बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
मागील भागः
भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ , भाग १० , भाग ११ , भाग १२ , भाग १३ , भाग १४
कानसेन क्रमांक १११: आनंद
कानसेन क्रमांक ११२: क्लिंटन
कानसेन क्रमांक ११३: मेघवेडा
कानसेन क्रमांक ११४: मेघवेडा
कानसेन क्रमांक ११५: मस्त कलंदर
कानसेन क्रमांक ११६: मस्त कलंदर , मेघवेडा
कानसेन क्रमांक ११७: बहुगुणी
ही एक नवी डिश तोंडी लावायला.
१११: हिंदी , अंतरा.
प्रतिक्रिया
11 Jul 2010 - 9:29 pm | आनंद
तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके
11 Jul 2010 - 9:29 pm | प्रभो
लिंक??
11 Jul 2010 - 9:32 pm | आनंद
http://www.youtube.com/watch?v=obB608YGpEM
11 Jul 2010 - 9:32 pm | आनंद
http://www.youtube.com/watch?v=obB608YGpEM
11 Jul 2010 - 9:36 pm | प्रभो
कानसेन क्रं १११ : आनंद
११२: हिंदी, अंतरा - हा फुल्लटॉस आहे.
11 Jul 2010 - 9:39 pm | क्लिंटन
हे गाणे आशिकी चित्रपटातील 'तू मेरी जिंदगी है' आहे.
दुवा: http://www.youtube.com/watch?v=c3MqU3rmqqw
11 Jul 2010 - 9:42 pm | प्रभो
कानसेन क्र. ११२: क्लिंटन
११३: हिंदी, मु़खडा
11 Jul 2010 - 10:06 pm | प्रभो
एक हिंट : चित्रपटाच्या सीडीत हे गाणं २ वेळा आहे एकदा कुमार सानू च्या आवाजात आणी दुसर्यांदा उदित नारायणच्या... तू नळी वर उदित नारायणच्या गाण्याचे व्हिडीओ मिळतात... ;)
हिंट क्र. २ : यावर्षी 'आमीर खान'चे चार चित्रपट रीलीज झाले होते... :)
11 Jul 2010 - 10:18 pm | मेघवेडा
धत्तेरीकी..
प्रभ्या गंडवतो रे बाबा.. हे पीस पटकन मिळत नाहीत व्हिडिओत. ऑडिओत आहे हा पीस.. बरोबर! :) एमपी ३ फाईल चेक करून बघितली मी..
11 Jul 2010 - 10:21 pm | मस्त कलंदर
राजा को रानी से प्यार हो गया... मी पण ओळखले होते गाणे...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
11 Jul 2010 - 10:23 pm | प्रभो
कानसेन क्र. ११३: मेघवेडा
११४: करिना कपूर, हिंदी, मुखडा... विजेट मधेच बंद पडली तर थोडी पुढे ढकला आणी रीप्ले करा.. पुर्ण ऐकू येते.
11 Jul 2010 - 10:36 pm | मेघवेडा
चमेली..
प्रभो.. जियो! सुंदर गाणं निवडलंस! :)
11 Jul 2010 - 10:43 pm | प्रभो
मेघवेडा अगेन
कानसेन क्र. ११४ : मेघवेडा
११५ : ८० च्या दशकातील तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेलं गाणं...
हिंदी, मुखडा (खरंतर हा पीस पहिल्या १० सेकंदाच्या ओ..ओ.ओ.. नंतर चालू होतो.. ;) )
11 Jul 2010 - 10:56 pm | प्रभो
क्लू : गाणं दिदिंनी गायलय... गाण्यात सन्नी पाजी आहे... ;)
11 Jul 2010 - 10:59 pm | मस्त कलंदर
जब हम जवाँ होंगे...
http://www.youtube.com/watch?v=ycd-Zv78AXw
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
11 Jul 2010 - 11:03 pm | प्रभो
करेक्ट.
कानसेन क्र. ११५ : मस्त कलंदर
११६: मराठी, अंतरा, हाफव्हॉली आहे.. :)
11 Jul 2010 - 11:06 pm | मेघवेडा
या पीसवर अशोक सराफ आणि अश्विनी भावे नाचतात! :)
11 Jul 2010 - 11:06 pm | मस्त कलंदर
हृदयी वसंत फुलताना
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
11 Jul 2010 - 11:14 pm | प्रभो
कानसेन क्र. ११६ : मेघवेडा आणी मस्त कलंदर
११७ : खास रेवती आजींसाठी ;)
मराठी, मुखडा , विजेट अंमळ गंडल्याने वेळ बरोबर दाखवत नाही....पण पीस बरोबर प्ले होतोय...(मला हवा तेव्हडा... :) ) गाणं चित्रपटातील नाहीये..
11 Jul 2010 - 11:18 pm | रेवती
नाय रे!
जरा क्लू दे ना!
रेवती
11 Jul 2010 - 11:19 pm | श्रावण मोडक
का रे? रेवती आजींसाठी? खातोय दणके आता बहुतेक. :)
11 Jul 2010 - 11:21 pm | रेवती
काही विचारू नका श्रामो!
नातवंडं सगळी भारी द्वाड आहेत!;)
रेवती
11 Jul 2010 - 11:21 pm | प्रभो
क्लू????? 'शंभर' क्लू दिले तरी पहिल्याच क्लू मधे ओळखाल.. 'शंभर' हा क्लू आहे... ;)
11 Jul 2010 - 11:23 pm | मेघवेडा
शतदा प्रेम करावे! मस्त रे प्रभो.. सॉलिड सिलेक्शन! :)
11 Jul 2010 - 11:25 pm | रेवती
या जन्मावर या जगण्यावर
दुवा
रेवती
11 Jul 2010 - 11:26 pm | प्रभो
कानसेन क्र ११७ : मेघवेडा अगेन...
११८: किशोरदा, हिंदी , अंतरा
11 Jul 2010 - 11:36 pm | बहुगुणी
">इथे
11 Jul 2010 - 11:44 pm | प्रभो
करेक्ट......
चीसर्स फॉर बहुगुणी....
कानसेन क्र. ११७ : बहुगुणी....
मंडळी पोट भरण्याच्या कार्यक्रमासाठी मी थोडा काळ विश्रांती घेत आहे...
पुढे धागा बहुगुणी चालवतील...
सहकार्याबद्दल सर्वांचा आभारी आहे.. :)
11 Jul 2010 - 11:50 pm | मस्त कलंदर
वाट पाहातेय नवीन कोड्याची.... :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
11 Jul 2010 - 11:52 pm | रेवती
मीही.....
रेवती