✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

किशोर कुमार - आज वाढदिवस !

द
दशानन यांनी
Tue, 08/04/2009 - 08:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4501 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

विनम्र अभिवादन

विशाल कुलकर्णी
Tue, 08/04/2009 - 09:13 नवीन
किशोरदा आज असते तर ऐंशी वर्षाचे असले असते. या महान महागायकाच्या सुमधुर आणि अमीट स्मृतींना विनम्र अभिवादन ! Image removed. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

किशोरदा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/04/2009 - 09:14 नवीन
किशोरदा निव्वळ ग्रेट.. राजे, तुम्ही आठवण दिली आणि बॅकग्राउंडला ऐ जीवन है त रमून गेलो. अशी कितीतरी गाणे ऐकतांना माणूस देहभान हरवून बसतो नै का ! किशोरदांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सदाबहार

आशिष सुर्वे
Tue, 08/04/2009 - 09:39 नवीन
रिमझिम गिरे सावन.. सुलग सुलग जाये मन.. संगीताचा निखळ आनंद देणार्‍या ह्या सदाबहार कलाकाराला मानाचा मुजरा! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

अभिवादन

चिरोटा
Tue, 08/04/2009 - 09:45 नवीन
किशोरदांच्या स्मृतींना अभिवादन नुकतीच ३१ जुलै ला गायक विश्वगायक महंमद रफी ह्यांची पुण्यतिथी होती. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

विश्वगायक महंमद रफी ह्यांची पुण्यतिथी ......

विशाल कुलकर्णी
Tue, 08/04/2009 - 10:44 नवीन
खरेच की ! हे कसे काय विसरलो ! रफीसाहेबांचं संगीतसृष्टीतलं योगदान सुवर्णाक्षरांनी लिहण्यासारखंच आहे. उशीरा का होइना आठवण करुन दिल्याबद्दल मनस्वी आभार आणि त्या विश्वगायकाला भावपुर्ण आदरांजली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

नतमस्तक.... त

विसोबा खेचर
Tue, 08/04/2009 - 09:49 नवीन
नतमस्तक.... तात्या.
  • Log in or register to post comments

विनम्र अभिवादन

समंजस
Tue, 08/04/2009 - 10:38 नवीन
किशोर कुमार यांना विनम्र अभिवादन....... प्रशंसा करायला शब्द अपुरे पडतात...........
  • Log in or register to post comments

छोटीसी ये दुनीया....पहचाने रास्ते है सब..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 08/04/2009 - 15:50 नवीन
मेरे मेहबुब कयामत होगी....... =D> हमे तुमसे प्यार कितना...... =D> तुम साथ हो जब अपने....... =D> पल पल दिल के पास......... =D> बडी सुनी-सुनी है जिन्दगी....... =D> गीत गाता हु मै गुनगुनाता हु मै...... =D> कहॉ॑तक ये मन को अ॑धेरे छले॑गें....... =D> चुडी नही ये मेरा दिल है........ =D> दिल मै आग लगाये सावन का महिना...... =D> मेरी भिगी-भिगी सी पलको मै रह गये =D> आते-जाते खुबसुरत आवारा सडकों पे =D> एक अजनबी हसीना से युं मुलाकात =D> मेरे दिल ने तडपके जब नाम तेरा पुकारा =D> चलते-चलते मेरे ये गीत याद रखना =D> घु॑गरु की तरह बजता ही रहा हु मै =D> प्यार मांगा है तुम्ही से ना ईनकार करो.. =D> मेरे दिल मै आज क्या है ति कहे तो मै बता दु =D> दिल हाय मेरा दिल तेरा दिल दिलसे दिल मिल गया =D> जिन्दगी एक सफर सुहाना =D> क्रमश :::
  • Log in or register to post comments

क्या बात

दशानन
Tue, 08/04/2009 - 16:05 नवीन
क्या बात है ! अरे किती गाणे लिहणार... सगळीच अलटिमेट :) +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

वो फिर नही आते हेच खरे...

सागर
Tue, 08/04/2009 - 18:23 नवीन
या सम हाच... किशोरदांसारखा अद्वितिय गायक होणे अशक्यच आहे... किशोरदांच्या स्मृतींना सादर अभिवादन किशोरदांच्या रसिकांसाठी ऑनलाईन गाणी ऐकायची असतील तर मी इथे खूप गाणी अपलोड केली आहेत http://www.esnips.com/web/Best-of-Kishor-Kumar यात पुढील गाणे पण पहिलेच दिसेन :) ह्या गाण्याने किशोरदांनी माझ्या हृदयांत खोल घर केलेलं आहे... किशोरदांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची आठवण म्हणून हे गाणे सगळे इथे देण्याचा मोह आवरत नाहीये.... ********** ज़िंदगी के सफर में, गुज़र जाते हैं जो मुकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते ज़िंदगी के सफर में, गुज़र जाते हैं जो मुकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते फूल खिलते हैं, लोग मिलते हैं फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं कुछ लोग इक रोज़ जो बिछड़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते आप रोका है क्या भरोसा है आप रोका है क्या भरोसा है सुनो दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है अपने दिल में इसे घर बनाने न दो अगर तड़पना पड़े याद में ज़िंदगी रोक लो रूठकर उनको जाने न दो बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते सुबह आती है रात जाती है सुबह आती है रात जाती है यूहीं वक्त चलता ही रहता है रुकता नहीं इक पल में ये आगे निकल जाता है आदमी ठीक से देख पाता नहीं और परदे पे मंज़र बदल जाता है इक बार चले जाते हैं जो दिन रात सुबह शाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते ज़िंदगी के सफर में, गुज़र जाते हैं जो मुकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते ********** (किशोरदा प्रेमी ) सागर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा