मदत...मदत...SOS... SOS...वेब सर्व्हर होस्टिंग भारतात....
बंधूंनो (आणि भगिनींनो सुद्धा), आमच्या कंपनीचे काही वेब/ डाटा सर्व्हर्स भारतात शिप्ट करायचे आहेत. भारतात (मुंबईतच) कोणती ओरीजनल होस्टींग कंपनी आहे का की जिचे स्वत:चे डाटासेंटर आहे, NOC आहे? माझ्या माहितीत VSNL आहे पण ईतर कोणती कंपनी आहे? तिचा सपोर्ट कसा आहे? बँन्डविड्थ कशी आहे? डाऊनटाईम किती आहे? कोणी खरच भारतात होस्टींग केले आहे का?
रिडन्डंसी आहे काय?
मदत करा रे....मदत करा.... बॉस मागे लागलाय रे.....मदत करा रे....मदत करा....
SOS....SOS....SOS....SOS......
प्रतिक्रिया
4 Dec 2009 - 11:22 am | मिलिंद
VSNL च घ्या बाकीच्यांबद्द्ल माहिती नाही.
4 Dec 2009 - 11:57 am | श्रद्धादिनेश
तुम्हाला संदेश पाठवला आहे. क्रुपया तपासुन बघा.
16 Dec 2009 - 7:38 pm | मानस्
हा एक पर्याय आहे..
http://sifyhosting.com/scripts/sifyhosting.asp