थ आणखी एकदा सांगा बरे! :-) :-))

सोत्रि's picture

29 Nov 2012 - 6:25 pm | सोत्रि

आडात काहीच नसताना पोहर्‍यात बर्‍यापैकी काहीतरी येणं हे पहिल्यांदाच घडतंय.

सहजावस्था प्राप्त झाल्या गेली आहे!

1 2 3

- (आडाचे न पिता, हातपंपाचे पाणी प्यायलेला) सोकाजी

चौकटराजा's picture

29 Nov 2012 - 6:08 pm | चौकटराजा

हा तर जिल्बी डब्ल्यूने आउट करण्याचा प्रकार ! मोदकराव प्रत्यक्ष भेटल्यावर दक्षिणा..... सॉरी मेडल देतो !

चौकटराजा's picture

29 Nov 2012 - 6:13 pm | चौकटराजा

यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...

यातील " तू" मिपावर आहे का ?

>>यातील " तू" मिपावर आहे का ?
हा प्रश्न खरंतर बुवांच्या कवितेवर यायला हवा होता. हे त्याच कवितेचं विडंबन आहे. हो की नाही अ आ ?

मोदक साहेब , आम्ही आहोत आत्मा साहेबांच्या कवितांचा पंखा ?
पण आज बघा तुमचाच्याही कवितांचा पंखा झालो बघा.

मी-सौरभ's picture

29 Nov 2012 - 7:26 pm | मी-सौरभ

झाली का?

मोदक's picture

29 Nov 2012 - 8:54 pm | मोदक

बुवांच्या शैलीमधली आणखी एक कवीता बुवांनाच अर्पण. :-))

मिपावर आहे एक आत्मू दादा,
त्याच्यातला कवी होतो अचानक जागा.
टुकार विडंबने पाडतो भारंभार,
नाही अर्थ; नाही आकारऊकार.

आत्मूदाला आहे,
स्मायल्यांची आवड.
खिशात जणू बाळगतो,
स्मायल्यांचीच चवड.

आत्मूदाचा एक मित्र वल्लीदा,
आत्म्याला देतो त्रास बर्‍याचदा.
पाणी मिरपूड मिरची मीठ,
आत्मा फेकून मारी थेट.

दु दू आगोबा..
दु दू आगोबा..
वल्लीदाला बघून,
म्हणतो आत्मूदा.

आत्मूदाची प्रतिभा आहे अचाट खरी,
फुले, रांगोळी, लेख सगळे एकदम भारी.
नसतो तेथे विडंबने व स्मायल्यांचा भरणा,
असतो गुर्‍हाळापासून जुन्याबाजारापर्यंत विषयांचा खजीना.

विडंबने आणि स्मायल्यांनी त्रस्त पब्लीक विचारी
आत्मूदा तू कायम असे का लिहीत नाही..??

आत्मूदा तू कायम असे का लिहीत नाही..??

बुवांच्या कवीतेतून प्रेरणा घेवून पहिल्याच प्रयत्नात नाबाद हाफ सेंच्यूरी मारलेला - मोदक. :-D

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 9:06 pm | बॅटमॅन

केवळ उच्च!!!!!!! साष्टांग णमण तुमच्या पर्तिभेला _/\_

लीलाधर's picture

29 Nov 2012 - 9:11 pm | लीलाधर

आवडेश रे मर्णाचा हत्तोय

मंडूक राव ( आयला चुकीचे टंकले राव स्वारी स्वारी )

आत्म्यासी जाळले तू ,भुललो च या गुणाला
वाचून हपूवा की सांगू कसे कुणाला ?

किंक -- चौरा

लीलाधर's picture

30 Nov 2012 - 9:32 am | लीलाधर

आत्माच्या संगे मोदक बी घडला
मोदक बी घडला विडं बक झाला ;) :-P :-D :)

लीलाधर's picture

30 Nov 2012 - 9:47 am | लीलाधर

आत्माच्या संगे मोदक बी घडला
मोदक बी घडला विडं बक झाला
आणि बोर्डावरी येऊन जिलब्या पाडू लागला ! ;) :)

मोदक's picture

30 Nov 2012 - 12:11 pm | मोदक

जिलब्या का..? हे घे मग...

आत्मूदाचा आहे एक भाऊ
त्याला आवडतात मनीमाऊ
दिसेल त्याच्या खरडवहीत जावून
मांजराची पिल्ले देतो सोडून

आत्मूदाचा भाऊ पण मिपावर हाय
त्याला आवडते ताजी ताजी साय
मिपाच्या बोर्डावर सतत जाय
आणि म्हणे "माझी होणारी वहिनी कुठाय?"

:-))

अनिल तापकीर's picture

29 Nov 2012 - 10:04 pm | अनिल तापकीर

येऊद्या अजुन

श्रीरंग_जोशी's picture

29 Nov 2012 - 10:12 pm | श्रीरंग_जोशी

मोदका मोदका कधी होशील रे मोदक?

लीलाधर's picture

29 Nov 2012 - 10:27 pm | लीलाधर

मोदका मोदका कधी होशील रे मोदक ?
तुला हसवायला आणू का रे बदक !

गणामास्तर's picture

30 Nov 2012 - 7:10 pm | गणामास्तर

तुला हसवायला आणू का रे बदक !

a

अबे मोदकला हसवायला बदक? यमक जुळवण्यासाठी काय पण.. :)

m

हे घे..यावेळी थोडे कष्ट कर आणि बनवून खा तुझा आवडता पदार्थ. ;)

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 11:45 pm | बॅटमॅन

बिना स्मायलीनं लिहिलं
त्याले अत्रुप्तात्मा म्हनू नही
बिना इडंबन सोडलं
त्याले चांगली कविता म्हनू नही

वाल्गुदाबै चौधरी ;)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2012 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा

बास की अता.... ;-)

बॅटमॅन's picture

29 Nov 2012 - 11:54 pm | बॅटमॅन

येस्सार!! आपला हुकूम सर आँखोंपर :)

मोदक's picture

29 Nov 2012 - 11:57 pm | मोदक

ओके बुवा.

तुमच्या म्हणण्यानुसार आता हा दंगा थांबवत आहोत.

मात्र खालील कडव्यावर तुमचा प्रतिसाद अपेक्षीत होता. [ हे माझे वैयक्तीक मत आहे :-) ]

आत्मूदाची प्रतिभा आहे अचाट खरी,
फुले, रांगोळी, लेख सगळे एकदम भारी.
नसतो तेथे विडंबने व स्मायल्यांचा भरणा,
असतो गुर्‍हाळापासून जुन्याबाजारापर्यंत विषयांचा खजीना.

विडंबने आणि स्मायल्यांनी त्रस्त पब्लीक विचारी
आत्मूदा तू कायम असे का लिहीत नाही..??

आत्मूदा तू कायम असे का लिहीत नाही..??

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2012 - 12:46 am | अत्रुप्त आत्मा

@आत्मूदा तू कायम असे का लिहीत नाही..??>>> यातच आमचे दडले आहे सारे काही. ;-)
इत्यलम :-)

५० फक्त's picture

30 Nov 2012 - 7:11 am | ५० फक्त

सिंव्हगड रोड धायरी परिसर साहित्य संघ झिंदाबाद.

प्यारे१'s picture

30 Nov 2012 - 5:03 pm | प्यारे१

व्हाया चिंचवड'मार्गे' ल्ह्यायचं र्‍हायलं का ५० राव?