ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ
शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा
खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा
सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध
धुंद संगीताचा मंद आवाज
"गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी"
बोला आणखी काय हवं?
प्रतिक्रिया
15 Oct 2020 - 8:30 pm | आंबट चिंच
कुठे होतात इतके दिवस ?
16 Oct 2020 - 9:02 am | प्रचेतस
=))
16 Oct 2020 - 9:54 am | ज्ञानोबाचे पैजार
पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती.
"आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल.
पैजारबुवा,
16 Oct 2020 - 3:08 pm | टवाळ कार्टा
ये दिल मांगे मोअर =))
16 Oct 2020 - 11:42 am | अथांग आकाश
"आणि काय हवं?" :-) :-)
17 Oct 2020 - 2:17 am | साहना
जबर आहे ... आणखीन येऊद्या
17 Oct 2020 - 4:17 pm | माम्लेदारचा पन्खा
मला वाटलं ब्लाॕक केलंय तुला.....
17 Oct 2020 - 9:42 pm | टवाळ कार्टा
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D
17 Oct 2020 - 9:44 pm | टवाळ कार्टा
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))
20 Oct 2020 - 12:09 am | उपयोजक
बाब्बौ!!!!!
20 Oct 2020 - 4:15 am | टवाळ कार्टा
कमी हैत....पूर्वीच्याकाळी लोक एक्सेलशीट ठेवायचे =))
पूमिराना कॉम्प्लेक्स आला ना
20 Oct 2020 - 8:52 am | डॅनी ओशन
पूमिराना म्हणजे काय ?
21 Oct 2020 - 12:17 pm | सॅगी
पूमिराना = पूर्वीचे मिपा राहिले नाही
19 Oct 2020 - 9:30 pm | राघव
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =))
बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)