<नवविवाहिताचे बाबांस पत्र>

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
3 Dec 2013 - 6:01 am

प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे)
प्रिय बाबा,

प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते.

पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे कटकटी, वैताग आणि 'बस बाई, तुझंच खरं' यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.

मी मला हव्या तितक्या सिगरेटी ओढु नाहि शकत.
मला सिगरेट ओढल्यानंतर तोंड धुणं गरजेच आहे.
मी गबाळयासारखी घरभर बीयरच्या बाटल्या टाकू नाहि शकत.
मी टापटीप राहाणं गरजेच आहे.
वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत.
वाटेल तितका वेळ मित्रांशी फोनवर बोलु शकत नाहि ...........
मी ए़खाद्या राजकुमारासारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत.
पण च्यायला एखाद्या नोकरापेक्षा बरी वागणूक नको मीळायला?
मी मला हव्या त्या वेळी आणि हव्या त्या बारमध्ये मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत.
आणि जायचं तर तुम्हाला भेटायला जातो असली भंपक कारणं द्यावि लागता.....

एकेकदा मी स्वत: ला विचारतो , ' का बरं मी लग्न केलं असेल?'.
खुप खुश होतो हो मी दोस्तांसोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात.

मला एकदा घरी यायचं आहे तुमच्याशी एकदा आमनेसामने बोलायला. माझ्या ठेवणीतल्या शिव्या चाखवायला.

कारण अचानक मला जाणिव झाली कि तुम्ही हि पण लग्न केलसं ना?
कशासाठी इतका त्याग केलात? आहे त्या मधे खुप समाधानी असल्याचं नाटक केलंत?
तुम्हाला काय इतर गर्लफ्रेंडा नसत्या मिळाल्या........
आम्हि खुप शिकाव म्हणुन तुम्ही आणि मम्मीने घेतलेले श्रम आजहि आठवतात,
पण च्यायला, संसार म्हणजे केवढा वैताग असतो हे शिकवलं असतं तर काही बिघडलं असतं का?
तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर माझे जे काहि गोड गैरसमज होत ते कदाचित नसते.

हे सर्व आठ्वून मी प्रचंड फ्रस्ट्रेट होतो आणि मला माझ्या नवरा असण्याचा अर्थ उमगतो.
मुलाला संसाराचा त्रास व्हावा याच साठि बाप संसारात अडकून राहतो हेचं खरे.

वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे.
आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही सहन होऊ लागेल मला हळु हळू...........................................

तुम्ही आणि मम्मीने केलेल्या फसवणुकी बद्द्ल आणि गैरसमजांबद्दल माझ्याकडून शिव्यांची लाखोली.........
तेच माझ्या साठि लग्नाच्या बेडीत अकडवणारे ठरतात.......................................................

विडंबनप्रकटनभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

शेखर's picture

3 Dec 2013 - 6:19 am | शेखर

अप्रतिम विडंबन ... झकास .

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2013 - 5:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण यापेक्षा <नवविवाहिताचं गर्लफ्रेंडला पत्रं> लिहायचंत की!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2013 - 5:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मधला मजकूर गेला ...

पण यापेक्षा (नवविवाहिताचं गर्लफ्रेंडला पत्रं) लिहायचंत की!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2013 - 5:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक पत्र, अनेक पत्रं हे शुद्धलेखन माहित्ये. पण लेखाच्या मूडनुसार शुद्धलेखन झोपवायचा प्रयत्न आहे.

प्रतिसाद टंकण्याबद्दल काही म्हणणं नाही पण जाणीवपूर्वक पहिल्या पानावर नि पहिल्या पाचसात प्रतिसादात नाव दिसावं ही धडपड कायमच असते काय?

आजचा सुविचार (शब्दरचना: सूड) : न्हाई न्हाई म्हनायचं नि पायलीभर हानायचं!

>>न्हाई न्हाई म्हनायचं नि पायलीभर हानायचं!
लई दिसांनी आईकली/वाचली ही म्हन !!

आशु जोग's picture

4 Dec 2013 - 11:35 pm | आशु जोग

गुरुजी तुम्ही सुद्धा या म्हणीचा आज अर्थ कळला

जेपी's picture

3 Dec 2013 - 6:23 am | जेपी

=))

मुलाला संसाराचा त्रास व्हावा याच साठि बाप संसारात अडकून राहतो हेचं खरे.

खंप्लिट साष्टांग.

पैसा's picture

3 Dec 2013 - 8:40 am | पैसा

पुरुष विभागाचा धागा का? बरं बरं.

बेशुद्धलेखन उत्तम जमलंय.

विकास's picture

3 Dec 2013 - 9:58 am | विकास

एकदम सहमत.

सुधीर मोघ्यांची या निमित्ताने एक कविता आठवली... लक्षात नव्हती पण थोडीशी जालावर मिळाली.

'खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो..
एका दुर्लभ क्षणी.. एक चेहरा आपल्याला भेटतो..
अक्कल गहाण पडते.. भेजा कामातून जातो.. टक्क उघडय़ा डोळय़ांनी आपण चक्क लग्न करतो..
त्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं..
बायको नावाचं वेगळंच प्रकरण आपल्यापुढे येतं..
हा दारुण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का?..
सगळय़ा मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का?'

आनंद मोडक यांनी त्यांना (मोघ्यांना) दुसरी बाजू विचारली तेंव्हा त्यांनी त्याला खालील उत्तर दिले:

'सगळे पुरुष एकजात ढोंगी कांगावखोर
बायको म्हणजे त्यांना वाटते नाचणारी लांडोर
लग्नाआधी ज्याच्यासाठी तिच्यावर जीव टाकतात
त्याच गोष्टी लग्नानंतर त्यांचा जीव खातात
प्रेयसी कशी स्मार्ट, चंट आणि बिनधास्त हवी
लग्नानंतर मात्र तिची काकूबाई व्हावी
प्रत्येक पुरुषी भेजात हा सावळा गोंधळ का?
सगळय़ा मुलांचं लग्नानंतर हे अस्संच होतं का?'

लॉरी टांगटूंगकर's picture

3 Dec 2013 - 8:41 am | लॉरी टांगटूंगकर

=)=)

मुक्त विहारि's picture

3 Dec 2013 - 8:49 am | मुक्त विहारि

झक्कास विडंबन...(असे नुसते म्हणायला, पण खरे तर, तुम्ही पुरुषांवर होणार्‍या अन्यायावर एक उत्तम लेख लिहिला आहे....)

अनुप ढेरे's picture

3 Dec 2013 - 9:32 am | अनुप ढेरे

एकेकदा मी स्वत: ला विचारतो , ' का बरं मी लग्न केलं असेल?'.
खुप खुश होतो हो मी दोस्तांसोबत.

सहमत!!
विडंबन मस्तच...

अनुप ढेरे's picture

3 Dec 2013 - 9:34 am | अनुप ढेरे

आता वाटतय हायलाइट केलेल वाक्यं खूप द्वयर्थक आहे. मी साध्या अर्थाशी सहमत अस म्हणतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 9:56 am | अत्रुप्त आत्मा

http://www.pic4ever.com/images/2chw5mg.gif

मृत्युन्जय's picture

3 Dec 2013 - 10:26 am | मृत्युन्जय

प्रणाम स्वीकारावा गुर्जी. :)

किती किती मनाला बरे वाटले म्हणुन सांगु तुम्हाला.....

अग्निकोल्हा's picture

3 Dec 2013 - 10:31 am | अग्निकोल्हा

पण सुरवात मस्त होउनही शेवट तोचतोच पणा मधे अडकलाय.

राजेश घासकडवी's picture

3 Dec 2013 - 10:34 am | राजेश घासकडवी

शेवट तोचतोच पणा मधे अडकलाय.

पण तसं होणार नाहीतर काय होणार? शेवटी पुरुषच असतात पुरुषांचे शत्रू!

अग्निकोल्हा's picture

3 Dec 2013 - 12:32 pm | अग्निकोल्हा

पण पुरुषस्वातंत्र्याच्या अभिव्याक्तिचा समग्र मागोवा घेण्यात लेख थोडा कमी पडला

कवितानागेश's picture

3 Dec 2013 - 3:22 pm | कवितानागेश

पण मुळात पुरुषस्वातंत्र्य अशी कुठली गोष्ट अस्तित्वातच नाही.
मागोवा घेणार तरी कशाचा?

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Dec 2013 - 10:33 am | ज्ञानोबाचे पैजार

या विषयाला अनुसरून आठवलेले गाणे

घाल घाल दारु दोस्ता माझ्या या ग्लासात
बीडी काडी चखण्याची कर बरसात

टाईट आहे जावई सांग सासर्‍यांच्या कानात
त्यांच्या कडे पाहुनीया मन खंतावत
विसरलास का रे लगनाला वर्स झाल
पहिल्या सारख आता लेका काही नाही उरल
फिरुन फिरुन शॉपिंग करुन पाय दुखतात
तरी सुध्दा काही वस्तु घ्यायच्या रहातात
अमेरिकेतली मेव्हणी, चिवट आहे फार
तिचा फोन आला की रे, होतो मी बेजार

दोस्त सारे माझ्या नावे फोडतात खडे
लग्ना नंतर माजलो मी म्हणतात वेडे
सुपात आहेत साले, लवकर पडतील जात्यात
सुखी संसाराची भोळे स्वप्न पाहतात
विंबल्डन सुरु झाले जीव व्याकुळला
लग्ना नंतर रिमोटही तिच्या हाती गेला
घाल घाल दारु दोस्ता माझ्या या ग्लासात
बीडी काडी चखण्याची कर बरसात

मुक्त विहारि's picture

3 Dec 2013 - 11:20 am | मुक्त विहारि

जबरा....

आत्ताच मुलाला वाचायला दिली...

दिपक.कुवेत's picture

3 Dec 2013 - 7:07 pm | दिपक.कुवेत

परीस्थीती (विवाहित पुरुषांची) अगदि तंतोतंत खरी!

स्पंदना's picture

3 Dec 2013 - 11:26 am | स्पंदना

पाय कुठे आहेत पैजार बुवा!!
इकडे पाठवुन द्या!

पाय कुठे आहेत पैजार बुवा!!
इकडे पाठवुन द्या!

मुलगा कवटाळून बसलाय. सोडले की पाठवतील. ;)
.
.
बाकी गुर्जींना दंडवत. अप्रतिम विडंबनाबाबत.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 1:36 pm | अत्रुप्त आत्मा

घाल घाल दारु दोस्ता माझ्या या ग्लासात
बीडी काडी चखण्याची कर बरसात

पैजारबुवा,
_______________________>>> =)) __/\__ =))

सूड's picture

3 Dec 2013 - 2:29 pm | सूड

दंडवतच!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2013 - 4:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

जेपी's picture

3 Dec 2013 - 10:35 am | जेपी

दंडवत बुवा .

पिलीयन रायडर's picture

3 Dec 2013 - 10:36 am | पिलीयन रायडर

झकास..!!

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2013 - 11:30 am | बिपिन कार्यकर्ते

दंडवत!

'ही लग्नसंस्था साली फार माजली आहे' हे तुमचेच सुवचन आठवून (आणि आयटीत असल्यामुळे) अंमळ हळवा झालो! :ड

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 12:16 pm | प्यारे१

आगागागागा!
मान गये घासुशेट! ___/\___

पैजार बुवा ना पण दंडवत.

बॅटमॅन's picture

3 Dec 2013 - 12:22 pm | बॅटमॅन

ठ्ठो!!!! =)) =)) =))

रमताराम's picture

3 Dec 2013 - 12:38 pm | रमताराम

फक्त बायकोमुळे हिरावल्या गेलेल्या स्वातंत्र्याबाबत असलेल्या सूचीत दारु नि सिग्रेट यांचाच उल्लेख सातत्याने होतो हे खटकते. कदाचित बहुसंख्येने यापलिकडचे स्वातंत्र्य जसे वैचारिक, सामाजिक स्वरूपाचे - असते याचा विचारच केला नसावा. खरंतर खंत व्यक्त करायचीच झाली तर त्याबद्दलची अधिक तीव्र हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते. निदान लेखक गुर्जी असल्याने ती अपेक्षा अधिक होती.

-(मद्यप्रेमी, सिग्रेटद्वेष्टा) रमताराम

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 12:43 pm | प्यारे१

हा सीरियस प्रतिसाद आहे ? =))

रमताराम's picture

3 Dec 2013 - 1:18 pm | रमताराम

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. :)

बॅटमॅन's picture

3 Dec 2013 - 12:49 pm | बॅटमॅन

पुरुषांच्या स्वातंत्र्याच्या व्याख्याच इतक्या मर्यादित केलेल्या पाहून एक पुरुष म्हणून शरम वाटल्या गेली आहे.

( निव्वळ अखंड चखणाप्रेमी ) बॅटमॅन.

अग्निकोल्हा's picture

3 Dec 2013 - 12:50 pm | अग्निकोल्हा

.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Dec 2013 - 12:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

ररांशी सहमत आहे.
इंग्रज कसे आधि व्यापारा साठी आले आणि मग राज्यकर्ते झाले.
तशी लग्नानंतर वाटाघाटींची सुरुवात दारु सिग्रेट ने होते आणि मग पुरुष नकळत सारे राज्य गमावुन बसतो.
त्यामुळे दारु आणि सिग्रेटचा सिंबॉलीक वापर पुरुषवर्गाकडुन होत असावा.

मी_आहे_ना's picture

3 Dec 2013 - 2:21 pm | मी_आहे_ना

-^- झकास प्रतिसाद
-^- हा दुसरा दंडवत आपल्या काव्याला :)

राजेश घासकडवी's picture

3 Dec 2013 - 7:02 pm | राजेश घासकडवी

दारु आणि सिग्रेटचा सिंबॉलीक वापर पुरुषवर्गाकडुन होत असावा.

यग्झ्याक्टली. दारू आणि सिग्रेट ही निव्वळ प्रतीकं आहेत - डोक्याला नसलेल्या कटकटीची. 'हर फिक्र को धुए मे उडाता चला गया' या गाण्यातून तेच सुचवलेलं आहे. डोक्यावर कुठचंही ओझं नसलेला आर्मीमधला कप्तान बिनधास्तपणे उंडारतो, तसं उंडारणं हे पुरुषांच्या मनात दडलेलं स्वप्न असतं.

राजेश घासकडवी's picture

3 Dec 2013 - 7:10 pm | राजेश घासकडवी

खरंतर खंत व्यक्त करायचीच झाली तर त्याबद्दलची अधिक तीव्र हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते.

हे झालं नाही कारण पडलेली कलात्मक बंधनं. मूळ लेखाच्या ढाच्याप्रमाणे विडंबन होणं ही कलात्मक गरज होती. सिग्रेट, दारू ही खरी तर प्रतीकंच आहेत. पण या कलाकृतीतून व्यापक संदेश येत नाही असं म्हणत आहात तेव्हा तो कलाकृतीचा दोष म्हणावा की वाचकाचा हे कळत नाही. कारण मानवी मानसजीवनाच्या एका महत्त्वाच्या पैलूवर भाष्य आहे. फ्रॉइडने म्हटलं की प्रत्येक पुरुषाचा आपल्या वडिलांवर राग असतो. मात्र त्याची कारणमीमांसा चुकली. या लेखात त्याचं 'बापावरचा राग संसाराबद्दल चुकीचं चित्र निर्माण केल्याबद्दल असतो' हे पर्यायी कारण दिलेलं आहे.

विजुभाऊ's picture

3 Dec 2013 - 8:26 pm | विजुभाऊ

हिरावल्या गेलेल्या स्वातंत्र्याबाबत असलेल्या सूचीत दारु नि सिग्रेट यांचाच उल्लेख सातत्याने होतो हे खटकते
दारू जाळते. सिग्रेट जळते. जाळलेल्या आणि जळालेल्या स्वातन्त्र्याचे प्रतीक म्हणून या दोन गोष्टी वापरल्या जातात.
संपादित.

आशु जोग's picture

3 Dec 2013 - 1:48 pm | आशु जोग

_____/\______

शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे

इथच जिंकलस मित्रा

मी_आहे_ना's picture

3 Dec 2013 - 2:23 pm | मी_आहे_ना

बरेच दिवसांनी मिपावर एक मस्त विडंबन वाचल्याचा आनंद दिल्याबद्दल स.पु.मंडळ गुर्जींचे आभारी आहे.

प्रभाकर पेठकर's picture

3 Dec 2013 - 4:19 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं विडंबन. ठुसठुसती जखम भळाभळा वाहू लागली.

मिपावर 'स्वतंत्र पुरुष विभाग' (म्हणजे पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग, स्वतंत्र पुरुषांसाठी एक विभाग नाही, नाहीतर तो रिकामाच राहायचा), नाही ह्याचे प्रचंड दु:ख होते आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Dec 2013 - 10:52 am | llपुण्याचे पेशवेll

(म्हणजे पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग, स्वतंत्र पुरुषांसाठी एक विभाग नाही, नाहीतर तो रिकामाच राहायचा)
हे टाकलेत म्हणून बरे, कारण स्वतंत्र पुरुष नावाचा प्रकार तात्विकदृष्ट्या सिद्ध करता येतो पण प्रत्यक्षात असंत नाही. ज्या अविवाहीत पुरुषाना आपण स्वतंत्र आहोत असे वाटते त्याना मी सांगू इच्छितो की तो भ्रमच आहे.

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 12:13 pm | बॅटमॅन

नक्की का?

मी स्वतंत्र आहे हा भ्रम कसा काय? आता कुठलाही माणूस कसा स्वतंत्र नस्तो वैग्रे सांगू नका.

बाबा पाटील's picture

3 Dec 2013 - 4:44 pm | बाबा पाटील

दिवाळी पासुन मी हेच सांगत होतो,तर बॅट्याभाउ सोडला तर एक जण तोंड उघडायला तयार नव्हता.शेवटी आले एकदाचे सगळे.आखिल भारतीय पुरुष मुक्ती संघटनेचा कारभार आता तरी सुरु होइल अस वाटतय.

प्रभाकर पेठकर's picture

3 Dec 2013 - 4:49 pm | प्रभाकर पेठकर

अशी सुचना मिपावर मांडायची मला, माझ्या बायकोकडून, परवानगी मिळाल्याने उत्साहाने मी तशी इच्छा माझ्या प्रतिसादातून व्यक्त केली आहे.

नक्कीच! पाटीलसायबांनी मनावर घेतलं तर औघड काये आँ? एक उत्साही कार्यकर्ता म्हणून मी तर आहेच.

बाकी पितामहांना सोडा, नव्या दमाच्या रक्तावरच आता भिस्त आहे.

अभ्या..'s picture

4 Dec 2013 - 2:26 am | अभ्या..

पितामहांना सोडा

हम्म त्यांना सोडाच द्या फक्त. ;)
लै झाली आता.

स्पंदना's picture

4 Dec 2013 - 3:27 am | स्पंदना

अभ्या!
:))
आरं घास अडकला तोंडात. :))
किती हसू? किती हसू? :))
:))

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2013 - 10:13 am | डॉ सुहास म्हात्रे

:)

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 12:12 pm | बॅटमॅन

हाहाहाहाहाहा =))

बाबा पाटील's picture

3 Dec 2013 - 5:01 pm | बाबा पाटील

पितामहांनी लढाईच्या सुरुवातीसच तलवार म्यान केली...

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Dec 2013 - 10:53 am | llपुण्याचे पेशवेll

कींवा पितामहांची तलवार आताशा बोथट झाली असेल.

या धाग्याच शतक होयलाच पायजे .
पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग व्हायलाय पायजे .

अरे प्रतिसाद कुणाचा§§§§§§§§

दिपक.कुवेत's picture

3 Dec 2013 - 7:14 pm | दिपक.कुवेत

तुम्हि फक्त तुमचं नाव घ्या.......पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग लगेच होईल. चला नव्या दालनाचं नाव सुचवा बघु.....माझ्याकडुन असेल "मुक्ति"

आनन्दिता's picture

3 Dec 2013 - 9:21 pm | आनन्दिता

मुक्ति नाव कसं Girlish वाटतं...." मोकाट" कसं वाटतय??
हाकानाका.... =))

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 9:29 pm | प्यारे१

ते टोपणनाव .

बाकी 'अनाहिता'ला बरीच टोपण नावे असल्याचे 'विशेष' सूत्रांकडून समजते. =))

अभ्या..'s picture

4 Dec 2013 - 2:29 am | अभ्या..

किंवा घुळी, कठाळ्या, वळू, सांड हे चालेल.
शिंबॉल तर काय मोहेन्जोदारो पासून चालत आलेला वापरु.

झेंडू विसरला की काय? नाव ठरल कधीच.
घुगर्‍या झाल्या, पाळणा म्हंटला.

आनन्दिता's picture

4 Dec 2013 - 4:31 am | आनन्दिता

झेंडू ..... :) =)) बेक्कार !!!!

जेपी's picture

3 Dec 2013 - 7:23 pm | जेपी

आरे पुतण्या दिकु ,
हिथ कोण ईचारतय आमाला , त्या बायकांना आदीच झेंडु नाव दिलय पुरुष विभागाला .
म्या पामर काय नाव देणार .

"मुक्ती " हा शब्द स्त्रीलिंगी आहे.
विभागाचे नाव पुरुषीच हवे.
" धुमाकूळ " कसे वाटतय नाव.
( ती मुक्ती.तो धुमाकूळ )

सूड's picture

3 Dec 2013 - 8:38 pm | सूड

हैदोस ठेवा !! =))

=))

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा

@ठेवा !! >>> =)) धन्य............... =))

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 12:12 pm | बॅटमॅन

जाहीर अनुमोदन!!!!!!!!!!!!!!!

प्रसाद गोडबोले's picture

5 Dec 2013 - 1:55 pm | प्रसाद गोडबोले

संसदेत टेबल बडवतात तसे टेबल बडवुन जोरदार अनुमोदन !!

प्यारे१'s picture

5 Dec 2013 - 1:57 pm | प्यारे१

जास्त बडवू नका. हैदोस सुरु व्हायच्या आधी बंद व्हायचा! =))

अभ्या..'s picture

5 Dec 2013 - 2:11 pm | अभ्या..

असू द्या प्यारे भौ.
'बडवलेलेच' जास्त आहेत ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा

अबा ब्बा ब्बा ब्बा....! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling.gif नको..नको..! अभ्या मेल्या...थांब की जरा! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling.gif

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 7:23 pm | बॅटमॅन

अब्याडब्या काय बे हे???????? फुटलो की राव =)) =)) =))

प्रसाद गोडबोले's picture

6 Dec 2013 - 1:08 pm | प्रसाद गोडबोले

=))

अरे पण अभ्या , शिंग मोडुन वासरात शिरलेले वळु आवरणेच जास्त अवघड असते ;)

=))

शिंग मोडुन वासरात शिरलेले वळु आवरणेच जास्त अवघड असते

अगदी अगदी!!!

अभ्या..'s picture

5 Dec 2013 - 2:12 pm | अभ्या..

असू द्या प्यारे भौ.
'बडवलेलेच' जास्त आहेत ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Dec 2013 - 8:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

बडवलेले कसा घालणार, हैदोस ???

प्रभाकर पेठकर's picture

3 Dec 2013 - 8:40 pm | प्रभाकर पेठकर

'घुमाकुळ' पेक्षा 'धांगडधिंगा' हा शब्द, पुरुषीवृत्तीला, जास्त जवळचा वाटतो.

काय आरती चाललीय स्वतःची तरी.
____/\___!!!

प्रभाकर पेठकर's picture

4 Dec 2013 - 10:29 am | प्रभाकर पेठकर

महिलांची झाली, आता आमची.

सोत्रि's picture

3 Dec 2013 - 8:37 pm | सोत्रि

वाहव्वा गुर्जी! मझा आ गया!!

-(गुर्जीँचा विद्यार्थी) सोकाजी

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2013 - 9:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

या नावाला प्रणाम __/\__ __/\__ ..जबरदस्त

धुमाकूळ विभाग झालाच पाहिजे !!!!
पुरुष मुक्ती (मुक्ती नको, स्त्रीलिंगी होतेय परत) पुरुष धुमाकूळ झिंदाबाद !!!!

राजेश घासकडवी's picture

4 Dec 2013 - 3:20 am | राजेश घासकडवी

या लेखाच्या निमित्ताने मिपाकरांची पुरुष विभागाची मागणी पुन्हा उठून उभी राहिली आहे हे पाहून बरं वाटलं. तर विभागाला नाव दिल्याशिवाय तो सुरू कसा करणार, हा प्रश्न बरोबरच आहे. पण आत्तापर्यंत सुचवलेली नावं ही फारच दांडगट वाटताहेत. माझ्या मते नावासाठी काही निकष आहेत.

मी काही उदाहरणं देतो, तशी नावं निवडण्याचा प्रयत्न करा.

अपाशवी
नलाघवी
अजाबलिन

संपादित

यशोधरा's picture

4 Dec 2013 - 5:33 am | यशोधरा

नतदृष्ट?
अच्रत बव्लत?

:D

वेताळ's picture

4 Dec 2013 - 10:47 am | वेताळ

सख्याहरी हे ठेवा