Trump in जनातलं, मनातलं 6 Oct 2021 - 1:19 pm चांदोबा नियतकालिकाचे जुने अंक कोठे मिळु शकतील? मला आंनद गिडे यांच्याकडे असल्याची माहीती होती. पण त्यांचा संपर्क होत नाही. टिपः मला हे प्रश्नोत्तरे या विभागात लिहायचे होते. पण त्यात लिहायची परवानगी नाही. वाङ्मयकथाबालकथाबालगीतचौकशीप्रश्नोत्तरे प्रतिक्रिया या काही लिंक्स मिळत आहेत, पण जास्त शोधाशोध करावी लागेल 6 Oct 2021 - 4:44 pm | राजेंद्र मेहेंदळे https://archive.org/details/Chandoba_Marathi_1977_10/page/n29/mode/2up https://www.maayboli.com/node/10826 https://www.scribd.com/document/422898076/Chandoba-Marathi-1960-01 http://pustakveda.blogspot.com/2012/05/blog-post_3667.html https://archive.org/details/Chandoba_Marathi_1977_10/page/n29/mode/2up धन्यवाद मेहंदळे 7 Oct 2021 - 9:32 pm | Trump धन्यवाद मेहंदळे https://www.chandamama.in 7 Oct 2021 - 12:52 pm | जयन्त बा शिम्पि https://www.chandamama.in/marathi/marathi.php खुप खुप आभार जयन्त बा शिम्पि!!! 7 Oct 2021 - 1:43 pm | अथांग आकाश खुप खुप आभार जयन्त बा शिम्पि. सगळे अंक एकाच ठिकाणी वाचायला मिळतील. २५०० रुपये मागत आहेत. सगळे 7 Oct 2021 - 8:56 pm | Trump २५०० रुपये मागत आहेत. सगळे चान्दोबासाठी. चांदोबा 9 Oct 2021 - 1:23 pm | उपयोजक नाही वाचला तर कोणाचं काय अडणारेय? छान आहेत या ऑनलाईन साईट्स ! 7 Oct 2021 - 5:51 pm | चौथा कोनाडा छान आहेत या ऑनलाईन साईट्स ! मी वेळ मिळाला की हे ऑन लाईन चांदोबा वाचत असतो ! हे घ्या.https://archive.org 7 Oct 2021 - 9:18 pm | Trump हे घ्या. https://archive.org/search.php?query=Chandoba&page=8 इकडे तिकडे बघायला नको... चांदोबा सारखीच जुनी 20 Aug 2022 - 2:02 pm | Trump चांदोबा सारखीच जुनी बालभारतीची पुस्तके: https://books.balbharati.in/archives/ बालभारतीच्या साईटवर 24 Aug 2022 - 7:57 am | जेम्स वांड जुन्या पुस्तकांच्या सोबतच किशोरचे पण सगळे झाडून सगळे अंक डिजीटाईज करून ठेवलेले सापडतील पीडीएफ फॉर्म मध्ये.
प्रतिक्रिया
6 Oct 2021 - 4:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
https://archive.org/details/Chandoba_Marathi_1977_10/page/n29/mode/2up
https://www.maayboli.com/node/10826
https://www.scribd.com/document/422898076/Chandoba-Marathi-1960-01
http://pustakveda.blogspot.com/2012/05/blog-post_3667.html
https://archive.org/details/Chandoba_Marathi_1977_10/page/n29/mode/2up
7 Oct 2021 - 9:32 pm | Trump
धन्यवाद मेहंदळे
7 Oct 2021 - 12:52 pm | जयन्त बा शिम्पि
https://www.chandamama.in/marathi/marathi.php
7 Oct 2021 - 1:43 pm | अथांग आकाश
खुप खुप आभार जयन्त बा शिम्पि. सगळे अंक एकाच ठिकाणी वाचायला मिळतील.
7 Oct 2021 - 8:56 pm | Trump
२५०० रुपये मागत आहेत. सगळे चान्दोबासाठी.
9 Oct 2021 - 1:23 pm | उपयोजक
नाही वाचला तर कोणाचं काय अडणारेय?
7 Oct 2021 - 5:51 pm | चौथा कोनाडा
छान आहेत या ऑनलाईन साईट्स !
मी वेळ मिळाला की हे ऑन लाईन चांदोबा वाचत असतो !
7 Oct 2021 - 9:18 pm | Trump
हे घ्या.
https://archive.org/search.php?query=Chandoba&page=8
इकडे तिकडे बघायला नको...
20 Aug 2022 - 2:02 pm | Trump
चांदोबा सारखीच जुनी बालभारतीची पुस्तके:
https://books.balbharati.in/archives/
24 Aug 2022 - 7:57 am | जेम्स वांड
जुन्या पुस्तकांच्या सोबतच किशोरचे पण सगळे झाडून सगळे अंक डिजीटाईज करून ठेवलेले सापडतील पीडीएफ फॉर्म मध्ये.