आता बहुतेक अमरसिंग पत्रकार परिषद घेउन बिग बी च्या तब्यतीची नको तेव्हडी
डिटेल माहिती ते मिडियाला देतील (एव्हडी डिटेल माहिती तेच देउ शकतात -- सबब --ते आतल्या गोटातील आहेत.)
मला वाटते हे नक्कीच मनसे किंवा राजचे काम आहे.
मनसेला एवढंच काम आहे काय राव...
यावर मुख्यमंत्री काही करणार आहेत का नाही ???
मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. तरीही भागलं नाही तर महाराष्ट्रातला सगळा कापूस आणि ऊस जाळून अमिताभसाठी शेकोटी पेटवतो म्हणून आश्वासन पण देऊन टाकलंय.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी.
मग मुख्यमंत्र्याना घोंगडी पाठवण्यापासून रोखले पाहीजे. उद्या उ.प्र. मधे कळले की महाराष्ट्रात घोंगड्या वाटत आहेत तर येतील सगळे लगेच धावत इकडे परत.
हे सबसे तेज असणारे भैय्या पत्रकार...................
असले चॅनेल आणि त्यांच्या बातम्या विनोदी हे बिरुद सुद्धा वागवण्याच्या लायकीचे नाही.....
राज ठाकरेंच्या विरुद्ध गरळ ओकायला मात्र हे पुढे असतात.
त्यांच्या लेखी बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणजे समग्र उत्तर भारत..
असो.............लोकांचे लोकांच्या साठी लोकांनी चालवलेले राज्य आहे हे..... तुमची लोकसंख्या जास्त असली की तुम्ही केलेला मूर्खपणा ही आदरणीय ठरतो
आणि तसे नसेल तर तुमचा शहाणपणा सुद्धा " भादरणीय " ठरतो
मी पाहिलेली एक जाहिरात. अर्थात ही ब्रेकींग न्यूज नव्हती. पण केबल वर पाहिली. वेगळेपणा म्हणून लगेच छायचित्र काढले.
ह्यावरून एक विनोद आठवला.
एका माणसाचा कुत्रा हरवतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो, 'अरे तू वर्तमानपत्रात जाहिरात का देत नाही?"
तो माणूस म्हणतो," अरे त्याचा फायदा नाही. माझ्या कुत्र्याला वाचता येत नाही."
अर्थात ८/१० वर्षांपूर्वी हा विनोद होता. पण आता ते प्रत्यक्षात दिसतेय.
कुत्रा वर्तमानपत्र वाचत नसेल पण दूरदर्शन तर नक्कीच बघत असेल. ;)
(फोटो घेण्यात थोडी चूक झाली. नाहीतर कुत्र्याचा फोटोही नीट आला असता)
प्रतिक्रिया
29 Mar 2008 - 6:20 pm | विसोबा खेचर
धावा रे ब्लँकेटं आणि कांबळी घेऊन..! :)
29 Mar 2008 - 6:31 pm | मदनबाण
आता बहुतेक अमरसिंग पत्रकार परिषद घेउन बिग बी च्या तब्यतीची नको तेव्हडी
डिटेल माहिती ते मिडियाला देतील (एव्हडी डिटेल माहिती तेच देउ शकतात -- सबब --ते आतल्या गोटातील आहेत.)
(विश्वसनिय सुत्राकडुन खात्री लायक बातमी बनवणारा)
मदनबाण
29 Mar 2008 - 8:19 pm | सचिन
एवढ्या मोठ्या अमिताभला एक छोटीशी व्हिक्सपण मिळू नये ना ...??
29 Mar 2008 - 9:03 pm | llपुण्याचे पेशवेll
मला वाटते हे नक्कीच मनसे किंवा राजचे काम आहे. यावर मुख्यमंत्री काही करणार आहेत का नाही ???
(संतप्त अमिताभप्रेमी ;))
पुण्याचे पेशवे
31 Mar 2008 - 7:07 pm | इनोबा म्हणे
मला वाटते हे नक्कीच मनसे किंवा राजचे काम आहे.
मनसेला एवढंच काम आहे काय राव...
यावर मुख्यमंत्री काही करणार आहेत का नाही ???
मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. तरीही भागलं नाही तर महाराष्ट्रातला सगळा कापूस आणि ऊस जाळून अमिताभसाठी शेकोटी पेटवतो म्हणून आश्वासन पण देऊन टाकलंय.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
31 Mar 2008 - 7:46 pm | llपुण्याचे पेशवेll
मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी.
मग मुख्यमंत्र्याना घोंगडी पाठवण्यापासून रोखले पाहीजे. उद्या उ.प्र. मधे कळले की महाराष्ट्रात घोंगड्या वाटत आहेत तर येतील सगळे लगेच धावत इकडे परत.
पुण्याचे पेशवे
29 Mar 2008 - 10:58 pm | प्रभाकर पेठकर
जयावहिनी कुठे आहेत? शोधा त्यांना लवकर...
29 Mar 2008 - 11:33 pm | पिवळा डांबिस
जयावहिनी कुठे आहेत? शोधा त्यांना लवकर...
त्या गातायत,
मुझको ठंड लग रही है, मुझसे दूर तु न जा|
आग दिलमें लगी है, मेरे पास तू न आ||
तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!!
31 Mar 2008 - 6:59 pm | इनोबा म्हणे
तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!!
आणि त्याच्यात भर त्या फिल्मी अमरसिंगाची...
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
31 Mar 2008 - 11:52 am | मनापासुन
हे सबसे तेज असणारे भैय्या पत्रकार...................
असले चॅनेल आणि त्यांच्या बातम्या विनोदी हे बिरुद सुद्धा वागवण्याच्या लायकीचे नाही.....
राज ठाकरेंच्या विरुद्ध गरळ ओकायला मात्र हे पुढे असतात.
त्यांच्या लेखी बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणजे समग्र उत्तर भारत..
असो.............लोकांचे लोकांच्या साठी लोकांनी चालवलेले राज्य आहे हे.....
तुमची लोकसंख्या जास्त असली की तुम्ही केलेला मूर्खपणा ही आदरणीय ठरतो
आणि तसे नसेल तर तुमचा शहाणपणा सुद्धा " भादरणीय " ठरतो
31 Mar 2008 - 6:56 pm | इनोबा म्हणे
अगदी मनापासून बोल्लास भौ...
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
2 Apr 2008 - 8:19 pm | देवदत्त
मी पाहिलेली एक जाहिरात. अर्थात ही ब्रेकींग न्यूज नव्हती. पण केबल वर पाहिली. वेगळेपणा म्हणून लगेच छायचित्र काढले.
ह्यावरून एक विनोद आठवला.
एका माणसाचा कुत्रा हरवतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो, 'अरे तू वर्तमानपत्रात जाहिरात का देत नाही?"
तो माणूस म्हणतो," अरे त्याचा फायदा नाही. माझ्या कुत्र्याला वाचता येत नाही."
अर्थात ८/१० वर्षांपूर्वी हा विनोद होता. पण आता ते प्रत्यक्षात दिसतेय.
कुत्रा वर्तमानपत्र वाचत नसेल पण दूरदर्शन तर नक्कीच बघत असेल. ;)
(फोटो घेण्यात थोडी चूक झाली. नाहीतर कुत्र्याचा फोटोही नीट आला असता)
3 Apr 2008 - 2:20 am | ब्रिटिश टिंग्या
१
२.
आपला,
(दै. मिसळपावचा 'स्टार' पत्रकार) टिंग्या ;)
ता.क. सौजन्य = ई-ढकल वृत्तसंस्था