अपुर्णता, निमित्त, भोगवादी पात्रं आणि मिसळ-नोंदी.

Nile's picture
Nile in जनातलं, मनातलं
29 Oct 2009 - 12:28 am

अपुर्णता: पुर्ण आहोतच अश्या भावनेने जेव्हा मनुष्य वावरतो तेव्हाच तो अपुर्णता सिद्ध करत असतो.

निमित्तः जेव्हा गरज नसते तेव्हाही जे आपले अस्तित्व दाखवते ते निमित्त.

भोगः भोगायचंच म्हणल्यावर वाट्टेल ते भोगता येतं.

पात्रं: वरील पात्रं लेखकाच्या कल्पनेचा विलास आहेत वास्तव्याशी साम्य आढळल्यास दोष मराठी संकेतस्थळ या संकल्पनेला द्यावा.

मिसळ: वरील सगळ्यांची मिसळ चाखलीच पाहीजे असं नाही.

(क्रमशः)

मुक्तकइतिहासव्युत्पत्तीतंत्रमौजमजाविचारअनुभव

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

29 Oct 2009 - 12:33 am | भडकमकर मास्तर

खूप छान आहे ..
आवडलं करूण मुक्तक
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विसोबा खेचर's picture

29 Oct 2009 - 12:34 am | विसोबा खेचर

आता हा काय नवीन वेडझवेपणा आहे?! :)

असो.. चालू द्या.

तात्या.
--
भोगी म्हणूनी उपहासा मी योगी कर्माचा!

नंदन's picture

29 Oct 2009 - 3:02 am | नंदन

'Two things are infinite: the universe and human stupidity; and I'm not sure about the universe' असं खुद्द आईन्स्टाईन म्हणून गेला आहे. त्यामुळे हे सारं अक्षय चालू राहणार याबद्दल काही शंका नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

29 Oct 2009 - 3:19 am | चतुरंग

मसंवर सगळं काही निमित्तालाच टेकलेलं असतं! ;)

(नैमित्यिक संपादक आणि अक्षय प्रतिसादक)चतुरंग

अवलिया's picture

29 Oct 2009 - 1:19 pm | अवलिया

चालु द्या !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

29 Oct 2009 - 1:27 pm | टारझन

भोगः भोगायचंच म्हणल्यावर वाट्टेल ते भोगता येतं.

असहमत !! असं असतं तर बोळे तुंबले नसते जगात !
बाकी चालू द्या !!

--(राजभोग चक्की आटा खाऊन मस्त) टारझन

अवलिया's picture

29 Oct 2009 - 1:44 pm | अवलिया

आता कळलं निमित्ता निमित्ताने प्यांटीच्या खिशात हात का घालतात.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

29 Oct 2009 - 1:48 pm | टारझन

आग्गाग्ग्गायायाया =)) =)) =))
तरीच ... नान्या .,.. पित्ता-पित्ताच्या उलट्या होतील रे तिकडे !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2009 - 2:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नील, तू पण फॉर्मात आहेस. एवढं बोलून मी माझे चार कौतुकपर शब्द संपवते.

अदिती

चतुरंग's picture

29 Oct 2009 - 4:30 pm | चतुरंग

पाच कौतुकपर शब्द संपवते असं हवं! ;)

(निमित्ताला टेकलेला)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2009 - 4:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो रंगराव, चार शब्द फिजिसिस्टने म्हटले की त्यात चारच्या वर्गमूळाएवढी एरर असतेच.

(निमित्तावरून पुर्ण विद्वत्ता पाजळवणारी) अदिती

विकास's picture

29 Oct 2009 - 5:01 pm | विकास

श्री. नील (की नाईल?),

अनेक दिवसांनी वैचारीक वाचायला मिळाले... तुर्तास अधिक प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.

देवदत्त's picture

29 Oct 2009 - 9:52 pm | देवदत्त

सर्व पात्रं एकत्र आल्याच्या निमित्ताने मिसळीचा उपभोग घेणे अजून अपूर्णच आहे.
काय चाललंय काय? ;)