आईची भाषा तुर्की आणि मुलीची भाषा ती वैश्विक भाषा आहे जी सर्व लहान
मुले बोलता यायला येण्यापूर्वी बोलतात. त्या मुलीला बेबी टीव्ही पहायचा
आहे जो कार्टून नेटवर्क सारखे कार्यक्रम दाखवतो. पण तिला बेबी टिव्ही
हा शब्द माहित नाही म्हणून ती आईला जोजो, जेटिक्स इ. त्यावरच्या
पात्रांची नावे सांगते आणि ती वाहिनी लावायला लावते.
इतका उत्स्फूर्त आणि जिवंत परफॉर्मन्स फक्त देवाच्या तालमीत तयार झालेल्या लहानग्यांमधेच असतो, बाकी माणसाच्या तालमीत एकदा ती आली की सुरु होतात ती 'नाटकं'!
चतुरंग
प्रतिक्रिया
22 Feb 2008 - 10:32 pm | बेसनलाडू
बघितला तरी परत परत मी जे व्हिडिओ बघत बसतो, त्यातला हा एक!
(अभिनयक्षम)बेसनलाडू
23 Feb 2008 - 1:18 am | भाग्यश्री
अगदी सहमत... मस्त व्हिडिओ आहे हा!
24 Feb 2008 - 2:41 am | नंदन
आहे व्हिडिओ. भाषा सुद्धा बंगालीसारखी कानाला गोड वाटतेय ऐकायला. कुठली आहे (फ्रेंच/इटालियन?) याचा मात्र काही पत्ता लागत नाही :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
25 Feb 2008 - 6:01 pm | सृष्टीलावण्या
आईची भाषा तुर्की आणि मुलीची भाषा ती वैश्विक भाषा आहे जी सर्व लहान
मुले बोलता यायला येण्यापूर्वी बोलतात. त्या मुलीला बेबी टीव्ही पहायचा
आहे जो कार्टून नेटवर्क सारखे कार्यक्रम दाखवतो. पण तिला बेबी टिव्ही
हा शब्द माहित नाही म्हणून ती आईला जोजो, जेटिक्स इ. त्यावरच्या
पात्रांची नावे सांगते आणि ती वाहिनी लावायला लावते.
25 Feb 2008 - 9:03 pm | चतुरंग