✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

ट — टवाळ कार्टा, गुरुवार, 10/15/2020 - 17:29
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

प्रतिक्रिया द्या
12305 वाचन

💬 प्रतिसाद (14)

कुठे होतात इतके दिवस ?

आंबट चिंच
गुरुवार, 10/15/2020 - 20:30 नवीन
कुठे होतात इतके दिवस ?
  • Log in or register to post comments

=))

प्रचेतस
Fri, 10/16/2020 - 09:02 नवीन
=))
  • Log in or register to post comments

अत्यंत वंदनिय अन रात्रस्ममरणीय काव्य

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 10/16/2020 - 09:54 नवीन
पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

ये दिल मांगे मोअर =))

टवाळ कार्टा
Fri, 10/16/2020 - 15:08 नवीन
ये दिल मांगे मोअर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

"आणि काय हवं?"

अथांग आकाश
Fri, 10/16/2020 - 11:42 नवीन
"आणि काय हवं?" :-) :-) Image removed.
  • Log in or register to post comments

जबर आहे ... आणखीन येऊद्या

साहना
Sat, 10/17/2020 - 02:17 नवीन
जबर आहे ... आणखीन येऊद्या
  • Log in or register to post comments

तू अजूनही मिपावर आहेस ?

माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/17/2020 - 16:17 नवीन
मला वाटलं ब्लाॕक केलंय तुला.....
  • Log in or register to post comments

मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे

टवाळ कार्टा
Sat, 10/17/2020 - 21:42 नवीन
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

आणि वरच्या प्रतिसादामुळे जर

टवाळ कार्टा
Sat, 10/17/2020 - 21:44 नवीन
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

५-५०?

उपयोजक
Tue, 10/20/2020 - 00:09 नवीन
बाब्बौ!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कमी हैत....पूर्वीच्याकाळी लोक

टवाळ कार्टा
Tue, 10/20/2020 - 04:15 नवीन
कमी हैत....पूर्वीच्याकाळी लोक एक्सेलशीट ठेवायचे =)) पूमिराना कॉम्प्लेक्स आला ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

म्हणजे ?

डॅनी ओशन
Tue, 10/20/2020 - 08:52 नवीन
पूमिराना म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

.

सॅगी
Wed, 10/21/2020 - 12:17 नवीन
पूमिराना = पूर्वीचे मिपा राहिले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन

=))

राघव
Mon, 10/19/2020 - 21:30 नवीन
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा