युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२
युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१
युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - २
युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१
युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - २
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे)
प्रिय बाबा,
प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे कटकटी, वैताग आणि 'बस बाई, तुझंच खरं' यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
प्रिय आई,
प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
भाग-१ - निशाचर
भाग-२ - डुकराची शिकार
भाग-३ - कोरियन गाव
भाग-४ - लेफू नदीतून
५-दलदल.
संध्याकाळी मी व देरसू नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना ऑलेन्टिएव्ह व मार्चेंको परत आले. धगधगत्या आगीवर किटली बारीक शीळ घालत होती. देरसूने ती जरा हलवली पण त्यातून येणारा आवाज काही कमी झाला नाही. त्याने ती अजून सरकविली.
‘कसा रडतोय बघ ! वाईट माणूस’
भाग-१ - निशाचर
भाग-२ - डुकराची शिकार
३
कोरियन गाव...
सकाळी मी उठलो तर काय सगळेच उठून आवराआवर करत होते. ‘जरा उशीरच झाला उठायला’ मी मनात म्हटले. पण उठल्या उठल्या माझ्या लक्षात कोणती गोष्ट आली असेल तर ढगाळ आकाश. सूर्यमहाराज त्या ढगाआड अदृष्य झाले होते. सगळे जण संभाव्य पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांचे सामान काळजीने बांधत होते. ते बघून देरसू म्हणाला,
‘घाई नाही. आज रात्री पाऊस. आत्ता नाही.’ मी त्याला विचारले हे तो कसे काय सांगू शकतो तर तो म्हणाला,
भाग-१ - निशाचर
२
रानडुक्कराची शिकार
चहाचे दोन तीन कप प्यायल्यानंतर सैनिकांनी घोड्यांवर सामान लादायला सुरवात केली. देरसूनेही त्याचे सामान आवरायला घेतले. माझे त्याच्याकडे बारीक लक्ष होते. त्याने पहिल्यांदा त्याचा पिट्टू एका झटक्यात पाठीवर चढवला व झाडाच्या बुंध्याला टेकवून ठेवलेली त्याची रायफल उचलली. थोड्याच वेळात आमची पलटण मार्गस्थ झाली.
पुस्तक: वर्ल्ड फ़ेमस अडव्हेंचर्स
लेखक: अभय कुमार दुबे
आवृत्ती: 2008
प्रकरण 21: द सिक्रेट एजंट हू सेव्ह्ड द वर्ल्ड
अनुवाद: निमिष न. सोनार, धानोरी, पुणे
एका रशियन गुप्तहेराची थरारकथा !!
सोर्गि हा देशभक्त गुप्तहेर होता. केवळ पैसे आणि वलय यासाठी तो या क्षेत्रात आला नाही. तो देशभक्त होता आणि त्याची इच्छा नाझींचे निर्दालन करून रशियाला आणि जगाला त्यांच्यापासून वाचवणे ही होती. त्याने हे प्रत्यक्षात आणले ते अशी एक माहिती रशियाला पुरवून की जी हिटलर ची सद्दी संपवायला पुरेशी ठरली.
(प्रथितयश लेखक ओ'हेन्री यांनी लिहिलेल्या "द लास्ट लिफ" , या कथेचे हे मराठी रुपांतर. या कथेमध्ये वर्णन केलेले प्रसंग, ते प्रसंग जेथे घडतात ते स्थळ, आणि तो प्रसंग साकार करणारी पात्रे, यांचे यथातथ्य चित्रं, ही कथा वाचताना, वाचकाच्या नजरेसमोर उभी राहते. ओ'हेन्री यांच्या लेखनाचे हे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यांच्या कथा वाचताना त्यांची धारदार कल्पनाशक्ती, अमाप शब्दसंपदा, आणि ते शब्द अचूकपणे वापरण्याची हातोटी याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. )