Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विडम्बन

तरीही....(विडंबन)

Submitted by श्वेता२४ on Sat, 02/07/2026 - 19:17
  • Read more about तरीही....(विडंबन)
  • 4 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 477 views
प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता... तरीही.... नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही का होईना पोळी माझी गोल तरीही.... पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे.. अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही.... काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी... तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही.... भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही.... कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही.... ग्रास आग्रही भरवी सखीला तो गोडूला करी डोळे मोठे..अन आली भोवळ!!!! तरीही...!!

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

Submitted by माहितगार on Sat, 06/14/2025 - 08:48
  • Read more about जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..
  • 10 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 2548 views
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

जर्द पिवळी विजार

Submitted by वामन देशमुख on Sun, 04/20/2025 - 14:45
  • Read more about जर्द पिवळी विजार
  • 4 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 1728 views
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

Submitted by माहितगार on गुरुवार, 04/17/2025 - 11:10
  • Read more about अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम
  • 13 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 3352 views
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

भय इथले संपत नाही (विडंबन- काम इथले संपत नाही)

Submitted by OBAMA80 on Sun, 10/27/2024 - 14:24
  • Read more about भय इथले संपत नाही (विडंबन- काम इथले संपत नाही)
  • 8 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 3190 views
भय इथले संपत नाही (मूळ कवी - ग्रेस) ***************************************** भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही ते झरे चंद्र सजणांचे ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते भय इथले संपत नाही तो बोल मंद, हळवासा तो बोल मंद, हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील सीतेच्या

बाँड आणि बांध

Submitted by कुमार जावडेकर on Wed, 03/20/2024 - 00:58
  • Read more about बाँड आणि बांध
  • 5 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 2341 views
विडंबन - 'बाँड' बाँड हा वटण्यास थोडा समय आहे आणि त्याला देणगीचे वलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी बातम्या मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?' शासनाची का तमा मी बाळगावी? आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे - 'सुमार' जावडेकर माझीच मूळ गझल - 'बांध' बांध हा फुटण्यास थोडा समय आहे आणि मागे जीवनाचा प्रलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी चेहरे मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे' वादळाची का

'माल' वून टाक 'दीवज' (विडंबन)

Submitted by बाजीगर on Tue, 01/09/2024 - 13:49
  • Read more about 'माल' वून टाक 'दीवज' (विडंबन)
  • 3 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 2128 views
मालदीववर भारतीयांचा संताप, EaseMyTrip कडून सर्व बूकिंग्स रद्द; सीईओ म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या…" | EaseMyTrip suspends all Maldives flight bookings over anti-PM Modi remarks - https://www.loksatta.com/desh-videsh/easemytrip-suspends-all-maldives-flight-bookings-over-anti-pm-modi-remarks-asc-95-4145102/ 'माल' वून टाक 'दीवज',चेतवून जंग जंग, राजसा किती मतांत, चालता टूरिझम बंद... त्या तिथे व्हिलाव्हिलात, पेंगते अजून रात, हाय तू करू नकोस, एवढयात दिवाळभंग... ते तुला कसे कळेल, कोण तिकडे वळेल, सांग का कुणी खरेच, घेतला मोदींशी पंंग ! काय हा तुझाच tweet, खवळे इथ

(श्रीगणेश लेखमाला २०२३ - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता)

Submitted by कर्नलतपस्वी on Wed, 09/27/2023 - 09:29
  • Read more about (श्रीगणेश लेखमाला २०२३ - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता)
  • 5 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 3162 views
https://www.misalpav.com/node/51686पेर्णा पैजारबुवां....

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

Submitted by गड्डा झब्बू on Sat, 07/08/2023 - 18:46
  • Read more about (मातीचे पाय - मोकलाया वर्जन)
  • 4 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 3960 views
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(का या गळ्याच्या तळाशी...)

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 02/21/2023 - 09:44
  • Read more about (का या गळ्याच्या तळाशी...)
  • 3 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 1934 views
प्रेरर्णा काळजाच्या या तळाशी दिपक पवार साहेब याची कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे, साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा शब्द तू,संगीत तू, म्हणणारे दिपक भौ आज वेगळ्याच मुड मधे आहेत का? पण काही असो छान लिहीतात. त्यांच्या आभासी रचनेत वास्तवाची झलक दिसते.

Pagination

  • Page 1
  • Next page ››
Subscribe to विडम्बन

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com