आमची प्रेरणा क्रान्तितैची सुरेख रचना 'अरूपाचे रूप'
"अवलिया" रूप। अवांतर खूप
पाहताही पाध्ये। धाव घेई
जंताचीयासाठी। या हाटेलाकाठी
उभा अवलिया। टणत्कारी
अवांत्राचा कैवारी। पर्याही फरारी
संकटात टाकी। केसु-रंगा
बाण तेथे देव। नांदतो सदैव
कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत
मायबाप, भ्राता। तूच सखा, त्राता
अनुष्काच्या कांता। दे दर्शन
प्रतिक्रिया
21 Jul 2010 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हुच्च आणि हलकट्ट ... अगदी पर्यासारखंच विडंबन!
अदिती
21 Jul 2010 - 11:14 pm | श्रावण मोडक
हुच्च आणि हलकट हे कळलं. सहमत.
अगदी पऱ्यासारखं विडंबन म्हणजे काय? पऱ्या विडंबन आहे का कशाचं? पऱ्या हुच्च आणि हलकट आहे असं म्हणायचं आहे का? मग म्हण की तसं... गाईचं गोमूत्र म्हणायची सवयच आहे नाही तरी तुला... :)
22 Jul 2010 - 1:22 am | Nile
एवढ्या मोठ्ठ्या श्रामोंना इतके छोटे प्रश्न पडावेत!! छ्या, काय उपेग मोठं होउन??
-छोटा मॅन
-Nile
21 Jul 2010 - 4:50 pm | सहज
येथे पूर्वपरवानगीशिवाय विडंबनास मनाई आहे पाटी वाचली नाहीस का परा? का घेतली आहेस परवानगी?
:O :T
(साळसूद) सहज
21 Jul 2010 - 4:54 pm | आंबोळी
कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत
मायबाप, भ्राता। तूच सखा, त्राता
अनुष्काच्या कांता। दे दर्शन
ह्या ओळी एकदम छप्पर फाड....
आंबोळी
21 Jul 2010 - 4:59 pm | मराठमोळा
ही &ही
अतिशय ह...ल....क...ट अत्युच्च विडंबन.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
21 Jul 2010 - 5:04 pm | गणपा
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
21 Jul 2010 - 5:22 pm | अवलिया
कोण परा का ? हलकटच आहे
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
21 Jul 2010 - 5:32 pm | वेताळ
अगदी अगदी........ हि आणि हि. :D
वेताळ
21 Jul 2010 - 5:58 pm | विजुभाऊ
कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत
अनुष्काच्या कांता। दे दर्शन
एकदम जुन्या आठवणी येवोनी नेत्र अम्मळ पाणावले
21 Jul 2010 - 6:28 pm | ब्रिटिश टिंग्या
:)
21 Jul 2010 - 6:31 pm | प्रभो
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
21 Jul 2010 - 6:54 pm | आमोद शिंदे
मस्त =))
21 Jul 2010 - 8:07 pm | राजेश घासकडवी
'जंताचीयासाठी' ऐवजी 'कंटकांच्यासाठी' जास्त चांगलं जुळतंय का बघा. नाही, म्हणजे 'मीटरात घोळा झाला' असं व्हायला नको.
21 Jul 2010 - 9:26 pm | क्रान्ति
लै भारी इडंबन रे भावा! मानलं तुला! =D> =)) =D> =)) =D> =))
क्रान्ति
अग्निसखा
21 Jul 2010 - 9:34 pm | Nile
=)) =))
-Nile
21 Jul 2010 - 10:33 pm | विनायक प्रभू
>:)
22 Jul 2010 - 12:31 am | केसुरंगा
छान विडंबन आणि आमचे नाव वापरल्याबद्दल धन्यवाद! :)
(आमचे नवीन पुष्प इथे वाचा! ;) )
केसुरंगा
22 Jul 2010 - 4:32 am | केशवसुमार
पराशेठ,
वाहात्या गंगेत तुम्ही सुद्धा..चालू दे..
विडंबन रोचक झाले आहे..
(वाचक)केशवसुमार..
22 Jul 2010 - 7:27 am | डॉ.श्रीराम दिवटे
विडबंन व प्रतिसाद रोचक आहेत.
*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.
22 Jul 2010 - 2:54 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
....मस्त्.....विडंबन्.. हिहहाहहा
पण हे "परा" कवण आहेत्?....मज पामराला कळेल का?
......फारच प्रख्यात /की कुख्यात आहेत असे वाटते... :?
22 Jul 2010 - 2:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
परा कवण नसून कवडे आहेत ... खरंतर कवडा आहे असं म्हणणार होते, पण त्याच्याच धाग्यावर का त्याचा अपमान करा!
पर्या, दे रे उत्तर, पहेलिका अशी आहे: 'कोण परा? धन्यवाद'!
जाअको, परा म्हणजेच परिकथेतील राजकुमार!
अदिती
22 Jul 2010 - 3:19 pm | परिकथेतील राजकुमार
पर्या म्हणजे दुष्काळाचे परिणाम
आणि
टार्या म्हणजे दुष्काळाचे कारण.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Jul 2010 - 4:29 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
to : ....परा महाराज,
केवळ घोर अज्ञानामुळेच... आपल्याच राज्यात येउन्....आपल्यालाच्,खुद्द महाराजानाच "तुम्ही कवण?" असा सवाल केल्याचा प्रमाद घडला...त्याबद्दल दिलगीर आहोत्...
cc : ३_१४ अदिती :
परा महाराजांचा थोडक्यात परिचय दिल्याबद्दल धन्यवाद.
मंडळ अत्यंत आभारी आहे.
पुढेही बौद्धिक मदतीची निकड लागल्यास निराश न करावे. >:D<
22 Jul 2010 - 4:17 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
:H ...... धन्यवाद.....
....अजुन नविन आहे ना मी.....शिकायला जर्रा वेळ लागेल....
22 Jul 2010 - 3:52 pm | स्वाती२
=)) =)) =))
22 Jul 2010 - 4:43 pm | दिपक
=)) =))
पराची नाना रुपे आवडली.
22 Jul 2010 - 4:44 pm | jaypal
परा आता नाना चालिसा लिहीच तु
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/