जनातलं, मनातलं

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
6 Jun 2024 - 01:15

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.

23 may 2024 : ध्यानाचा चौथा दिवस

सकाळी नेहमीप्रमाणे योग आसने ध्यानाचा वर्ग झाला. आता हे सारं अंगवळणी पडत चाललं आहे. ध्यानातील अनुभव इतके वैयक्तिक आणि खोलवरचे आहेत की ते लिहुन ठेवणं मला गरजेचे वाटत नाही. बस्स माऊलींच्या ओव्या , समर्थांचे श्लोक , तुकोबांचे अभंग आठवत राहतात.

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
5 Jun 2024 - 22:30

हिंदोळे

हिंदोळे

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
4 Jun 2024 - 22:46

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत.

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
4 Jun 2024 - 09:08

बाजारगप्पा-भाग-३

मागील दोन्ही भाग वाचला नसेल तर विनंती आहे की पहील्या भागापासुन वाचुन घ्या नाहीतर काहीच कळणार नाही. तर मागील भागात आपण एक मनी मॅनेजमेंट कशी करावी ते बघितले त्यालाच आता पुढे नेऊन जाऊ. तर मागे म्हणालो तसे मनी मॅनेजमेंट आणि माइंडसेट हे क्लोजली इन्टरकनेक्टेड आहेत. जसे शरीर आणि मन. पण शरीर समजा मनी मॅनेजमेंट आहे आणि माइंडसेट मन च आहे की.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
4 Jun 2024 - 01:07

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ४

२२ मे २०२४
आज ध्यानाचा तिसरा दिवस.
आज इथं येऊन चार दिवस पुर्ण झाले. आता असं वाटतं की जणु आपण कित्तीतरी काळापासुन इथेच होतो. आयुष्याला एक रीतसर दिनचर्या प्राप्त झाली आहे, नित्यनेम प्राप्त झाला आहे. एखाद्या जागी तुम्ही फोटो घ्यायचे बंद केलेत की समजुन जावं की आता तुम्ही तिथं रुळला आहात!
आता संपुर्ण वेळ ध्यान , योग आणि चिंतन बस इतकेच !

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
3 Jun 2024 - 16:17

तो

दूरवरून दिसणारा अथांग तो! नेहमी ओढ लावणारा! राजापूरकडून देवगडला संध्याकाळी येत असताना पश्चिमेकडे दूरवर चमकताना दिसणारा तो! नीट बघितल्यावर दूरवर दिसणारी त्याची लांब पसरलेली निळी पट्टी! त्याची भव्यता आणि त्याचा विस्तार! कधी कधी अगदी जवळ येईपर्यंत न दिसणारा आणि ऐकूही न येणारा तो! इतका अजस्र असूनही त्याचं त्याच्या मर्यादेतलं असणं!

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
3 Jun 2024 - 14:00

जल्लोष (निवडणूक निकाल स्पेशल)

निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची, मी खूप उत्सुक, उत्साही आणि अधीर होते. मतदानाचा दिनांक जाहीर होतो आणि तो माझ्या पक्का लक्षात राहतो.

ती तारीख जवळ येत चालली की माझा उतावीळपणा वाढत जातो.

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
1 Jun 2024 - 22:17

बाजारगप्पा-भाग-२

तर मागील भागात आपण बघितलं की काही सार्वकालिक सत्ये आह्ते बाजाराविषयीची त्याच चर्चेला थोडं पुढे नेत पुढील महत्वाचे सत्य बघु या.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
30 May 2024 - 15:37

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ३

२१ मे २०२४: ध्यानाचा दुसरा दिवस.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
30 May 2024 - 01:14

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - २

२० मे २०२४ - ध्यानाचा पाहिला दिवस

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
30 May 2024 - 00:02

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - १

प्रस्तावना :
१. सदर लेखन हे वैयक्तिक अनुभवांवर आधारीत असुन इथे कोणताही अभिनिवेषयुक्त प्रचार प्रसार करण्याचा उद्देश नाही.

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
29 May 2024 - 08:58

मद्यपानाचे वैद्यकीय निदान

मद्यपान - एक बहुचर्चित आणि ज्वलंत विषय !!

समाजात विविध कारणांसाठी मद्यपान करणारी भरपूर माणसे आहेत. उत्सुकता, आवड, चैन, व्यसन आणि मानसिक असंतुलन अशा अनेकविध कारणांमुळे माणसे मद्यपान करतात. जोपर्यंत मद्यपि ही कृती त्यांच्या घरी शांततेत किंवा सार्वजनिक परवाना असलेल्या ठिकाणी स्वपरवान्यासह करीत असतात तोपर्यंत ते कायदेशीर ठरते.

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
29 May 2024 - 03:17

श्रोडिंगरची मांजर, एनटॅन्गल्मेंट आणि भारतीय मतपेटी

क्वांटम फिजिक्समध्ये श्रोडिंगरची मांजर हा एक अतिशय प्रसिद्ध असा वैचारिक प्रयोग आहे. तुम्ही समजा एखाद्या मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केले आणि त्यामध्ये जहाल विष यादृच्छिकपणे (randomly) सोडले जाईल अशी व्यवस्था केली तर बॉक्स उघडे पर्यंत ती मांजर जिवंत आहे की मृत हे कळणार नाही. म्हणजे जोपर्यंत आपण बॉक्स उघडत नाही आणि मांजरीचे निरीक्षण करत नाही तोपर्यंत मांजर एकाच वेळी मृत आणि जिवंत आहे.

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 22:35

भाकरीचे पीठ

कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.

व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 18:12

बाजारगप्पा-भाग-१

खुलासा

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 10:51

तू फुलत रहा...

१०-१२ वर्षांपूर्वी एका प्रदर्शनातून आम्ही 'ॲडेनिअम 'चं एक झाड आणलं.छोटीशी बाल्कनी  फुलांनी बहरून गेली आहे अशी स्वप्नं कायमच पडायची.पण बागकामासाठी लागणारं ज्ञान, त्यासाठी खर्च करावा लागणारा‌ वेळ, इत्यादी इत्यादी गोष्टींच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे फारशी काळजी घ्यावी लागणार नाही आणि बोन्साय.. (म्हणजे मुळातच मोठं झालेलं झाड .

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 01:20

A Midsummer Night's Dream.

A Midsummer Night's Dream

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
23 May 2024 - 16:23

निवडणूक, ऋषि सुनकांची

मंडळी पाश्चात्य देशीयांची दुसर्‍या देशांबद्दल सामान्य ज्ञान जुजबी असूनही भारता सारख्या असंख्य देशांच्या अंतर्गत राजकारणात यांची विद्यापीठे, प्रसार माध्यमे एन जी ओ, राजकारणी आणि त्यामागे असलेली शातीर मल्टीनॅशनल व्यावसायिक गणिते -आपले ठेवायचे झाकुन दुसर्‍याचे बघायचे वाकून- अशा स्वरूपात प्रचंड नाक खुपसत असतात. वसाहतवादाचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही.

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
20 May 2024 - 22:39

तात्या ......... !

तात्या वारला !

चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे.